पाठीमागे हातावर हात धरून नाच्ण्यामध्ये काय लॉजिक आहे हे मला कळत नाही, भगवंताची स्तुती करत असताना आनंद घेऊन , टाळ्या वाजवत आनंद घेत नाचण्याचा प्रकार म्हणजे भोवत्या आहेत ....अशावेळी टाळ्या ना वाजवता नुसते हातावर हात धरून नाचणे म्हणजे अवलक्षण करण्यासारखे आहे