शिवाजी राजे रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज yancha sandrbh aprtim awaaz clear hawa hota जय श्री राम
@neelimakulkarni680217 күн бұрын
रेकॉर्डिंग नीट नाहीये, शब्द कळत नाहीत 😢
@sudnyabhide227817 күн бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
@meghanamarathe419417 күн бұрын
आवाज स्पष्ट ऐकू येत नाहो त्यामुळे ऐकण्याचा आनंद मिळत नाहीये 🙏
@VarshaKulkarni-f6n14 күн бұрын
Haraye Namah.
@ulkamulay60178 күн бұрын
ह्या भागाचा आवाज अजिबात चांगला ऐकू येत नाही pl do needful
@pallavighanekar927912 күн бұрын
Please upload again with clearly thanks
@manishathatte345517 күн бұрын
धन्यवाद बुवा पुढचा भाग पाठवल्या बद्दल संपूर्ण भागवत ऐकण्याचा योग आला आहे मी भाग्यवान आहे
@sanjeevanitakawale562217 күн бұрын
नमस्कार गुरुजी. खूप छान निरूपण सांगता तुम्ही. 🙏🙏🙏🙏. कृपया सातव्या दिवसाचे निरूपण सुद्धा पाठवावे.
@smitadesai862417 күн бұрын
वाट पाहत होते की कधी पुढील ऐक्याला मिळेल. धन्यवाद
@swatiatre457915 күн бұрын
रेकाॅडिंग नीट झाले वाटते चांगले ऐकायला येत नाही
@shravanjoshi240817 күн бұрын
खूप खूप धन्यवाद पुढचा भाग पाठवल्याबद्दल
@krishnawaghere818316 күн бұрын
Sound not clear 😞
@medhagosavi155916 күн бұрын
आवाज नीट ऐकू येत नाहीये 🙏🙏
@shridhardeshpande96326 күн бұрын
।श्रीराम।। मी ही नियमित श्रोता आहे. आपल्याला विनंती आहे की आवाज नीट ऐकू येत नाहीये, तरी आपण कानामध्ये हेडसेट घालून ऐकावे. लक्ष देऊन ऐकल्यास समजत आहे.
@varshapatwardhan480117 күн бұрын
आवाज घुमतोय क्लियर येत नाहीये.
@mitalideshpande29519 күн бұрын
Awazclear nahi ahe ya bagh madhe
@sunitabhosale26716 күн бұрын
आवाज स्पष्ट येत नाही सुधारावा🙏
@manishakulkarni768416 күн бұрын
आवाज स्पष्ट येत नाही, कृपया स्पष्ट ऐकु येईल अशी व्यवस्था करावी.
@jdkshirsagar16 күн бұрын
कृपया हा भाग परत dubbing करून लोड करू शकाल का ? एक चांगला अनुभव miss करतो आहोत असं वाटतं.
@eknathsabane437917 күн бұрын
कृपया आवाज स्पष्ट आला तर बरे होईल
@sulbhalimaye117417 күн бұрын
आभारी आहे
@nilimaghode816617 күн бұрын
Aawaj nit yet nahi
@vaibhavi855916 күн бұрын
आवाज स्पष्ट नाही.
@sarikakulkarni168317 күн бұрын
आवाज स्पस्ट येत नाही
@sujatadalvi84116 күн бұрын
स्पष्ट ऐकू येत नाही.
@swatigujare397317 күн бұрын
आवाज स्पष्ट ऐकू येत नाही 🙏🙏
@rajanikhardekar739017 күн бұрын
आवज स्पष्ट येत नाही
@sandhyabehere58553 күн бұрын
आवाज बरोबर ऐकू येत नाही.
@Anaypakhale17 күн бұрын
किती आवाज घुमतोय. त्यामुळे मी तरी ऐकणार नाही .
@madhavigadgil82315 күн бұрын
आवाज नीट नाही. त्यामुळे शब्द कळत नाहीत नाहीत
@yashashrilembhe513213 күн бұрын
आवाज बरोबर स्पष्ट ऐकायला येतं नाही हों
@Anaypakhale17 күн бұрын
आवाज नीट ऐकू येत नाही. किती जणांनी सांगितले. या सुनांचा कृपया विचार व्हावा. ऐकायला मजा येत नाहीये.
@swatishekhadar126013 күн бұрын
आवाज घुमतोय ,नीट ऐकू येत नाही
@smitadombe152617 күн бұрын
Awaj spashta yet nahi
@arpanaphulay268117 күн бұрын
आवाज ऐकू येत नाही
@अमूल्यवाणी17 күн бұрын
आवाज नीट नाही हो
@niranajanapatil159214 күн бұрын
आवाज खूपच घुमत आहे
@pournimajoshi675713 күн бұрын
लय तुटल्या सारखी वाटली आवाज अजिबात स्पष्ट येत नाहीये म्हणजे क्लियर नाहीये बाकीचे आवाज खूप येत आहेत लाईनीत सगळे भाग ऐकत आलेले असल्यामुळे हा भाग नीट ऐकायला आला नाही याची खूप खंत वाटते आहे
@manishathatte345517 күн бұрын
अजिबात नीट स्पष्ट ऐकू येत नाही
@mmulik12311 күн бұрын
नमस्कार बुवा.... आवाज नीट येत नाही हो... कृपया पुढच्या सर्व निरुपणात हे आधी तपासून घ्यावे....
@manishathatte345515 күн бұрын
नमस्कार बुवा आता पर्यंत खूप छान ऐकू आल पण आता येत नाही
@rameshdeshpande524917 күн бұрын
आवाजात स्पष्टता नाही
@pratimaprabhu322417 күн бұрын
Yes ! Sound recording is not clear, can't understand properly.Sorry to note.
@aparnadatar750317 күн бұрын
Background music jara lahan Thevale tar chan iku yeil.
@vandanabadgujar99816 күн бұрын
आवाज चांगला येत नाही संगीताचाच आवाज जास्त आहे
@arunapande688914 күн бұрын
ते आधीच रेकॉर्ड झालंय आता काही होणार नाही.
@yashashrilembhe513213 күн бұрын
पण यात सुधारणा होऊ शकते ना, करायला पाहिजे, किती लोकांनी सांगितलं आहे तरीही असं कस?
@sudnyabhide227817 күн бұрын
नीट ऐकू येत नाही काही कळत नाही
@manishathatte345517 күн бұрын
आतापर्यंत छान ऐकू येत होत ,पण आता नाही
@onkarsarfare392616 күн бұрын
Kay sangat ahat tech kalat nahi spashta nahi ahe
@kiranpathak848417 күн бұрын
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
@veenak373412 күн бұрын
बुवांचा व्यवस्थित समजत नाहीये आवाजामध्ये फार डिफरन्स आहे