Рет қаралды 19,575
#shriram #rambhajan #bhajan #bhaktigeet
Please Like, Comments & Share the Video
रचना - विनायक ताडे (बालमती)
गायन - आनंद देशपांडे
संगीत - आनंद देशपांडे
कोरस - आनंद आणि वेदा देशपांडे
Rachana- Vinayak Tade (Balmati)
Sung By - Anand Deshapnde
Music By - Anand Deshpande
Chorus - Anand & Vedaa Deshpande
Video Created By - Shree Films & Photography
Edited By - Bhushan Deshpande
अधिकारा चा शिक्का करितो अधिकाऱ्याचे काम
परमात्म्याचे कार्य करीतसे दाशरथी चे नाम ।।धृ ।।
जो वारी ध्याता ध्यानी रंगतो
तो वारी रूप सावे दंगतो
ध्यान सोडीता नामी राहणे
हे तर अनुसंधान
परमात्म्याचे कार्य करीतसे दाशरथी चे नाम ।।१।।
अचल निष्ठ ध्रुवासम व्हावे
मुखी निरंतर मान असावे
चतुर्भुज ठाकला समोरी
तरी ना सुटले नाम
परमात्म्याचे कार्य करीतसे दाशरथी चे नाम ।।२।।
इह लौकिक धन इथे सोडणे
निज कल्याणा राम जोडणे
नामस्मरणा कधी ना लागती
मोजायला दाम
परमात्म्याचे कार्य करीतसे दाशरथी चे नाम ।।३।।