रामेश्वर मंदिर कायगाव टोका औरंगाबाद | kaygaon toka aurangabad | Rameshwer Mandir

  Рет қаралды 7,467

Sant Sahitya

Sant Sahitya

Күн бұрын

राम कृष्ण हरी बांधवानो
आज आपण बघणार आहोत रामेश्वर मंदिर कायगाव टोका औरंगाबाद या पवित्र अश्या तीर्थ क्षेत्राबद्दल माहिती
पेशवेकालीन महादेव मंदिरे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं कायगाव टोका (औरंगाबाद-अहमदनगर) येथील भूमी पावन झालेली आहे. कायगाव टोका येथे पेशवेकालीन हेमाडपंथी शैलीतील महादेवाची मंदिरं आहेत. ही मंदिर कलाकुसरीचे उत्तम नमूने आहेत. या ठिकाणाचं महत्त्व, येथील इतिहास या माहितीपटात आहे.
-----------------------------------------------
माहिती ब्लॉग स्वरूपात वाचण्यासाठी खालील लिंक वर जा .
(www.santsahity...)
व्हिडिओ आवडल्यास आपले संतसाहित्य हे यु ट्यूब चॅनेल नक्की subscribe करा व आपल्या santsahitya.in या वेबसाईट ला अवश्य भेट द्या ।।
----------------------------------------
People also search :-
#रामेश्वर मंदिर कायगाव टोका औरंगाबाद
#kaigaon toka aurangabad
#कायगाव टोका
#प्रवरासंगम संपूर्ण दर्शन
#kaigaon toka
#कायगाव टोका गोदावरी
#कायगाव टोका रामेश्वर मंदिर,
#कायगाव
#प्रवरा संगम नदी
#kaigaon toka temple
#श्रीरामाचा पदस्पर्श लाभलेली भूमी महादेव मंदिरं
#Lord Shiva Temple
#महादेव
#भगवान शंकर
#श्रावणी सोमवार

Пікірлер: 7
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar..
@creativechannel6719
@creativechannel6719 2 жыл бұрын
Khup chan
@kishorpatni27
@kishorpatni27 2 ай бұрын
फार छान किशोर गुलाबचंद पाटणी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर स्टोरी बद्दल धन्यवाद
@kishorpatni27
@kishorpatni27 2 ай бұрын
माझी जन्मभुमी आहे व आमचे गाव देखील आहे माझ्या आजोबा पणजोबा वडील चुलते अत्या यांचे बालपण यांच्या मंदिराच्या परिसरात गेले मंदिरा जवळच आमचा वाढा होता पण जायकवाडी धरणाच्या गोदावरी पाणी फुगवटा वाढल्याने शेकडो वर्षे जुने गाव पाण्यात गेले आहे त्यामुळे शेकडो लोकांना गाव सोडून स्थालांतरित व्हावे लागले
@kishorpatni27
@kishorpatni27 Ай бұрын
कै माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा सपाट जमिनीवर जायकवाडी धरणासाठी हट्ट हजारो लोकांना भूमिहीन व देशोधडीला लावणारा ठरला माफक दरात जमीन संपादीत करण्यात आल्या होत्या
@rohitjadhav9233
@rohitjadhav9233 Жыл бұрын
छत्रपती संभाजीनगर 🚩🔥🧡 आहे औंगाबाद कोणाला नाहीं माहीत
@kishorpatni27
@kishorpatni27 Ай бұрын
औरंगाबाद लोकांना माहिती आहे दोनशे वर्षापासून हे नाव माहिती होण्यासाठी 50वर्ष लागतील
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 27 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27