पुण्यातल्या मराठी बिल्डरांना कोणी आत टाकलं सगळ्यांना माहिती आहे , ते विनाकारण होते कि मुद्दाम होते हे सगळ्यांना माहित आहे
@hemantabiswasharma3992 жыл бұрын
Dsk.
@Menaka-m4x2 жыл бұрын
Marathi naka mhanoo hindunna mhana kinvva brahmannanna
@Market_Mystic2 жыл бұрын
DSK
@Menaka-m4x2 жыл бұрын
Sinhagad institute
@rajanraje93902 жыл бұрын
@@Menaka-m4x navle na?
@dadaramgutal14692 жыл бұрын
सुशिल सर आपली मांडणी अतिशय मुद्देसुद असुन आपला अभ्यास चोर आणि या दरोडेखोरांच्या बाबतीत फार मोठा आहे हे खरे व सत्य आहे त्यामुळे मी आपणास मनापासून धन्यवाद देतो व आपले अभिनंदन करतो
@parashramshrikhande79582 жыл бұрын
हे आहे आतापर्यंत चे महाराष्ट्राचे खरे लुटेरे , महाराष्ट्र, मराठी भाषेचे वापर करून हेच लोक खरे लुटेरा
@sanjaychinchkar38332 жыл бұрын
Pan...vada pav. Sainik..la...kon sangayacha
@buldozarplus37192 жыл бұрын
अलीबाग ,,,,,,,???? ✍🏼✍🏼🤷🏽♂️🤷🏽♂️ जो भी राजनीतिक दल / या नेता मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,, **राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है* शव सेना ऊददधवोदिन 🤑 हर महिने 100 करोड 😇😇😇 *"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,?? अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस * *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽♂️😎😇😇 *टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,? शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝 *अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑
@mrjjgamer72592 жыл бұрын
@@sanjaychinchkar3833 पण एवढे पुरावे देवुन वडापाव खाणाऱ्या चे कान बंद झाले की डोळे मिटून घेतले मग त्याला सुशिलसर तरी काय करणार बर त्यांना खोटे म्हणाव तर ते सगळे पुरावे दिले
@ashokraokakade455 Жыл бұрын
@@buldozarplus3719 भ
@kashinathbhide1657 Жыл бұрын
@@sanjaychinchkar3833 7
@satishjoshi81192 жыл бұрын
दुसऱयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ साधणे हा नेहमीचाच धंदा आहे.
@vilasdongare99002 жыл бұрын
खैरनार साहेबांचे ट्रक भर पुरावे म्हणणे बरोबरच होते परंतु दडपशाही केली गेली
@shreeniwaskale57012 жыл бұрын
काका चं , सुसू आणि कंपनीचं पण सखोल चौकशी होणं आवश्यक व दोषी आढळल्यास सामान्यांच्या प्रमाणे कारवाई होणे आवश्यक ...
@kusumiyer81192 жыл бұрын
Lavasa Project t Faslele Courtat ka Jat Nahee??
@hearttouchingbeats39018 ай бұрын
Like electrol bond
@hearttouchingbeats39018 ай бұрын
Same , what about electrol bonds ? A bloody bastered culture operates electronic media ? Why that bloody bastered culture cant talk on electrol bonds ?
@sudheer0912 жыл бұрын
पापाचा घडा भरला आहे कारण पाप जास्त दिवस लपून राहत नाही. जाता जाता बदनामी जवळ येते आहे
@vasantpande67712 жыл бұрын
होय
@sachinborate19472 жыл бұрын
तो दिवस कधीच नाही येणार जर यायचा असता तर आतापर्यंत कधीच यायला पाहिजे होता कारण सगळेच्या सगळे भ्रष्ट आहेत कारण सगळे आधीच मॅनेज होतात
@vasantpande67712 жыл бұрын
@@sachinborate1947 धीर धरा !! गृहमंत्री देशमुख/ दाऊद इब्राहीम चा मित्र नवाब मलिक/ कमलनाथ चा सख्खा भाचा / शिखांची कत्तल करणारा खासदार सज्जन कुमार/ ठाकरेंचा लाडका सचिन वाझे/ कुप्रसिध्द नाॅटी संजय राऊत ••• कधी अटकेत जातील असे वाटले होते का ??
@sachinborate19472 жыл бұрын
@@vasantpande6771 कीतीही काहीही करुद्या शरद पवार नाही लागत हाताला
@vasantpande67712 жыл бұрын
@@sachinborate1947 अगदी खरं आहे धुर्त शरद पवार अरविंद केजरीवाल आणि उध्दव ठाकरे कोणत्याचसरकारी कागदावर सह्या करीत नाहीत
@ramkb1352 жыл бұрын
पवार साहेबांच्या शिवाय कुठलं प्रकरण या महाराष्ट्रात घडले आहे का? कुठून पण लावा लिंक तुम्हाला पवार साहेब त्यात दिसतीलच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धन्यवाद ED..
@divineangel61652 жыл бұрын
"" सर्वव्यापी (परमेश्वर?)"" 😜😜😜
@prabhakarpathak4722 жыл бұрын
सर्वव्यापी परमेश्वर नाही, भ्रष्टाचारी राक्षस
@divineangel61652 жыл бұрын
@@prabhakarpathak472 👍👍तरीही तो राक्षसच कित्येक जणांचा "परमेश्वर" आहे❗️🤔🤔
@vijaypaithane5552 жыл бұрын
@@divineangel6165 काहीही झाले तरी हे कलयुग आहे, तीन युगा पर्यंत देवांच युग होते, कलयुग, पाप सुरु झाले सगळे देव ... गेले. चौथ्या युगात सगळी कडे महा राक्षसांचेच राज्य चालले आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो. 😆😃🤣😂😜😁👻🦹♀☠️
@divineangel61652 жыл бұрын
@@vijaypaithane555 देवच भ्रष्टाचाराची दिक्षा घेऊन राक्षस झाले आणि त्यांनीच कलियुगाची स्थापना केली किंवा त्यामुळे झाली❗️😝😝😝
@sonalishanbhag57962 жыл бұрын
एक लक्षांत ठेवायचं ह्या मोठ्या नेत्यांचे प्रत्यक्ष पुरावे मिळत नसतात म्हणजे ठोस पुरावे मिळणं कठीण आहे तेव्हा जेल होणं कठीण आहे . पण ह्यांना जेल मध्ये टाकण् म्हणजे ह्यांना परत जिवंत करणं , ह्यांना एकच म्हणजे ह्यांच वस्त्रहरण करून त्यांना expose करायचं आणि ह्यांची राजनीती संपवून टाकायची !!!
@vandanaupadhye77182 жыл бұрын
एकदम बरोबर "महात्मा" करायचे नाही!
@shindevithal95612 жыл бұрын
True
@hemantabiswasharma3992 жыл бұрын
जेल मध्येच पाहिजे. वर्ष 2 वर्षात लोक विसरून जातात. पुन्हा एक एक नंबर आहेतच की. राष्ट्र वादी त्याशिवाय फुटणार नाही. जय श्री राम.
@user-cw3he6ue7s2 жыл бұрын
वाधवा आणि काकांचा संबंध तपासून पाहणे आवश्यक आहे असे वाटते
@कामधेनुगोशाळाउमरीमा.जी.परभणी2 жыл бұрын
तुम्ही जे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सखोल माहिती सांगता , ती माहिती कोणत्याच मीडिया मध्ये का ? दाखवत नाहीत ....कमाल आहे राव
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
चहा बिस्किटे +पाकीट=तोंड बंद
@mohangovindkohale2 жыл бұрын
चहा बिस्किट किंवा ब्रेड खाणारे कसे बोलतात
@prakashvichare58182 жыл бұрын
they are sold ones .
@artcraft5422 жыл бұрын
सत्ता तुमच्याकडे आहे कुणाचेही नावे ऍड करू शकता RSs ची टीम आहे ह्या व्यक्तीला शरद पवार बोलत असतो 2024 la शरद पवार हा bjp ला धोका होऊ शकतो हे bjp ला माहित आहे
@Menaka-m4x2 жыл бұрын
Media kevhach vikla gelay .tyachmule he lok ajunahi sattet ahet .kahi lokanna tar bharat ratna pan milale
@sushamanaik99972 жыл бұрын
जिथे जिथे महा-भ्रष्टाचार तिथे तिथे ह्यांचा संबंध कसा असतो ? E.D. च्या आरोपपत्रातील गोष्टी leak झाल्याचा मानभावी ताईंना एवढा राग का आला ?
@vandanaupadhye77182 жыл бұрын
हव्यास! " जेवढे अंतर चालत जाशील ती सगळी जमीन तुझी" असा वर मिळालेला तो माणूस पळत सुटतो आणि शेवटी थकून प्राण सोडतो अशी काहीशी कथा आहे! तपशीलात काही चूक असेल पण तात्पर्य सूज्ञास सांगणे न लगे!
@sushamanaik99972 жыл бұрын
@@vandanaupadhye7718 👍👌
@mahalappapai99852 жыл бұрын
@@vandanaupadhye7718 Leo Tolstoy chi story aahe... how much land man needs mhanoon
@GuestPune2452 жыл бұрын
@@vandanaupadhye7718 🙏🙏🙏🙏
@vandanaupadhye77182 жыл бұрын
@@mahalappapai9985 धन्यवाद!
@sunilpatil31292 жыл бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही उदाहरण सांगताना एक विसरला नार्को चाचणी मध्ये तेलगी ने कुणाचं नाव घेतलं ते तुम्ही उदाहरणात सांगताना हे विसरला.
@sureshkukade91082 жыл бұрын
बरोबर :😊😊😊
@sudheer0912 жыл бұрын
तेलगू घोटाळ्यात राष्ट्रवादीचेच मोठे मासे होते पण ते प्रकरण यांनीच दडपले
@pravinswami29142 жыл бұрын
सुशील सर 2023 मध्ये हे तीन लोक चांगले जाम अडकणार आहेत एक शरद पवार सर दुसरे अरविंद केजरीवाल आणि तिसरे म्हणजे ममता बॅनर्जी यांना सुट्टी मिळणार नाही 2023 येणारा काळ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल
@vishalnikumbh16912 жыл бұрын
तुमच्या तोंडात खडीसाखर.. असच व्हावे। 🙏🏼
@jagannatharaut14002 жыл бұрын
सही बात है मान्यवर, केजरीवाल का कोई सामाजिक, शैक्षणिक कार्य नहीं है, सामाजिक कार्य नहीं सिर्फ बिजेपी, कांग्रेस को कोसकोसकर,गालीया लेकरं ही राजनिती करते है, राजकारण में लंबी रेस का घोडा नहीं है,दुसरे दिदी आकांडतांडव,चिखना चिल्लना,नाक के निचे पार्थ ने कोटोका घोटाळा किया इने खबर नहीं है.और आदरणीय शरद जी इनपर किसी को भरोसा नहीं है,भरोसेमंद है ही नहीं, नैतिकता, निर्माण यह काम नहीं सिर्फ गुंडोके सरदार है.
@vasantpande67712 жыл бұрын
निश्चित
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
तथास्तु
@sudhabhave46302 жыл бұрын
असं झालं तर खरच महाराष्ट्राला आनंद होईल.
@chandradp86562 жыл бұрын
अझीम ओ शान शहेनशाह पत्रावला चाळीतल्या गैव्यवहारप्रकरणी सुद्धा आहेत! वाह रे वाह पातशहा!😜😝😂😄
@Ananayaa242 жыл бұрын
सुसु ताई चा मिडीया बाईट ऐकला, आतून धाबे दणाणले आहे, उगीच उसने अवसान आणून बोलत होत्या, बाकी मजा आली ऐकताना..
अगदी खरं! चाटे या ना त्या प्रकारे बाजू घेतच असतात.
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
@@pravinshirgaonkar6797 अगदीच बरोबर
@ckpatekar2 жыл бұрын
काही कारण नसताना तुरुंगात टाकायला ED काय महावसुली सरकार नाही .ठोस पुराव्या शिवाय ED अटक पण करू शकत नाही हे न कळण्या इतपत आता जनता आडाणी राहायली नाही ....
@fantasycalculations29722 жыл бұрын
Tyala dhuvun ghetlay
@ravindradhotre43962 жыл бұрын
@@ajitmangarulkar8991 000pppp00
@satishrekhi Жыл бұрын
विनाकारण कोणी पुरावा नसताना एखाद्या ला अडकवत असेल तर संजय राजाराम राऊत यांचे बाबतीत कोर्टाने ताशेरेही ओढले त व निरपराध राऊत बाहेर आहे त😮
@ravindrakunte77 Жыл бұрын
आगदी बरोबर
@vinoddeshpande51902 жыл бұрын
खिल्लारी भूकंप पूर्ण खाल्ला
@kuldeepshelar91162 жыл бұрын
तुम्ही जरा सांभाळून रहा सुशील सर 🙏एकटे फिरू नका नम्र विनंती... तुमचं सत्य बोलणं काही लोंकाना आवडत नसेल.. काळ्जी घ्या स्वतःची 🙏
@Bhartha-18578 ай бұрын
खरे आहे.. पवार साप आहे, कधी डसेल याची खात्री नाही... कुलकर्णी साहेब, खूप धाडस करुन सत्य बोलत आहेत.
@prashantpatil31302 жыл бұрын
वाकडे काका ना वाटते लोक मूर्ख आहेत ...विनाकारण आत टाकले म्हणे ...कोर्ट जमीन का नाही देत मग ? साधा सोपा प्रश्न ....
@namitomk2 жыл бұрын
Court madhe न्याय करणारे माणसे आहेत. त्यामुळे राज्यकार्त्यनची खप्पा मर्जी होउ नये म्हणून प्रयत्न करणार की. काही वेळा जमिन देण्यात कीन्वा न देण्यात adathala येत असणार.
@prakashgovekar7020 Жыл бұрын
'वाकडे काका' संबोधन आवडले.
@dhananjayharidas21672 жыл бұрын
आता फक्त वाट बघणे आपल्या हातात आहे. जे होईल ते चांगलेच होईल एवढीच अपेक्षा.
@devidasdandgaonkar64213 ай бұрын
ते लवकर घडो एव्हढीच परमेश्वराला विनंती
@VertexExp2 жыл бұрын
आख्या भारताला माहीत आहे साहेब कसे आहेत ते.. अगदी नाॅर्थईस्ट भारताता मध्ये कुठेही विचारलं तरी साहेब कशासाठी फेमस आहे हे समजेलं...
@mukeshvathore7922 жыл бұрын
वाह सत्य भाषा हिम्मत सर् तुमच्यातच आहे
@milanp35072 жыл бұрын
3 कोटी ही लहान amount आहे त्यावर अजून दोन शून्य असतील, ED ला ती लवकरच मिळेल
@vijaychalikwar21232 жыл бұрын
कुलकर्णी साहेब खूपच सडेतोड बोलताय सांभाळून राहा
@krishnakumarraut58212 жыл бұрын
अगदी योग्य खबरदारीची सूचना केलीत साहेब .
@abhishekpatade30552 жыл бұрын
@@krishnakumarraut5821 ho
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
काळजी घ्या साहेब
@mumbaiseaopsamity40092 жыл бұрын
True
@poojamore6272 жыл бұрын
चोराने काळजी घ्यावी कुलकर्णी साहेब यांच्या बाजूने सच्ची जनता आहे 👍👍
@dattatraymohite5652 жыл бұрын
ज्याचे उच्चार कळत नाहीत त्याने आता काय करावे हे काय सांगायची गोष्ट आहे का ?
@HamaraHindustann2 жыл бұрын
अजुन वोहरा रिपोर्ट चे काही नाही झाले जे सर्वात खतरनाक आहे तर ह्याच काय होणार?? पवार प्यादा ला फिटवतात फक्त. 🙏 बाकी तुमच्या विवेकबुद्धि वर.
@GuestPune2452 жыл бұрын
⏰😷 Final nail to the episode is expected in the ED Process
@buldozarplus37192 жыл бұрын
अलीबाग ,,,,,,,,,.??? ✍🏼✍🏼🤷🏽♂️🤷🏽♂️ जो भी राजनीतिक दल / या नेता मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,, **राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है* शव सेना ऊददधवोदिन 🤑 हर महिने 100 करोड 😇😇😇 *"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,?? अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस * *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽♂️😎😇😇 *टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,? शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝 *अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑
@jagannathalhat73342 жыл бұрын
निवेदन द्या ,घणाघाती,न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढा .टाईम बंधन टाका.
@jagannathalhat73342 жыл бұрын
घरात बसून सोशल मेडिया चालवू नका. "अरे भाई निकलके आ घरसे, आ घरसे"
@vasantapatil48912 жыл бұрын
संजय राऊतला विनाकारण अटक केली असे पवार साहेब बोलले म्हणजे खरा आरोपी दुसराच कुणीतरी आहे असे तर म्हणायचे नसेल पवार साहेबांना 😜
@krishnakumarraut58212 жыл бұрын
शक्य आहे .
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
खरा आरोपी मीच आहे त्याला विनाकारण त्रास कशाला असे वाटत असेल मनातल्या मनात
@sureshmahadik21622 жыл бұрын
@@yuvrajjadhav5819 अगदी बरोबर.
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
@@sureshmahadik2162 🙏🙏धन्यवाद
@jayhind1952 жыл бұрын
सुशील जी तुम्ही खरच या माणसा पासून सावध रहा.
@hemantsawant53852 жыл бұрын
सब गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं...
@vinodphutane74012 жыл бұрын
Thank you Kulkarni ji for exposing all the corrupt crooks of Maharashtra.
@prakashroplekar57032 жыл бұрын
JAI.MAHARASHTRA
@prasadlakade85582 жыл бұрын
Manuvadi
@anuradhainamdar98302 жыл бұрын
@SOMनाथ उgale
@sureshchavan91592 жыл бұрын
@@anuradhainamdar9830 ff
@pratapnangare97342 жыл бұрын
पेरलय ते उगवणारच! निसर्ग नियम आहे! त्यात कोणी बदल करू शकत नाही.
@dilipgujar37342 жыл бұрын
शहनशाह लवकरच राऊतला भेटणार अस दिसतय
@annawable79642 жыл бұрын
काही कारण नसताना आत टाकले म्हणतात पवार साहेब वा, हसावे की रडावे, की यांची किव करावी.
@vasantpande67712 жыл бұрын
ते न्यायमूर्तिंचा अपमान करीत आहेत
@pramodkambli61082 жыл бұрын
उगाचआतटाकलेयम्हणतातसाहेब मगयाना टाका आत
@HemaRaut-rx1zs2 ай бұрын
Kahi kalji nasavi Bhagvaanke Ghar der hai magar andhaar nahi.
@purushottamdeshpande6872 жыл бұрын
ज्यांनी आयुष्यभर स्वतःचा स्वार्थ बघितला.निर्लज्जपणा , कोडगेपणा याशिवाय अनेक दुर्गुण असूनही जनतेला लुबाडत राहीला.परमेश्वर दरबारी माफी नाही.
@bharatithakar82472 жыл бұрын
कुठे तरी आलंच होतं ना, तेंव्हा शरद पवार न्यायाधीश होते 🤔😱मग आता त्याचमुळे ते म्हणतात, "विनाकारण"... देशमुख, नबाब अन् राऊत अटकेत आहेत. 😩😩😩😡😡
@panditkharade63492 жыл бұрын
खाऊन पिऊन तोंड स्वच्छ पुसून साफ झाले..
@ashokkadam2642 жыл бұрын
वा | कुलकर्णी साहेब छानच विश्लेषण 👍👍
@rajashreehajare66792 жыл бұрын
सूशीलजी, शरद काय सांगतात ते ऐकायला सांगता पण आम्हाला ते बोलतात त्यातला एकही शब्द कळत नाही ़आणि सजय राऊतच प्रकरण ED नी लवकर निपटून ते पैसे पत्राचाळीतील लोकांना देऊन मार्गी लावाव, की त्या लोकांनी आयुष्यभर ED चे किसे ऐकत बसायच
@shriramkshirsagar25782 жыл бұрын
आम्ही भ्रष्टाचार करु शिष्टाचार च दाखवू. आम्ही संत नाही व राजकीय क्षेत्रात फक्त सेवा भाव नाहीं तर मेवा ,तोडपाणी साठीच आलो आहोत.
@sureshbasa48662 жыл бұрын
भ्रष्टाचाराचा महामेरू - शरद पवार
@sanjaychinchkar38332 жыл бұрын
Khare aahe
@sunitasodhani91352 жыл бұрын
खर कोणत्याही प्रकरण मध्ये पवार अड़कत कसे नाही
@prakashroplekar57032 жыл бұрын
KING MAKER MAHARASHTRA
@kss24052 жыл бұрын
समर्थांचीया सेवका वक्र पाहणारा भूमंडळी एकच अजाणता राजा.
@Menaka-m4x2 жыл бұрын
@@ashokdeshmane9661 exactly
@sonalishanbhag57962 жыл бұрын
#बाबरमती म्हणजे #बरमुदा triangle !!!
@vidulamarulkar77582 жыл бұрын
great sir 🙏 u pl take care. इतिहास खूप भयानक आहे .😔
@gabbar_jan_blossom48342 жыл бұрын
पवार नी राऊत हे "मामा - भाचे " आहेत ओ हया लफड्यात....... 🙏🙏🙏
@Khavchat2 жыл бұрын
0:51 👈😁 नॉटीराव हा ‘सायबा’चा माणूस!! पण ‘सायब’ कोणाचा माणूस हे ज्युनियर राणेंमधील सिनियर राणेंनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते.😁😁😁
@Ananayaa242 жыл бұрын
राणे कुटुंबीय भारी आहे बाकी, ज्या पक्षात असतील त्याच्या शत्रु पक्षाची सगळी गुपितं यांच्याकडे असतात. बाकी पवार ठाकरे लोकांना धडा शिकवायला हेच हवेत, शठे शाठ्यं समाचरेत...
@Khavchat2 жыл бұрын
@@Ananayaa24 येस्स!! खमके कुटुंब!!👍😁
@umeshpaygude19102 жыл бұрын
कमेंट्स मध्ये छायाचित्रे टाकण्याची सोय असती तर कुणीतरी त्या फोटोत माँर्फीग करून फोटोतील बँकग्राउंड कोठडीची केली असती जणूकाही स्वागत करत आहे
@vasantpande67712 жыл бұрын
दाऊदच्या वकिलांना राज्यसभेची खासदारकी दिली पवारांनी
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
नाॅटी बद्दल मोठे साहेब आणि छोटे साहेब तोंड का उघडत नाहीत असे सुशीलजी आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलत होते झाकली मूठ सव्वा लाखाची की अमाप कोटीची😃लवकरच कळाले तर बरे होईल
@dadaramgutal14692 жыл бұрын
सुशिल सर ज्यांना चांगले म्हणायचे तेच फार मोठे दरोडेखोर आणि लुटेरू आहेत सर रावणाची राख रांगोळी झाली इथे काय कुणाचे घेऊन बसताय वेळ कुणालाही सोडत नाही वाट पहाणे महत्त्वाचे आहे
@dinkarraodeshpande80052 жыл бұрын
न्यायालयात सिद्ध करणे अत्यंत कठीण आहे
@deepakredekar72482 жыл бұрын
खूपच छान!!!👌👌👌सुशीलजी👍👍👍👍🙏🙏🙏💯👍
@sandeepkambli58242 жыл бұрын
प्रोजेक्ट सुरु करायचे सर्व सेट करायचे आपला हिस्सा घ्यायचा आणि बाजूला निघून जायचे.
@pradeepdeshpande48392 жыл бұрын
Beautiful and factual analysis.
@sunitakute7887 Жыл бұрын
Kakala Aurangzeb avadto
@bharatbahte14962 жыл бұрын
उगाच नाही "गुप्तांना वाधवान फॅमिलीचा कळवळा आला...
@शिवचक्षु2 жыл бұрын
भ्रष्टाचाराचा महामेरू परमेश्वरा राजकारणी लोकांना चांगली बुद्धी द्या
@ravibhalerao60422 жыл бұрын
पत्रा चाळीचे पत्र हरवलं ते ED ला सापडलं . काका मला ठोकणार UT मला ... कोण संजय ... आमचा राउटर बिघडलाय .. नेटवर्क च येत नाही... नो कंमेंट्स
@mukundjoshi49482 жыл бұрын
त्याच पत्रा चाळ बाबत जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर गोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यांनी म्हाडा मार्फत तुमचे सगळे काही व्यवस्थित करू असे नुकतेच सांगितले होते.
@GuestPune2452 жыл бұрын
ED is on the right track & using a correct evidences to Trap ⏰😷
@Kishu7352 жыл бұрын
चांगले स्वप्नरंजन आहे
@vitthalmagar29572 жыл бұрын
@@GuestPune245 एए
@pratapsingp19602 жыл бұрын
Somnath Uagle ne sending information is very false ahe
@rajupnjkr2 жыл бұрын
@@Kishu735 काहो! तुम्हालाही साहेबांच्या अटकेची भीती किंवा काळजी वाटते का? अनिल देशमुख ( १०० कोटी/ प्रतिमाह वसुली कालावधी डिसेंबर १९ - ते १३ मार्च २०२१ वाझे एनाये. अटक नवाब मलिक ( १२ मार्च १९९३ ते १९९९ - २००५ या काळात टेरर फंडिंगचा मामला) यांच्या प्रकरणातही अंतिमत: साहेबांपर्यंत पोहोचणारच. सर्व चोरे चौकशी भ्रष्ट महामेरु प्रति गच्छती! जसे सर्व देवे नमस्कार: केशवं प्रतिगच्छती अर्थात कोण्याही देवाला नमस्कार करा तो अखेर केशवा कडेच जातो अगदी तसेच या हायप्रोफाइल चोरांची चौकशी तपास यंत्रणांना भ्रष्ट महामेरु साहेबांकडेच घेऊन जातेच. म्हणून आता त्यांनीच स्यु मोटो म्हणजेच स्वतहून सप्टे २०१९ प्रमाणे म्हणजेच शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणाच्या कोर्टाच्या अंतरिम निकालानंतर जसा इडि कार्यालयात चौकशी साठी जाण्याचा हट्ट धरला होता तसंच आता जावं . जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@cpraveen822 жыл бұрын
@SOMनाथ उgale Malaka Virodhat te kase kai bolnar
@namdeotaru62072 жыл бұрын
सुशिलजी अहो मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा व्होरा समिती अहवाल जाहीर करून तमाम करण्याबाबत निकालात काढा आणि बळी पडलेल्या मृतांच्या आत्म्यास शांती मिळू द्या ना.
@vijaykalangutkar78132 жыл бұрын
Mashiditil 13 va bomb sphot.
@pramoddushi5422 жыл бұрын
काहीही होणार नाही. कायदा फक्त सामान्य माणसांना. कुठल्याही राजकीय नेत्यांना कही होत नाही, झालं तरी, आत मस्त सगळी सोय असते. हे असंच चालणार, गेली कित्येक वर्षे हेच चालू आहे.
@vasantpande67712 жыл бұрын
आता मोदीजी आहेत
@shamkapse97702 жыл бұрын
💯✔️☝️🤝🙏
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
अगदी माझ्या मनातले बोललात गरीबांना अलग न्याय दिला जातो ही गोष्ट खरी आहे
@madhukardixit51132 жыл бұрын
मलाही तेच वाटते
@sharads.20672 жыл бұрын
लवकरात लवकर या घोटाळ्यात अडकलेले बगुला भगत यांच्या विरोधात आरोप सिध्द होऊन यांच्या मुळे बेघर झाले आहेत त्यांना न्याय मिळावा ही आशा आहे. बाकी कलियुग आहे सांगता येत नाही.
@mohan17952 жыл бұрын
५:०० शरद पवार ना ईडी ने नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागायला हवे... 😡👊
@ramaganpath2 жыл бұрын
This is called hitting the nail straight on the head. Keep going like this Sushil ji. Lookin forward to more such investigative journalistic posts. 😄🙏
@sanjaybopshetty74062 жыл бұрын
मुंबईतल्या नामी बिल्डर्सनी construction साठी जमीनी clear करून देण्यात साहेब तरबेज आहेत
@jagannathalhat73342 жыл бұрын
भारतीय पुराव्याचा कायदा इतर सर्व कायद्यापेक्षा शक्तिशाली आहे. काय व्हनार नाय! ताकदीनं दाबादाबी व्हईल
@poojamore6272 жыл бұрын
कधीचं पंचांग काढलं का नुसतेच आरोप कुठे गेले शासन आणि घटना आणि कायदे कुठे गेले काढा पंचांग करा एकेकाला अटक टाका आत मध्ये. संजय राऊत बरोबर भरपूर जागा रिकामी आहे 👍👍🙏🙏
@sushamaapte72682 жыл бұрын
😭😭विश्वप्रवक्ते आता पुरते बाराच्या भावात..आणि आपल्या बरोबर इतरांनाही डुबवणार 😭😭😭च््च्..च्
@manoharmorajkar99862 жыл бұрын
स्वतःला शिवसेनाप्रमुखांचा कट्टर शिवसैनिक म्हणऊन घेत होते, मी निर्दोष आहे, मला फसविले गेले, सारा महाराष्ट्र पेटून उठेल म्हणून टाहो फोडायचे.
@maheshbisen4212 жыл бұрын
नमस्कार सुशीलजी 🙏 यांची संपूर्ण पोलखोल समजा उन सांगितल्या बदल धनयेवाद!
@manishvispute66502 жыл бұрын
भस्मासुर आहे. खाणारा कोणी नाही सगळं परक्याचे धन होणार आहे तरी हाव संपत नाही.
@sunildaithankar44832 жыл бұрын
सुशीलजी खूप छान,माहितीप्रद व्हिडीओ,आगे बढो,जनता जनार्दन आपल्या बरोबर आहे.
@satyamvad49502 жыл бұрын
👌 खुपच छान सांगीतल सुशिलजी !! काहींना सु सु च झाली आसल ऐकुन 😄😄
@gajananansingkar96032 жыл бұрын
काही चॅनेलचे पत्रकारांना असे वाटत आहे की आपल्यालाही असाच लाभ मिळेल
@jamesfernandes9682 жыл бұрын
I love to hear your political analysis . Excellent analysis. Keep it up .
@akshayvaidya28442 жыл бұрын
Thanks
@Raja-up6yv2 жыл бұрын
१०० अपराध भरत आलेले दिसत आहेत. शरद पवार, राऊत साठी इतके कासावीस इतके हळवे का झाले आहेत याचा उलगडा होण्यास सुरुवात झाली आहे. ।। सत्यमेव जयते ।।
@balwantjoglekar35992 жыл бұрын
वयोवृद्ध माणूस आहे, कोणी कीतीही, वाजवले तरीही परीणाम शुन्य, आहे , मी यांचा पाठीराखा अजीबात नाही, पण एकच, वेळ नीघुन गेली आहे, जांनी ज्यांची घरे भरुन घ्यायची होती त्यांनी घेतली आहेत
@hemantabiswasharma3992 жыл бұрын
वेळ जात नसते, वेळ येत असते.
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
यांच्या कडे आजारी पडण्याची नाटकी कारणे असतातच
@jai11212 жыл бұрын
Thank you Sushilji for beautifully exposing Maharashtra's neech SHAKUNI Mama.
Sushilji, your investigative 🔎 journalism 👏 I appreciate your way of representing and putting them in a simple way that common people like us can understand. These so called politicians wear double mask.Your comparison of gopis to corruption is laudable. Pl stay safe.
@jaywantshinde35852 жыл бұрын
अःओए
@vijaychitnis2752 жыл бұрын
He should be investigated n charged n punished. He is the main man behind many scams.
@nandkumarhombalkar89142 жыл бұрын
आपले विश्लेषण अभ्यासपूर्वक आहे.सुशील जी फार मोठ्या सुरंगात आपण हात घातलेला आहे.आगे बढो...
@sureshkukade91082 жыл бұрын
चालती मधे माणुस सर्व विसरतोआणि एकदाच्या पळतीने मानसाचे बेहाल होतात :
भ्रष्टाचार वसुली जिथे अनुभवी जेष्ठ नेते तिथे सक्रिय असनारच हे समिकरण आहे
@ratnakarjadhav14732 жыл бұрын
Those who are involved direct or indirect must be drastically punished.
@dbdb77452 жыл бұрын
कुठे प्रभू श्रीकृष्ण आणि कुठे हे कर्करोगाने सडलेले म्हातारे गाढव
@arundedhe88342 жыл бұрын
Central govt is giving long rope to Pawar family .
@rajeshmistry72142 жыл бұрын
Sushilbhai.. We eagerly waiting for the moment when raut, pawar, anil deshmukh, nawab malik does high level meeting in jail barrack.
@satishmohite22042 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण । भ्राष्टाचार का बादशाह, अवॉर्ड वीजेते
@avadhutaradhye93082 жыл бұрын
नाही, काही पोचणार नाही. तेल लावूनच असतात कायम.
@vrindabaride66862 жыл бұрын
अतिशय निर्भिडपणे बोललात याबद्द्ल आभार v धन्यवाद
@rajangurjar21832 жыл бұрын
त्या BP वाल्यालाही करमत नसेल त्यांचा TRP वाला आर्थर रोडला बसलाय.
@bhanumudholkar61492 жыл бұрын
सुशील कुलकर्णी ला सांभाळ पाहिजे महाराष्ट्र सरकारने ,त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो,दुसरी बाब महाराष्ट्र सरकारने आता पर्यंत किती पत्रकारांना घरे दिली,हे जाहीर करावे.
@gjoshi49862 жыл бұрын
The Omnipresent Senior Pawar... or is it jithe gadbad tithe amhi🙄🙄.
@vidyadharprabhu9502 жыл бұрын
Solid analysis.
@chotachetan64742 жыл бұрын
Just two words....Bulls Eye !!
@ashokbband64732 жыл бұрын
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॉपी थॉट गुड गुड वनवनववनवन वन वनवनववनवन वन वनवनववनवन धन्यवाद सरश्री
@yashwantbagwe23452 жыл бұрын
Hats off to you, Sushilji.
@rajkumartapadiya5102 жыл бұрын
व्होरा समितीचा रिपोर्ट जनते समोर पुर्ण पणे उघड केले पाहिजे आणि बारामती ते मुंबई दिल्ली पर्यत सर्व संपत्ति ची चौकशी केली पाहिजे आणि अनेक पैशाची देवाण घेवाण ची चौकशी केली पाहिजे
@devidassoni58602 жыл бұрын
Sare praman ektra kar liye hai isiliye PM ne 15 agyat ko kaha hai ki desh ka luta paisa unhe lautana hoga bas ab dheere dheere 2024 ke pahile sabki bari aayegi.
@pradeepsd702 жыл бұрын
सुशील साहेब वक्फ बोर्ड या विषयावर एक सविस्तर पोस्ट करावी, तसेच जनमत चाचणी मांडावी
Please keep it up sir, doing very well, please expose all corrupt shameless and hopeless politicians.,..
@pradeepsaraf50102 жыл бұрын
"जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" हे देवाबद्दलचे भाव वेगळे... आणि साहेबांना वाटते, ते भगवंताचे स्वरूप आहेत़... पण ते कायम नको त्या गोष्टीत सांगाती असतात... नामानिराळे राहणे, हीच एक देवाची खूण मात्र त्यांच्याकडे आहे... haha...
@shaileshburse40082 жыл бұрын
एकंदरीत ...पत्रा चाळ इथला पत्रा बराच जखमी करणारा आहे.....असे दिसते.🤣
@dilipgujar37342 жыл бұрын
व्होरा कमिटी रिपोर्ट बाहेर काढा, इक नंबरचा आरोप आहे शहनशाह वर