राष्ट्रवादी पवारांच्या नव्या खासदारांचं पक्षाकडून अभिनंदन कसं झालं? NCP 25th Anniversary | AM4

  Рет қаралды 247,163

Lokmat

Lokmat

Күн бұрын

राष्ट्रवादी पवारांच्या नव्या खासदारांचं पक्षाकडून अभिनंदन कसं झालं? Sharad Pawar NCP 25th Anniversary
#sharadpawar #ncp #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 59
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 3 ай бұрын
संदीप भैय्या क्षीरसागर यांच योगदान मोठे आहे विसरू नका आम्ही बीड विधानसभा मतदारसंघात 50%ओबीसी मतदारांनी मतदान केले
@sangitabambale777
@sangitabambale777 3 ай бұрын
एकदम बरोबर आपण आठवण करुन देत राहु खुप छान संदिप भाई
@mukundahire2472
@mukundahire2472 3 ай бұрын
Yes 👍
@mayurchavan5616
@mayurchavan5616 3 ай бұрын
ठीक आहे भावा मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही....❤
@shankarransing4155
@shankarransing4155 3 ай бұрын
सर्व विजयी खासदार यांचे मनःपूर्वक हादिॅॅक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐🙏
@UttamJagtap-dz6sk
@UttamJagtap-dz6sk 3 ай бұрын
Hon.ble sharad Pawar saheb god bless you .
@Prashant-b4m3p
@Prashant-b4m3p 3 ай бұрын
Bahujan hitaay
@nileshsurywanshi2272
@nileshsurywanshi2272 3 ай бұрын
एकच नंबर
@sachinkanade1742
@sachinkanade1742 3 ай бұрын
त्या कोल्या लां खासदार केलाय ठीक आहे, पण पवार साहेबांनी आता त्याला नाटकात काम करण्यास बंदी घालावी, w जनतेची सेवा कराय सांगावे. जय महाराष्ट्र
@yashodhanmehta9819
@yashodhanmehta9819 3 ай бұрын
SILVER JUBILEE CONG . DEMOCRETC PARTY . ## SANTACRUZ WEST .
@JayMalhar1
@JayMalhar1 3 ай бұрын
*परळीत धनगर समाजाचा आमदार पाहिजे किती दिवस एकाच कुटुंबाचा आणि एकाच जातीचा आमदार परळीत पाहिजे कधीतरी धनगरांना पण संधी द्या नाहीतर ओबीसी तुम्हाला साथ देणार नाही विधानसभेत*
@mayurchavan5616
@mayurchavan5616 3 ай бұрын
भाऊ तुम्हीं कितीही आरोळ्या मारा त्या मतदार संघावर शिक्का आहे मुंडे घराण्याचा..
@JayMalhar1
@JayMalhar1 3 ай бұрын
शिक्का असला तरी तो शिक्का आमच्या मुळेच बसला आहे एवढे लक्षात ठेवावे मुंडे नी 2024/25 विधानसभा परळीचा आमदार हा धनगरच असणार
@mayurchavan5616
@mayurchavan5616 3 ай бұрын
@@JayMalhar1 पाहू भाऊ..
@JayMalhar1
@JayMalhar1 3 ай бұрын
@@mayurchavan5616 परळीचा आमदार धनगर आमदार 🚩🚩
@arunghadage8083
@arunghadage8083 3 ай бұрын
गड आला पण सिंह गेला. शशिकांत शिंदे साहेब.
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 3 ай бұрын
भेट म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा देता आणि यांचे विचार मुगलांच्या बाजूंनी आहेत.काय माज करायचं तो करून घ्या.विधानसभेला महायुती २०० पार होणार
@dattugadhe9484
@dattugadhe9484 3 ай бұрын
🔔🔔 200 par Aapki bar 400 par ch Kay jhale te sang pahile.
@STM96557
@STM96557 3 ай бұрын
थोडं अभ्यास करा शिवाजी महाराजांचा. महाराजांनी जात पात कधीच पाहिली नाही. ज्ञानेश्वर महाराजांना ब्राम्हण समाजाने किती त्रास दिला तरी तुम्ही विठ्ठल च्या महा पूजेचा मान त्यांना देता तेव्हा कुठे जातो तुमचा हिंदुत्ववादी विचार
@nknnnn4977
@nknnnn4977 3 ай бұрын
अरे लवड्या तूझ्या माहितीसाठी सांगतो.शिवजयंतीला शिवनेरी वर मुख्यमंत्री उपस्थीत राहण्याची परंपरा शरद पवार मुख्यमंत्री असताना चालू केली.
@mayurchavan5616
@mayurchavan5616 3 ай бұрын
लवड्या... आमचा बाप आहेत शिवराय आणि आम्हाला शिकवतो.
@nitinwaghamare4118
@nitinwaghamare4118 3 ай бұрын
निवेदिका मॅडम अभिनंदन आपला आवाज 🎉🎉🎉
@tanushka459
@tanushka459 2 ай бұрын
Very good 🎉🎉🎉🎉
@JyotiDeshmukh-vd3dv
@JyotiDeshmukh-vd3dv 3 ай бұрын
Only bajarang bapa sonvane ❤❤only maratha
@pavannagre8255
@pavannagre8255 3 ай бұрын
जरांगे पाटलांची कृपा बीड च्या खासदारा वर
@ChetanRaj-b2y
@ChetanRaj-b2y 3 ай бұрын
जे होत ते चांगल्या साठी होत असे म्हणतात ते आज सिद्ध झाले आजचा सोहळा पाहून कारण पक्ष ही कोणाची १ ची जहागिरी नाही हे आता सगळे नवनिर्वाचित आमदार निवडून येतील आणि महाराष्ट्राला प्रगिती पथावर घेऊन जातील🎉🎉🎉
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 3 ай бұрын
S we can
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 ай бұрын
अंधभक्तों। हम इसका स्वागत करते हैं और समर्थन करते हैं । आदरणीय राहुल गांधी "अगर भाजपा जित गई तो हम भारत को जला डालेंगे" । कन्हैया कुमार जेएनयू "भारत के टुकड़े करेंगे। भारत की बरबादी करेंगे । भारतीय सेना को बर्खास्त करेंगे ‌। काश्मीर पाकिस्तान को देंगे । हिन्दूओं की कब्र खुलेगी । घर-घर में अफ़ज़ल गुरु पैदा करेंगे । कांग्रेस पक्ष "मुसलमानों को लव-जिहाद का हक देंगे । लेकिन हम इसका तिव्र विरोध करते हैं जब तानाशाह मोदी ऐसे बोलता है "भारत आत्मनिर्भर होगा । भारत की अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डालर होगी । हम पिओके ताबे में लेंगे । सबका साथ सबका विकास।" अरे चायवाला भारत में संविधान है । भारत में लोकशाही की हत्या नहीं करने देंगे । हुकुमशहा को हटाइए । ..
@govindnimbalkar3103
@govindnimbalkar3103 3 ай бұрын
हे सगळे निवडून आले ते फक्त आणि फक्त मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुळे हवा नाही काही नाही हवा फक्त एक मराठा लाख मराठा हे सर्व विजयी व पराभुत नेते लक्षात ठेवा
@sachinbhosale6743
@sachinbhosale6743 3 ай бұрын
तरीही तेनचा विचार नाही करनार बघा हे
@santoshrahate4619
@santoshrahate4619 3 ай бұрын
आमच्या विदर्भातील एकमेव व आमच्या वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे. मनःपूर्वक अभिनंदन.
@nknnnn4977
@nknnnn4977 3 ай бұрын
सोशल मीडिया द्वारे कसे अक्टिव असावे हे आता पवार साहेबांना चांगले समजले आहे.❤❤❤
@amolwaghmare3415
@amolwaghmare3415 3 ай бұрын
फक्त बजरंग सोनवणे
@sudhakarwarungase1384
@sudhakarwarungase1384 3 ай бұрын
मराठा आरक्षण बघा पवार पाटील
@sachindodmani7677
@sachindodmani7677 3 ай бұрын
Bapp too Bapp asto sharad pawar sir 🎉🎉
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 3 ай бұрын
Itihas ladnaryancha lihila jato.. Chatnaryancha nahi👍.. Tutari ani mashal only
@mukeshpatil4942
@mukeshpatil4942 26 күн бұрын
आम्हाला तर बजरंग बाप्पा यांचे खुप अभिनंदन 💪फक्त🚩मराठा💪
@darshanpawar754
@darshanpawar754 3 ай бұрын
जयंत पाटील 👏👏👏
@चिरमुरकरमाऊली
@चिरमुरकरमाऊली 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचे चाणक्य नेतृत्व माजी संरक्षण मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना लाख लाख शुभेच्छा संसदपटू ना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys 3 ай бұрын
भाया आहोत थोरात परिवार सोबतीला
@vijaydeshmukh9161
@vijaydeshmukh9161 3 ай бұрын
सर्व नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा. असेच पुढे जा आणि महाराष्ट्राची सेवा करा.जयहिद जय महाराष्ट्र
@Vedantkamble4559
@Vedantkamble4559 3 ай бұрын
मुलगी असावी तर सुप्रियाताई सारखी
@umeshalande4271
@umeshalande4271 3 ай бұрын
Sarvche Abhinandan
@sachindodmani7677
@sachindodmani7677 3 ай бұрын
Tai❤❤ Pawar 🎉🎉🎉
@AmolMagar-yr7yq
@AmolMagar-yr7yq 3 ай бұрын
बाप्पा च सन्मान जयंत पाटील साहेबांनी केला
@shaikhrafique722
@shaikhrafique722 3 ай бұрын
MUBARAK HO
@KanhaiyalalBagul-d3s
@KanhaiyalalBagul-d3s 3 ай бұрын
अभिनंदन माननीय नवनिर्वाचित खासदारांचा 😊🎷
@nanakapse4864
@nanakapse4864 3 ай бұрын
जय शिवराय
@AzharKhan-ny6tm
@AzharKhan-ny6tm 3 ай бұрын
Est or west mama is best
@avinashmusle5651
@avinashmusle5651 2 ай бұрын
अभिनंदन ताई साहेब
@VijaybuchalePatil
@VijaybuchalePatil 3 ай бұрын
अमोल कोल्हे सर❤
@vitthalkavadkar66
@vitthalkavadkar66 3 ай бұрын
जास्त उडुपी करू नका
@mayurchavan5616
@mayurchavan5616 3 ай бұрын
Kavadakar. तुझं कावड लाव 😂😂
@ganeshdhupe6704
@ganeshdhupe6704 3 ай бұрын
जय राष्ट्रवादी 💐💐💐
@amolchormale5382
@amolchormale5382 3 ай бұрын
🎉🎉
@DnyandeoTayde-rm6gv
@DnyandeoTayde-rm6gv 3 ай бұрын
Jay ho
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 3 ай бұрын
Pawarsaheb ata ritarment ghya mva karun maharastrala astir kele
@nknnnn4977
@nknnnn4977 3 ай бұрын
स्क्रीनशॉट काढून ठेव,मोदीला रिटायर केल्याशिवाय साहेब रिटायर होणार नाहित.😂😂😂
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 3,9 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН