हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण छान कार्य करत आहात रानभाज्यांची चांगली माहिती देत आहात आपण
@SahyadriDiscoveryVlog3 ай бұрын
@@sanjaychavan4730 धन्यवाद दादा
@k.d.kudalesir98233 ай бұрын
आपण रानभाज्यां विषयी सां सांगत असलेली माहिती आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय लाख मोलाची आहे सर्व डोंगरी भागामध्ये भरपूर रानभाज्या आहेत परंतु त्यांची ओळख नसल्या कारणाने त्या रानभाज्यांची चव, स्वाद या पासून आपण दूर आहोत. अशाच सर्व रानभाज्यांची आपण ओळख करून द्यावीत. त्याबद्दल आम्ही आपला आभारी आहे 🙏🙏
@SahyadriDiscoveryVlog3 ай бұрын
@@k.d.kudalesir9823 आम्ही प्रयत्नशील राहू..धन्यवाद दादा
@anandakamble99213 ай бұрын
Aami bhaji krun khali Nav aaj samjl
@SahyadriDiscoveryVlog3 ай бұрын
@@anandakamble9921 आवडली का..
@e2origamikala4693 ай бұрын
दादा बीया गोळा करा की थोड्या. मला पाहिजे आहे. देउ शकाल का?