2023 March मध्ये आम्ही नृसिंहवाडी येथून हा ग्रंथ घेतला. जणू महाराजांनीच योग आणला कारण त्यावेळी याबद्दल काहीच माहीत नव्हते... त्यानंतर देवघरात ठेवला होता... घरात rennovaton काम बरेच महिने चालू होते.. तुमचा podcast ऐकला आणि त्यावेळी अचानक लक्षात आले की आपण हाच ग्रंथ आणला आहे वाडी मधून... (ही बुध्दी देणारे सुध्दा स्वामीच आहेत...🙏) आणि त्यानंतर मी आणि माझे Mr. दोघांनी याचे संपूर्ण वाचन केले.. हे सर्व आपल्याकडून करून घेतल्याची जाणीव होतीच आणि मनाला खूप शांतता मिळाली...🙏🙏🙏
@neelamnagvekar6731Ай бұрын
मी ह्या ग्रंथाचे पारायण केले आहे मला खूप चांगला अनुभव आला आहे त्या नंतर मला त्यांच्या कृपेने पिठापूरला जाण्याचा योग आला म्हणजे त्यानिच मला न्हेल श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
@swami.samarth5Ай бұрын
Ho mala sudda aala aahe aanubhdv mobile var aikun pithapur la jaun aale
Shripadvallabh charitramrut granth ha kharokhar divya ahe ani tyatlya baryach goshti hya science space chya goshtina explain krtat mi grantha che parayan 5 te 6 vela kelela ahe ani mla ajun hi tyatlya baryach goshti khup rahsyamayi vatat
@rahuldeshmukh7695Ай бұрын
Kas karat?..niyam kya? palayche..ani book kuthun milal?..kuthal prakashan?
@jayshreevaidya277Ай бұрын
श्रीपाद प्रभुंनी माझ्या कडून400 पानांचं श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हिंदी भाषेत लिहवून घेतले आहे ते पण फक्त 57 दिवसात. ह्या पुस्तका चा आरंभ ते प्रकाशन सगळं स्वामींच्या इच्छेनुसारच झाले आहे. खूप चमत्कार झालेत. लोकं वाचताएत आणि त्यांना खूप छान अनुभव पण येताएत. अनुभव लोकं माला सांगतात 🙏
@CosmostarMediaClipsАй бұрын
🙏🙏🙏🙏
@hanmantjadhav967510 күн бұрын
🙏🙏🙏
@punamsonawane79421 күн бұрын
खूप छान ग्रंथ आहे हा मला खूप आवडतो वाचायला श्रीपाद राजम शरणम प्रपंध्ये 🙏🙏🙏🙏🙏
@jeevankaware69035 күн бұрын
॥ श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये ॥
@Vintra_25 күн бұрын
मी 2012 पासून याचे पारायण करत आहे आयुष्य खूप चांगले आहे श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाने🙏🏻
@prakashsohani3932Ай бұрын
श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये ❤
@rajashrithakurdesai22533 сағат бұрын
गुरूंचा दृष्टीकोण हा सर्व समावेशक आहे कुठलाही धर्म हा तिथेच नेतो
@mangalpawar189Ай бұрын
हो बरोबर आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा एक ग्रंथ नसुन स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या त आहे असा अनुभव होतो
@alkadeshpande532822 күн бұрын
मी 2009ला मला गुरुमंदिरात कारंज्यात हा Grantha मिळाला त्यात महाराजांचा फोटोपण आहे पहिल्यांच पारायणात मला खूप अनुभव आले . वाचत असताना shripad shrivallbh दिसायचे खरच हा ग्रंथ फक्त बघून घेऊ न वाचाच पारायण करा आपले जीवनच बदलून जाते.
@milindshinde7563Ай бұрын
दादा 100% बरोबर आहात ओरिजनल श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे नाव जरी घेतल तरी व्हायब्रेशन्स जाणवतात... महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शब्दामध्ये अगनीत सामर्थ्य आहे.... दादा आपल्या कार्याला सलाम आपण जे काही सांगता ते आम्ही दररोजच अनुभवतो..... आपल्या कार्याबद्दल बोलण्यासाठी शब्दच नाहीयेत खरं तर खूप अनमोल कार्य आहे...
@CosmostarMediaClipsАй бұрын
🙏🙏🙏
@swatibalwadkar8972Ай бұрын
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये
@AbhayKeer-bl5byАй бұрын
हॅलो मी अस्मिता किर मी गुहागर वरून बोलते या ग्रंथाचे पारायण मी केले आहे खूप खूप सुंदर मला अनुभव आले आहेत श्रीपाद राजम शरणम प्रपद्य
तीन प्रकारचे ग्रंथ आहेत भाऊ महाराज निटुरकर गणपुले ताई गोपाळबाबा ह्या तिघांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात.बराचसा भाग उद्धृत केला आहे.
@nandinitambolkar5062Ай бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ कृपेने मला योग्य ग्रंथ मिळाला. आणि पिठापूरला मंदिरात च विकत घेतला. श्रीगुरुदेव शरणम स्वामी शरणम ❤
@HanmantChorageАй бұрын
आदरणीय शंकर भट्ट यांच मी वाचत आहे अनुवाद आदरणीय गुरूवर्य श्री हरीभाऊ निटूरकर ( भाऊ महाराज) 👌 || वंदन प पुज्य गुरू माऊली || 🙏 धन्यवाद 🙏 श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
@ovisawantasmitasawant914Ай бұрын
🙏🏻Malkapur 👍👍
@HanmantChorage26 күн бұрын
दिदी आपण कराडच्या आहात का असेल तर कराडमध्ये असा एक समूह आहे तो रोजएक अध्याय वाचतो संपला की परत वाचतो .दिडशेच्या पूढे लोक आहेत 🙏 धन्यवाद🙏 @@ovisawantasmitasawant914
@ovisawantasmitasawant91426 күн бұрын
@HanmantChorage Ho mi karadchi aahe pan Mumbai dadar madhe rahte karad maher aahe maze
@anjalimodak8785Ай бұрын
मी भाग्यवान आहे की जो ग्रंथ आपण सांगत आहात तोच मी वाचत आहे
@pushpaarunraobhopi5643Ай бұрын
श्री पाद राजम शरणम प्रपदे
@aratinatuskar8192Ай бұрын
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🌸🙏
@jyotirmayeekamat646Ай бұрын
श्री हरीभाऊ निठुरकर यांनी लिहिलेला ग्रंथ माझ्याकडे आहे.तो परिपूर्ण आहे.धन्यवाद.
@prajaktarepale1417Ай бұрын
मला पण पाहिजे original ग्रंथ तुम्ही कुठून घेतला? Please sanga?
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री गुरूदेव दत्त नम:
@AbhayKeer-bl5byАй бұрын
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
@deeparaut401128 күн бұрын
Agadi barobar
@prashantbaddar4007Ай бұрын
Shree swami samart 🙏🚩🙏
@SmitaKumbhar-hi3zqАй бұрын
श्री स्वामी समर्थ
@ratnakarahirrao7147 күн бұрын
मूळ गुरूचरित्रात असे काहीही नाही, केवळ म्लेंच्छ शब्द आढळतो. 🙏🏻🌹🌹🌹🌹
@mohinichaudhai123Ай бұрын
मीं ही ह्या ग्रंथाचे पारायण केले आहे श्रीपाद दत्त महाराजांनी खुप छान अनुभव दिलेले 🙏🙏
@manwendrabirulkar4248Ай бұрын
सुरेख विवेचन
@shraddhaghodkebhaskare9068Ай бұрын
गुरुवर्य श्री हरिभाऊ निटूरकर महाराजांनी अनुवादित केलेला ग्रंथाचे खुप अनुभव आहेत
@meenakshisalunkhe5722Ай бұрын
जय श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
@shrikantsonawane28263 күн бұрын
Om
@aditijog4099Ай бұрын
मी दोन वेळा पठण केला आहे हा ग्रंथ.. लवकरच पारायण करायची मनापासून इच्छा आहे .. खूप छान वाटत पठण करून, परायण व्हाव हीच श्रीपाद स्वामी न चा चरणी प्रार्थना
@sudhirchandoskar2Ай бұрын
श्रीपाद राजम श्ररणम प्रपद्ये
@vandanasomwanshi3615Ай бұрын
Shree pad rajam sharnam prapdde 🙏🪷
@aartishevde283Ай бұрын
माझ्याकडे श्री हरिभाऊ निटुरकर यांनी भाषांतर केलेला ग्रंथ वाचला आहे. व माझ्याकडे आहे. 🙏🙏
@mohinimokashi1706Ай бұрын
कृपया मलाही तो ग्रंथ वाचण्याची इच्छा आहे तरी श्री हरिभाऊ नी टूर कर यांनी भाषांतरीत केलेल्या ग्रंथाची प्रत मला कोठे मिळेल? सांगण्याची कृपया करावी
@indiancitizen8297Ай бұрын
@@mohinimokashi1706पुण्यात रसिक साहित्य किंवा अनमोल पुस्तकालय येथे मिळेल
@ETERNAL4U-i8mАй бұрын
आपण पुण्यात अथवा मुंबई मध्ये दादर ल चौकशी करावी ❤@@mohinimokashi1706
मी विनम्रता पूर्वक सांगतेए-- तर्क म्हणुन ह्या गोष्टी ठीक आहेत बोलायला पण जे सत्य सांगतं तेच सत्य असतं.
@rassikachavan585628 күн бұрын
म्हणजे 😳
@inspiringhandwriting145818 күн бұрын
श्रीपाद राजं शरणम प्रपद्ये 🙏🏻🚩 माझे वडील श्रीपाद श्रीवल्लभ यांचे पारायण करायचे, त्यांनी आम्हाला पारायण करण्यासाठी प्रवृत्त केले, आम्हा सर्वांना भक्तीची गोडी लागली श्री स्वामी समर्थाची,श्रीपाद प्रभू यांची...आज आम्ही जे काही भक्तिमय आहोत ते माझ्या वडिलांमुळे.14 डिसेंबर 2024 ला श्री दत्त जयंती आहे.माझी मुले सुद्धा श्री दत्त जयंती ची आठवण करून देतात.त्यांना सुद्धा आपली संस्कृती काय आहे हे समजत आहे. कृपा आहे बाकी काही नाही...स्वामी ॐ.🙏🏻🚩
@shraddhasawant7981Ай бұрын
दादा मस्त
@surehkaaher60164 күн бұрын
मला साक्षात दादांनी दिले आहे हे चरित्र.
@SharadaBadreАй бұрын
Mi tr fakt mobail wer wachate kiti chan ❤❤
@KalpanaGhule-pi4qy4 күн бұрын
🙏aamhala ha granth pahije aahe, kasa milel plz. Reply.
@milindshinde7563Ай бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची आरती व दत्तगुरूंची आरती यांचं विश्लेषण करावं ही विनंती... काही गोष्टी अनभिज्ञ आहेत आणि आपलं समजावणं अगदी हृदयापासून असतं..
@sam1994989Ай бұрын
ह्या ग्रंथात कालगणना इ.सन नुसार चालेल असे पण उल्लेख आहे . इतर सर्व गोष्टी अक्षर सत्य झालेल्या दिसतात .
@keshavjoshi392119 күн бұрын
What is the ISBN number of the authentic translation by Shri Niturkar/Joshi?
@rajashrithakurdesai22533 сағат бұрын
ह्या ग्रंथाने कठीण काळात मला तारले
@shubhangidhumal94424 сағат бұрын
गुरूचरित्र स्त्रियांनी वाचल तर चालतो का
@kishorjagtap1913Ай бұрын
❤स्वीकार आहे कृपा असूद्या स्वामी ❤
@tukarambadhale1083Ай бұрын
जय गुरुदेव दत्त श्रीपाद चरित्रमृत श्री शँकर भट रचित लेखक श्री भाऊसाहेब चिकोरडे आहे तर हा ग्रन्थ बरोबर आहे का मार्गदर्शन करा
@manjushasawant3678Ай бұрын
❤❤❤
@sandhyadeshmukh3083Ай бұрын
Mala ha granth hava aahe kothe milel
@ujwalapathrikar2486Ай бұрын
मला पिठापुरम कुरवपूर ला दर्शन ला जायचे आहे माझझे दोनदा तिकीट काढून पण रद्द झाले माझी खूप इच्छा आहे जाण्याची पण आता पुन्हा पुन्हा जायचे तिकीट काढा यचीक्षभिती वाटते की पुन्हा काहीतरी घडेल आणिआपले रद्द होईल का 4:39
@khamkarsanjay6255Ай бұрын
🙏
@sheetaltak531610 күн бұрын
Mala to ग्रंथ कुठे मिळेल , त्याचे काही नियम आहेत का ? दिंडोरी प्रणित चे खूप नियम आहेत. Plz रिप्लाय करा
@tukarambadhale1083Ай бұрын
शँकर भट यांचा ग्रन्थ लेखक भाऊसाहेब बाळकृष्ण चिकोरडे आहे तर हा ग्रन्थ बरोबर आहे का मार्गदर्शन करा
@sukantdalvi1477Ай бұрын
लग्न जमण्या साठी कोणती आणि कशी सेवा करावी
@krishnaa2498Ай бұрын
Iccha manat theun grantha che parayan kara
@priyadethekar6544Ай бұрын
Dada ha granth kuthe milel .sangu shakta ka plz
@changunagaikwad648Ай бұрын
कोठ मिळेल
@geetanjalikhanvilkar7863Ай бұрын
👏
@engnitin19 күн бұрын
माझी hernia surgery झाली आहे. ह्या महिन्यातील दत्त जयंतीला मी खुर्चीवर बसून पारायण केलं तर चालेल का? कोणता गुरूचरित्र विकत घेऊ कारण मी पहिल्यांदा पारायण करणार आहे. नक्की मार्गदर्शन करावे. नितीन गोडबोले, पुणे
@bharatshete1170Ай бұрын
श्रीपाद राज शरणं प्रपद्य
@padmajanaik5871Ай бұрын
Shree gurudev datta 🌹🌹🙏
@rajshreeraut2527Ай бұрын
हा ग्रन्थ कुठे मिळेल
@urmilaphadnis7842Ай бұрын
वर गीता लिहिलंय आणि आत येशु ची माहिती असे देखील आढळत
@ravindranarvekar1683Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tukarambadhale1083Ай бұрын
माझ्याकडे शँकर भट रचित लेखक श्री भाऊसाहेब बाळकृष्ण चिकोरडे ग्रन्थ आहे तर बरोबर आहे का मार्गदशन करा
@शास्त्रप्रमाण-ध1हАй бұрын
टायटल वेगळे आणि संदर्भ वेगळा दिला आहे, तुम्ही लिहिलंय श्रीपाद चरित्रामृत मुळे काय घडू शकते याच्या मध्ये फलश्रुतीचा उल्लेख यायला हवा, परंतु विषय तुम्ही मांडलाय की श्रीपाद चरित्रामध्ये योग्य कुठले दोन्ही विषय वेगळे ठरतात
@Rupali_helwatkarАй бұрын
सारखं आहे, taytal आहे की चरितामृत कुठले योग्य आहे तर त्यांनी सांगितले की हरिभाऊ यांनी लिहिलेलं
@jyotipotdar361229 күн бұрын
बायकांनी वाचले तर चालते का
@Rupali_helwatkar29 күн бұрын
@@jyotipotdar3612 हो
@shpatil1278Ай бұрын
तुम्ही पॉडकास्ट मध्ये उल्लेख केलेला ग्रंथ कुठे मिळेल.. किंवा तुमच्या कडे ऑनलाईन मिळेल का
@poorvawaingankar1555Ай бұрын
हा ग्रंथ ओवीबद्ध आहे की कथा स्वरूपात? कारण इंटरनेट वर १-५३ downloadable file आहे.या बाबत मार्गदर्शन मिळेल का? किंवा हा ग्रंथ कुठे मिळेल ते सांगावे. धन्यवाद 😊
@CosmostarMediaClipsАй бұрын
+91 94233 60153 Hyavar contact kara🙏😇
@Nandini-r6zАй бұрын
Ha. Granth. Katha. Swarupat aahe. 53. Adhyay. Total 300 pages. Tasech. U. Tube war. ". Shripad. Shri. Vallabh. Charitramrut ". Adhyay 1. " Audio aiku shakata. Dharmik. Books che shop madhe milel.
@poorvawaingankar1555Ай бұрын
@Nandini-r6z thank you 😊
@DNilambari13 күн бұрын
पठण?आणी पारायण ?फरक सांगाल का plz? हा ग्रंथ संकल्प करूण वाचावा का?आणी का वाचावा?
@AniketKale-p1iАй бұрын
स्वामी सहर्थाचे पण खुप ग्रंथ आहेत त्यातून कोणता ग्रंथ वाचावा व कुठल्या ग्रंथाचे पारायण करावे
@AjayPatil-vo2qvАй бұрын
प्रा. सौं. शिल्पागौरी प्रसाद गाणपुले यांनी पण हा ग्रंथ मराठी अनुवाद केलाय तुमच्या पुण्यातील श्री जगन्नाथ कुंटे अवधूतानंद स्वामी यांनी च निटुरकर यांचा ग्रंथ वाचायला नाही सांगितला व हा ग्रंथ मला दिला
*माझ्याकडून पण सद्गुरू नी हे पारायण करवुन घेतले,मनाला खूप शांती, समाधान,लाभले🙏श्रीपाद राजम शरणम् प्रपद्दे*
@prachikulkarni5075Ай бұрын
गुरुतत्व प्रकाशन च पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ओवी बद्ध आहे सोलापूरच्या ताई आहेत सर्व्हिस करणाऱ्या त्यांना ही आज्ञा झाली त्यांनी पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत लिहिले आहे गोपालबाबा आश्रमातील पण चरित्रामृत आहे आणि एक नवीन उल्लेख मिळाला कोल्हापूर चे च वल्लभेश्वर जाना स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ नि जिवंत केले त्यांच्या वंशज यांचं पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे या सर्व प्रती माझ्याकडे आहेत हे तर सचित्र आहे चरित्रामृत ताडपत्री ग्रंथ म्हणतात तो ग्रंथ त्यांच्या कडे अजून आहे असा उल्लेख त्यांनी केलाय त्यांचे वास्तव्य पिठापुर मधेच आहे
@Rutu-ku9ce25 күн бұрын
काय झाल विडियो परत अपलोड झालेत मोठे विडियो नाहित
@uttarar8710Ай бұрын
शिल्पा गौरी गणपुले यांनी अनुवाद केलेल्या ग्रंथाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या 33 व्या पिढीतील श्री गोविंद दिक्षितलु यांची प्रस्तावना आहे.
@vijayadixit13Ай бұрын
हा ग्रंथ कुठे वाचायला मिळेल? नाव काय आहे ग्रंथाचे?
@uttarar8710Ай бұрын
बरेच वर्ष रोज एक अध्याय वाचन घडत आहे ,🙏
@SUNEELGHORPADE-ol4rmАй бұрын
Gopal baba यांचा ग्रंथ खरा आहे , कारण येथे नाही देऊ शकत , प्रत्यक्षात भेटल्यावर कदाचित सविस्तर बोलेन ....
@Austin.316_Ай бұрын
Please sir tell us detail here.. We'd like enhance our knowledge
@स्क्रीम_शहाАй бұрын
I want to talk to you ghorpade sir😊
@rajankelvalkar595429 күн бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@vishalpimple1501Ай бұрын
Video Titled vegla , Thumbnail titles vegla asa ka vachun lok video check kartat Shripad ni je thravla tya pramane te seva karun ghetat Mg tuani konta Granth thravla bhakta sathi kashi seva Karun gheychi mauli var sodava Thumbnail var tar bolna zala nahi
@lifeisbeautiful8180Ай бұрын
Allhah ya shabdacha aarth pn sangtla aahe! Ani prutvivr pradham aaleli don lok te pn aahe aadam hava
@geetapatil8719Ай бұрын
Recently i bought home book of shripad shrivallabh charitamrut(by bhau saheb chikorde) in tha 45 chapter there is no mention of sai baba's name it's only mention's samarth sadguru and rest of conversation lines are also not mentioned as the other version of shripad shrivallabh charitamrut it's clearly mentioned about sai baba and how he would come and carry out his work. Why such variations...felt depressed and heartbroken.....Baba is the only reason I was fond of this book.....And aata mi shripad shrivallabh charitramrut by shaila pitkar hyanchi book magavli....and now Dada's this podcast...Dev pan Kay pariksha ghet aahe ....aata dadani sangitli ti parat ghyavi lagel😢..om sai ram
@rajendrakarande2292Ай бұрын
मग असा हा ग्रंथ पुण्यात कोठे मिळेल, प्रकाशक कोण आहे, कुणी सांगू शकेल का.
@tatyawinchuuuАй бұрын
Amazon vr milel, original publication pithapur sansthan ch ahe
@dahinaan3143Ай бұрын
Haribhau niturkar is only writer, in Pune nerlekar book depot or Amazon but writer should be Haribhau Niturkar
@tatyawinchuuuАй бұрын
@dahinaan3143 amazon vr shaila pitkar yani translate kelela available ahe, to chalel ka???
@manjugurjar8241Ай бұрын
पुण्यात हा ग्रंथ कुठे मिळेल . Sangal ka please.or online..Amazon war search केले pan तुम्ही सांगता तो नाही
@SatyaSanatanjagrutiАй бұрын
मी नारायणपूर मधून घेतला हा ग्रंथ
@krushnaundare3802Ай бұрын
हरिभाऊ निरुटकर यांचा ग्रंथ वाचवा
@rupalikarnik465Ай бұрын
निठुर कर
@krushnaundare3802Ай бұрын
@rupalikarnik465 ok
@pratimapathak1077Ай бұрын
हरी भाऊ निटुरकरांनी च श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांमृत संक्षिप्त ग्रंथ लिहिला आहे तर तो वाचला तरी योग्य होईल का
@CosmostarMediaClipsАй бұрын
Ho agdi🙏🌟
@jayshreevaidya277Ай бұрын
Adhi neet abhyas kara m bola . Tumhi sangnnare konn? Shreepad swaminni sangitale a ki he charitra sarv bhashan madhe lihile jail anni konn lihinnar he pann meech tharwnnar.
@shantaramphalake4307Ай бұрын
या चरित्राना सीमे वरती सै निकना पाठ ऊ का म्हणजे त्याना लढायची गरज उरणार नाही. बहुजन मराठ्या नो सावधान मूर्ख बनू नका.
@shiv513316 күн бұрын
Tumhala nakki kay mhnayche ahe.....aplyla konta knowlege nasel tar hya gosthichi maskari karu naka....bakiche lokk bhakti karat ahet tar tyna ashya comments karun tras deu naka Plz...
@shantaramphalake430716 күн бұрын
@shiv5133 आम्हाला असे म्हणावयाचे आहे की श्रधा दृढ करुया अंधश्रधा नको पसरुवुया.