हे कीर्तन मी ९४वेळा एकल व अजूनही एकत आहे ,,माझं सर्वात आवडत कीर्तन
@jalindarghule624 ай бұрын
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🌹
@rachanavilankar10934 ай бұрын
।। रामकृष्ण हरि।।
@karbharikhajindar9414 ай бұрын
जय हरी
@asha2129 ай бұрын
गुरूमाऊलींचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव
@jalindarghule624 ай бұрын
जय हरी माऊली 🙏🌹
@omgaming22274 ай бұрын
राम कृष्ण हरी
@krushnmore6698 Жыл бұрын
जय गुरुदेव 🌹👏
@narayangarkal83372 жыл бұрын
ऐश्वर्य संत भगवान बाबा जय भगवान बाबा ज्ञानेश्वर माऊली,तुकाराम महाराजाचे भगवान बाबा की जय. अती अती सुंदर. 👍👍🙏🙏
@aadeshghuge91634 ай бұрын
अप्रतीम कीर्तन केलें
@tushargadekar12502 жыл бұрын
भरपूर किर्तन ऐकले पण असे किर्तन ऐकले नाही साक्षात दंडवत
@Laxman_latpate5 жыл бұрын
संप्रदायाचे वैभव आहेत शास्ञीजी
@laxmantodmal13794 ай бұрын
Ram Krishna Hari
@samadhanmarkande69444 жыл бұрын
शास्त्रीजी चे कीर्तन खूप अभ्यासपूर्ण व शास्त्राला धरून असतात ऐकताना मन मंत्रमुग्ध होते.
@lalitavarma29363 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@user-fp3gt8wt7c5 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद नागरे साहेब🙏🏻🚩🚩🚩
@deokarmahendra24894 жыл бұрын
खूप सुंदर निरुपण, राम कृष्ण हरी
@Shubhamdorle194 жыл бұрын
खुप छान चिंतन माउली
@tulshirsmdhakne71865 жыл бұрын
अप्रतिम...
@crazychipz97194 жыл бұрын
Kirtan mast
@dnyaneshwarpawar43245 жыл бұрын
मि हे किर्तन 10-12 वर्षापूर्वी ऐकलं आहे पन मला नंतर या किर्तनाची कॕसेट मिळाली नाही ...शास्त्रीजींचा गोड आवाजातून तुकोबांच जिवन ऐकून मन शांत होत ...आपण हे किर्तन अपलोड केलत ...खूप खूप धन्यवाद .
@janardhansirsath6666 Жыл бұрын
शशशशशशशशं
@asha2129 ай бұрын
खुप आनंद वाटला कारण बरेच दिवसाने बाबांचे हे किर्तन ऐकायला मिळाले टेप खराब झाल्यामुळे नाही ऐकता आले खुप खुप धन्यवाद
तुकारामाचा दो-याने गळा कापला रे ….. दो-याने गळा कापला …. फुकटाचं विमान आन फुकीचा वैकुंठ ….. कहाण्या सांगणं आता बंद कर…. लोक लई शहानी झाली रं आता भूल थापांना नाही बळी पडायचा