Рет қаралды 183
आज शुक्रवार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी मी पदोन्नतीने सहाय्यक प्रशासन अधिकारी , *पंचायत समिती उरण येथील सहाय्यक प्रशासन अधिकारी,या पदावर हजर झालोश्री. मिलिंद मनोहर धाटावकर यांस रायगड जिल्हा परिषदेत ' सहाय्यक प्रशासन अधिकारी ' ( Assistant Administrative Officer ) पदावर पदोन्नती ( promotion ) मिळाली आहे, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! एक हुशार , मेहनती , प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. पदोन्नतीबद्दल मिलिंदचे हार्दिक अभिनंदन ! पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!! 💐💐💐💐💐