श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन विशेष | Swami Samarth Anubhav

  Рет қаралды 3,182

Sant Swami Maza Sangati

Sant Swami Maza Sangati

Күн бұрын

#swamisamarthanubhavmarathi
#shriswamisamarth
#akkalkotswami
#swamisamarthmantra

Пікірлер: 53
@vidyaprabhu9251
@vidyaprabhu9251 4 ай бұрын
Shree Swami Samarth
@santswamimazasangati
@santswamimazasangati 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@klbrohit5305
@klbrohit5305 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹🙏☘️🙏🚩
@santswamimazasangati
@santswamimazasangati 4 ай бұрын
जय स्वामी समर्थ 🙏
@KiranHajare-yz2im
@KiranHajare-yz2im 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझी माय माउली ❤❤❤
@santswamimazasangati
@santswamimazasangati 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@ajit287
@ajit287 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@panduranglondhe2126
@panduranglondhe2126 4 ай бұрын
नमस्कार विलासराव साहेब, श्रीस्वामींच्या कृपेने आणि आशिर्वादाने मला आपला व्हिडिओ दिसला आणि आपल्या विचारांनी मी भारावून गेलो.मला आपले भक्तीमय विवेचन तंतोतंत पटले आणि आपण म्हटल्याप्रमाणे आपल्याला अशी माणसे भेटतात ज्यांच्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते. आपणांस अनेक धन्यवाद, प्रणाम आणि दंडवत.श्रीस्वामी समर्थांची आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर आणि सर्व स्वामी भक्तांवर अखंड कृपा दृष्टी राहो हीच श्रीस्वामी चरणी मनापासून प्रार्थना. श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@santswamimazasangati
@santswamimazasangati 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हा तुमचा मोठेपणा आहे. असेच आशिर्वाद कायम असावे अशी स्वामींचरणी प्रार्थना. 🙏🙏
@user-vo9fr7dz2l
@user-vo9fr7dz2l 5 ай бұрын
दादा, खूप छान विवेचन केलेय .
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@priyankaghadi2107
@priyankaghadi2107 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@user-gc1kq4ek6c
@user-gc1kq4ek6c 5 ай бұрын
SHRI SWAMI SAMRTH 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 4 ай бұрын
खूप दिवसांनी vedio टाकलात. छान आहे अनुभव
@santswamimazasangati
@santswamimazasangati 4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 स्वामी सगळ्या गोष्टींची योग्य वेळ ठरवतात.
@chandkalakadam3925
@chandkalakadam3925 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खुपछान
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@vanitawankar8949
@vanitawankar8949 5 ай бұрын
Shree swami samarth🙏 khup chan dada🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@user-zg2eh3ks4i
@user-zg2eh3ks4i 5 ай бұрын
शरण गेल्यानंतरचे अनुभव मला खूप छान आलेत दाद 🙏🏻 श्री स्वामी समर्थ अक्षता देशपांडे
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
धन्यवाद 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@advrajnarayanyadav1941
@advrajnarayanyadav1941 5 ай бұрын
Apratim...
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@chhayabelose357
@chhayabelose357 5 ай бұрын
Khup chhan dada
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@madhurishinde5554
@madhurishinde5554 5 ай бұрын
Very Good nice sir
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
Thank you so much 🙏
@ArunPuntambekar
@ArunPuntambekar 5 ай бұрын
दादा, खूप छान विवेचन आहे. सध्या अध्यात्मिक बाजार भरलाय याबाबत काय मत आहे तुझं..
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
मी लवकरच व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद 🙏
@NG-hj7zt
@NG-hj7zt 5 ай бұрын
बाजारात लक्ष न देता आपली उपासना चालू ठेवावी
@Akash-zb6kv
@Akash-zb6kv 5 ай бұрын
Khup chhan dada me khup aayushyat zagadtoy manasarkhe yash milat nahi tumche video baghun .manala ubhari yete.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@yogitakatile9346
@yogitakatile9346 14 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 namsamran सुद्धा aapn गुरूच्या इच्छा असल्याशिवाय करू शकत नाही अखंडपणे असा माझा अनुभव आहे. आपण 1 tas जप करू म्हणतो pn guru इच्छा नसेल 1 minutes pn नाही. तुम्हाला काय वाटतं दादा
@santswamimazasangati
@santswamimazasangati 14 күн бұрын
@@yogitakatile9346 खूप चांगला आणि समर्पक मुद्या मांडलाय तुम्ही. अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी पुर्वपुण्याई असावी लागते. अगदी वाल्या कोळी ला राम असे नाव घेताना खूप कठीण वाटले आणि मग कैक वर्षांनी वाल्या कोळीचा वाल्मीकी झाला. अशा वेळी आपली अत्यंत द्रुध इच्छा असावी लागते. संयम ठेवावा लागतो आणि निश्चय पक्का लागतो. छान मुद्दा मांडल्याबद्दल कौतुक आणि आभार.
@ajaylukmane8532
@ajaylukmane8532 4 ай бұрын
Khupchhan dada. Job cha far problem ahe. konte upay karu please sanga
@santswamimazasangati
@santswamimazasangati 4 ай бұрын
योग्य दिशेने प्रयत्न, चिकाटी आणि संयम हे महत्वाचे आणि मग नामस्मरण, आणि गुरुवर अढळ श्रध्दा ..
@SahilSardeshmukh
@SahilSardeshmukh 5 ай бұрын
दादा नमस्कार. छान जमलाय व्हिडिओ. मला एक विचारायचः होते की आम्ही नेहमी अन्नदान क,तो कुणालाही रिक्त ह ते पाठवत नाही पण आमची वेळ सध्या बरी नाही , पैसे कमी आहेत म्हणून नातेवाईक पाठ फिरवून आहेत. ते नेहमी होम हवन पूजा करत असतात अमावस्येला एकदाच जे तात पण व्रती बरी नाही स्वामींना हे कसं काय पटतं? देशाकडे न्याय आहे असे म्हणतात पण तो दिसत कसा नाही ? तुम्ही असेच व्हिडिओ काढत रहा.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
@mandarujal432
@mandarujal432 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤🙏🌼🌺😌
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@user-ig9qd9ki8i
@user-ig9qd9ki8i 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@someshmirage4394
@someshmirage4394 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@malini7639
@malini7639 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ,🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@swamisamarthshorts6333
@swamisamarthshorts6333 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 35 МЛН
Swami Samarth Maharaj Anubhav |Sant Swami Maza Sangati |Vilas Gavraskar
15:15
Sant Swami Maza Sangati
Рет қаралды 12 М.
Vishnu Sahasranamam
29:46
Shortcuts of Life
Рет қаралды 28 МЛН