किती ही त्रास झाला तरी पंढरपूरला निघालेला वारकरी त्याला कंटाळून वापस जात नाही माऊली
@dealsproducts985812 күн бұрын
राम कृष्ण हारी माउली
@kashinathdhagare339613 күн бұрын
देवा पांडुरंगा असाच पाऊस पडेल महाराष्ट्रात भरपूर
@govindborkar91919 күн бұрын
सुख दुःखांना कस्पटासमान जो समजतो तोच खरा वारकरी. रत्नगुंड आम्हा मृतिके समान समजणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रेरणेने चालू झाले ला सामाजिक सोहळा आहे.मग उन वारा पाऊस पाण्याची काय तमा बाळगणारा वारकरीच.
@sagarmaske184114 күн бұрын
देवा पांडूरंगा सर्व वारकरयांचे रक्षण करा राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
@kantajadhav703614 күн бұрын
❤जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल ❤राम कृष्ण हरी माऊली ❤ देव तारी त्याला कोण मारी ❤🕉🌻🕉🏵🕉🌹🕉🌸🕉🪷🙇🙇🕉💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@gajanansirsath13 күн бұрын
🚩🚩जय जय राम krishna hari 🚩🚩🙏
@surekhapuranik587413 күн бұрын
रामकृष्ण हरी ❤❤❤
@mdroidgames650713 күн бұрын
राम कृष्णा हरी
@user-fe8iq6vr2h13 күн бұрын
राम कृष्ण हरी
@Gayagawalikavya5613 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@dadajibhakti419914 күн бұрын
प्रभू प्राप्ती.
@anilsarode263514 күн бұрын
मावली लय पाऊस झाला लय हालहोऊ राहिले नेमकं म्हणायचं काय तुम्हाला
@subhashchaudhari651613 күн бұрын
School , marriage hall asha thikani ratra kadhnya che niyojan karayla pahije road waril gaon chya sarpanch Yanni .
@manikpawar827914 күн бұрын
नमस्कार🙏
@prabhakarmaske891014 күн бұрын
शासनाने प्रत्येक दिंडीला २०_२०हजार देण्यापेक्षा वारकऱ्यांच्या राहूट्यासाठी जेसीबी ने थोडे ओटे करून,पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी व्यवस्था तरी करणे आवश्यक होते.
@sureshkumbhar5911 күн бұрын
व्हिडीओ कुठं,कोणत्या गावच्या परिसरात काढलाय? ठिकाण वगैरे काहीच सांगितले जात नाही.
@user-xz7ow2sl4g14 күн бұрын
Barit Gelasarki Vattiy
@anilsarode263514 күн бұрын
शासनाने सांगितलंच नाही तुम्हाला वारीला जा म्हणून शासनाने 20 हजार रुपये दिले मग तुम्ही जायचंना जेसीबी घेऊन
@VijayKarwande-fo2ye14 күн бұрын
कोणत्या ठिकाणी पाऊस पडत आहे ते ठिकाण सांगितले नाही.
@rajendramandlik473114 күн бұрын
तरडगाव
@rajendramandlik473114 күн бұрын
तरडगाव
@user-fe4un1gi2j13 күн бұрын
Varkari hian sambhalega vitthal vitthal bola Jay hari
@user-fe4un1gi2j13 күн бұрын
😀😀😀😀😀
@SantoshranavreSantosh13 күн бұрын
Bahi adhi he varkari varila Jat hote pn tumi ashe video dakva pn kahi bolu Naka te jatatye tyna jaudyana mauli kada pn tumhi nka bolu je varila jatatat tyna sarva mahit ahe