राम भजन कर मन | Ram Bhajan Kar Man | Ram Bhajan | Ketakee Mateygaonkar Songs | Ram Shyam Gun Gan

  Рет қаралды 35,624

Ketakee Mateygaonkar

5 ай бұрын

'राम भजन कर मन' हे आजचं श्रीराम संगीत अनुष्ठान मधील भजन आहे.
श्रीराम संगीत अनुष्ठान चा आज दिवस पाचवा !
हे भजन श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केले आहे व लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केले आहे. राम श्याम गुण गान ह्या अल्बम मधलं हे भजन सर्वांना आवडेल अशी आशा करते. रामरायाच्या आगमनाला एक दिवसाचा अवधी राहिला आहे त्यामुळे एक प्रसन्न वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय! 365 दिवस असंच वातावरण सगळ्यांना अनुभवुदे अशी मी रामरायाचरणी प्रार्थना करते. जय श्रीराम!🙏
#ketakimategaonkar #rambhajan #latamangeshkar #bhajan
Website - ketakimategaonkar.in
Instagram - ketakimategaonkar
facebook - ketaki.Official/
twitter - Ketmategaonkar
______________________________________________________
Join this channel to get access to perks:
kzbin.info/door/EQ7GrssBLH1C0pl3vv4ZYAjoin
Do Not Forget To Like Share & Subscribe
______________________________________________________
About Ketaki Mategaonkar :
Ketaki Mategaonkar is an Indian singer -songwriter, actress, and performer. She was born in Nagpur , Maharashtra. who appears in Indian Cinema and Hindi Album Songs.
Ketaki is a naturally gifted actress. She inherited acting through her genes - from her Grandfather and Father. Her gorgeous smile and lovable looks instantly won millions of hearts when she performed "Shirodkar" in her very debut film "Shaala", directed by Sujay Dahake. The film went on to grab the National Award. Since then, Ketaki has delivered many different memorable performances like Uma of "KakSparsh", "Taani" and "Prajakta" of "Time Pass" - the biggest blockbuster of Marathi (Indian) Film Industry then.

Пікірлер: 113
@ushajoshi2563
@ushajoshi2563 5 ай бұрын
अतिशय मधुर.जय श्रीराम
@314159265352
@314159265352 5 ай бұрын
Soothing Bhajan. Well done.
@ameypatil007
@ameypatil007 5 ай бұрын
👌👌👌 Jay Shree Ram ❤
@japeshthakur640
@japeshthakur640 5 ай бұрын
Ketaki puts her heart and soul into this one. An outstanding effort.
@Kaushikpatil
@Kaushikpatil 5 ай бұрын
Jay Shree ram ❤
@ashwanipal2301
@ashwanipal2301 Ай бұрын
लता ताई याद आतीं हैं, अब तुम्हे भी लोग याद करेंगे 🌹
@sindhudawle3091
@sindhudawle3091 Ай бұрын
Hlndll sonhg
@sudhakaradkhale9078
@sudhakaradkhale9078 5 ай бұрын
अगो केतके... लई भारी.... 🥰🎼🎼🎼... जय श्री राम..!!
@amolpatilamol9762
@amolpatilamol9762 2 ай бұрын
जय श्री राम ❤waw
@girishzope5698
@girishzope5698 5 ай бұрын
🙏 जय श्रीराम 🚩 👌सुंदर भजन 👌 अति सुंदर आवाज
@pravinparitkar9893
@pravinparitkar9893 5 ай бұрын
Super soulful, spiritual and melodious as always... Jai Siya Ram
@ashwinkulkarni5669
@ashwinkulkarni5669 5 ай бұрын
What a voice....very sweet and smooth voice...hats off KM
@shivshankarbante7045
@shivshankarbante7045 5 ай бұрын
अप्रतिम जय श्रीराम जय सिया राम.
@RAMkrishana2229sagarpatil
@RAMkrishana2229sagarpatil 5 ай бұрын
जय श्री राम
@yogeshlokare6414
@yogeshlokare6414 2 ай бұрын
🌹🌹Jay Shri Ram 🌹🌹 Fantastic Ketaki !!
@RAMkrishana2229sagarpatil
@RAMkrishana2229sagarpatil 5 ай бұрын
रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे.
@shriharikale2503
@shriharikale2503 5 ай бұрын
अप्रतिम केतकी ताई ❤🚩
@manojbodke6519
@manojbodke6519 5 ай бұрын
Jay Shree Ram🙏🙏
@madhavkulkarni9676
@madhavkulkarni9676 5 ай бұрын
गोड. Ambience, body language, dress, humility, acknowledgement to other musicians..all add up to create effect.
@keyurbhat1494
@keyurbhat1494 5 ай бұрын
🙏🌺‼️जय श्रीराम‼️🌺🙏। खूपच सुरेख गायन केतकी 👌👌👍👍
@sachinrakesh7144
@sachinrakesh7144 5 ай бұрын
सिया वर राम कि जय
@kamleshtrivedi3711
@kamleshtrivedi3711 14 күн бұрын
👌 Superb..Quite melodious..
@brefinneutor6226
@brefinneutor6226 5 ай бұрын
Shree Ram Chandra Ki Jai 🙏✨
@arvindpatil-eb1tx
@arvindpatil-eb1tx 3 ай бұрын
अप्रतिम, केतकी.... 👌👌👌👌🌹🌹
@user-uk3qj9wm6t
@user-uk3qj9wm6t 5 ай бұрын
वाट पाहत होतो यू ट्यूब वर कधी येईल ते. वा सुंदर भजन. कान तृप्त झाले. असेच गात रहा. जय श्रीराम. 🙏🙏🌹🌹
@vitthalgore7803
@vitthalgore7803 3 ай бұрын
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
@dashrathgadhave3103
@dashrathgadhave3103 3 ай бұрын
खूपच छान केतकी ताई
@rahularale8730
@rahularale8730 5 ай бұрын
🙏🏻🌺‼️जय श्रीराम‼️🌺🙏🏻
@dhanashrilaigude-kondhare9846
@dhanashrilaigude-kondhare9846 5 ай бұрын
Aprateem
@MaziVitthai
@MaziVitthai 5 ай бұрын
आगदी तलवारीच्या धारेसारखी धार आहे स्वरामध्ये अतिउत्तम भजन गायल ...💮🌺🤷🪕🎶
@umeshhaldankar6088
@umeshhaldankar6088 3 ай бұрын
JAI SHREE RAM 🚩
@shreePunekar
@shreePunekar 5 ай бұрын
Atishay surekh gayalay...as always perfect
@amoldeshpande773
@amoldeshpande773 5 ай бұрын
खूप सुंदर केतकी जय श्री राम 🙏🏼
@visheshvashisth
@visheshvashisth Ай бұрын
Beautiful!
@shubhamsanap9036
@shubhamsanap9036 5 ай бұрын
Jay shree ram 🙏
@rishikesh.bhandarkar
@rishikesh.bhandarkar 5 ай бұрын
Khup Sundar...
@user-kd9op2nh4m
@user-kd9op2nh4m 2 ай бұрын
Atishay god Ani madhur !
@varshapatil8911
@varshapatil8911 5 ай бұрын
अप्रतिम
@mrutyunjayaswamy7225
@mrutyunjayaswamy7225 5 ай бұрын
Ketaki super
@varshakale6907
@varshakale6907 5 ай бұрын
अप्रतिम!
@sarmisthadas401
@sarmisthadas401 Күн бұрын
Excellent Presentation 🎉🎉 Aritra Das . Ex- Administrative Officer Rahara Ramkrishna Mission. Khardaha. W.B. India. Sarmistha Das. India. Kolkata. Mind-blowing Presentation 🎉🎉
@samrudhdipande5563
@samrudhdipande5563 5 ай бұрын
Apratim ❤❤❤
@Manishkvb
@Manishkvb Ай бұрын
Excellent 👌
@sudhiragashe8246
@sudhiragashe8246 2 ай бұрын
Mind blowing performance
@dasmore5183
@dasmore5183 2 ай бұрын
खूप सुंदर..
@vitthaldesai8222
@vitthaldesai8222 5 ай бұрын
केतकी ताई , भावपूर्ण प्रसन्न गायन 🎉🎉
@ajaymane3734
@ajaymane3734 5 ай бұрын
🎉🎉🎉🎉 super
@ProfRajKumar
@ProfRajKumar 3 ай бұрын
very nice.... , my blessing
@dipalee110
@dipalee110 5 ай бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@rajendrasonawane2613
@rajendrasonawane2613 5 ай бұрын
रोज एक भजन ऐकायला मिळतं खूप छान आणि हे सुद्धा भजन खूपच अप्रतिम आहे
@muralidharamysore6519
@muralidharamysore6519 5 ай бұрын
Excellent voice,❤
@muralidharamysore6519
@muralidharamysore6519 5 ай бұрын
Voice and style of singing is similar to Lata gi.❤
@user-sz1rp8ol5h
@user-sz1rp8ol5h 3 ай бұрын
Excellent
@user-sz1rp8ol5h
@user-sz1rp8ol5h 3 ай бұрын
ati sundar
@Running_Wale_Balak
@Running_Wale_Balak 3 ай бұрын
ताई तुमचा आवाज ऐकला की माझा पूर्ण दिवस चांगला जातो 🎉❤
@PiyushSoni-dl5bj
@PiyushSoni-dl5bj 2 ай бұрын
God bless you Dear...
@omkarnaik-oc5ie
@omkarnaik-oc5ie 5 ай бұрын
👌👌
@sfsiju9295
@sfsiju9295 5 ай бұрын
Ketaki very nice voice I love you too
@rajukadam2262
@rajukadam2262 5 ай бұрын
RUPALI kadam खुप मधुर सुंदर 😊🙏👍👍
@santosh5304
@santosh5304 5 ай бұрын
Nice
@sunilsadawrate886
@sunilsadawrate886 5 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम.
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 3 ай бұрын
🙏🙏
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 5 ай бұрын
खुप सुंदर भजन महाराजांच्या मंदीरात भजन आहे अस वाटतय
@SomnathVatane-nj8rw
@SomnathVatane-nj8rw 5 ай бұрын
तुमचा आवाज गोड आहे
@ronnieahire5269
@ronnieahire5269 5 ай бұрын
Perfect ✌🏻👌🏻💜
@user-iw4cs1tb6n
@user-iw4cs1tb6n 5 ай бұрын
अमृताहुनी गोड गायन आहे. व्यतिरेक अलंकार
@ronnieahire5269
@ronnieahire5269 5 ай бұрын
✨️✨️✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻
@ronnieahire5269
@ronnieahire5269 5 ай бұрын
❤❤❤
@gajajoshi1
@gajajoshi1 5 ай бұрын
व्वा व्वा सुंदर आवाजात गोडवा आहे चाल लावतेस ती तुझी अप्रतिम 🎉
@priyankadalvi2313
@priyankadalvi2313 5 ай бұрын
Utkrishta👍👌👌👌🙏🙏🙏
@tanujachakurkar8299
@tanujachakurkar8299 5 ай бұрын
Khupppch sundar
@aratijoshi3370
@aratijoshi3370 5 ай бұрын
खूप छान मन प्रसन्न झाले
@user-pv6gy3ou9r
@user-pv6gy3ou9r 5 ай бұрын
केतकी तुझ्या ह्या संगीत उपक्रम,अनुष्ठाचे खूप कौतुक सलग पाच दिवस गाणे हि गोष्ट नक्कीच सोपी नाही तू 7 दिवसही उत्तमच गाशील तुझे हार्दिक अभिनंदन
@harshitazagade2914
@harshitazagade2914 5 ай бұрын
खूपच सुंदर !👌👌👍👍
@janardanpalve989
@janardanpalve989 2 ай бұрын
केतकी माटेगावकर 🌄❤️🫂
@sureshshinde9155
@sureshshinde9155 4 ай бұрын
Beautiful performance of Singer Smt Ketaki Mategaonkar. Very Very Nice ❤ Thanks for sharing ✅️
@ashasawant948
@ashasawant948 5 ай бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर, खूप प्रेम.
@krishnarajan3795
@krishnarajan3795 2 ай бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 अमृतमय हो जाता हूं जब जब मै प्रभुरामजी का ये प्यारा भजन आप की आवाज़ मे सुनता हूं 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@user-bb7sr2kx1l
@user-bb7sr2kx1l 5 ай бұрын
Good voice
@lordsmobilegamers...4339
@lordsmobilegamers...4339 5 ай бұрын
So beautiful...❤..
@shankarmohite4583
@shankarmohite4583 5 ай бұрын
मॅडम; खुपच छान गायन आहे तुमचे.लता दिदींनी ज्या पद्धतीने हे भजन गाऊन अजरामर केले आहे अगदी तसेच भावविश्व तुम्ही हे भजन गाऊन निर्माण केले.तुमचा आवाज भक्तिगीतांमध्ये जितका गोड वाटतो तितकाच पार्श्वगायनासाठीही परिपूर्ण वाटतो.तुमच्या आवाजामध्ये एक सुंदर नायिका दिसते.सुरेश वाडकरजींचा आवाज जसा सोज्वळ आणि सात्विक वाटतो त्याचप्रमाणे तुमचाही आवाज खुप सोज्वळ आणि सात्विक वाटतो.तसेच तुमच्या गायनामध्ये देवकी पंडितजींचाही भास होतो.जुन्या गायक-गायिकांमध्ये त्यांचा आवाज ऐकून पटकन त्यांचा चेहरा समोर उभा राहतो.परंतु आजकाल गाणारे खुप असतात परंतु त्या आवाजाची वेगळी अशी ओळख निर्माण होत नाही.सगळ्यांचेच आवाज एकसारखे वाटतात.परंतु तुमचा आवाज हा स्वतःच एक वेगळ अस्तित्व निर्माण करतो.तुमचे गाणे ऐकताना हा आवाज कोणत्या गायिकेचा आहे हे जाणून घ्यायची इच्छा ऐकणाऱ्याला होऊ शकते इतका छान तुमचा आवाज आहे.मला सुरेशजींचा आवाज आणि त्यांचे गायण खुप आवडते.मलाही गायनाची खुप आवड आहे.माझा आवाज थोडाफार कुमार सानूजींच्या आवाजाशी मिळता-जुळता आहे परंतु मला सुरेशजींचे गायन खुप आवडते.काही वर्षांपूर्वी मी ही गायन शिकण्यास सुरुवात केली.मी सलग 4 तास रियाज करायचो.कारण मला गायनाची खुप आवड असल्यामुळे मला याच्यामध्येच करिअर करायचे होते.परंतु नंतर काही कारणांमुळे मला शिकता नाही आले.मला खर तर सुरेशजींकडे गायण शिकायचे होते.आणी याच कारणामुळे मी त्यावेळी कित्येक वेळा रडलो आहे.घरी संगीत शिकण्यास विरोध असल्यामुळे घरामध्ये न माहीत होता मी एका ठिकाणी चोरून 1 वर्ष गायनाचा क्लास केला.आणी त्याचे practice करण्यासाठी मी दुसऱ्या गावी एका ओळखीच्या ठिकाणी जायचो.परंतु नंतर हे घरी समजल्यामुळे ते नाही होऊ शकले.सध्या माझे 30 age आहे.परंतु संगीत ही केवळ परीक्षा देण्याची कला नाही.कारण संगीत ही प्रत्यक्ष भगवंताच्या चरणाजवळ नेणारी कला आहे.कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जरी संगीताची साधना केली तरी ती साधना सार्थ ठरते.ती कला केवळ शिकत जरी राहीले तरी त्यातून आत्मिक समाधान भेटते.त्यामुळे माझी अजूनही खुप इच्छा आहे की सुरेशजींकडे मला गायन शिकता यावे.कारण ते माझ्यासाठी देवासमान आहेत.तसेच या कलेमध्ये चांगल्या गुरूचेही स्थान खुप महत्वाचे असते.त्यामुळे मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या मदतीने मला सुरेशजींकडे गायन शिकता येऊ शकते का?.जर त्यांच्याकडे शक्य नसेल तर मी तुमच्याकडे गायन शिकू शकतो का?.कारण तुमचेही गायन तसेच शब्द उच्चार खुप छान आहेत.त्यामुळे जर हे शक्य झाले तर खुपच छान होईल.-मी हे संगीत शिकण्याबद्दल तुमच्याशी जे काही बोललो आहे ते चुकीचे आहे की बरोबर आहे हे मला माहीत नाही परंतु मलाही त्याची खुपच आवड आहे त्यामुळे मी तुमच्याशी हे बोललो आहे.तुम्हाला जर चुकीचे वाटले तर क्षमा असावी. तुमचे आई-वडिल किती भाग्यवान आहेत की मुलीच्या रुपामध्ये साक्षात सरस्वती त्यांच्या घरी जन्माला आली. ("नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वम मम: जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव") - या श्लोक प्रमाणे सरस्वती माता सदैव तुमच्या जिभेवरती राहो.तसेच आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे काही हवे आहे ते सर्व काही मिळो तसेच तुम्हाला आणि तुमच्या आई-बाबांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आणी तुम्हाला तुमच्या पुढच्या सुरेल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 🙏
@ketakeemateygaonkar
@ketakeemateygaonkar 5 ай бұрын
मनापासून आभार !! इतकं मनापासून छान लिहिलं , त्यामुळे खूप बरं वाटलं आणि प्रोत्साहन मिळालं .💜
@dhanrajpatil8102
@dhanrajpatil8102 5 ай бұрын
Khuph chhan aawaj aahe❤
@chandrakantpatil6502
@chandrakantpatil6502 5 ай бұрын
so sweet voice
@user-sl4jf9py1c
@user-sl4jf9py1c 5 ай бұрын
Shri Guruji Om Shanti Om
@akarshik
@akarshik 3 ай бұрын
WOW ketaki Ji kitna Madhur , itna meetha Ram Bhajan aap nain gaya, Mann pulkit ho gaya aur Aansoo jharr jharr behnain lagey aur Shri Ram Ji ki pratima key Darshan ho Gayey, Jai Shri Ram 🙏🙏🙏🙏❤️❤️💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@vikrantsalunkhe2567
@vikrantsalunkhe2567 5 ай бұрын
ताई, खुप छान !
@MrJayvijay
@MrJayvijay 5 ай бұрын
वा लाजवाब👌👌
@Aniruddha460
@Aniruddha460 4 ай бұрын
केतकी ताई खूपच सुंदर मला हे तू गायलेल भजन खूपच आवडलं
@appasosutar9227
@appasosutar9227 5 ай бұрын
Ok
@_______-9005
@_______-9005 5 ай бұрын
!!श्री राम जय राम जय जय राम!! जय श्री राम - गोंदवले
@vasundharaghagare5582
@vasundharaghagare5582 4 ай бұрын
कीती गोड गातेस मन आनंदाने भरून जाते
@annapoornabyashatai1872
@annapoornabyashatai1872 4 ай бұрын
खूप छान गायसस केतकी सुंदर स्वर लागलाय रियाज आहे ते कळतय खूप शुभेच्छा
@muralidharamysore6519
@muralidharamysore6519 5 ай бұрын
Your voice is more or less like lataji and podvalji.keep it up.
@BharatWantsPok
@BharatWantsPok 5 ай бұрын
बहुत अच्छा गाती हो
@uttarakale2493
@uttarakale2493 5 ай бұрын
खूप छान..तुला जीसारेगम त ऐकलंय..उत्तम प्रगती केलीस.गाणं चहूअंगाने बहरलंय तुझं.अशीच मेहनत घे..यशस्वी हो..😍
@user-sl4jf9py1c
@user-sl4jf9py1c 5 ай бұрын
Shri Ram Dukhi Iske Bhakt Dukhi
@bdattaraj
@bdattaraj 5 ай бұрын
Kupach Sunder
@PawarRahulofficial
@PawarRahulofficial 5 ай бұрын
आगदी छान . खूप मेहनतीनं रिअसल करून गायलस वाटत . 😊 विचार चांगला आहे तुझा, पण सगळे चांगले दिवस राहिले तर मग आयुष जगण्याची मजाच संपेल. चढ उतार गरजेचं आस्तो प्रत्येक ठिकाणी. ❤ खूप प्रेम तुझा गाण्या साठी साठी 👏🤗
@user-sl4jf9py1c
@user-sl4jf9py1c 5 ай бұрын
Sakshat Devi hai
@sagar2134
@sagar2134 5 ай бұрын
Jewha ek actress gayan karte.., tewha tichi gani audio mode peksha video mode madhe baghnyat ek weglach aanand milto. Karan gayikeche mantramugdh karnare sur aani suranna milnare magical havbhav ekatra anubhawayla miltat. Ekach mhannna "Sur Samradhnyi Ketki"
@user-sl4jf9py1c
@user-sl4jf9py1c 5 ай бұрын
Ek Ram Hai 786 dusra Ram Niranjan niraakaar Teesra Ram Jay Shri Ram
@user-in5qh6cx4y
@user-in5qh6cx4y 5 ай бұрын
Original गाण्यापेक्षा नक्कीच जरा अधिक जलद झाले आहे. पण otherwise केतकी, तुझा आवाज अप्रतिम, तंतोतंत.
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 67 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 6 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 105 МЛН
Say Mo - LIL BIT & 1 shot 2 (Waysberg Music Remix)
2:43
Waysberg Music🇰🇿
Рет қаралды 253 М.
Duman - Баяғыдай
3:24
Duman Marat
Рет қаралды 176 М.
Janona
4:09
Release - Topic
Рет қаралды 1,3 МЛН
Қанат Ерлан - Сағынамын | Lyric Video
2:13
Қанат Ерлан
Рет қаралды 3,1 МЛН
QANAY - Шынарым (Official Mood Video)
2:11
Qanay
Рет қаралды 517 М.
Ozoda - JAVOHIR ( Official Music Video )
6:37
Ozoda
Рет қаралды 9 МЛН
Kobelek
4:11
6ELLUCCI - Topic
Рет қаралды 400 М.