इतका सुंदर आणि स्वच्छ आवाज तुम्हाला माझा नमस्कार🙏 साक्षात श्रीपाद श्रीवल्लभा नी जणु काही आमच्या पर्यंत हा आवाज पोचवला असं वाटतं. 🙏🌺 श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🌺🙏
@shubhangipawar578910 ай бұрын
🌹🙏🙏🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभ चरणी नमन .आपणांस नमस्कार
@vrushaliapte76829 ай бұрын
अतिशय सुस्पष्ट सुंदर आवाज... श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये 🙏💐
@deepalimanjrekar6440 Жыл бұрын
Sripad rajam sharanam prapdye 🙏🙏24/2/23
@sindhupatil63513 жыл бұрын
खूप खूप च सुंदर असा. आवाज उच्च ऐकू येणारा सारखे ऐकावे असे वाटते.धन्यवाद ताई .🙏🙏
@SuvarnaChorage-qk3fl4 ай бұрын
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा || || ओम् स्वामी समर्थ || धन्यवाद
@ratnakarnachankar60704 күн бұрын
प्रभावी,सुस्पष्ट कथन शैली, शांत व ओघवती गती तत्कालीन घटनांचे डोळ्यांसमोर उभ्या रहातात.आपणाला नमस्कार, धन्यवाद।
@sirkantdeshpande6413 ай бұрын
❤श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये.पहिल्या पासून सर्व अध्याय ऐकायला मिळतात. ताईंचा गोड आवाजात ऐकायला मन गुंग होते.अशीच कृपा राहावी. श्री गुरूदेव दत्त.
श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये,असेच मधुर अध्याय ऐकत रहावे,श्रीपाद प्रभुंची आरती गात राहावी आणि श्रीपाद प्रभु माझ्या मुलाचे सदैव रक्षण ,माझ्या मुलावर सतत कृपा असु द्या
@harry_gaming14228 күн бұрын
तुमचा आवाज छान आहे ❤❤❤ गुरुदेव दत्त
@geetabelan13499 ай бұрын
🚩॥ श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ॥🚩
@-Goodmorningquotes4 жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@shrikantsawant1810 Жыл бұрын
|| 🌹श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज की जय 🌹|| 🌹|| श्री गुरुदेव दत्त ||🌹खूप सुंदर स्पष्ट उच्चार आणि गोड आवाज माऊली च्या आवाजात नुर्सिहसरस्वती स्वामी महाराज यांचे ग्रंथ ऐकायला आवडेल
@geetabelan13499 ай бұрын
।। 🚩श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये🚩 ।।
@deepalimanjrekar644010 ай бұрын
Sripad rajam sharanam prapdye 🙏🙏17/1/23
@geetabelan13493 жыл бұрын
🙏🏻II श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये Il🙏🏻
@kalyanialshi7484 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम जय गुरुदेव दत्त श्रीराम जयराम जय जय राम