खुप सुंदर, अप्रतिम अश्याच सुंदर सुंदर गौळनी ऐकवा धन्यवाद!
@AnantaKhawle3 ай бұрын
वारे वा काय छान गायण केले आहे. रेल्वेत मंदिर केले आहे. धन्यवाद तुमचे एवढे कष्ट करून देवाश भजतात, नक्कीच देव तुम्हच्या मनोकामना पूर्ण करो, जय हरी विठ्ठल !
@dhondusutar51763 ай бұрын
माऊली आवाज दमदार. लकब लाजवाब. ओरिजिनल आवाज मन तृप्त झालं 👌👌🙏🙏💐💐
@PankajBirje-bl4dt3 ай бұрын
छान गौळण आहे. उच्चार पण स्पष्ट आहेत. सकाळी सकाळी ऐकायला मस्त वाटलं. जय श्री कृष्ण ❤
@shivajipawar-xz1gj5 күн бұрын
खुप सुंदर आणि भाऊक अगदि समर्पक जागा घेतली खूप छान 👍👌🙏⛳
@TrueIndianTrueCitizen2 ай бұрын
चांगला हायपीच, दमदार आणि फिरता आवाज आहे.. चांगला प्लॅटफॉर्म मिळो आणि चांगली प्रगती होवो ! 👍👍👍
@prakashbandre34972 ай бұрын
लई भारी.... ऐक वेगळीच ठेस असणारी गौळण.... माऊली आपले अभार.... नक्कीच लोकं यांचा आनंद घेत राहणारा...🎉🎉🎉 वाजपी याचे सुद्धा अभार कारण त्यांनी मस्त जुळवून घेऊन वाजवले आहे... कोरस तर अफलातून
@rohadivamusic2 ай бұрын
Share करा जास्तीत जास्त दादा
@kasturijamkhandi80593 ай бұрын
नविन पिढीला प्रेरणा स्थान दिले तुम्ही खूप छान भक्ती करायचे त्याला जागा वेळ काही बंधन नाही जय हरी माऊली 🎉🎉
@pranitkadam824414 күн бұрын
अप्रतिम दादा ❤ जय श्री कृष्णा ❤️🙏🏻🥰
@pravinthakur98812 ай бұрын
🌷🚩मुंबईकर बंधूंना शत-शत नमन🙏, आयुष्याची धडपड आणि सत्संग वाह कमालच , करावे तेवढे कौतुक कमीच, वेळेस नियोजन शिकाव ते मुंबईकरां कडुन,मन कामा आणि रामात ठेवल की आयुष्य सुंदर सुखद होतय, आभार अनेक-अनेक धन्यवाद। वंदेमातरम।
@sunitaprabhu137722 күн бұрын
हे कोकणातील माणसंच करु शकतो अभिनंदन
@महेशमहादेवदेसाई3 ай бұрын
काळजाला भिडणारा आवाज खूप छान माऊली राम कृष्ण हरी माउली
@VijayManchekar-fm8pqАй бұрын
मित्रा खुप छान सादरीकरण.. जबरदस्त गवळण., आणि तितकीच जबरदस्त ग्रुपची साथ 👍👌
@babasahebdinde2093 ай бұрын
. भावा तुझा आवाज एकदम खुरेख आहे असेच गात रहा तु मोठी प्रगती करशील
@rohadivamusic3 ай бұрын
💯♥️💫💫
@seemadeshpande6129Ай бұрын
अतिशय सुंदर... अप्रतिम... आवाज... सर्वांची साथसंगत अतिशय श्रवणीय... पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी मस्त गवळण. आपणां सर्वांना मनापासून शुभेच्छा... आशीर्वाद आणि मन:पूर्वक धन्यवाद 🙏👌💐😊
@avinashgijam2464Ай бұрын
भारी भावा भारी , हरी हरी
@sachinchalakh6126Ай бұрын
जगातील सर्वात फास्ट धावणाऱ्या शहरात वेळ काढून भजन करून किती सुंदर वाटतेय मस्त भावांनो अभिनंदन❤❤
@SachinGS20243 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते अशी गायली गवळण , सर्व मंडळी व गायक यांचे अभिनंदन
@vilasnaik38613 ай бұрын
आलापी व सादरीकरण खूपच मस्त, ऐकताना व बघताना खूप बरं वाटलं, अजून शिक्षण घेतले तर उत्तम गायक होशील, खूप खूप शुभेच्छा
@valmikbodake77163 ай бұрын
खुप छान गायन वादन व साथ सुद्धा सुंदर आहे नाविन पिढी साठी खुप प्रेरणादाई आहे . माऊली जय हरी
@SadaDevlekar16 сағат бұрын
अप्रतिम गैवळन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajeshbhimte47072 ай бұрын
लय भारी भावा🎉
@vijaysawant58603 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण, एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनेक शुभेच्छा
@meenakashikhamkar920417 күн бұрын
अंगावर शहारे आले 🙏 किती गोड आवाज.. किती त्यातल्या हरकती... खूप खूप सुंदर बाळा👌👌🙏🙏 रेल्वेच्या डब्यात डब्याचं मंदीर केलं खरंच..... सगळेच किती छान गात आहेत 🙏
@mayurkavankar29489 күн бұрын
मंत्रमुग्ध होऊन गेलो ❤❤
@sanjaybhandiye3494Ай бұрын
अप्रतिम, अवर्णनीय, धन्यवाद 🇮🇳👏👏👏
@AK-ip9kr3 ай бұрын
श्री कृष्णाची भक्ती. कर्णमधुर आवाजाच्या रुपात भगवंताची कृपाच आहे. 🙏🚩🙏
@siddheshmate8484Ай бұрын
भाऊ नाद खुळा गायन ❤
@SunitaMore-j6wАй бұрын
राम कृष्ण हरि माउली खुप छान गवळण ❤❤
@PratikshaParkar-pe4wf19 күн бұрын
खूप सुंदर आवाज आहे
@ganeshbhakare81842 ай бұрын
अप्रतिम भावा
@manojzipre3360Ай бұрын
Khuf chan bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉
@MarutiPatil-e8d2 ай бұрын
खरंच काय आवाज आहे आणि किती सुंदर गायन वा व मस्त मन तृप्त झालं
@somnathgurav3496Ай бұрын
Super Ho Bhau gayan kel
@kedarmhatre74523 ай бұрын
काय तो आवाज.माऊली सुंदर सादरीकरण.
@vaibhavalim32462 ай бұрын
रेल्वे मध्ये गायिलेली आणि ऐकलेली भाजनांमधील सर्वात भन्नाट , सुंदर, अप्रतिम भजन .. गायन , वादन, कोरस सर्वच एकदम भारी .. शब्द अपुरे पडत आहेत बुवा .. भारी.. प्रसन्न झाले मन .. ❤
@rohadivamusic2 ай бұрын
दादा एक नंबर कंमेंट केलीस
@PrashantSawant-z3v3 ай бұрын
अप्रतिम गवळण बुवा आणि मंडळी
@rushikeshnawale1217Ай бұрын
खूप सुंदर ❤🙏
@dineshambekar39523 ай бұрын
मित्रानो खूप सुंदर भजन केलंत, मुळात ज्या मुलाने हे भजन गायलं आहे,आवाज खूपच आहे,आणि मुळात गाताना चेहऱ्यावरचे जे तुझे हावभाव आहेत ते तर अतिशय सुंदर,मुळात एवढ्यावरच थांबू नकोस अजून खूप नक्कीच पुढे जाशील,त्यात शंकाच नाही
@mrunalkulkarni18353 ай бұрын
ही खरी गौलण 👌👌👌
@SunilDongle-g3i6 күн бұрын
खूप खूप छान
@hemantwaigankar9624Ай бұрын
खुप खुप छान बुवा.... अप्रतिम गायन...
@vishalraul96443 ай бұрын
कैलासवासी केशवराव पाटील यांची लोकप्रिय गवळण बुवा तुम्ही छान गायलीत
@rameshgurav6633 ай бұрын
ऐकून गौळन खूप छान वाटलं .धन्यावाद आणि आभार.
@kalpeshpilankar53952 ай бұрын
गजब गायली गवळण ❤❤❤❤❤❤🎉
@user-santosh.sukali_19773 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण ❤ नविन पिढी चा अभिमान वाटतो
@chandnikunvara..8374Ай бұрын
Super gavlan
@rajendrajadhav778826 күн бұрын
मस्तच, सुंदर गवळण कडक कोरस ❤❤
@vivektotare52652 ай бұрын
काय तो गोडवा आहे तुझ्या आवाजात छान वाटल ऐकून . अगदी मन प्रसन्न झालं खूप छान. असाच गात रहा आम्ही ऐकत राहू...❤
@manishaparmar105826 күн бұрын
Khup khup chan mast tula yar motha show. Madhe. Jayyla pahije ak motha kalakar paksha. Motha aahe tu aani mast khup sunder ya dada la ak chans. Daya mast aahe
@deepakpawar1504Ай бұрын
आवाज जपा बुवा 😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pranalighadigaonkar10043 ай бұрын
छान गवळण सादर करणाऱ्याला सलाम याला म्हणतात मराठी माणूस असा साधा भोळा
@ramchandrabaglane58593 ай бұрын
एक नंबर गौळण खुप चांगला चाल खुप चांगला आवज एक नंबर गायण बाळ खुप खुप शुभेच्छा
@GaneshPawar-ke9oh3 ай бұрын
माऊली एक नंबर ❤❤❤❤❤खरच मन प्रसन्न झाले
@sharadbandbe2012 ай бұрын
खूप छान भाऊ
@subhashbhandare9382Ай бұрын
खूप छान या वयात अशी मुले भक्तिपूर्ण आहेत 🎉
@pearlj27873 ай бұрын
लाजवाब सुरेल प्रवास!!! किती हे सगळे भाऊ नशीबवान🙏
@maheshrenuse9041Ай бұрын
खूप छान आवाज आणि वादन पण खूप सुंदर झाले आहे.. सर्वच अप्रतिम ❤❤❤
@LahanuYelhe16 сағат бұрын
Ram Krishna Hari
@hemantwaigankar9624Ай бұрын
खुप खुप छान गायन बुवा अप्रतिम
@yashwantzanjare59053 ай бұрын
खतरनाक चे भावा तु तर ,,,,भारी, मस्त, मस्त 👍👏👏
@AnkushJadhav-k5p3 ай бұрын
नादच खुळा बुवा एक नंबर सादरीकरण 🙏🙏
@rohangade73342 ай бұрын
नाद खुळा बुवा 👍😍 1 च नंबर ✨
@VaibhavVyawhare-w9m2 ай бұрын
Ak number dada
@ashokmonde96943 ай бұрын
खूप सुंदर आवाज,सुंदर सादरीकरण,खूप शुभेच्छा
@bhilasapkale78573 ай бұрын
भगवान श्रीकृष्ण ची गवळण खूपच छान व सुरेख आवाजात गायली आहे. सलाम भावा तुला
@national472Ай бұрын
Aprateem❤❤
@deepanjalijangam49022 ай бұрын
Wwa Mitra khup cchan gavlan gaylas kaddak
@AdityaSawantdesai3 ай бұрын
अप्रतिम गौळण....सुंदर सादरीकरण... ऐकून खूप आनंद झाला
खूपच छान....तुमचं सर्वांचं अभिनंदन....उत्कृष्ट गायन आणि साथही उत्तम.....तुम्हाला सर्वाना नमस्कार.
@KAVITAPATIL-l7q3 ай бұрын
काय आहे हा आलाप खूप सुंदर गातोस माझ्या आवडीची गौळण
@krishnanarsale71383 ай бұрын
सादरीकरणाची पद्धत अप्रतिम!! काव्याचा आशय पुर्णपणे गायनातुन (देहबोलीतुन) पोचवला जात आहे. तरुण मंडळींना या प्रकारे भजनाची आवड असलेली पाहुन फार समाधान वाटतं.
@BalkrishnaBhosale-v1j2 ай бұрын
तुम्हा सर्व मंडळीं चे मनापासून कौतुक आहे.
@shyamkumarchaudhari95152 ай бұрын
Very best singing and herd first time appreciate too much
@PratikSalunke-t5d2 ай бұрын
❤❤❤❤❤ एकच नंबर माऊली ❤️❤️❤️❤️❤️ केशवराव कळवेकर ❤❤❤❤❤❤
@daulatmalunjkar48023 ай бұрын
रामकृष्ण हारी माऊली
@krushnamurariagrawal71293 ай бұрын
Ram Krishna Hari
@amolvani66483 ай бұрын
Keahav buvanchi athavan zali.... Keep it up... Sundar gavlan
@samirdhupkar39773 ай бұрын
@@amolvani6648nakkich kr ahe
@shyamkumarchaudhari95152 ай бұрын
Very nest singing
@GayatriMore-u3s3 ай бұрын
100% मेहनत घेतली दादा युवकाचे पेरणास्थान
@sunilwadikar9490Ай бұрын
Apratim avaj.....wah kya bat bhaiiiii🎉❤
@ashokjadhav39283 ай бұрын
जय हरी माऊली अफलातून आवाज काय गायन मानलं बुवा एकूण मन तृप्त झालं ❤❤❤❤
@prashantdabholkar90912 ай бұрын
खूप छान.... पूर्ण गौळण पाठवा ना प्लीज...
@jugeshtumbare4928Ай бұрын
ऐकुन खूप छान वाटले. कोकण भजन संकृती आपण जपताय हे नमस्कार करण्यायोग्य आहे. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
@KAVITAPATIL-l7q2 ай бұрын
वा रे वा खूपच छान
@वारकरीभजनमंडळटिटवाळाशंकरपाटील2 ай бұрын
वा खूप छान सुंदर माऊली सादरीकरण मन प्रसन्न झाले माऊली राम क्रुष्ण हरी🙏🚩
@harishchandramhatre78452 ай бұрын
धिरज प्रकाश ठाकूर छान गायलीस गौळण❤❤ ठाकूर घराण्याची भजन गायन परंपरा चालू ठेवलीस
@KAVITAPATIL-l7q2 ай бұрын
खूप छान अप्रतिम गातोस
@rajumhatre-d2v2 ай бұрын
Very good
@samirdhupkar39773 ай бұрын
Wah re keshavrao patil pen kalve ly bhari thy made garv nahi feshan nhi krch khupch chan ❤🎉
@kapildhuri99962 ай бұрын
छान गायलेस धीरज भावा....पुढे असेच गायत रहा अजोबान पेक्षा उत्तम गायक होशील❤
@nageshbandekar61742 ай бұрын
अप्रतिम फारच सुंदर ❤🙏🏼
@shivshaktielectrical88483 ай бұрын
भाई सलाम करतो तुझ्या गायनाला खूप सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@BalkrishnaBhosale-v1j2 ай бұрын
मुंबई कर रेल्वे भजनी मंडळींनी रेल्वेचे आणखी मराठी माणसांची मान ताठ केली.कौतुकास पात्र.
@dipakkathe16473 ай бұрын
खूप सुंदर केशवराव पाटील यांची गायकी डोळ्यांसमोर उभी केलीस असेच व्हिडीओ पाठव