Рет қаралды 8,685
श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा श्री राम मंदिर अयोध्या सोमवार दि.22 जानेवारी 2024 रोजी पार पडला.या सोहळ्यासाठी प्रामुख्याने भारताचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,उत्तर प्रदेश राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक डॉ.मोहन भागवत,उत्तर प्रदेश मुख्य मंत्री माननीय श्री.आदित्यनाथ योगी,श्री राम जन्म भूमि तीर्थक्षेत्र न्यासचे अध्यक्ष पूज्य महंत गोपालदासजी,कोषाध्यक्ष पूज्य स्वामी गोविंद गिरी,
महासचिव चंपकराव, देशातील सर्व संतजण यांच्या उपस्थितीत रामोउत्सव आज पार पडला.
#ayodyarammandir #ayodhya #ramlalla #ramrajya #श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा