तुम्ही scholarship मिळवून ११ देश फिरून आलात हे समजल्यावर मला तुमची मैत्रीण असल्याचा आनंद झाला. माझ्या विहीन बाई आणि मी परदेशात राहण्याच्या विरोधात आहे
@atharvakulkarni5541Күн бұрын
खूप छान बोललात अनघा ताई आपला भारत🇮🇳 देश विविधतेने नटलेला आहे ❤❤❤
@anjalimodak8785Күн бұрын
तुमच्या दारावर किती छान छान वस्तू विकायला येतात. आम्हाला मेट्रो शहरात हा आनंद मिळत
@madhurisane4763Күн бұрын
Ho na kiti swast ek panyacha problem sodla tartyanchya ikade sagle swastach milte amchya ikade 5 Rs cha kadipatta pan det nahit 10 Rs. Cha ghyawa lagto tikde 10 che churmure miltat🤔
@dranaghakulkarniКүн бұрын
@@madhurisane4763 मस्त मज्जा
@rohinisulebhavi6883Күн бұрын
Khupch chaan blouse ahe Tai
@dipaliraskar1624Күн бұрын
डॉ.ताई..किती सुंदर बोललात😊 आपल्या भारत🇮🇳देशा बद्दल..❤ डॉ.ताई..तुम्ही तुमच्या विचारांमधुन जी पॉझिटिव्हटी पसरवत आहात ते पाहून खूप छान वाटतेय..खरंच अशा व्यक्तींच्या सहवासात रहायला कोणाला आवडणार नाही..तुमच्यासारखी हरहुन्नरी,सर्वगुणसंपन्न,उत्तम मार्गदर्शन करणारी,कानमंत्र देणारी, योग्य सल्ला देणारी..एकतरी स्त्री प्रत्येकाच्या आयुष्यात असावी..🙏 खरंच सुंदर आयुष्य जगण्याची व्याख्या तुमच्याकडून शिकावी..😊👍 धन्यवाद डॉ.ताई..😊🙏❤
@nilimakulkarni1825Күн бұрын
अगदी बरोबर मेरा भारत महान. हे बाहेर राहणारे इथल्या शिक्षणावरच तिकडे गेलेले असतात.
@vasantip1558Күн бұрын
मॅडम तुमचा व्हिडिओ पाहून खूप फ्रेश वाटते ,आळस ही जातो,खूप माहिती मिळते,तुमचे विचार खूप सकारात्मक आहेत आणि तुमचा उल्हास पाहून मलाही खूप छान वाटते .असेच छान छान व्हिडिओ करत राहा.तुमचा व्हिडिओ पाहून मनातली मरगळ निघून जाते, मुड फ्रेश होतो ❤❤
@jayashrijadhav5160Күн бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ पाहणे ही 1 गरज झाली आहे❤..लवकरच 1 मिलियन लेडीज पाहतील हे व्हिडिओ❤❤
@anuradhakulkarni5461Күн бұрын
वावा विविधतेने नटलेल । आपला भारत देश खरच छान बरोबर❤😊🎉
@vaishaligaikwad6697Күн бұрын
❤ खूप छान अनघा मॅडम...रांगोळी ची कल्पना आवडली. भारतीय सभ्यता आणि संस्कृती चा अभिमान असायलाच हवा.❤🎉🎉 🎉
@CrazyKauAurMauКүн бұрын
मॅडम नमस्कार अगदी बरोबर बोललात आपला भारत महान
@shradhadhavale1813Күн бұрын
रेडिमेड ब्लाऊज खरंच खूप आवडले. तुमच्या कडे खूपच स्वस्त, आणि गळे , छान आहेत सहसा रेडिमेड ब्लाऊज चे मोठे गळे असतात.
@anjaliupasani8963Күн бұрын
ब्लाऊज खरेदी सुंदर, आमच्या इथे मी मागच्या वर्षी तिनशे रुपायला घेतले असे ब्लाऊज. बाकी व्हिडीओ छान आणि मदत करणारे शेजारी खुप छान.👍👍👌👌❤❤
@jayashrijadhav5160Күн бұрын
U r a good Doctor आहातच पण 1 good टीचर ही आहात❤❤
@shubhadarajguru77922 сағат бұрын
तुमचं बोलणं ऐकत रहावं असं वाटतं! उत्साही, छान रहाता❤❤
@latapatil5643Күн бұрын
काकू चेह्यावर ग्लो छान आला आहे लाल साडीत अबोली साडीत खुप छान दिसतात तुम्ही ब्लाऊज एक नं❤😊
नमस्ते मेडम, आपल्या भारत महान आहे त्यात काही वादच नाही, विदेशात शिक्षण मोफत आहे आणि प्रत्येकाला रोजगार आहे म्हणून तिकडे गरीबी नाही, म्हणून तिकडे मतं विकली जात नाही.ह्या निवडणूकात बहिणाबाईंनी कमाल केली असी सगळीकडे चर्चा आहे.जर गरीबी नसती तर मत विकली गेली नसती.बाकी रेडिमेड ब्लॉउज छान आहे.
@dranaghakulkarniКүн бұрын
@@meghadesai2416 तिकडे सुद्धा बेरोजगार आहेत...गरीब आहेत...शिक्षण शेवटी भारतातीलच चांगले...higher education साठी परदेश चांगला...आणि काही झाले तरी म्हातारपण आणि बालपण साठी मेरा भारत महान
@dipaliraskar1624Күн бұрын
@@meghadesai2416 सगळ्या बहिणाबाईंची नाही हो कमाल..😂 'लाडकी बहीण' केव्हा 'कडकी बहीण' होईल..हे सांगता येत नाही..😂 एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं..असंच काहीसं दिसतंय महागाई पाहून..🤷
@dipaliraskar1624Күн бұрын
@@dranaghakulkarni डॉ.ताई अगदी बरोबर बोललात..👌😊👍
@dranaghakulkarniКүн бұрын
@@dipaliraskar1624 जे होईल ते होईल...आज आनंदी राहूया...कशाला उद्याची बात
@dipaliraskar1624Күн бұрын
@@dranaghakulkarni हो ना ताई.. 😊♥️
@namrataneve446722 сағат бұрын
भारताविषयी खूपच छान लिहिले आहे तुम्ही याचा अभिमान आहे आम्हाला
@anitachavan719Күн бұрын
एकदम भारी ब्लाऊज ❤
@meghashewade8174Күн бұрын
किती साध नी सहज जगता ताई तुम्ही! डॉ असुनही नाही तर कोणी कोणी किती अकड दाखवतात
@darshananarvekar2946Күн бұрын
खरच खुप छान ब्लाऊज आहेत छान दीसताय
@asavarigramopadhye3958Күн бұрын
ब्लाऊज खुप छान आणि स्वस्त मिळाले
@Anita-jf8xdКүн бұрын
देस रंगीला रंगीला देस मेरा रंगीला 🎉🎉मस्तच 👍🏻
@bhartideochakke7817Күн бұрын
खूप छान बोललात. खरेच आहे उलट भारतात बेसिक गोष्टी खूप आहेत. मेडिकल सेवा चांगली आहे.
@anuradhakulkarni5461Күн бұрын
साडी ब्लाऊज सुरेख छान
@JyotiKalaskar-r8gКүн бұрын
मेरा भारत महान, blouse मस्त mam❤
@shaheenkhairdi119221 сағат бұрын
Nice information nice thought 😊
@jyotihujband2365Күн бұрын
तूमचे आपल्या भारता बद्दलचे विचार ऐकूण खुपच छान वाटले.ब्लाऊज छान आहे.पण आमच्याकडे असे मिळत नाही.
@dranaghakulkarniКүн бұрын
@@jyotihujband2365 मिळतील...
@shubhadarajguru77922 сағат бұрын
काय मस्त ब्लाऊज मिळाले,पुण्यात ४००च्या खाली मिळणार नाही
@meghashewade8174Күн бұрын
खूप छान मिळालेत ब्लाऊज मी ऑनलाईन बोलवले तर खुप ढिले मिळाले
@SP-bd3fb23 сағат бұрын
कोठे मिळतात खूपच छान
@savitayedravkar2754Күн бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ बघून मनाला उभारी मिळते
@SuhasiniRahate-j8eКүн бұрын
सगळ्यात महत्त्वाचे मदत करणारे शेजारी असतात ❤❤
@anuradhakulkarni5461Күн бұрын
Blouse छानच मिळालेत
@malini7639Күн бұрын
दिडशे रु. ब्लाऊज छान आहे पण फिटींग करावे लागते का .
@dranaghakulkarni6 сағат бұрын
नाही...सर्व size मधे मिळते
@anuradhakulkarni1440Күн бұрын
अगदी बरोबर भारत छानच आहे
@roshanshaikh1996Күн бұрын
Mashallah Maam मैरा भारत महान
@devkigarud5690Күн бұрын
जय जवान जय किसान माझा भारत देश महान कोणताच देश बरोबरी करू शकत नाही
@bharatilad6818Күн бұрын
खूप छान मोटिवेशन आणि खरेदी👌👌
@nehakamble4413Күн бұрын
Kiti swst ahe ani chan ahet
@snehajoshi100519 сағат бұрын
Very nice video
@samhitashomelykitchen7589Күн бұрын
Scholarship👏👏. Blouses superb. Amchyakadhe etke swasta rs 150 che blouses milat nahi. Tailor blouse shivayla rs 600 ghetat. Readymade blouse chi kimmat rastyavar pan 150 naste.. dukanattar vicharu naka.
@anuradhakulkarni5461Күн бұрын
आपल्या कडे कापड मार्केट ला आहेत राजीव गांधी समोर वर माडीवर आहे एक छोटस दुकान सारडा Blouse असेच स्वस्त आणि मस्त आहेत❤
@sapnasamant804Күн бұрын
Chaan Vlog chaan Ready-made blouse
@shilpakulkarni3186Күн бұрын
Agadi khar bolalat,, we r proud to be Indian. Fakt gardi aani indiscipline, aswachhata hach khup motha drawback aahe. Baki East or West Indian is best. Mi hi pakki bharatiya aahe.
@aparnajoshi628Күн бұрын
तुम्ही कोणत्या गावात रहाता?कारण पाण्याची टंचाई आहे.
@dranaghakulkarniКүн бұрын
@@aparnajoshi628 हा प्रॉब्लेम सर्व कडे आहे
@premikeshavidd8900Күн бұрын
Mast disto ahee ready blouse
@vidyabhagwat66Күн бұрын
अनघा ताई तुमचा गाव कोणता इतक्या वस्तू दारावर येरात म्हणजे मोठा गाव आहे प्लीज कळवा तुम्ही छान तुमचा गाव छान 😃
@smitanarkhedkar8915Күн бұрын
मी पण घेतला होता पण बरोबर नाही। तुमचा छान आहे फिटिंगला
@80FairyКүн бұрын
Agadi khara boltay Tai 🙏👍🏻👌mastach 👏
@shubhangisonawane7712Күн бұрын
खूप छान वाटले आपल्या भारताबद्दल तुमची पॉझिटीव्ह मत ऐकून 😊🎉 काही लोक एक देश फिरून आले तरी आपल्या जन्मभूमीला नाव ठेवताना दिसतात😊
@dranaghakulkarniКүн бұрын
@@shubhangisonawane7712 मेरा भारत महान
@itzomop7501Күн бұрын
खरच खुप छान माहिती देतात तुम्ही
@alpanashinde1857Күн бұрын
आमच्याकडे असे ब्लाऊज घेऊन लोक येत नाहीत.😢
@nayanapatil442Күн бұрын
मॅडम तुमचा आवाज खूप छान आहे आजचा ब्लॉग खूप छान
@ujjwalwagh9131Күн бұрын
ताई मला तुम्ही खूप आवडतातकुठे राहातात
@nutanshelke9246Күн бұрын
छान आहेत ब्लाऊज . आमच्याकडे पुण्याला २२० ली आहे.
@ShilpaJoshi-m9wКүн бұрын
काकू तुमचा व्हिडिओ पाहिलं की फ्रेश वाटत तुमची बाग खूप छान आहे
@manjirikulkarni9184Күн бұрын
खूप छान ब्लाऊज खरेदी
@ashasalunkhe8103Күн бұрын
Khup chhan Blauj
@shushmaborawake9450Күн бұрын
छानच अनघा ताई.
@sujatabhogle2947Күн бұрын
Good morning mam aapala Bharat khup mahan aahe
@manishachaskar885314 сағат бұрын
Tumc vajan kami zalay must distay diet sanga
@dranaghakulkarni6 сағат бұрын
आजारी पडले होते...
@manishachaskar88534 сағат бұрын
@@dranaghakulkarni ok
@suhaskulkarni1280Күн бұрын
ब्लाउज खूप छान आहेत
@shwetagaikwad2089Күн бұрын
Lai bhari kaku khup mastt
@AshaGharpure-w4z2 сағат бұрын
परदेशात महाराष्ट्र मंडळ जोरात आहेत.. बघायला, फिरायला khup छान आहेत देश पण कायम वास्तव्याला नको रे बाबा.. शिकाव, पैसा कमवावा आणि परत मायदेशी यावे.. हेच खरे. आजारी पडलो तर माणूस नावाचे औषध नाही मिळणार तिकडे.. पण गुणांचे चिज तिकडे जास्त आहे मुलांच्या बर का.. सॊ तिकडे पळतात ना. 😀
@seemadhiwar782522 сағат бұрын
Sadi chan ahe
@AparnaShetteКүн бұрын
खूप छान ब्लॉऊज मॅडम
@rajayuktaslife550712 сағат бұрын
😊
@mansideshpande4038Күн бұрын
Khup chan
@neetagokhale7543Күн бұрын
नमस्कार, तुम्ही एवढ्या देश फिरला.तेही स्काॅलशीपवर.तरीही तुम्हाला अहंकार नाही.खूपच साध्या आणि तरीही समृद्ध, सुसंस्कृत आहात.हे मी जरा आगाऊ सारखं बोलले अस वाटल असेल पण नाहीतर कौतुक करणार कसे.
@dranaghakulkarniКүн бұрын
@@neetagokhale7543 thanks...
@amitadharak1958Күн бұрын
Rangila rangila desh mera rangila
@kiranraut6561Күн бұрын
Agdi barobar kaku
@aparnajoshi628Күн бұрын
कुठे रहाता,,,,? छान वस्तू दारावर येतात म्हणून विचारतेय. भारत देश महान
@dranaghakulkarniКүн бұрын
@@aparnajoshi628 सर्व कडे येतात...गावोगावी
@sumandaundkar4183Күн бұрын
Tai chaan chaan vishay gheoon amhala suchavta Danyawad
@anitahapse7021Күн бұрын
तुमच्या परदेशी प्रवासाविषयी माहिती सांगा ना
@dranaghakulkarni6 сағат бұрын
ते महत्वाचे नाही.... वर्तमानात जगायला शिका
@PoonamSpawar-cl1evКүн бұрын
Good morning😘😘😘😘
@prachikalyani1017Күн бұрын
अनघा ताई तुमचे गाव कोणते सांगा न
@dranaghakulkarniКүн бұрын
@@prachikalyani1017 ते महत्वाचे नाही
@mamtachaudhari1593Күн бұрын
छान आहे माझा भारत. 👌🌹💓⚡🌟❤💐
@Smitabhagwat-y2hКүн бұрын
ताई तुमचा उत्साह बघुन माझा आळस कुठल्यॄशकुठे पळून गेलज्ञश
@shubhadarajguru77922 сағат бұрын
इथं मिळतात त्याचे गळे खूप मोठे असतात. वयस्क बायका घालत नाहीत
@aparnasaptarshi2771Күн бұрын
Khoop chan
@hawkstrange1288Күн бұрын
मॅडम तुमचा आवाज छान आहे
@modashreemahajan4632Күн бұрын
Kontya city t rahatat tumhi
@dranaghakulkarniКүн бұрын
@@modashreemahajan4632 ते महत्वाचे नाही
@madhavi8446Күн бұрын
Tumche ghar , bag. kiti chan aahe...
@गीतारेवणकरКүн бұрын
भारतीय असून भारताचा अनादर करणाऱ्यांचा मला खूपच तीटकारा येतो..मी नाही घेत रेडीमेड ब्लाऊज त्याचे शोल्डर छान नाही वाटत म्हणून नेहमी शिवूनच घेते 😊
@dranaghakulkarniКүн бұрын
@@गीतारेवणकर हे खूप छान आहेत...मिळाला तर घ्या एखादा
@गीतारेवणकरКүн бұрын
@dranaghakulkarni ok 😊
@sunitasawant3754Күн бұрын
Jay Gajanan
@sujatayadavlonikar4137Күн бұрын
👌👌👍
@surekhahatti515Күн бұрын
❤
@suparnagirgune7366Күн бұрын
आपल्या देशाबद्दल सर्वानाच अभिमान असतो पण हल्ली सगळीकडे होत असलेले प्रदुषण, जंगलतोड, अन्न भेसळ, डोंगर भुईसपाट केले जात आहेत 😢 हे सगळं बघितलं की फार वाईट वाटते . सरकार ने आता या सगळ्या कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.
@dranaghakulkarniКүн бұрын
@@suparnagirgune7366 accept करा... लोकसंख्या वाढीमुळे हे unavoidable आहे
@JyotiGupta-ol7mjКүн бұрын
👍👌👌
@suvarnakulkarni8619Күн бұрын
मस्त विडीओ
@sharayukadam1351Күн бұрын
Sundar 👌👍
@manjupatil7115Күн бұрын
0:44
@AshaGharpure-w4z3 сағат бұрын
ताज्या पाण्याचा चहा काय.. 😃
@dranaghakulkarni2 сағат бұрын
@@AshaGharpure-w4z हो ना
@mugdhakarandikar1220Күн бұрын
आम्हाला कशी कुठे मिळतील. Tailor लोकांचा काही खरं नाही. वाट लावतात ब्लॉउज ची.
@shitaloak4362Күн бұрын
तुम्ही कुठे राहता? हल्ली डोंबिवली, ठाणे, दादर, सीएसटी सगळीकडेच असे रेडीमेडब्लाऊज मिळतात
@dranaghakulkarniКүн бұрын
@@shitaloak4362 सर्व कडे मिळतात
@anuradhakulkarni5461Күн бұрын
तु म्हीच म्हणता न स्त्री याच काम वाढवून ठेवतात मग ॲक्वा बसवा व पाणी जेणे करून तुम्हाला भरायला लागू नये❤🎉😊 असं करा😊
@dranaghakulkarniКүн бұрын
@@anuradhakulkarni5461 व्यायाम होतो...भरपूर काम करा...पण आवडीने करा
@dranaghakulkarniКүн бұрын
@@anuradhakulkarni5461 aqua बसावा...खर्च वाढवा....