No video

श्रीमंत मुलगी गरीब मुलाच्या प्रेमात पडल्यावर पहा काय होते. उचापत्या भाग 30 | UCHAPATYA EPISODE 30 |

  Рет қаралды 931,058

DHAMAL PRODUCTION

DHAMAL PRODUCTION

3 жыл бұрын

रानमेवा ऑल सब्जी मसाला
हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥
संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057 tinyurl.com/yb...
Promocode: DHAMAL1X
Follow on Instagram / dhamalproduction
/ kiranberadpatil
follow on Twitter / uchapatya and
/ kiranberadpatil
उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
उचापत्या भाग १ - • उचापत्या भाग १। uchapa...
उचापत्या भाग २ - • कार्यकर्त्यांनी चोपला ...
उचापत्या भाग ३ - • उचापत्या भाग ३। Uchapa...
उचापत्या भाग ४ - • उचापत्या भाग ४ । Uchap...
उचापत्या भाग ५ - • उचापत्या भाग ५ । Uchap...
उचापत्या भाग ६ - • ज्योतिषी पुन्हा यांच्य...
उचापत्या भाग ७ - • पैसे नसताना हॉटेलमध्ये...
उचापत्या भाग ८ - • एका बाई मागे संपूर्ण ग...
उचापत्या भाग ९ - • उचापत्या भाग ९। UCHAPA...
उचापत्या भाग १० - • उचापत्या भाग १०। UCHAP...
उचापत्या भाग ११ - • म्हणूनदुसऱ्याच्या बायक...
उचापत्या भाग १२ - • असं किडनॅपिंग आयुष्यात...
उचापत्या भाग १३ - • उचापत्या भाग 13 | UCHA...
उचापत्या भाग १४ - • चिकणी पोरगी गावात आल्य...
उचापत्या भाग १५ - • उचापत्या भाग 15 | UCHA...
उचापत्या भाग १६ - • बेवड्याच्या नादी लागलं...
उचापत्या भाग १७ - • नवरी मुलगी मुलाला मूर्...
उचापत्या भाग १८ - • सूंदर मुलीने लावला चुन...
उचापत्या भाग १९ - • मित्रच मित्राची वाट ला...
उचापत्या भाग 20 - • आज हसून हसून पोट दुखणा...
उचापत्या भाग 21 - • मित्रच बेवड्या मित्राच...
उचापत्या भाग 22 - • लेडीज टेलरला मिठीत घेण...
उचापत्या भाग 23 - • फुल्ल कॉमेडी व्हिडिओ |...
उचापत्या भाग 24 - • या बाई साठी काही पण 😂 ...
उचापत्या भाग 25 - • उचापत्या भाग 25 | UCHA...
उचापत्या भाग 26 - • मुलगा मुलगी ओळखीच्या ल...
उचापत्या भाग 27 - • प्रियकराला भेटायला गेल...
उचापत्या भाग 28 - • लग्न मोडणारी गॅंग 😂 | ...
उचापत्या भाग 29 - • मुलगी स्वतःहून मुलाच्य...
येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
#uchapatya #gavranmeva
SPECIAL THANKS -
गावाकडच्या गोष्टी गावरान_मेवा कडक_मराठी कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Пікірлер: 651
@dhamalproduction
@dhamalproduction 3 жыл бұрын
tinyurl.com/ybchymab Promocode: DHAMAL1X
@king-ks1yp
@king-ks1yp 3 жыл бұрын
HII
@prashantahire6284
@prashantahire6284 3 жыл бұрын
Next part lavkr taka plz Exited ahe bagnyasathi
@vasantgavli196
@vasantgavli196 3 жыл бұрын
Ha bhag pahun angawar kate aale😨😨😨 kadak aahe
@narendrabarge9821
@narendrabarge9821 3 жыл бұрын
हुषार गरीब मुलाना ओलखा मदत करा
@anilmore2119
@anilmore2119 3 жыл бұрын
नंदिनी ताईची व वीरेंद्र भाऊची भूमिका खुपच छान आहे मोरे परिवार अकोले अहमदनगर
@vijaythorat3370
@vijaythorat3370 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी त्यांच्या कडे किती किल्ले होते हा वीरेंद्र ने विचारलेला प्रश्न मनाला घर करून गेला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@akpatil3282
@akpatil3282 3 жыл бұрын
400 किल्ले होते राज्याभिषेकाच्यावेळी.
@AnilAmale-tb8dj
@AnilAmale-tb8dj 17 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊
@sharadrajbhoj7702
@sharadrajbhoj7702 3 жыл бұрын
किरण बेरड सर तुमचे शेवटचे दोन शब्द काळजाला चटका लावून गेले. जीवन बदलून टाकणारं वाक्य, धन्यवाद सर
@rahulraut9555
@rahulraut9555 3 жыл бұрын
Right 👍
@anilmore2119
@anilmore2119 3 жыл бұрын
नंदिनी ताईची भूमिका व वीरेंद्र भाऊची भूमिका खुपच छान आहे यांना लाईक करा धन्यवाद
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
नंदिनी सारखी धाडसी मुलगी सर्वांना पाहिजे 👌👍🙏
@dnyandipkhatik8790
@dnyandipkhatik8790 3 жыл бұрын
वीरेंद्र आणि नंदिनीची स्टोरी अशीच चालू राहूद्या प्रत्येक एपिसोडचा शेवट तुम्ही खरंच खूप heart touching करता ते खुप आवडत काय मस्त acting करतो वीरेंद्र एकदम खरा रडतो तो आईच्या आठवणीत तुला तूझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
@fairy5755
@fairy5755 Жыл бұрын
Nandini and viru love story
@yogeshmobailkoli2593
@yogeshmobailkoli2593 3 жыл бұрын
आज चा भाग खुप सुन्दर होता आई वरची कविता एकून पाणी आलं वीरेंद्र ग्रेट कलाकार भावी भविष्यातील चांगला कलाकार होओ ही सदिच्छा
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
या लव्ह स्टोरी चा शेवट कोना -कोणाला आवडेल त्यांही लाईक करा 🙏
@balashebcomedyvoide4809
@balashebcomedyvoide4809 3 жыл бұрын
शेवट आता च होनार नाही
@NKsEntertainment
@NKsEntertainment 3 жыл бұрын
शेवट म्हणजे काय, म्हणजे positive की negative
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
@@NKsEntertainment positive🙏dada
@adeshkinjlakar5313
@adeshkinjlakar5313 3 жыл бұрын
मला
@NKsEntertainment
@NKsEntertainment 3 жыл бұрын
@@sawantpatil13 👍नक्कीच
@yourajshinde5714
@yourajshinde5714 3 жыл бұрын
विरु भावा खरंच डोळ्यात पाणी आले रे भाऊ i miss you आई
@user-zs1dk4jx1p
@user-zs1dk4jx1p 3 жыл бұрын
आज चा एपीसोड खुप छान आहे नंदिनी आणी विरेन्द्र खुप भारी कलाकार आहे,,,,👍👍👍☝️
@pavandubbewar7418
@pavandubbewar7418 3 жыл бұрын
नंदिनी तु तर सैराट मधल्या आर्ची सारखी भुमिका करत आहात. तूला ते छान शोभते . Best of luck 🌺🌺
@shankardhamale4724
@shankardhamale4724 3 жыл бұрын
नंदिनी एक नंबर जोङी
@rahulgaikwad4806
@rahulgaikwad4806 3 жыл бұрын
I think aarchi peksha pn bhari acting ahe nandini chi
@rahulgaikwad4806
@rahulgaikwad4806 3 жыл бұрын
Ani virendra la tr challenge nahi 😐
@anildhumal7425
@anildhumal7425 3 жыл бұрын
@@rahulgaikwad4806 वलस
@_KalavishkarSB
@_KalavishkarSB 3 жыл бұрын
द्वि अर्थीय शब्दांनी क्षणिक हास्य कारंजे उडतात .ते काही काळात हवेत विरून जातात .परंतू भावनिक हृदयस्पर्शि विषय मनात घर करून बसतात . वीरेंद्र चा अभिनय मस्त झाला .खास करून mpsc साठी चांगला संदेश .
@कोतकर
@कोतकर 3 жыл бұрын
शब्द चं नाही राव सांगायला काळजाला भिडणारा आजचा भाग एकीकडे गरिबी एकीकडे शिक्षण एकीकडे क्ष्रीमंत प्रेम
@akhtarilalu1680
@akhtarilalu1680 3 жыл бұрын
Alhamdulillah Alhamdulillah but
@akhtarilalu1680
@akhtarilalu1680 3 жыл бұрын
Alhamdulillah Alhamdulillah but
@akhtarilalu1680
@akhtarilalu1680 3 жыл бұрын
Alhamdulillah but Alhamdulillah but
@thefreefiregaming4607
@thefreefiregaming4607 3 жыл бұрын
राम कृष्णा हारी गणपत
@indardevgude9182
@indardevgude9182 3 жыл бұрын
आयुष्यात सधी येत आसते ।फक्त ती ओळखता आली पाहिजे ।वीरेंद्र भाऊ। सर मन पूर्वक धन्यवाद तुम्हाला
@chaitanyasawasepatil5957
@chaitanyasawasepatil5957 3 жыл бұрын
सोने उत्पादन: कर्नाटक. शिवाजी महाराजांकडे राज्याभिषेका वेळी361किल्ले होते. दिल्लीच्या अगोदर कोलकत्ता राजधानी होती. मसाल्याची राणी : विलायची पांढर्या रक्ताचा मासा:व्हेल
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
एक नंबर दादा नक्की 👍👌🙏
@dipakpatil6419
@dipakpatil6419 3 жыл бұрын
Great work..
@nitinvidhate8721
@nitinvidhate8721 3 жыл бұрын
Khup chan sir
@bhaginathshelke1040
@bhaginathshelke1040 3 жыл бұрын
धन्यवाद पाटील
@morednyaneshwar6869
@morednyaneshwar6869 3 жыл бұрын
पै अभ्यास करचांगला भावी IPS
@mangeshsonone3365
@mangeshsonone3365 3 жыл бұрын
किरण सर हा भाग कडक. नाही. पण विध्यार्थी ना करिअर बनविण्यास मार्ग दर्शन देऊन उत्तम एपिसोड. बनविला जय हिंद k. Berad. Sir. 🙏🙏🌹🌹🇮🇳
@SS-wf9xe
@SS-wf9xe 3 жыл бұрын
Write 💯
@user-hr2og6yo9v
@user-hr2og6yo9v 3 жыл бұрын
वा एकच नंबर 1एपिसोड बनवला तुम्ही बेरड सरांचे विचार एकच नंबर आहे
@sanjaydixit3064
@sanjaydixit3064 3 жыл бұрын
नंदिनी छान वीरेंद्र वरिल प्रेम तु चांगली मदत करते आहेस छान एपिसोड, धन्यवाद
@rohitkumarlendave4694
@rohitkumarlendave4694 3 жыл бұрын
आतापर्यंत सगळ्यात आवडलेला उचापत्या भाग
@rajendradive8224
@rajendradive8224 3 жыл бұрын
किरण बेरड साहेब तुमच्या कल्पकतेला, तुमच्यातील सामाजिक जानिवेला मानाचा मुजरा. शेवटी आपसुक डोळ्यात पाणी आणले आजच्या एपिसोड. खरचं आपण एक समाज उपयोगी काम करत आहात. आज आपल्या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या कल्पक समाज प्रबोधनकाराची गरज आहे आणि ती उणीव तुम्ही शंभर टक्के भरून काढली आहे. साहेब तुम्हाला पुन्हा मानाचा मुजरा.
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 3 жыл бұрын
नंदीनी आणि विरेंद्र ...प्रेम कहाणी भन्नाट आहे....मस्त ...!
@nivruttiwarule6805
@nivruttiwarule6805 3 жыл бұрын
बेरडसाहेब एपिसोड पाहतांना अश्रु आपोआप निघाले खरच खुप खुप सुंदर एपिसोड होता धन्यवाद
@dilipkumbhar9801
@dilipkumbhar9801 3 жыл бұрын
परते गावात किरण पाटील सारखे पाहिजे पाटील साहेब जय महाराष्ट्र
@atulmore9490
@atulmore9490 3 жыл бұрын
नंदिनीने निस्वार्थ प्रेम कसे करावे हे दाखवले खुप छान, किरण सर शेवटी मात्र दोन शब्द काळजाला देखिल हलवणारे होत 🌹🌹🌹👌👌👌
@parmeshwarsonawane8347
@parmeshwarsonawane8347 3 жыл бұрын
खूप सुंदर झाला आजचा एपिसोड. डोळेत पाणीच आले. खूप भारी 👌👌🙏🙏🙏💐💐🌹🌹
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
रावसाहेब तू नक्की कलेक्टर झाला असता 😜😂👍🙏रे
@sandeshware6178
@sandeshware6178 3 жыл бұрын
वीरेंद्र आणि नंदिनीचे इमोशनल डायलॉग अतिशय भाऊक आहेत.असेच चालू असुद्या. प्रत्येक एपिसोड मध्ये आम्ही हसतो पण आणि रडतो पण . अतिशय उत्कृष्ट डायलॉग. Videography. संगीत. एखादी फिल्म बघितल्या सारखे वाटते. अनेक शुभेच्छा.
@pankajbolane3016
@pankajbolane3016 3 жыл бұрын
खरच खूप सुंदर एपिसोड... मागील एपिसोड सुद्धा अद्वितीय असाच होता.... ग्रँड सलाम सर्वाना.....
@9763024419
@9763024419 3 жыл бұрын
Nandini Tai chi role mast ahe, salute to the entire team
@Malhar20
@Malhar20 3 жыл бұрын
भावा पोरीच मन पण तोडू नको अम्हाला पण भावना कळतात तुझ्या बैरट सरानी पण तुला चांगल सांगितल तु कात्रीत सापडला आहे पण तुझी परीस्थीत माहीती आसुन सुद्धा नंदीनी तुझ्यावर मनापासुन प्रेम करते तीच मन कुञ्या सारख ओरडून नको तोडू तीला शांत समजून सांग घेईन ती समजून आशी मुलगी तुला साथ देणारी कधीच भेटणार नाही बघ
@shaikhtaher1246
@shaikhtaher1246 3 жыл бұрын
काय राव सरपंच किती वेळा रडविशेल तुम्ही, अशा एपिसोड च्या माध्यमातुन.लय भारी हो लय भारी . औरंगाबाद कर ..🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍
@keshavmodak2704
@keshavmodak2704 3 жыл бұрын
Heart touching episode. डोळे भरून आले खरंच. Nice episode 👌
@lahutangade2367
@lahutangade2367 3 жыл бұрын
खरच विरेंद्र विद्यार्थ्यांना हा भाग ऐक मार्गदर्शन ठरेल माझ पन आसच झालय जसी वीरेंद्र ची भुमीका आहे फरक हेवडाच आहे मी स्वतच्या घरी असून मला कोनी मैत्रीण नाही टेंनशन फक्त वय वाढत चाललय
@lamdadenagnath8926
@lamdadenagnath8926 3 жыл бұрын
खुप छान
@lalitshinde3806
@lalitshinde3806 3 жыл бұрын
वा किरण बेरड साहेब तुमचे खूप खूप छान विचार या उचपत्या, गावरान मेवा यामधून आम्हाला भेटतात आणि आज भाग 30यामध्ये खूप खूप छान बोललात खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏.
@navanathgavabe1010
@navanathgavabe1010 3 жыл бұрын
विरेंद्र भाऊ खरच राव डोळ्यात पाणीच आले 👌👌👌👌
@pradipnikam6940
@pradipnikam6940 3 жыл бұрын
मी ही तुमचे सगळे एपिसोड सौदी अरेबिया मधून पाहतोय खुप भारी वाटतं
@parmeshwarchalge39
@parmeshwarchalge39 2 жыл бұрын
वीरेंद्र भाऊ आणि नंदिनी ताई तुमचा सव॔ टिमचे आभर एक नंबर आहे काय॔ क्रम 👌👌👌👌
@sanapsubhash1792
@sanapsubhash1792 3 жыл бұрын
मि सुभाष सानप जिल्हा बीड मि आपले गावरान मेवा,ऊच्यापात्याचे ईपिसोड हमेशा पाहतो मला ऊच्यापातल्या मधले विंरद् व नंदिनी यांचे पार्ट खुप आवडले या मध्ये विरेंद्र आय पि एस झालेला पाहायला आवडेल आणि नंतर नंदिनी सोबत लग्न
@sachingangarde1019
@sachingangarde1019 3 жыл бұрын
एक नंबर बेरड सर जबरदस्त संदेश दिलाय आजच्या एपिसोड मध्ये तो संदेश आमच्या सारख्या तरूणांनी घेणे गरजेचा आहे खूप छान
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 3 жыл бұрын
Kiran sir great story great acting to touched heart.
@rahulkhandagale880
@rahulkhandagale880 3 жыл бұрын
नंदनी वीरेंद्र ला खूप मदत करते असं प्रेम करावं. यालाच खरं प्रेम म्हणतात 👌👌👌
@rajeshkakde6905
@rajeshkakde6905 3 жыл бұрын
आईच्या मायेचं वेड लावणारा एपिसोड लई आवडला मला
@amanattar1140
@amanattar1140 3 жыл бұрын
खरंच शब्द नाही उरले हा इपिसोड लय आवडला
@gotiramade1746
@gotiramade1746 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@mahadevdhamugade8356
@mahadevdhamugade8356 3 жыл бұрын
खरच आताच्या पिढीसाठी फार चांगला भाग होता
@986733496
@986733496 3 жыл бұрын
👍 nice Kiran b.patil saheb thanks a lot for writing such meaningful story.... definitely by looking this young generation will get inspired. Wish to meet you once in life.
@anilgite5825
@anilgite5825 3 жыл бұрын
Q. 1) सुवर्ण माशाचे रक्त पांढरे आहे Q.2)मसाल्याची राणी लवंग याला म्हणतात Q.३)भारताची पहिली राजधानी कोलकाता होती Q.4)सोन्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कर्नाटक कोलार Q .5) शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण 370 किल्ले होते
@sambhajiradage4724
@sambhajiradage4724 3 жыл бұрын
शेवटच्या प्रश्नाचे ऊत्तर राहीले छत्रपतींच्या राज्याभिषेकावेळी महाराजांकडे किती किल्ले होते ??
@anilgite5825
@anilgite5825 3 жыл бұрын
@@sambhajiradage4724 एकूण किल्ले 370 होते
@dhamalproduction
@dhamalproduction 3 жыл бұрын
विलायची ही मसाल्याची राणी आहे व्हेल माशाचे रक्त पांढरे असते तसेच क्रोकोडायल आईस फिश चे पण रक्त पांढरे असते महाराजांकडे 361 किल्ले होते वरचे जे 10 किल्ले आहेत त्यांना बहुतेक किल्ल्यांचा दर्जा नसावा म्हणजे माची किंवा टेहळणी महाल वैगेरे
@shrutiskichancook7513
@shrutiskichancook7513 3 жыл бұрын
तुमचे उत्तर सगळे चुकीचे नागाले राव
@shrutiskichancook7513
@shrutiskichancook7513 3 жыл бұрын
@@dhamalproduction खुप छान जनरल नॉलेज सरजी
@ganeshgade1926
@ganeshgade1926 3 жыл бұрын
एक नंबर गणपतराव 👌👌
@rajaramshinde6384
@rajaramshinde6384 3 жыл бұрын
वीरुचे आईविषयी मायेला विचाराला माझा लाख लाख सलाम🙏👌
@appasahebkadule5253
@appasahebkadule5253 3 жыл бұрын
आई वरील प्रेम व शिक्षणासाठी घ्यावं यांचे परीसरम खुप छान अभिनयातून दाखवले विरेंद्र ने भाऊने
@rajendrashegar2302
@rajendrashegar2302 3 жыл бұрын
विरेंद्र एकच नंबर नंदिनी सुध्दा नंबर १ किरण बेरड पाटील नंबर एक
@sachinbarge9589
@sachinbarge9589 2 жыл бұрын
खरंच किरण सर शेवटी तुम्ही सल्ला चांगला दिला आणि मी भरपूर भाग बघितले तुमचे सल्ले खुपच छान असतात
@jawalebalujawale4897
@jawalebalujawale4897 3 жыл бұрын
लवकर पाठवा
@satishgutal5432
@satishgutal5432 3 жыл бұрын
किरणं सर.. तुमचे सब्द खूप महत्वाचे असतात.. 🙏
@subhashbhalekar9622
@subhashbhalekar9622 3 жыл бұрын
एकच नंबर, अप्रतिम शब्दच नाहीत, अभिनंदन.धन्यवाद.
@sharadniphade5792
@sharadniphade5792 3 жыл бұрын
थोडक्यात पण बरेच काही सांगून गेला आजचा भाग..
@balasahebthange1540
@balasahebthange1540 3 жыл бұрын
किरण सर फार अवघड वळणावर आणली कथा .सर मुलाचा काय दोष .नंदिनी ताई एकच नंबर तुमचं प्रेम करनं .....
@babasahebkhandagale8814
@babasahebkhandagale8814 3 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले वाढदिवस म्हणजे फक्त श्रीमंतांच्या लोकांच्या नशिबात असते गरिबांच्या नशिबात काही नाही गरीबांच्या नशिबात फक्त एवढचं कि फक्त्त कस्ट करायच दोन टाईम जेवायला भेटन कि नाही त्यातचं समाधान मानून घ्यायचं😔😔
@dasugavit5515
@dasugavit5515 3 жыл бұрын
अतिशय सूंदर पार्ट केला आहे नंदिनी व वीरेंद्र धन्यवाद आपल्या कार्याला
@sanjaysonule8640
@sanjaysonule8640 3 жыл бұрын
लाय भारी भारी अक्तींग आहे अर्ची प्रशा उन चागली आहे जर मंजुळे सायबनी ही सिरीज बघीतली तर याना घेऊन वल्ड प्रिमीयर पिचर काढेल बेरड साहेब असे आनखी कीती अनमो कलाकार आहे खुप छान आहे
@krushnashelke7575
@krushnashelke7575 3 жыл бұрын
किरण सर आजचा एपिसोड खुप छान होता.. तुम्ही आज असे दाखवून दिले कि, आई आपल्या मुलांसाठी किती कष्ट करते,आपला मुलगा खुप मोठा हो पण काही मुलांना त्याचे भान नसते... किरण सर खरे सगळे माणसं तुमच्या सारख्या विचारांचे नसतात.
@vijaykhandagale8681
@vijaykhandagale8681 3 жыл бұрын
किरण बेरड सर, तुम्ही एकाच भागात खूप काही शिकविले. 1) आई वरील प्रेम, श्रध्दा ,आपुलकी, आठवण, तिची धडपड 2) शिक्षणाचे महत्त्व, वेळेचे महत्त्व, 3) प्रेम करू की करु नाही त्याची योग्य वेळ. 4)नंदिनी ताईंची मदत करण्याची तयारी व धाडस व "you tube Archi " 5) वन्यप्राणी सुरक्षा . 6)रावसाहेबांची अ‍ॅक्टींग, कॉमेडी जबरदस्त. 7)मामाचे भाच्याकडे अपेक्षा 8)या भागात सर्वाचीच पात्रे छान आहेत . 9)विनोद, दुःख,श्रध्दा, आपुलकी, आठवण, जिद्द, चिकाटी, धाडस, मातृ प्रेम, मदत करणे या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या . धन्यवाद ... K.B.sir.
@dattatraychothe3769
@dattatraychothe3769 Жыл бұрын
उचपत्या सर्व भाग अप्रतिम किरण बेरड व सर्व कलाकार यांचे मनःपूर्वक अभिनंदन
@nileshbansode2616
@nileshbansode2616 3 жыл бұрын
१.. पांढ-या रक्ताचा मासा - व्हेल २..मसाल्याची राणी -विलयची ३..भारताची राजधानी दिल्ली अगोदर -कोलकाता ४..सोन्याचे उत्पादन -कर्नाटक ५.. राज्याभिषेकाच्या दिवशी ३६१ किल्ले होते
@shrutiskichancook7513
@shrutiskichancook7513 3 жыл бұрын
मी सकाळ पासून वाटत पाहत होते हा... तुमची
@sandeahkharat2160
@sandeahkharat2160 3 жыл бұрын
पाटील शेवट दिलेला उपदेश एक नंबर,दर्शकांनी फक्त मनोरंजना साठी पाहू नये,त्यातुन बोध घ्यावा
@amolshivle3545
@amolshivle3545 3 жыл бұрын
Most underrated actor in this episode is,"Raosaheb"(Mahesh Kale)
@ganeshkathwate4765
@ganeshkathwate4765 3 жыл бұрын
खरच नंबर एकचा वीर आहे आणि तुम्ही जे कार्यक्रम करता ते खरच खूप बोध घेण्यासारखे असता फक्त मनोरंजन म्हणून पाहण्याचे काम जे लोक करतात ते खूप मोठी चूक करतात यामध्ये बोध घेण्यासारखे खूप काय आहे किरण बेरड ला माझा सलाम हे कोण लिहितोय तेच खरंच कौतुक करावं तेवढेच कमी आणि वीर खरच मोठा ॲक्टर होऊ शकतो मानाचा मुजरा विरला
@sanjaykhandare9334
@sanjaykhandare9334 2 ай бұрын
❤❤❤बेरड साहेबांनी चित्रपट बंनवायला पाहिजे 🎉🎉🎉
@shindepatil1949
@shindepatil1949 3 жыл бұрын
1नंबर
@bharatnikalje6443
@bharatnikalje6443 3 жыл бұрын
खरच वीरेंद्र तुझ्या अशा प्रश्नांची उत्तरे दिली तर खरच कुणाला तरी फायदा होईल
@dattarahekar4371
@dattarahekar4371 3 жыл бұрын
किरण बेरड ऊर्फ सरपंच साहेब आपल्या सारखे लोक प्रतिनिधी गावाला नव्हे तर देशाला लाभले तर देश कश्मिर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सुजलाम् सुफलाम होईल
@narayanmanwatkar9692
@narayanmanwatkar9692 3 жыл бұрын
नंदिनी व विरेंद्र खरोखर खुप चांगला अभिनय. गरीबी काय असते हे विरेद्र ला माहिती आहे. पंरतु त्या गरीबीला जाननारी नंदिनी खुप काळजाला भिडणारी कहाणी. त्यात किरण बेरडसर यांचे मोलाचे मार्गदर्शन वा!!!!!
@sanjaykhandare9334
@sanjaykhandare9334 2 ай бұрын
आर्ची पेक्षा भारी ॲक्टिंग 🎉🎉🎉नंदिनी आणि वीरेंद्र.
@ramnathandhale2294
@ramnathandhale2294 3 жыл бұрын
खरंच खुप अभिमान वाटतो कि किरण सर आणि रावसाहेबभाऊ या समाजाला काही नविन बोध देतात ते नाही तरी या समाजा आपल्या डोळ्यासमोर कितीक गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत किरण सर हि खूप खूप आभार मानतो आणि असेच काही तरी नवीन करा 👍👍👍🙏
@indianPride.
@indianPride. 3 жыл бұрын
प्रश्न १.Crocodile icefish च रक्त पांढर असतं प्रश्न २. मसाल्याची राणी इलाईची प्रश्न ३.भारताची दिल्लीच्या पहिले राजधानी होती कोलकाता(१९११)व कोलकाताच्या पहिले अलहाबाद आजचे प्रयागराज प्रश्न.४ सोन्याचे सर्वाधिक उत्पन्न करणार राज्य {कर्नाटक} •कोलार सोन्याची खान(कोलार जिल्हा) •हुट्टी सोन्याची खान(रायचुर जिल्हा) प्रश्न ५.च पक्क उत्तर ज्याला माहीत आहे त्यांनी कळवा नक्की जय शिवराय 🚩🚩
@vishalfulare4225
@vishalfulare4225 3 жыл бұрын
361 कील्ले
@itsmayur9171
@itsmayur9171 3 жыл бұрын
Good message through love story👌👌 just like sairat👌👌
@bhaubule3787
@bhaubule3787 3 жыл бұрын
आजचा भाग खुप छान आहे जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐
@babasahebbhusare7611
@babasahebbhusare7611 3 жыл бұрын
मस्त खुप छान
@dadasahebsartape2644
@dadasahebsartape2644 3 жыл бұрын
इमोशनल ऐपीसोड मस्त आवडला भावी पीडी सुधारेल
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 3 жыл бұрын
खूपच हृदयस्पर्शी भाग आईच प्रेम / वयातलं प्रेम / करिअर याबद्दल खूप चांगला सामाजिक संदेश ❤️
@kshitijjain1162
@kshitijjain1162 3 жыл бұрын
Heart❤ Touching Episode
@kashinathpujari2547
@kashinathpujari2547 2 жыл бұрын
वीरेंद्र चा अभिनय खूप भारी आहे मी पण एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे ..
@tanajivasekar1983
@tanajivasekar1983 3 жыл бұрын
खूप सुंदर भाग होता. पुढे असाच चालू ठेवा वीरेंद्रच यश दाखवा.
@sanjaywaghamare9010
@sanjaywaghamare9010 3 жыл бұрын
वा एक नंबर
@ajitkochikar9527
@ajitkochikar9527 3 жыл бұрын
छान बोधप्रद कथा. 💐🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
@RohitKumar-fj3sd
@RohitKumar-fj3sd 3 жыл бұрын
रावश्या भारी इंग्लिश
@archanavaidya1437
@archanavaidya1437 2 жыл бұрын
कब से आये तेरे दुल्हे राजा... Ossssmmmmm
@shankardhamale4724
@shankardhamale4724 3 жыл бұрын
नंदिनी एक नंबर जोङी
@maheshgaikwad4083
@maheshgaikwad4083 3 жыл бұрын
किरण सर शब्द फार सुंदर आहे मनात घर करून रूजले
@dattalomate4661
@dattalomate4661 3 жыл бұрын
प्रेम असावे तर असे. नंदिनी ताई द ग्रेट
@yuvrajjadhav6478
@yuvrajjadhav6478 3 жыл бұрын
Kiran berad sir 🙏 salute you your story is always something incredible
@nanasahebborhade3066
@nanasahebborhade3066 3 жыл бұрын
किरण सर तुमचा प्रत्येक एपिसोड एकदम मस्त असतात विचार करण्यास भाग पडतात किरण बेरड सर तुमचे शेवटचे ते शब्द मनाला भावले
@pratikbhavsar1553
@pratikbhavsar1553 3 жыл бұрын
Ek nambars patil khar Sangital Jivan jagnyachi Kala.....
@maheshshirsat8148
@maheshshirsat8148 3 жыл бұрын
Great performance nandini & viru ,kiran sir please continue kara hi lovestory ,karan saglyach muli mulanchya premat padun Life barbad karat nahit tr kahi nandini sarkhya mulanchya ayushyat yeun doghanchi pan life utkrusht bananavtat
@sunilphanase4965
@sunilphanase4965 3 жыл бұрын
नंदिनी सारखी मुलगी सर्वनच्या आयुष्यात अली पाहिजे
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r Жыл бұрын
वीरेंद्र आणि नंदिनीची ऐक्शन एकदम मस्त आहे
@prashantlambralud2455
@prashantlambralud2455 3 жыл бұрын
शेवटचे दोन वाक्य ऐकून डोळ्यातुन कधी पाणी आलं तेच कळलं नाही.किरण बेरडसर मनापासून धन्यवाद
@pandurangaadagale8649
@pandurangaadagale8649 3 жыл бұрын
कलाकार बाकी मस्त आहेत सरपंच साहेब एकच नंबर🙏🙏🙏👌👌👌
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 32 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 42 МЛН
Pati Sagle Uchapati - Marathi Comedy Natak
2:18:49
Prism Video
Рет қаралды 4,6 МЛН
बायांच्या मोहात फसलें संरपंच 💕🤭🤭#कॉमेडी..
24:32
ओम फिल्म प्रोडक्शन
Рет қаралды 86 М.
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН