मराठी तरुण शासकीय सेवेत जास्तीतजास्त कसे रुजू होतील आणि त्या साठी कोणत्या खात्यात, कुठे आणि कोणत्या पदासाठी जागा निघाल्या आहेत, तसेच फॉर्म भरण्या पासून ते निवड होई पर्यंत सर्व गोष्टींचे मार्गदर्शन, स्पेशल क्लासेस आणि सर्व बाबी श्री. गणेश चव्हाण सरांच्या GDC Academy मध्ये तुम्हाला मिळेल. समर्थ मित्र मंडळाचा कार्यकर्त्यांना सरांनी योग्य ते मारगदर्शन केले आणि आम्हाला दोन शब्द बोलायची संधी दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. तर तुम्ही आणि तुमचा मित्र परिवाराला शासकिय सेवेत रुजू होण्याची इच्छा असेल तर सरांच्या GDC Academy, आनंद नगर, जुनी सांगवी, पुणे -२७. मोबाईल क्र. 9960187595 / 9156867165 येथे एकदा भेट देऊन किंवा संपर्क साधून सरांचं मोलाचं मार्गदर्शन घ्यावे आणि आपला मार्ग सुकर करावा. धन्यवाद.