हेच हवाय माणुसकीचे दर्शन....जय महाराष्ट्र ताई ❤❤❤❤
@Sandy-hy8vp18 сағат бұрын
जैशी करणी वैशी भरणी, खरच ह्याची लायकी नव्हती आमदार व्हायची पण हा फक्त आणी फक्त उद्धव साहेबांमुळेच आमदार झाला होता.
@samadhanbhai59388 сағат бұрын
हाच न्याय उध्वस्त वाकरे ला पण लागू होत...
@babanphapale802918 сағат бұрын
ताई तुम्ही बरोबर बोलत आहात जिंकणार तर ताईच आणि भाजप आणि मिदे हे कुठे दिसणार नाही ही उद्वव बाळासाहेब ठाकरे यांच्यात शंका नाही जय महाराष्ट्र जय शिवसेना जय भिम
@niteshmhatre89316 сағат бұрын
मी एक मतदार आहे आणि कारदयाचा अभ्यासक आहे म्हणून जनतेला विनंती आहे जे भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाला मतदान करू नका जर मतदान केले तर आपले महाराष्ट्र विकून तुमच्या पोरा बाळांचे नुकसान होणार
@cricketkekrazylover12 сағат бұрын
Only vanchit bahujan aaghadi la vote dya...
@yam6685 сағат бұрын
@@cricketkekrazyloverTo pan tyanchavj bhau tyanach chupa pathimba aahe Prakasha Ambedkarancha, Only MVA.
@PrakashBhogle-j3n4 сағат бұрын
बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व चोर दरोडेखोर आहेत... मुंबई विकून खाली... मराठी माणसाला संपवलं, मराठी तरुणांना शिकून सुद्धा नोकरी मिळत नाही,,, मुंबईत आयुष्य घालवणाऱ्या मराठी माणसाला घर मिळत नाही पण अनधिकृत झोपड्या बांधणाऱ्या युपी बिहारीं लोकांना घर मिळते, अनधिकृत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या युपी बिहारीं लोकांना अभय.... सब चोर है.... जय महाराष्ट्र .
@dilipgadhade83516 сағат бұрын
फक्त महाविकास आघाडी
@manineesawant21118 сағат бұрын
सुषमा ताई 👌👌👌
@sureshkale705318 сағат бұрын
जय भिम जय महाराष्ट्र सुषमा ताई ग्रेट
@mohanvanole523316 сағат бұрын
😂😂
@gulfampathan127916 сағат бұрын
@@mohanvanole5233😂😂😂andhbhakt ahes
@cricketkekrazylover12 сағат бұрын
@@gulfampathan1279only vanchit bahujan aaghadi la vote dya
@ujwalatambe277616 сағат бұрын
जयश्रीताई खूप योग्य उमेदवार आहेत.
@virenchavan77818 сағат бұрын
Mashal ❤
@A-q6d1j16 сағат бұрын
😂😂😂 🍦🍦🍦
@manojshelot284014 сағат бұрын
अतिशय योग्य आणि परखड विश्लेषण केले आहे सुषमाताई अंधारे यांनी 💯✅
@saishradhamensparlour538817 сағат бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@rajeshkadam266118 сағат бұрын
एक नंबर सुषमा ताई
@mohanvanole523316 сағат бұрын
😂😂🍌🍌
@ravishibe580518 сағат бұрын
विजयी भव.:🎉
@adeshchalke56216 сағат бұрын
चूकीला माफी नाही शिवसैनिकांचा अपमान नको आम्हाला
@brahamanandanmod158318 сағат бұрын
Jai Thakre sena fakta
@rajannadkarni393717 сағат бұрын
MASHAL.
@ramchandrashelke91417 сағат бұрын
जय महाराष्ट्र ताई
@Umesh-qb2wd16 сағат бұрын
त्याला पुन्हा घेऊ नका........
@anilkadam312918 сағат бұрын
ग्रेट ताई
@babajimankar997617 сағат бұрын
एक नंबर ताई
@BhimraoKesarkar-ms6bb17 сағат бұрын
ताई मानाचा जय महाराष्ट्र!!
@UMADADAK17 сағат бұрын
सुषमा ताई अंधारे आम्हा शिवसैनिकांची बहिण
@mohanvanole523316 сағат бұрын
😂😂😂😂😂
@gulfampathan127916 сағат бұрын
@@mohanvanole5233 Andhbhakt 😅😅😅
@surajkkr328015 сағат бұрын
😂😂 दहीहंडी
@chandrakantvaradkar76917 сағат бұрын
आई बसली
@omkar235494 сағат бұрын
Balasahebana shivya denari tumchi bahin🤦♂️😂😂
@prakashchoudhari569917 сағат бұрын
उध्दव ठाकरे जिन्दाबाद...जय शिवराय जय शंभुराजे
@atulkokode114817 сағат бұрын
Ubt कडून सीट मिळावं या साठी हे प्रकरण चालू आहे
@mohanvanole523316 сағат бұрын
Barobar...ghe retion kar Bhashan.. faltu bai 🤢
@santoshvedre504017 сағат бұрын
कशाला परत यावे. काही गरज नाही. टेबलावर नाचलेले आठवणीत आहे ना.
@dnyandevpawar942617 сағат бұрын
गुवाहाटीला जाऊन नाचल्यांना परत नाही
@prabhakarparab393717 сағат бұрын
केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल आणि मशाल
@dineshlad140316 сағат бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
@mahadevshendge342316 сағат бұрын
Jay Maharashtra tai
@rajendrasawant168817 сағат бұрын
बरोबर ताई
@Sureshjadhav-d9i17 сағат бұрын
Jay Maharashtra
@Surekha-xg7cs17 сағат бұрын
किती काळजी सुषमा ताई तुम्हाला वानगा ची
@sakharmjagtap228415 сағат бұрын
ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@vivekkale493117 сағат бұрын
त्याच्या कडून 50 कोटी रु घ्या, आणि तिकीट द्या ताई 😂
@BuaratChivilkar16 сағат бұрын
SUSHAMA TAI JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rameshwarpawar641916 сағат бұрын
👍🔦🙏 फक्त मशाल
@snehasawant879117 сағат бұрын
Vangala किंवा कुठच्या ही गद्दरा ला परत original शिवसेनेत please घेऊ नका....
Wish you all the best Jaishree Tai Shelke By Kisan Chavan, Ghatnandra Now at Mumbai
@maheshnaik46217 сағат бұрын
Very well speach
@Nature1234-k8l17 сағат бұрын
Nice
@DattatrayBambaras-l1j16 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे म्हणून हे दिवस येतात पन्नास खोके घेऊन लाज वाटली नाही आता बायका सारखं रडत आहे असली शिव सेना 39 गद्दाराना माहीत पडले आहे जय महाराष्ट्र जय बाळासाहेब ठाकरे,,,,,,उद्धव साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ramchandrapawar894614 сағат бұрын
वनगा संपूर्ण संपूर्ण गोवा ते प्रकरण सांगणार त्यामुळे शिंदे सेनेने त्यांना पळून नेली असेल.
@sandipsapkar851017 сағат бұрын
सुषमा ताई तुम्हाला कोणत्या जागेवरून उमेदवारी मिळाली आम्हाला मतदान करायचे आहे
@vijaysawant257216 сағат бұрын
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@VidhyadharKadam-d8y17 сағат бұрын
ताई गध्दारांना सहानभूती नको. त्यांनी पक्षप्रमुखाना खूप त्रास दिला आहे.
@KailasThorat-wt1kc13 сағат бұрын
सांभाळून घेणारे फक्त शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@nitinpradhan916 сағат бұрын
चला संडास धुयाला भरती चालु हाये
@amirmandavkar933616 сағат бұрын
Mashal 🔥
@arti54448 сағат бұрын
ताई चांगला प्रचार करा लोकसभेसारखी नक्की जिंकणार
@Fact_head_of_decision12 сағат бұрын
vote for Uddhav Balasaheb Thakrey only Nishani- MASHAL💥🔥🔥🇮🇳⛳🎉😊
@stephencarvalho992317 сағат бұрын
Mva 175 to 185 seats confirm winning comfirm winning 0:58
@marutipatil113117 сағат бұрын
जयश्री ताई
@deepakchavan530211 сағат бұрын
अभिनंदन साहेब
@SanjeevanZwade17518 сағат бұрын
अगदी बरोबर
@जयमहाराष्ट्र17 сағат бұрын
कशाला परत यावे... मग आम्ही मतदार काय मूर्ख काय.???
@govinddalvi302916 сағат бұрын
ताईने त्याला त्याच्या कुटुंबात परत यावे असे म्हंटले आहे त्याला परत pakshat बोलावले नाही तेव्हा उगाच गैरसमज नसावा
@PawarBalaji-t2e18 сағат бұрын
सुषमा ताई ताणला उमेदवार दया
@sunilsurve493217 сағат бұрын
सुषमा ताई ! वनंगा साधे आहेत का संधी साधू आहेत . केलेल्या कर्माची फळे भोगा . ५० खोके एकदम ओके . मग आता कशाला रडायच ढोंग करता . वनंगांचा टेबला वरचा डान्स पहा .
@A-q6d1j16 сағат бұрын
नीट तपास केल्यास एखादा वाझे निघायचा हीचा साहेबांचा लाडका.. मंसुख हिरेन सारखे याला पण गायब केले असणार
@tukaram63183 сағат бұрын
उद्धव ठाकरें साहेब जिंदाबाद
@veenachachad259117 сағат бұрын
No reverse entry to gaddar😡😡😡😡
@UmeshSonawane-y3y14 сағат бұрын
सुषमा ताई बरोबर बोलत आहेत
@nileshdustakar610516 сағат бұрын
कशाला ताई.. नको आपल्याला
@पकाशराऊत15 сағат бұрын
उद्धव ठाकरे विजय असो
@Vilas-p7c17 сағат бұрын
कशाला परत या झक मारायला
@sureshnikam47358 сағат бұрын
Sushama Tai zindabad
@niteshmhatre89316 сағат бұрын
श्रीनिवास वनंगा तुम्ही परत यावे एका गरीब आमदार याला अशी वागणूक देणे हे योग्य नाही हीच मुख्यमंत्री यांची भाजप ने लायकी दाखवून दिली आहे
@bindaspatil60726 сағат бұрын
Sushma tai 🎉
@ramraopatil251515 сағат бұрын
बेहत्तरीन सुषमाताई !!
@Shitalmhatre617 сағат бұрын
❤
@vijayingle22092 сағат бұрын
या बाईला कोणत्या मतदार संघातून उमेदवारी मिळाली,सहज वाचनात आले नाही म्हणून विचारले.
@madhavtalekar23495 сағат бұрын
वनगा साहेब डिजिटली आरेस्ट झाले आहेत
@balavantpatil3391Сағат бұрын
काय सांगावे भाईगीरी करणार् यानी वनगाना कुठे टठेवले असेल का❓
@vijayjain916117 сағат бұрын
ताई ओनली
@yuvrajpawar33845 сағат бұрын
ह्या ताई खऱ्या लढाऊ आहेत
@vishnuraut51143 сағат бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद
@akashjamdade552616 сағат бұрын
तुम्हाला आमदारकीच टिकीट देल नाही. काय विषय. Direct विधानपरिषद वर का
@balajimore981715 сағат бұрын
वनगा न वांगे खावी आणि मुकाट घरी बसावे
@paragbokil146917 сағат бұрын
👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
@mandahambir188216 сағат бұрын
उद्धव ठाकरे च होणार मुख्यमंत्री 🎉
@Gaurang4113G5 сағат бұрын
यांना पच्छाताप झाला नाही फक्त आमदार कि चे तिकीट मिळाले नाहीं म्हणून हे सारेकाही नाहीं तर हे उध्दवसाहे बां बदल चांगले बोलले नसते
@gajananamande422517 сағат бұрын
सुषमा ला कोणी टाईम देईना निवडणूका आसल्या मुळ म्हणून काळी झाली, ब्युटीपार्लरला घेऊन जायला आणि चहा कॉफी प्यायला टाईम नाही 😂😂😂
@KrishShinde-q5s16 сағат бұрын
भावा काय बोलू तुला मी तू महाराजांचे फोटो काढून बोल मग तुला सांगतो
@gajananamande42255 сағат бұрын
@KrishShinde-q5s सुषमा ची लायकी तीच आहे म्हणून मी बोललो
@KrishShinde-q5s4 сағат бұрын
@@gajananamande4225 असो काही पण कोणाची लायकी किती आहे माहीत आहे तूझ्या बोलण्या वरून तुझी पण लायकी किती आहे ते दिसत
@सुभाषमाधवरावचुकारोचुकारो17 сағат бұрын
बाईला तिकीट भेटल नाही का
@ramchandrasutar8524Сағат бұрын
Suhamatai age bado ham tumare sath hai.UBT
@Sureshjadhav-d9i17 сағат бұрын
Shri Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay
@dhumalsidharth296015 сағат бұрын
Only udhav thakre
@anilratnaparkhi979817 сағат бұрын
कशाला असा नेता नको
@bhuasahebdhumal17216 сағат бұрын
. हिच्या नादाला लागु नका हिच्या बरोबर राहिले तर वाईट होईल
@kamalkishorborole459717 сағат бұрын
तुम्ही घेणार नव्हते आता काय झाल
@manojkumaryadav965516 сағат бұрын
Shriniwas vanga should come to UBT but ubt should not offer him anything because he is not even fit for sarpanch election.
@SeemaDherange-gh4xf17 сағат бұрын
Mahavikas Aaghadila 180+seat milanar.
@Veena-f2m29 минут бұрын
फक्त मशालच
@surendradabke6269Сағат бұрын
ही अंधारे पुर्वी सेनेला शिव्या देत होती
@ashokjagadale611517 сағат бұрын
आपल्याच मेहरबानी ने. 10 वर्ष. आम्ही बीजेपीला. झेलतो आहे
@panditindore597017 сағат бұрын
आता नका झेलू
@maheshmankar12463 сағат бұрын
वनगा या लबाड माणसाला महत्व देऊ नये
@कोकणचादुबईवाला11 сағат бұрын
परत येऊन काय तुमची पुजा करायची आहे का तुम्हाला घेऊन अजून वाट लावली
@nareshjadhav717715 сағат бұрын
ताई तुम्हाला उमेदवासी मिळाली नाही याचे दुःख आहे भिम कन्या मागे पडली
@RavindraMogre-t5d18 сағат бұрын
Agy Mohalachya ,,,,,,,,,. La Mashal lava !
@rahulpatil35004 сағат бұрын
Jay maharashat wae jangid uudav Gat Shiv Sena KathR Shiv Shanik jalngan kandes and Gujarat
@prakashkhandare886817 сағат бұрын
ह्या आमच्या बाळासाहेबांच्या नाहीतच त्या कोणाला काय शिकवणार.