जय सद्गुरु मी खूप भाग्यवान आहे की मला बैठकी ला जाण्याचं भाग्य प्राप्त झालं आणि माझे आचार विचार खुप बदलले माझ्या मुखातून सारखी शिवी गाळ यायची पण सद्गुरूंच्या कृपेने सर्व काही बदलले आत्ता मला जीवनाचा खरा अर्थ कळाला जय सद्गुरु 🙏🙇🌺
@tpsprogamer4 жыл бұрын
सद्गुरू माऊले! लवकर बैठक सुरू करा. या देहाकडूनअखंड श्रीसेवा दास्यभक्ती घडवुन घ्या. 🙏🙏सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏
@mhvloger45842 жыл бұрын
kzbin.info/door/KG58BWO2XbdGqjwfnjT8gg
@vandanamahajan46534 жыл бұрын
जय सदगरू 🙏 समर्थ माझं एकच निवेदन आहे की या देहाकडून अखंड श्री सेवा व दास्य भक्ती घडावी आणि टिकावी आणि प्रत्येक संकटाना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य पुरवावे जय जय रघुवीर समर्थ
@FF_KING_6874 жыл бұрын
🌹जय जय रघुवीर समर्थ 🌹
@nileshbhalke47665 жыл бұрын
प्रत्येक वेळी पावलोपावली या देहाला प्रचिती येते आहे अखंड निष्काम श्री सेवा व दास्यभक्ती घडवून घ्यावी व ती टिकावी ही सदगुरू चरणी विनम्र विनंती
@धनश्रीशितोळे4 жыл бұрын
जय सदगुरू
@VivekShelar-xe3hr8 ай бұрын
See red tape and the
@ShailaMahamuni3 ай бұрын
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ🎉🎉 श्रीराम समर्थ
@rushikeshpatil57673 жыл бұрын
🙏🌺 मी पण आज जो काही आहे ते फक्त सदगुरु माऊलींमुळेच आहे माझ्या जगण्याला त्यांनीच एक नवीन आकार दिला वाईट संगतीने बिघडलेलं माझं आयुष्य सदगुरु नी सावरलं आणि मला चांगल्या विचारात उभं करुण माझ्या आयुष्यात एक नवीन हर्ष आणला आणि खूप संरक्षण सामर्थ्य देऊन आयुष्य कारणी लावलं 🙏🌺 माझी सदगुरुचरणी एवढीच विनंती आहे या देहाकडून मरेपर्यंत उपासना श्रीसेवा दास्यभक्ती प्रासादिक श्रवणाची बैठक व तुमचे चरण सुटू नयेत 🙏🌺 जय सदगुरु 🌺🙏
@aishwaryamore30202 жыл бұрын
जय सद्गुरु भाऊ🙏🏻🙇🏻
@nileshchorghe34252 жыл бұрын
🙏जय सद्गुरू 🙏
@vandanashinde6402 жыл бұрын
👌
@vandanashinde6402 жыл бұрын
Hi
@ShahiParab Жыл бұрын
By Vy😮
@vaishalidhonde44305 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🙏तुमच्यामुळे हा देह आहे तुमच्या चरणाजवळ ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏शेवटच्या श्वासापेयेंत उत्तम दास्यभक्ती करून घ्या
@saritaraut68554 жыл бұрын
माझे वंश पारंपारी भक्ती दयावी निर्धारी इह सौख्य पुत्रप्राप्ती उपरी दयावी सदगती जय सद्गुरू
@sumatishirke2704 жыл бұрын
🙏 जयसदगुरू ॥ समर्था तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगा सारखी स्थिती झाली आहे. ॥ कन्या सासुऱ्या जाये मागे परतोनी पाहे ॥ चुकलिया मा य बाळ हुरुहु रू पाहे ॥ समर्था बैठकी शिवाय दास म्हणज ' जीवना वेगळी मासोळी ॥ जयसद गुरु समर्था ॥🙏🙏💐💐
@balawadekar6103 Жыл бұрын
जय सदगुरू
@deepalisawant683 Жыл бұрын
जय सदगुरू
@kamalnanaware50564 жыл бұрын
🌷🌹🌸जय जय रघुवीर समर्थ🌸🌷🌹सदगुरू आज मी उभी आहे ते तुमच्या कृपेमुळे ,तुम्ही माझी ताकद आहात .माझावर खूप कठीण प्रसंग आले त्यातून फक्त माझा सदगुरूंनी मला बाहेर काढले, सामर्थ्य पुरवले आणि पुरवत आहे ,जय सदगुरू 🌹
@samadhanyamgar46924 жыл бұрын
जयसदगुर
@jatin18523 жыл бұрын
Jai sadguru
@omkarsingare115 Жыл бұрын
आम्ही ही मनाचे श्लोक नेहमी ऐकतो मन खूप शांत होत जय सदगुरु ❤👌🙏🙏🙏🙏
@tejashreekonde58155 жыл бұрын
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संतसंग देई सदा
@varshajagtap25284 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gJ-8ZZ6Pf9OlfsU
@deepalisawant6834 жыл бұрын
जयसदगुरु
@tejashreekonde58154 жыл бұрын
@@varshajagtap2528 thanks 😊
@tejashreekonde58154 жыл бұрын
Jay sadguru
@ashwnithakur9412 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹🌹
@babuutekar91924 жыл бұрын
"जय सद्गुरु "समर्था आपल्या चरणी प्रार्थना करतो की आपण या दासाच्या हातून सकाळ संध्याकाळी हा देह आसे तोवर उपासना करून घ्या!जय सदगुरु"
@aishwaryamore30202 жыл бұрын
जय सद्गुरु
@sanket42612 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@vandanashinde6402 жыл бұрын
Hi
@vandanashinde6402 жыл бұрын
Ok
@vandanashinde6402 жыл бұрын
👌🙏
@vaishalipawar6785 жыл бұрын
हा आवाज खूप सुंदर आहे..किती ही ऐकले तरी मन भरत नाही...खूप प्रसन्न वाटते...मी तर सारखे पहात असते..सर्वांचे दर्शन ही होते..जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹👍
@aishwaryamore30202 жыл бұрын
जय सद्गुरु ताई
@vaibhavkumbhare4599 Жыл бұрын
@@aishwaryamore3020 😊
@harshadamagar47993 жыл бұрын
मनाचे श्लोक श्रवण केले की मन भरून येतं मनास होय विश्रांती समाधान होतं जय सद्गुरु
@manukamat26756 жыл бұрын
समर्था काही नको फक्त शेवटच्या श्वास पर्यंत अंखड श्री सेवा दास्य भक्ती घडावी आणि टिकावी आणि आयुष्यमध्ये आलेल्या कठिण प्रसंगामध्ये ठामपणे उभ राहण्याच सामर्थ्य दे ...
@dineshpatil30326 жыл бұрын
Mansi Kamat jssjiujhdjueujudujrjjusjjduujdjjjjj
@dineshpatil30326 жыл бұрын
J
@amhiravdhalkar9715 жыл бұрын
जय सद्गुरू
@amolhake41485 жыл бұрын
Jay sadguru tai
@kunalhanumantpawar40255 жыл бұрын
Thanks
@shahadeochavan32885 жыл бұрын
🙏🙏🌹माझ्या मालकाच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🙏🌹जय सदगुरू 🌹🙏🙏🌹श्री राम समर्थ🌹🌹जय जय रघुवीर समर्थ🌹🌹
@swapnalikherade50604 жыл бұрын
🙏💐💐🙏जय जय रघुवीर समर्थ 💐🙏 समर्थ तुमची कृपा अशीच असु द्या आमच्या वर समर्थ लवकर श्रवणाचे भाग सुरू होऊ द्या जय सद्गुरु 💐🙏🙏🙏
@akashyedge16044 жыл бұрын
Q
@statusstudio78833 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jHrZe3dmpbSjnpo महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची सुंदर पेंटिंग काढली आहे या चॅनल वर....नक्की पहा आणि चॅनल subscribe करून आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेअर करा🙏🙏🙏🙏
@kaillaspatil28514 жыл бұрын
जय सद्गगुरू आम्हाला कजाेतून मुक्त करा समथौ तुमच्या चरणांचा सदा विजय असो तसेच आम्हाला दोघे टायमाची उपासना करन्याचे सामथै दया
समर्था आपल्याशिवाय हे जीवनच नाही, तुम्ही दिलेले हे जीवन हा देह तुमच्याच कार्यासाठी समर्पित जय सद्गुरू
@poemahire10116 жыл бұрын
Jai Sadguru.
@shitavarmasandip65215 жыл бұрын
Jay jay raghuvir samarth
@meenakshibane9245 жыл бұрын
Jai sadguru
@pavanpandhare45884 жыл бұрын
Jay sadguru
@SanamSpatil3 жыл бұрын
😊💐समर्थां लवकरच श्रीं सेवेच्या बैठका चालू व्हाव्या एवढाच निवेदन तुमच्या चरणी समर्पित... 🙏जय सद्गुरू 🙏
@vandanamhapankar55982 жыл бұрын
जय सदगुरु🙏🌹🙏
@ROHIT-up6jn4 жыл бұрын
Jai sadguru Dhanyavad share karna sathi NICE INCLUSIVE 👏
@kunalmhatre98596 жыл бұрын
खरंच समर्थ आज तुमचे चरण नसते तर या देहाचि काय परिस्तिथी असती समर्थ माझं एकच निवेदन आहे की या देहा कडून अखंड श्री सेवा व दास्य भक्ती घडावी आणि टिकावी मला तुमचे चरण भेटल्या पासून खूप प्रचिती आली 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@shambhushambu87416 жыл бұрын
Babu value
@kailasrodhe46605 жыл бұрын
श्रीराम समथॅ जय जय रघुविर समथॅ
@mangeshnimbalkar14205 жыл бұрын
जय सद्गुरु
@chandrakantpawar78345 жыл бұрын
Jai sadguru
@angelasciortino7855 жыл бұрын
M 5678
@nanadabamne52643 жыл бұрын
जय सद्गुरू समर्था हया धेया कडुन सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस उत्तमाची उपासना करुन घेऊन तुमच्या चरणी समरपित करून घ्यावी
@kailaspawar51158 ай бұрын
जय सद्गुरू अखंड श्री सेवा दास्य भक्ती घडावी अखंड या देहाला समर्था तुमच्या चरणी सर्मपित करून घ्या हीच अखंड या देहाची तुमच्या चरणा जवळ विंनती.
@bhavikapavankar70185 жыл бұрын
जय सद्गुरु 🙏 खरं जर सद्गुरूचे चरण घरी नाही राहिली असते तर घर नष्ट झाल असत आमच.।। जय जय रघुवीर समर्थ।। 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🌺 तुमच्यामुळे हा देह आहे हा देह तुमच्या चरणाजवळ ठेवा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ 🌺🙏🙏🌺🙏🙏🙏🌼🌼
@कोकणचीमाती5 жыл бұрын
समर्थ दिनाचा दयाळू,मनाचा मवाळू आहे.आपल्यावर कृपा करण्यासाठीच आलाय.. महदभाग्य आपले आपल्याला त्यांनी सामावून घेतलय,आणि आज आपण त्यांचे दास आहोत. एवढं करतोय आपल्यासाठी की विचार केला तर अश्रू येतात.. जय सदगुरू
@ajitmore9365 жыл бұрын
Nice
@shantarammane654710 ай бұрын
जय सद्गुरू माझं संपूर्ण जीवन श्री सद्गुरू चरणी नतमस्तक आहे 🙏🏻🌹💐🌹💐🙏🏻
@sumatishirke2704 жыл бұрын
🙏🙏🌺💐🌺💐 जय सदगुरू समर्था ॥ समर्था हया देहाकडुन अखंड नामस्मरण श्रीसेवा दास्यभक्ती करून घ्यावीत ॥ हयादेह चा शेवट गोडव्हावा ॥ समर्था आपली श्रवा णाची बैठक लवकर सुरूवात करावीत हेनम्र निवेदन आपल्या चरणी अर्पन ॥ जय सदगुरू ॥🙏🙏🌺🌺
@renukahajare31802 жыл бұрын
Jay sadguru🙏🙏 sarmtha mule je ahe te maz jevan ahe tyanchi shrisevah dashybhkati mare parent hou 🙏🌹 Shriram samrath🙏🌹
@simabarade3033 жыл бұрын
नाना आप्पा दादा जय सदगुरु
@nilak90023 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू असच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून उपासना श्रीसेवा करते
@apurvapatil50016 жыл бұрын
समर्था आपल्याशिवाय या जीवनाला अर्थ नाही, आपली अखंड निष्काम श्री सेवा दास्य भक्ती या देहाला घडावी, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
@kalpeshvaity30796 жыл бұрын
Yu
@sagargawand795 жыл бұрын
Apurva Patil . McCarty it
@sadguruengineering55005 жыл бұрын
Nice
@angelasciortino7855 жыл бұрын
By
@vitthalpatil82315 жыл бұрын
समर्था माझ्या हातून अखंड श्री सेवा दास भक्ती घडावी हेच मागणे
@bhausahebdevkar64072 жыл бұрын
जय सद्गुरू. श्री समर्थ बैठक श्रवणामुळे माणूस माणसात आहे नसता काहीच खरे नव्हते . हीच खरी श्री सद्गुरू कृपा आहे...
@nilamkamble34542 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ जय सदगुरू श्री दत्तात्रेय नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@aniketwagh5077 Жыл бұрын
Ok
@pratimakeni1060 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🌍💐❤️
@prajaktakamble51465 жыл бұрын
जय सद्गुरू, समर्थां हा जन्म अखंड श्रीसद्गुरू चरणी समर्पित करून घ्यावा. हेच नम्र निवेदन श्रीसद्गुरू चरणी
@hansashinde76575 жыл бұрын
Prajakta Kamble
@anjalichavan8925 жыл бұрын
Jay jay raghuveer samarth
@कोकणचीमाती5 жыл бұрын
समर्थ दिनाचा दयाळू,मनाचा मवाळू आहे.आपल्यावर कृपा करण्यासाठीच आलाय.. महदभाग्य आपले आपल्याला त्यांनी सामावून घेतलय,आणि आज आपण त्यांचे दास आहोत. एवढं करतोय आपल्यासाठी की विचार केला तर अश्रू येतात.. जय सदगुरू
@gurunathkadam94874 жыл бұрын
Jay jay raghuvir samrtha
@chandrakantvasudev25774 жыл бұрын
thanks you tub. amha dasanche darshan v. sadguru charni coments. vachayla bhetla jaysadguru. fakt ya dehatala mipana jayude deva bhakta akhand bhet. nana appa dada shri siv samart
@vinayhindalekar39685 жыл бұрын
मालका खरं तू माझा आणि सर्वे श्री सदस्यांनाचा आहेस .I love you 😊sadguru 😊jay sadguru
@dilipjadhav68523 жыл бұрын
श्री सद्गुरू माउली लवकर बैठक सुरु होऊ दे श्री सद्गुरू चरणी हीच कृपा
@rameshsatuse76104 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏 हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही "श्री"ची ईच्छा 🙏🙏🙏🙏
@santoshrajeshirke40534 жыл бұрын
समर्था शेवटच्या श्वासापर्यंत कृपा असावी अखंड श्रीसेवा दास्यभक्ती या देहाकडून करून घ्यावी हीच प्रार्थना समर्थ चरणी
@nimbapawar29476 жыл бұрын
जय सदगुरू कृपा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ
@djprasadpatil16166 жыл бұрын
w
@arunagore2476 жыл бұрын
जय सदगुरू
@sandhyanarvekar68394 жыл бұрын
जय सदगुरू.
@ROYALGAMMERS5003 жыл бұрын
॥जय जय रघुवीर समर्थ॥॥ श्रीराम समर्थ॥ तिन्ही लोक जेथूनी निर्माण झाले |त या देवरा या सी कोणी ना बोलेI जगी थोरला देवतो चोर लासेTसदगुरूविण सर्वथाही नदी सेl जय सदगुरू🙏🙏🙏🌹🌹🌺🌺
@shraddhasfashion78124 жыл бұрын
🙏🏻🙏🏻 ।। जय सदगुरू ।। 🙏🏻🙏🏻 ।। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।
@pratibhagadkari79299 ай бұрын
🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉❤🎉❤dr nanasaheb dr aappasaheb dr sachindada yache charni koti koti na Maskar mavuli mateshavri janni janmbhumi swrvag se mahan he🎉🎉🎉❤❤❤1🎉🎉🎉❤1
@rajeshbhamare71915 жыл бұрын
!! JAI JAI Raghuveer Samantha !! The ideal family of World Shri Dharmadhkari Family
@nirmalajadhav83233 жыл бұрын
Jay sadguru🌹🙏🙏🙏🌹majakadun uttamachi uppasana Karun ghya o kelelee uppasana tumchya charni samarpit Karun ghya Jay sadguru 💐🙏🙏🙏
@jeetumundke37544 жыл бұрын
समथृ मेरी आप से ऐकही विनंती है मेरी अंतीम सास तक उपासना नियमीत रूप से होती रहै मेरी हर चुनोती मे आप मेरे साथ खडे रहौ।और सन2023 तक मेरे घर मे आप का अघिषाठाण आप की कृपा से लगजाये।।जय जय रघुविर समथृ।।
@aishwaryamore30202 жыл бұрын
जय sadguru
@sheshraoshelke8058 Жыл бұрын
स्वारींच्या चरणी कोटी कोटी दंडवत. जय सद्गुरू!
@apurvapatil50016 жыл бұрын
हे जीवन आपण दिलंत आणि आपण दिलेले जीवन तुमच्या चरणी समर्पित समर्था, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा।
@sandipkadam97435 жыл бұрын
जय सद्गुरु
@samadhanjadhav80965 жыл бұрын
Jai sadguru
@shashikantkoli15485 жыл бұрын
Nice
@ashwiniyoutubesawant78125 жыл бұрын
Jai sadguru
@machindranarayankar64984 жыл бұрын
All the best
@bhavanapadawal19323 жыл бұрын
||जनि सर्वसुखी असा कोन आहे विचारे मन तुचि शुधुनि पाहे मना त्वाची रे पूर्वसंचित केले तयासारीखे भोगने प्राप्त जाले || जय जय रघुवीर समर्थ ||
@यमुनालोहार3 жыл бұрын
🙏जय सदगुरु 🙏 कोटी कोटी कोटी प्रणाम समथाँ
@priyansijadhav77583 жыл бұрын
Sadguru Raya tumhi ahat mhnun ya jivnala arth ahe Asch akhnd tumcya chrnashi tumcya janivet aknisht theva🙏🙏🙏🙏🙏ll Jay sadguru ll
@sameeradavade94475 жыл бұрын
समर्था अखंड तुझे नाव माझ्या मुखी राहुदे.हेच निवेदन
@GajananJadhav-bf8of Жыл бұрын
प्रभू आपण धाऊन आला त वासना नदी तुन बाहेर काढून जिवन धन्य केलेस आपल्या चरणी नतमस्तक साष्टांग दंडवत
@madhviswami22895 жыл бұрын
👏🌹जय सदगुरु👏🌹श्री राम समर्थ 👏🌹जय जय रघुवीर समर्थ 👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@सविताक्षिरसागर4 жыл бұрын
Jai sadguru 🙏🙏
@saritasharadrahate49488 ай бұрын
मला माझ्या सद्गुरू ची पावले पावले प्रचीती आली आहे खुपचं
@suvarnavaliv36046 жыл бұрын
Samartha Jya Jya Veli Tumhi Karyala Yal Tya Tya veli ya dehala tumchya shri charnanchya sevesathi Gheun ya. Tumchya vina janm nirarthak ahe. Te jivanch kay jithe tumche charan nahit. He je ayush tumhi dile ahe te tumchech ahe. Akhand shri sevesathich tumchya charni arpan karvun ghya. Jay Sadguru.
@pradnyasankhe49305 жыл бұрын
jai sadguru Mauli jai sadguru. hechi daan dega deva tuza visar navhavha
@tmandjerry29404 жыл бұрын
JAY SADGURU....🙏🙏. ...SAMRTHA HYA DHEHA LA NHEMI UTTAM MANGLACHRNAMADHHE THEVA
@anshsajgure04 Жыл бұрын
जे काही विचार आहेत ते समर्थ कृपेमुळे आहेत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दोन टाइमचे उपासना उत्तमाची करून घे समर्थ
@rekhasalunkhe88575 жыл бұрын
ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभयान महा जय सदगुरु
@statusstudio78833 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jHrZe3dmpbSjnpo महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची सुंदर पेंटिंग काढली आहे या चॅनल वर....नक्की पहा आणि चॅनल subscribe करून आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेअर करा🙏🙏🙏🙏
@ArchanaYadav-cz6wo Жыл бұрын
समर्थो जिवंत असेपर्यंत हा देह तुमच्या चरणाजवळ ठेवा जय सद्गुरु🙏🙏
@deepakgawande99716 жыл бұрын
!!ऊॅ श्री गुरु दत्तात्रेय श्री पाद श्री वलॢभाय नमः!!
@shivanyamypriness94485 жыл бұрын
Dhanyavaad jai sadguru
@reshmapisal48345 жыл бұрын
गुरू दत्तात्रेय श्री पाद श्री वल्भया नमः
@ravindrabari.95652 ай бұрын
मी पण आहेत तो फक्त सद्गुरू च्या आशिर्वादा मुळे च❤ जय सद्गुरू 🎉🎉❤❤
@surekhagawade45195 жыл бұрын
Mi aaj pahilyanda samrthanchya baithkila geli chan vatl.
@jayashriraut47994 жыл бұрын
Jay sadguru
@nikhilfreefire56038 ай бұрын
Jay sadguru mauli 🙏🏻🚩
@pranalipawar92754 жыл бұрын
जय सद्गुरू👏💐 हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा👏
@shankarkamble92852 жыл бұрын
सद्गुरू शेवटच्या श्वासापर्यंत हा देह तुमच्या चरणाशी ठेवा🙏🙏🙏🙏
@sarikakulkarni95694 жыл бұрын
🌹जय सद्गुरू🌹ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
@anilshelke15987 жыл бұрын
Jay sadguru ....shri ram samarth.....jay jay jay raghuvir samarth...om shri guru dattatrey shripad shri vallabhay namahh 🙏🙏🙏🙏
@vinodnaikwadi97006 жыл бұрын
जय सदगुरू
@roshansp64705 жыл бұрын
जय सद्गगुर
@pradnyaprabhulkar30022 жыл бұрын
जय सद्गुरु शेवटच्या क्षणी समर्था तुमची साथ असावी
@suvernautekar52642 жыл бұрын
मला सद्गुरूनी जीवनाला अर्थ दाखवला आज मी जी काय आहेना ती त्यांच्या मुळे आहे समर्थ या धेहाकदून उपासना आणि वाराची बैठक करून घ्या समर्था आणि काय चुकले असेल तर माऊली माफ करावे श्री राम समर्थ
@prasadkadam63805 жыл бұрын
|| जय जय रघुवीर समर्थ || 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@chaitanyadave31684 жыл бұрын
हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेच माझी सव जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संतसंग देई सदा विठ्ठल राम एकरूप माझा पांडुरंग माझी सद्गुरू माऊली नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेणे सायुजयमुकतीची वाट गवसेल की माझें स्वरूप सवःता सिद्ध आत्मा राम दासबोध भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखूनी भुलला संकटी पावे भावीकाला रक्षीतसे तुझं तुझं नव्हे हे शरीर तेथें इतरांचा काय विचार आत एक भगवंत साचार भावार्थ बळे मनीं धरावे ते होते विघन अवघेची नासून जाते कृपा केल्या रघुनाथे प्रचिती येते अरे जे गहनाचे गहन ते तु जाण सद्गुरूवचन सद्गुरूवचन तोचि वेंदात सद्गुरू वचने तोचिसिद्धांत सद्गुरू वचने तोचि धादांत सप्रचित आता जे अंत्यत गहन माझ्या स्वामीचे वचन तेणे माझें समाधान अंत्यत झाले गेले राजे चक्रवर्ती माझें वैभव ते किती म्हणे धरु सत्यसंगती या नांव मुमुक्ष सकृत आहे तो भोगिती सकृत आहे तो भोगिती सकृत सरताच ढकलून देती आपणं देव ते असती जैसे तैसे धरी श्रावणाची आवडी अद्वैतनिरूपणाची गोडी मनने अथांतर काढी या नांव साधक भक्ताचेने साभिमाने कृपा केली दासरथीने समर्थकृपेची वचने तो हा दासबोध वीस दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध मननकतयास विशद परमार्थ होतो समर्था तुमच्या चरणी नम्र निवेदन ठेवतो या देहाला पैसा गाडी बंगला आडका काही नको या देहाला फक्त शाश्वतीचं द्या अखंड निष्काम श्री सेवा दासय भक्ती घडून घ्यावी हे श्री सद्गुरू चरणी नम्र निवेदन समर्था हा अनमोल जन्म तुमच्या चरणी समर्पित करतो या देहाला शेवटचा श्वास असे पर्यंत तुमच्या चरणाकडे अखंड ठेवा ब्रम्ह देवे आपुले करे लिहली असती दृष्ट अक्षरे श्रीसद्गुरू चरण संपर्क शिरे दृष्ट अक्षरे शुभ होती आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी शेवटचा दिवस गोड व्हावा सद्गुरूनीं जरी या देहाला टाकलं तरी हा देह काय सद्गुरूंना सोडायला तयार नाही फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये नाशिवंत देह झाला तरी भंग तरी कितन रंग सोडू नये जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
@jyotigaikwad16 Жыл бұрын
।। जय सद्गुरु।। 🙏🌹🙏
@santoshchavan19927 жыл бұрын
Jay jay Raghuveer samarth
@varshajagtap25284 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gJ-8ZZ6Pf9OlfsU
@madhukarshinde69754 жыл бұрын
जय सद्गुरू, नमस्कार
@lilabaisonawane58186 ай бұрын
Tumchyashivay jagane kathin aahe samartha❤tumchya charani kayamchi jaga pahije❤ shree ram samartha, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay Jay Raghuvir samarth 🙏🙏
@nitishkoli92726 жыл бұрын
JAY JAY RAGHUVEER SAMARTH JAY SADGURU
@rushikambali53993 жыл бұрын
दररोज दोन्ही वेळेची उपासना करून घ्या. अखंड निष्काम श्री सेवा आणि दासयभकती घडावी