राम शेवळकर यांचे दुर्मिळ व्याख्यान संशोधक टिळक

  Рет қаралды 21,948

Sadashiv tambe

Sadashiv tambe

4 жыл бұрын

अतिशय अभ्यापूर्ण व्याख्यान

Пікірлер: 25
@devendrakurhe4477
@devendrakurhe4477 Жыл бұрын
👍👍
@sheetalchalwade8328
@sheetalchalwade8328 3 жыл бұрын
जय जय राम कुष्ण हरी तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली🙏👍🙏
@ammolramkrishna9694
@ammolramkrishna9694 3 жыл бұрын
लोकमान्य टिळक यांच्या सारखे कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती मत्व भारतात दुसरे होणे नाही.
@anjalir3901
@anjalir3901 2 жыл бұрын
अप्रतिम
@sujatakarve2125
@sujatakarve2125 3 жыл бұрын
लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मला ज्ञात नसलेले अनेक पैलू सरांच्या व्याख्यानामुळे समजले ! धन्यवादासाठी शब्द अपुरे आहेत 🙏🙏🙏
@hemavaidya1125
@hemavaidya1125 2 жыл бұрын
भगवान् टिळक यांनी भारतीयांना अमोल ठेवा दिला आहेच ते एक आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे.
@Herculesrange
@Herculesrange 3 жыл бұрын
प्रचंड ताकदीचे व्याख्यान
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 3 жыл бұрын
लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा परिचय फारच सुंदर करून दिला आहे.
@vinodiniharidas7040
@vinodiniharidas7040 2 жыл бұрын
लोकमान्य टिळक यांच्या तील माहित नसलेले अनेक पैलू सरांच्या व्याख्याना मुळे माहित झाले.टिळकांच्या कार्याची माहितीही खुप सुंदर रीतीने सरांनी सांगितली आहे.
@ketakisiras8124
@ketakisiras8124 3 жыл бұрын
दोनही व्यक्तिमत्व,टिळक आणि शेवाळकर हे असामान्य बुद्धिमत्तेचे धनी🙏
@bhaskar7020
@bhaskar7020 3 жыл бұрын
शेवाळकर सर तुमच्या विद्वत्ते पुढे नतमस्तक
@somiatmaram5775
@somiatmaram5775 3 жыл бұрын
Nice Presentation👍Effective & impressive💐💐💐
@bharatshirurkar8680
@bharatshirurkar8680 3 жыл бұрын
Abhyaaspurn wyakhyan
@MSDONI-gx8ih
@MSDONI-gx8ih 3 жыл бұрын
शब्द नाही.....
@vandanakulkarni7160
@vandanakulkarni7160 2 жыл бұрын
Very impressive explanation.
@vitthalpednekar6788
@vitthalpednekar6788 2 жыл бұрын
Thanks you for new knowledge
@avimango46
@avimango46 3 жыл бұрын
असा त्यागी आणी कुशाग्र बुद्धिमान मानव होने नाही !
@somnathkhaire7973
@somnathkhaire7973 3 жыл бұрын
Very nice
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 3 жыл бұрын
गणपती विसर्जनाच्या वेळेस महाराष्ट्र राज्यात प्रतिवर्षी पाण्यात बुडून मरणाऱ्या तिस तरुण मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 3 жыл бұрын
मग नासाने शून्याचा मूल्याची संशोधन का केलं नाही
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 3 жыл бұрын
रामाची व सीतेची लग्नासाठी गुण वशिष्ठ मुनीने पंचांग पाहूनच गुण 36 36 जमवले होते या पुराव्यानुसार पंचांग ही रामायणाच्या काळापासूनच आहे व व 36 गुण जमूनही सीतेचे आणि रामाचं प्रापंचिक जीवन चांगलं गेलं नाही अखेरपर्यंत सीतेला वनवासच भोगावा लागला रामाची व सीतीची ताटातूट झाली म्हणून पंचांगे थोतांड आहे जय श्रीराम
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 2 жыл бұрын
बाबासाहेबांची पण पहिली बायको वारलीच की आणि नंतर त्यांनी ब्राह्मण डॉक्टर महिलेशी लग्न केलं,हा नशिबाचा किंवा भाग्याचा देखील भाग आहेच.50 रुपयांच्या पंचांगमुळे झटक्यात भरती ओहोटी आम्ही सांगू शकतो त्यासाठी नासा ला लाखो रुपये खर्च करुन सॉफ्टवेअर तयार करावे लागले.भारतीय ज्ञानाला कमी लेखू नका,अभ्यास करुन बोला.
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 2 жыл бұрын
@@ultimatevoiceacademy4301 परदेशामध्ये सर्वप्रथम ग्रहाचे शोध लागले व इंग्रजांच्या काळात परदेशात शिकायला गेलेल्या त्या ग्रहांना देवादिकांचे नाव देऊन वार तयार केले व इंग्रजी नाव या ग्रहांची इंग्रजीत संडे मंडे ट्युसडे वगैरे वगैरे त्याला च्या बाहेर गावी शिकायला जाणाऱ्या लोकांनी भारतात सोमनाथाचा सोमवार मंगळागौरीचा मंगळवार दत्तगुरूंचा गुरुवार. वगैरे वगैरे नाव दिले व तेच ग्रह पंचांगामध्ये पंचांग पंचांगी दुकानदारी चालण्यासाठी अंधश्रद्धा पसरवली गेली जर पंचांगामध्ये बघून नवरा बायकोचे शंभर टक्के लोकांनी केलेल्या लग्नाची. सोडचिट्टी डिव्हास कोर्टातून 80 टक्के लोकांचे झाले आहेत म्हणून हे शंभर टक्के पंचांग थोटांड आहे ज्या पंचांगामध्ये शुभ दिवस राहिला आहे त्या दिवशी भूकंप अतिवृष्टी रेल्वे अपघात वगैरे वगैरे बरंच काही अपशकुन घडले आहे म्हणून हे खोटारडेयांचं लोकांना चुतीया बनवायचं फेकण्यासाठी केलेलं हे पंचांग आहे व नासामध्ये आमच्या भारतातील देशाच्या खर्चाने शिक्षण घेऊन मोठे होऊन भारताची सेवा न करता गद्दार प्रवतीचे विद्यार्थी व देशद्रोही विद्यार्थी अमेरिकेत व नासात व युरोप ऑस्ट्रेलिया चायनात जातेत व आमच्या भारत मातेच्या शत्रू राष्ट्राची सेवा करता अश्या ह्या नासातील आमच्याच देशाततले गद्दार विद्यार्थी तेथे ज्युनियर म्हणून काम करतात त्याने हा सॉफ्टवेअर तयार केला आहे पण त्या कॉम्प्युटरमध्ये इसवी सन 1900 हे 2000 इसविसन लागल्यावर सुद्धा येत होतं त्याला पूर्ण दुरुस्ती करावी लागली म्हणून त्या अमेरिकेच्या ‌ व आमच्या देशातून जाणाऱ्या गद्दारांच्या पढाया आम्हाला सांगू नका 😁😀😂😆😆😆🇮🇳
@arvindjoshi204
@arvindjoshi204 2 жыл бұрын
राम आणि सीता यांचा विवाह स्वयंवर तून झाला होता. वशिष्ठ ऋषी तिथे नव्हते.३६ गुण जमवणे हे पंचागाचे काम नाही.
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
@@arvindjoshi204 राम सीता स्वयंवर होऊन आयोध्या राम सीता लक्ष्मण अयोध्येस परतल्यावर वैशिष्ट्य मुलीने पंचांगणात पाहून राम सीतेचे 36 गुण जमतात असे सांगून प्रमाण दिल्यावर सुद्धा सीतेचा संसार नीट झाला नाही कधी रावणाने उचलून घेऊन गेले तर कधी पडताच्या निंदण्यावरून गरोदर सीतेस लक्ष्मणाने जंगलात सोडून राजवाड्यात परत आल व नंतर दोन लेकरं लव अंकुश रामाच्या हवाली करून सीतेला जमिनीमध्ये जावं लागलं असा त्यांचा संसार कधी नीट जमला नाही तर ही 36 गुणवाल पंचांग किंवा छत्तीस गुण पाणी किंवा पंचांग पाहणे हे चुकीचं थोतांड आहे व दुसरी गोष्ट म्हणजे अशी पंचांगणात पाहून 36 गुण जमूनच लग्न करणाऱ्याची कोर्टामध्ये सोडचिट्टी करोडो उदाहरणं आहे म्हणून या पंचांगणाला व छत्तीस गुणाला व पाहणाऱ्या ब्राह्मणाला आम्ही आमच्या जीवनातून खारीज करून टाकलं आहे कारण हे 100% पिवरली लोकाला मूर्ख बनवण्याचे पैसे उकळण्याचे एक समाज दुष्ट समाजविरोधी समाज खोडा समाज फोडू समाजाला त्रास हात घालणारे समाजाची आजादी हिसकावून घेणारा फंडा म्हणजे पंचांग व पंचांग पाहणारे व पंचांग सांगणारे आहेत याचे दुसरे नाव अंधश्रद्धा आहे व अंधश्रद्धेचा कठोर कायदा आहे व अमलात येत नसल्यामुळे असले काय पण लोकाला चुतीया बनवून पैसे उकळण्याचे फंडे अजून चालू आहे ते येणाऱ्या काळामध्ये जनजागृती करून हळूहळू बंद पडतील माझी स्वतःचे लग्न जमवत असताना पंचागवाल्याने असंच सांगितलं होतं जर लग्न केलं तर सहा महिन्यात तुमची बायको मरेल किंवा तुम्ही मराल तरीपण मी लग्न केलं व कित्येक दशक मी आणखी जिवंत आहे माझी पत्नी पण जिवंत आहे म्हणून हे पंचांग पाहणं गुण पाहणं ब्राह्मणाकडे जाणं हे वेड्या गव्हाळ्याचे काम आहे व त्यांना पंचांग पाहून काहीतरी अशी चुकीचे मार्गदर्शन करणं ही महा मूर्खाची काम आहे म्हणून हुशार व चालक लोक महामुर्खाच्या नादी लागत नसतात तरी पण ते बडबड येऊन कुठल्या कुठल्यातरी स्वरूपात माणसाच्या टच मधी यायला पाहतात असे एक निर्लज्ज आणि लाटचर प्रवतीचे लोक असतात त्याच्यापासून सर्व लोकांनी सावध असायला पाहिजे कोणी निंदा अथवा वंदा लोकाला पुराव्यानिशी जागृत करण्याचा माझा धंदा आता तर मदतीला youtube वर अँड्रॉइड मोबाईल आला आहे जल्दी जल्दी पंचांगवाल्या प्रवतीच्या लोकांनी आपला घासा गुंडाळून हळदी कुंकू वाहून नमस्कार करून ठेवून द्यावा व कामधंद्याला लागावे
ज्योतिषी क्या है What is Jyotish - OSHO
1:37:32
Bhagwan Rajneesh OSHO
Рет қаралды 297 М.
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 38 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 58 МЛН
मेघदूत - प्रा. राम शेवाळकर
35:48
नितीन शिंत्रे
Рет қаралды 19 М.
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,1 МЛН