चांगल्या कामालाच सतत त्रास होतो.सत्य परेशान है! पराजित नही!
@gopalkhiralkar75986 жыл бұрын
VB. ..
@ompvar40772 жыл бұрын
अडबंगीनाथ यांची मंदिराची सर्व जमीन पैसा धन अडबंगीनाथ यांच्या नावावर झाली पाहिजे
@theartistvision83962 жыл бұрын
शरद महाराज तुम्ही चुकता आहात ,चूक वेळीच सुधारून घ्या ,नाहीतर आत्ता कुठे नवीन पिढी चा आपणावर विश्वास बसला आहे ,तो अरुण गिरी महाराज यांचे सोबत चर्चा करून सोडवून घ्या ,एवढीच विनंती आहे ,मी सर्वसामान्य आपला भक्त💐
@onlyartandcraftideas1425 Жыл бұрын
हे सत्य आहे अरुण महाराजांनी देवस्थानची जमीन बळकावळी,गायप केली , हडप केली या पेक्षा खालचे शब्द मी बोलु शकत नाही