Рет қаралды 3,677
सदर Tv चॅनेल अध्यात्मिक असून चॅनेलवर किर्तन ,भजन,भागवत कथा ,सत्संग,प्रवचन व इतर सर्व अध्यात्मिक कार्यक्रम प्रसारीत करण्यात येतात
Den केबल नेटवर्क चॅनल नंबर २८७ ,रेनबो केबल नेटवर्क चॅनल नंबर ०१४ वर प्रसारीत केले जाते
बालाजी TV चॅनेल वर प्रसारीत होत असणारे कार्यक्रमात सहभागी तज्ञांची / किर्तनकारांची / प्रवचनकारांची मते ही त्यांच्या व्यक्तिगत अभ्यासावर आधारीत आहेत . तरी त्यांच्या मतांशी सदर TV चॅनेल जबाबदार असेलच असे नाही .
आपल्या परिसरातील अध्यात्मिक कार्यक्रमासाठी संपर्क करा मो. ९३७०८२५६६६,९३०७०७२३२४