Рет қаралды 67,001
रात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokan #CrabCatchingInVillage #KokanMansoonCrab #NightCrabCathing #sforsatish
कोकणात पावसाळ्यात नदीला भरपूर खेकडे येत असतात. दरवर्षी पावसाळ्याच्या या मोसमात रात्रीच्या वेळेस बॅटरीवर नदीचे खेकडे पकडले जातात. हे खेकडे अतिशय स्वष्टी लागतात आणि ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. जुनी माणसे खास आवर्जून या दिवसात बत्ती घेऊन नदीतले खेकडे पकडायला जायचे. या खेकड्याच्या रस्सा अतिशय भारी लागतो. रात्रीच्या वेळेस खेकडे पकडायला जाणे हा एक वेगळाच अनुभव असतो. रातकिड्याचा आवाज, नदीचे खळखळ करत वाहणे, मधेच पावसाची सर असा सर्व निसर्गाचा अनुभव घ्यायला मिळत असतो. कोकणात सर्रास सर्वच गावामध्ये असे नदीमध्ये जाऊन खेकडे पकडले जातात. प्रत्येकाच्या खेकडे पकडण्याचा आठवणी असतील त्या आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy