No video

रानभाजी।आघाडा । सोनारु। गावाकडील रानभाजी व आयुर्वेदिक महत्व।गावाकडची चव। Ranbhaji । Gavakadchi Chav

  Рет қаралды 232,994

Gavakadchi Chav

Gavakadchi Chav

Күн бұрын

29/09/2020
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती आपल्याला व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
आघाडा किंवा सोनारु ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
तसेच त्याचे आयुर्वेदिक महत्व सांगण्यात आले आहे.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
मला Instagram वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
www.instagram....
मला Facebook वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
/ gavakadchi.chav
मला ट्विटरवर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
ga...
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। व...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभ...
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।श...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुला...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगु...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाज...
रानभाजी खुरासणी
• Video
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी ...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळ...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ra...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांद...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपू...
Credit For background music
all credit for background music is goes to KZbin audio music library
please visit to KZbin audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#Ranbhajirecipe
#Ranbajimahiti
#wildfood
#wildvegetables
#जंगलीरानभाज्या

Пікірлер: 125
@satishchaudhar547
@satishchaudhar547 2 ай бұрын
खूपच छान काम करत आहेत दादा आपण. यातील बऱ्याच रानभाज्या आमच्या गावाकडे आहेत. परंतु आम्हास त्या खल्या जातात हे माहीत नव्हते. आपण डायरेक्ट बनून प्रत्यक्ष खाताना दाखवत आहात त्यामुळे खात्री व विस्वास होत आहे. दादा आपण खूप खूप छान उपयुक्त आरोग्यदायी माहिती देत आहेत. धन्यवाद.
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 жыл бұрын
भाकरीबरोबर सुंदर लागते भाकरी भाजी नाचणी बाजरी तांदळाची या भाकरीबरोबर ही भाजी सुंदर लागते
@chhayag.434
@chhayag.434 3 жыл бұрын
शहरातील सर्व लोकांना गावातील भाज्या आवडतात आणि गावातील लोक शहरातील विविध पदार्थ मिळतात म्हणून हेवा करतात पण तुमचे पदार्थ सकस आहार व आरोग्य दायी आहेत
@eknathpagare4235
@eknathpagare4235 2 жыл бұрын
pp p
@dhananjayterane6626
@dhananjayterane6626 Жыл бұрын
Very very grateful
@nileshdhumane8322
@nileshdhumane8322 2 жыл бұрын
दादा आजपर्यंत आम्ही कुंदरची भाजी खात होतो पण तुम्ही आम्हाला त्या रानभाजी बद्दल महत्वाची माहिती देऊन आम्हाला आनंदी केलं मी तुमच्या आभार मानतो आणि उद्यालाच मी शेतातून भाजी आणून बनवतो
@madhurisuryawanshi3981
@madhurisuryawanshi3981 3 жыл бұрын
आघाड्याची भाजी मी बनवलेली नाही आता बनुन बघेन. तुमची भाजी बनवण्याची पद्धत खुप आवडली आम्ही भाजी पाण्यामधे शिजून मग बनवत होत🙏
@supriyawagh3383
@supriyawagh3383 2 жыл бұрын
Aaghada tar Ganpati bappa che aavadte,, pan bhaji kartat he Aaj ch माहित,,, mastch👌👌
@surajbhalavi7623
@surajbhalavi7623 3 жыл бұрын
मस्त छान आरामात बोलतो दादा 🙏🙏
@anaghakarnik9067
@anaghakarnik9067 2 жыл бұрын
आघाड्यची भाजी करतात हे आजच कळले..आम्ही shravnat जिव्तिला आणी गणपतीत गौरी साठी वापरतो..
@satishchaudhar547
@satishchaudhar547 2 ай бұрын
खूपच छान काम करत आहेत दादा अपण.
@Tellpets
@Tellpets 3 жыл бұрын
छान व महत्वाची माहिती
@dipalishinderoyal2757
@dipalishinderoyal2757 Жыл бұрын
खरेच खूप खूप आरोग्यवर्धक भाजी आहे, आमच्याकडे नेहमीच बनते 🙏🏻
@savitadhamgaye276
@savitadhamgaye276 3 жыл бұрын
आघाडा माहीत आहे पण भाजी करून खातात हे पहिल्यांदाच पाहिले. थँक्स
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 2 жыл бұрын
YES, CORRECT.
@dhavjibaba286
@dhavjibaba286 Жыл бұрын
2 prakaracha Aghada Aasto jangali Shahari
@suvernakanwade8391
@suvernakanwade8391 2 жыл бұрын
खूप मोलाची भाजी आहे खूप खूप आभारी आहे
@siddharthgajbhiye2406
@siddharthgajbhiye2406 19 күн бұрын
खूब छान
@saritasrangoli2280
@saritasrangoli2280 2 жыл бұрын
Khupach chan mahiti aahe sap chavalatar aaghadyachi do te tin pane chaun khatat visha chadhat nahi aase aaikale aahe
@grssm
@grssm 2 жыл бұрын
खुपच छान . तुम्ही अगदी एकएक शब्द कानात मनांत उतरेल इतक्या सहजतेने सांगता हे विषेश आवडलं. तसथ भाजी करण्याची पद्धत सांगता हे खूपच उपकारक . छान .
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sonalikhairnar2791
@sonalikhairnar2791 2 жыл бұрын
आघाडा ची भाजी बनवतात हे माहीतच नव्हतं आम्ही फक्त देवाला वाहण्यासाठी आघाडा वापरलाय धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻 खूप सुंदर माहिती दिली. निसर्ग अपल्याला खूप काही देत पण माणूसच निसर्ग नष्ट करून पाहतोय म्हणून सर्वांनी आपल्या निसर्गाची काळजी घ्यायला हवी
@latashiralkar4448
@latashiralkar4448 3 жыл бұрын
आघाडा भाजी माहिती च नव्हते.. गावी घरासमोर खुप निघतात. परंतु काही pricotion घयावे लागतात काय ?हे सुध्दा प्रत्येक विडीओत सागत चला... धन्यवाद सर❤️❤️❤️❤️
@nathupatil3501
@nathupatil3501 2 жыл бұрын
आघाडा ची भाजी करून खातात हे. माहिती नव्हते. भाजी चवदार लागते कि नाही हे खाल्ल्यवरच समजेल.
@vinodkapre1329
@vinodkapre1329 2 жыл бұрын
भाजी ला कसले precautions
@shivshobhaashram5038
@shivshobhaashram5038 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली माझ्या इथे खूप आलेली आहे धन्यवाद
@kanchanhardikar3144
@kanchanhardikar3144 2 жыл бұрын
माहिती वभाजी छान आहे
@baldevwankhade6859
@baldevwankhade6859 2 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती आपण दिल्या बद्दल धन्यवाद
@sonalidulam174
@sonalidulam174 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत 🙏
@manishaghradale8475
@manishaghradale8475 Жыл бұрын
खूप खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
@shailanimbalkar7393
@shailanimbalkar7393 3 жыл бұрын
अप्रतिम👌
@creations5861
@creations5861 2 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे😘😘
@sonusuryavanshi6577
@sonusuryavanshi6577 3 жыл бұрын
Nice
@sushilakeram7225
@sushilakeram7225 2 жыл бұрын
तुमची आई भाजी फिरवतांना जशी चमचा दाबून दाबून भाजी फिरवते तशीच माझी आजी( बाबाची आई) चमचा फिरवायची . तुमच्या आई ला भाजी फिरवतांना बघितल कि माझ्या आजीचीच आठवण येते .
@ritamahale7860
@ritamahale7860 3 жыл бұрын
Tumachi aei khup chan ahe, thumi Ran bhaji chan mahiti detat amacha kade pan hote ashi bhaji, atta mahit padale hi bhaji khatat manun, mast vedio
@mansijiwane4860
@mansijiwane4860 Жыл бұрын
खूपच छान, दादा... सर्व रानभाज्यांची माहिती द्या...
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
खालील लिंकवर जाऊन सर्व भाज्यांची माहिती बघू शकता. ranbhajya: kzbin.info/aero/PLirUBvskeHQjeVZ3stso_bRU4iLFyoyiM
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 жыл бұрын
पावसाळ्यामध्ये मी भाजी खाणार आहे
@arunasawant9078
@arunasawant9078 Жыл бұрын
मस्त माहिती सांगता दादा.
@sadashivpatil2400
@sadashivpatil2400 4 ай бұрын
उत्तम आहे माहिती
@santoshghule9705
@santoshghule9705 Жыл бұрын
मस्त आहे भाजी
@drnarendrasutar8095
@drnarendrasutar8095 Жыл бұрын
Thank you for the preparation of Aghada bhaji. We will prepare the same bhaji. Please suggest another type of ran bhaji
@L.M.Jadhav
@L.M.Jadhav Жыл бұрын
खुप छान मी प्रयत्न करीन बनवायचा...
@shambhukhode6779
@shambhukhode6779 Жыл бұрын
छान व्हिडिओ
@neetabharne4374
@neetabharne4374 2 жыл бұрын
भाजी आणि मुलगा खूप छान आहेत
@mangalbarde9415
@mangalbarde9415 Жыл бұрын
Khup chan
@shakuntalasawant9825
@shakuntalasawant9825 2 жыл бұрын
आघाडा ही फार मोठी takavar औषधी आहे विशेष करून महिला च्या डिलिवरी chya वेळी याच्ये मूळ कमरेला बांधावे व डिलिवरी झाली की लगेच सोडून टाकावे वेळ वाया घालवू नये आणि सर्प दोंश वर याचा वापर होतो आणि दात दुखिवर ही खूप चांगले काम करते आणखीही खूप प्रयोग आहेत माहिती करून घेणे गरजेचे आहे आभार
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@smitamadhvai9504
@smitamadhvai9504 2 жыл бұрын
Wav dada mast cha
@ShetiDhanda
@ShetiDhanda 2 жыл бұрын
वा. दादा. आमच्या कडे. शेतात. ही. भाजि. भरपूर. आहे. पण. भाजी. बनवतात. हे. माहीत. नव ते
@vp8917
@vp8917 3 жыл бұрын
गणपती ला जो आघाडा आणि हराळी घालतात.त्यातलीच ही आघडाची भाजी का?
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
गणपती ला हराळी वाहतात हे माहीत आहे, आघाडा वाहतात हे पहिल्यांदाच ऐकतो आहे.
@vp8917
@vp8917 3 жыл бұрын
@@gavakadchichav3490 sorry dada हरतालिका पूजा करतात तेव्हा वापरतात.
@kalpeshmargaj3062
@kalpeshmargaj3062 3 жыл бұрын
Ho amhi sudha aghada ganpati pooje la vaprto pn khatat hy pahilyanda samjle ...dhnayvad mahiti v recipe dakhavlat 👍
@madhavijoshi51
@madhavijoshi51 2 жыл бұрын
Ho
@pratibhap4546
@pratibhap4546 2 жыл бұрын
Mast
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 Жыл бұрын
Khup chan dada. bhaji bnvnar aata.tumhi kontya jilhyatil aahat dada
@minaxiburud885
@minaxiburud885 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@SandipBhoir-tp9kn
@SandipBhoir-tp9kn 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️👍
@bajarangvarambale1297
@bajarangvarambale1297 2 жыл бұрын
Goodwork
@amoldhanore3924
@amoldhanore3924 3 жыл бұрын
Far chhan dada. Aaine chhan bhaji banaun dakhvla.Tumche videos chhan astat. Dada apan kuthe rahta tumala bhetaych asel tar kuthe yava?
@sandhayashirke2374
@sandhayashirke2374 2 жыл бұрын
मस्त मस्तमस्त खूप मस्त
@rajmatipatil3344
@rajmatipatil3344 6 ай бұрын
Aghada pahila ahe ganptibappla durva adhada vhatat❤
@dipalishinderoyal2757
@dipalishinderoyal2757 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@urmilaanthony8970
@urmilaanthony8970 2 жыл бұрын
Nice 🙏🇮🇳
@maanikraokumbhar4197
@maanikraokumbhar4197 2 жыл бұрын
🙏
@shivamsontakke3363
@shivamsontakke3363 Жыл бұрын
👌👌❤️👈🙏
@surajbhalavi7623
@surajbhalavi7623 3 жыл бұрын
तुम्ही कोणत्या गावकडले आहे दादा
@UrmilaSawant-iu6br
@UrmilaSawant-iu6br 10 ай бұрын
Krupaya sevarachi bhaji dakhavavi. Aabhari aahot aaghadyachi bhaji dakhvalyabaddal.
@UmraoRakhonde
@UmraoRakhonde 2 жыл бұрын
तुम्ही आई सोबत जेवण करतायत खुप भाग्यवान आहात
@sudhakarpaygude7264
@sudhakarpaygude7264 2 жыл бұрын
👌👌👌
@rupaligangadhare6193
@rupaligangadhare6193 Жыл бұрын
भाजी बनवता पण खाऊन दाखवत नाही तुम्ही आम्ही कसे मान्य करू की ही भाजी चांगली आहे की वाईट आहे कसे बघू
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
काही व्हिडिओमध्ये भाजी खाताना दाखवलेली नाही.पुढच्या वेळेस नक्की काळजी घेईल. पण ही भाजी राजगिरा वर्गातील आहे. त्यामुळे खाताना दाखवलेली नाही. पण बिंदास खा राजगिरासारखी भाजी लागते. ओळखताना मात्र काळजी घ्या.
@nandinisolaskar5891
@nandinisolaskar5891 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@myfreeknowledge2961
@myfreeknowledge2961 3 жыл бұрын
छान😢😢😢😢
@surekharajput6872
@surekharajput6872 2 жыл бұрын
दादा खास स्त्रिया च्या आरोग्यवर्धिनी रानभाज्या रेसीपी दाखवा कारण स्त्री यांना आरोग्याचे खुप प्रोब्लेम असतात पुरूषांच्या तुलनेत त्यांना अधिक पोषणाची गरज असते
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
नक्कीच, पुढच्या विडीओ मध्ये दाखवेल, धन्यवाद!!
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 жыл бұрын
दादा ही भाजी इतर भाज्यांप्रमाणे सिझनभर कीतीही वेेळा खाल्ली तर चालते का? कीएक दोनदा च खावी?
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
सीझन भर कितीही वेळा खाल्ली तरी काही फरक पडत नाही.
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 жыл бұрын
@@gavakadchichav3490 पण ही भाजी गुणानी गरम असते ना?
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
हो, पण दोन, तीन दिवसाआड खायची, किवा जास्त दिवसाच्या अंतरानी, खायची।
@ashabhogan1912
@ashabhogan1912 3 жыл бұрын
@@gavakadchichav3490 ओके धन्यवाद दादा दिलेल्या माहीती बद्दल.
@bapubhise1509
@bapubhise1509 2 жыл бұрын
Shevga cha kovlaya panachi pan bhaji banvtat chennai la
@SanjeevGujrati
@SanjeevGujrati 4 ай бұрын
What about seeds
@saritatalawadekar3074
@saritatalawadekar3074 2 жыл бұрын
Pahilyandach aghadyachi bhaji pahili chhan
@rajanijadva7388
@rajanijadva7388 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vishnuwadekar5250
@vishnuwadekar5250 2 жыл бұрын
Thaks
@mahendrabhosale2121
@mahendrabhosale2121 2 жыл бұрын
सुदंर
@rupalichothe1084
@rupalichothe1084 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली दादा.
@rajeshraut9653
@rajeshraut9653 Жыл бұрын
हिरवी मिरची किंवा खुडलेल्या लाल मिरच्याची भाजी बनवलेतर चालणार नाही का ?
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 Жыл бұрын
चालेल पण, टोमॅटो व थोडे गुळ घाला.त्यामुळे तिखट कमी होईल.
@sambhajirevade6784
@sambhajirevade6784 3 жыл бұрын
Thanks
@tilottamapatil6374
@tilottamapatil6374 2 жыл бұрын
Aamachya kade pan hi vanaspati aadhalate,hila aamachyakade sonsakhali mhantat,pan hi ranbhaji aahe he aikun aatcharya vatale.
@mubarakmullaji3403
@mubarakmullaji3403 3 жыл бұрын
Video chhan aahe watusup no sangat ja please
@indiragavit4851
@indiragavit4851 2 жыл бұрын
ह्याची भाजी अजून खाली नाही .आता जरूर खाऊ आम्ही ह्याला रोहेडा बोलतो.थोडक्यात आपल्या भाज्यांची नाव बनवण्याची पधत सारखीच वाटते.
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
धन्यवाद, 🙏🙏 नवीन नाव माहिती झालं.
@rupalichothe1084
@rupalichothe1084 2 жыл бұрын
शिजवुन नाही घेतली तर चालेल का ? डायरेक्ट फोडणीत टाकली तर ?
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
काही भाज्या ह्या पचायला जड असतात, त्यातली ही एक आहे.म्हणूनआम्ही शिजवून घेतो.आपण डायरेक्ट केली तरी चालेल.
@jyotidayama9482
@jyotidayama9482 3 жыл бұрын
Gav konte tumche
@vishnuwadekar5250
@vishnuwadekar5250 2 жыл бұрын
Please
@Ishwari_Mali123
@Ishwari_Mali123 2 жыл бұрын
Chan sangdanyce cut nahi ghatle
@nirmalakharat5189
@nirmalakharat5189 3 жыл бұрын
Kharach tondala pani sutle
@madhavijoshi51
@madhavijoshi51 2 жыл бұрын
Katakoranti...panachi.baji.karatat.ka?
@madhavijoshi51
@madhavijoshi51 2 жыл бұрын
Pl. सांगा
@umesh1721
@umesh1721 Жыл бұрын
Ghawache,nav,vidio,madhe,sanga
@Akshay4373
@Akshay4373 2 жыл бұрын
Bhaji ukdta ka
@sunitagaikwad843
@sunitagaikwad843 2 жыл бұрын
Takla chi bhaji Kashi kartat tyachihi mahiti dya
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
खालील लिंकवर जाऊन बघू शकता. kzbin.info/www/bejne/i5msq2x8ns6LrtE
@pragatipowale9880
@pragatipowale9880 3 жыл бұрын
आघाडा पूजा त वापरतात भाजी करतात हे माहित नव्हते
@suvarnavaidya2611
@suvarnavaidya2611 3 ай бұрын
😂😂😂
@sanjivanchavan5911
@sanjivanchavan5911 2 жыл бұрын
Sa&eb tumhi phone no ka det nahi Mi brech ttime phone magitla
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 2 жыл бұрын
9175339668
@sushantmhatre7714
@sushantmhatre7714 3 жыл бұрын
Tumcha gav ni district konta te sanga
@gavakadchichav3490
@gavakadchichav3490 3 жыл бұрын
Nashik,satana, Bhatepada
@amoldhanore3924
@amoldhanore3924 3 жыл бұрын
@@gavakadchichav3490 Sir tumala bhetayche asel tar kuthe yave? Address milel ka tumcha? Tumhi far chhan ran bhajichi mahiti deta. Dev tumchya sarv iccha purna karo.
@kushabaagivale4647
@kushabaagivale4647 3 жыл бұрын
II राम कृष्ण हरी II भाजी छान बनवलीय. भाऊ आपला समाज कोणता आहे ?
@umesh1721
@umesh1721 Жыл бұрын
Tumacha,fon,,nambar,sanga
@ChhaganPatil-qx2gv
@ChhaganPatil-qx2gv Ай бұрын
गलत आहे आसा व्हिडिओ टाकने गलत
@sunilpartole
@sunilpartole Жыл бұрын
Saheb tumcha contact number please dya
@shatrughnashelke7404
@shatrughnashelke7404 3 жыл бұрын
Mast
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 26 МЛН
रानभाजी - आघाडा | Ranbhaji | Gavakadache Vlog
8:06
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН