Anil Lanjekar. अती महत्वाची माहीती मिळाली. धन्यवाद.
@ramakantmalvade39829 ай бұрын
हा विडी ओ फारच चांगला होता व उपयोगी होता.आभारी आहोत.
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@vishwanathsuvernkar90076 ай бұрын
माहिती sakhol dili धन्यवाद
@VisnuKondilkar6 ай бұрын
Jjjjjkjjjk⁹❤987o@@ayurvedshastra5705
@Ramchandra-w8u10 ай бұрын
दन्यवाद सर आपण खुप महत्वाची माहिती आम्हाला तुमच्या कडून मिळाली आहे. मलाही हा दोष निर्माण झालेला आहे. तर आपण सांगितलेले उपाय मी नक्किच करेन. 👍👍🙏🌷
@farooqueraut90179 ай бұрын
माहिती छान दिली ; धन्यवाद! विडिओ थोडी लहान असली तर लोक जरूर ऐकतील / पाहतील ; थोडक्यात आवरण्याचा प्रयत्न केला तर अती ऊत्तम ; सप्रेम सलाम !
@ayurvedshastra57059 ай бұрын
रोज Views भरपूर येत आहेत अनेक जण पाहत आहेत सविस्तर सांगितले तर अनेकांना आवडते असे या विडिओ च्या views likes आणि comments वरून समजून येते youtube authentic आणि समाज उपयोगी विडिओ अधिक promote करतो असा गेली 5 वर्षांचा अनुभव आहे
@TilottamaWaghule6 ай бұрын
😅17:12 @@ayurvedshastra5705
@sunilshinde82326 ай бұрын
Nakkich sir
@vijaykumardhekane8617Ай бұрын
इन्सुलिन स्टोअर करण्याची व देण्याची योग्य मार्गदर्शन करा.
@HemchandraRaje9 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती.
@ayurvedshastra57057 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@rgpatil59863 күн бұрын
उपयुक्त माहिती सोप्या भाषेत दीदी त्या बाबतीत आपले मनःपूर्वक आभार
@kalpanayadav5115 ай бұрын
नमस्कार सर, माझे वय 60+आहे.मला रात्री दररोज तीन ते चार वेळा उठावे लागते.तसेच उठल्यावर पळत वाॅशरूमला जावे लागते, बऱ्याच वेळा कपडे ओले होतात, त्यामुळे रात्रभर शांत झोप लागत नाही.तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप आधार वाटला, तुम्ही सांगीतलेला उपाय आजपासून सुरू करत आहे.धन्यवाद डाॅक्टरसाहेब.
अतिशय छान उपयुक्त समजून माहिती दिली डॉक्टर साहेब आपले अतिशय आभारी आहोत
@dkarande679 Жыл бұрын
श्री मान डॉक्टर साहेब आपण दिलेली माहिती फारच चांगली आहे धन्यवाद
@ayurvedshastra57057 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@zakirinamdar90905 ай бұрын
Maza 8 Varsha cha mulga aahe to ratri bed var urine karto
@vaishalibanabakode2567 Жыл бұрын
खूप महत्वाची माहिती सांगितली तुम्ही very useful for me
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@drprakashphutane86795 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे डॉक्टर साहेब खरोखर मी आपला शतशः आभारी आहे कृपया असेच काही व्हिडिओची आम्हाला माझं नाव डॉक्टर प्रकाश फुटाणे आहे मी एक समाजसेवक आहे हॉस्पिटल मधील कामे पूर्णपणे फ्री मध्ये काम करतो आपल्या यूट्यूब चैनल वरती मन फार बघून प्रसन्न झाला आहे असे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो
@sushmadevang83989 ай бұрын
हॅलो नमस्ते खुप छान माहिती दिली धन्यवाद सर मलाx फार आवडली सुंदर व्हेरी नाईस OK
@sahebraobhalekar-77945 ай бұрын
नमस्कार डाॅक्टर. आपला व्हिडिओ जनकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे
@shridharchhatre20585 ай бұрын
मार्गदर्शक माहिती आवडली.प्रत्येक व्यक्तीने स्वत:वर लक्ष ठेवून आलेल्या अनुभवातून पुढे गेल्यास फळ निश्चित मिळते हे मी स्वानुभवतून साङ्गू शकतो.
@vishuphad10 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
@vishuphad10 ай бұрын
अशाप्रकारचा मला त्रास आहे माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे
@santoshsupekar23672 жыл бұрын
तुमच्या टिप्स खरोखर उपयोगी आहे
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@madhukardeshmukh12602 жыл бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ashagolhar85424 ай бұрын
डॉक्टर साहेब आपण दिलेली माहिती खूपच जीवनासाठी आपण दिलेली माहिती योग्य आहे योग्य आहे
@ratilalvasaikar87716 ай бұрын
खूप सुंदर माहीती दिली डंक्टर साहेब!!! मी पुर्ण विडीयो बघीतला व सूचवलेले ऊपाय आजपासुनच सुरु करीत आहे. मला रात्री वारंवार लघवीला जावं लागत होते म्हणून मी त्वरीत हा विडीयो बघीतला!! धन्यवाद!!!🙏🙏🙏
@meerasonawane36225 ай бұрын
😂 4:04
@dilipprayag57775 ай бұрын
डॉ. रावराणे सर, आपण दिलेली माहीती अगदी छान, सुंदर आणि सर्वांसाठी उपयुक्त अशी आहे. धन्यवाद !!
@sadanandkamthe8670 Жыл бұрын
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
@subhashhandore79865 ай бұрын
फार चांगली सविस्तर माहिती दिली डॉक्टर साहेब.
@anuradhamaadhavi90825 ай бұрын
खरच खूप चांगली माहिती मिळाली आहे तुम्ही सुचवलेल्या टीप्स नक्कीच लक्षात ठेवून तसे आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन अनुराधा माधवी मुंबई
@prakashaghor82726 ай бұрын
खूप चांगली व सखोल परिपूर्ण माहिती मिळाली ऐकली व महवाचे मुद्दे लिहून ठेवले
@hridaynathlad50146 ай бұрын
डॉ रावराणे सर, सुंदर आणि सखोल माहीती दिली,सर्व सामान्य लोकांना याचा उत्तम फायदा होईल. धन्यवाद
@pratibharawool42735 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली छान रावराणे सर
@pratibharawool42735 ай бұрын
मला विस वर्ष झाली शुगर आहे रात्री 34वेळा लघवी ला जाते
@vijaysinghrajput165 ай бұрын
Dr. आपण अतिशय सुंदर माहिती सोप्या भाषेत,सविस्तर उपायासह दिली.धन्यवाद.
@dilipchaudhari5886 ай бұрын
डॅाक्टर साहेब, तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती, खूप सोप्या व सर्वांना सहज समजेल अशा पध्दतीने सांगितली. धन्यवाद.
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@madhukarpisal40722 жыл бұрын
डॉ साहेब नमस्कार छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ayurvedshastra57057 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@j.d.sapatnekar49495 ай бұрын
I am 80 year man. I have diabetes & enlarged Prostate glands I do get up 3 time every night but I fall asleep soon afte. I also have Clear balane. I mange it with support in my bed roo & bathroom am ex Camando & wish to reoin my gp can I do it now?❤🎉
@anantpatil43155 ай бұрын
लघवी विषयी खूप चांगली माहीती दिल्याबद्दल साहेब तुमचे मनापासून. धन्यवाद
@ayurvedshastra57055 ай бұрын
@@anantpatil4315 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@jayshreekulkarni748410 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏 अतिशय महत्त्वाची व उत्तम माहिती आपण सोपे उपाय सांगून दिल्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sudamgangurde21226 ай бұрын
उपयुक्त माहिती सांगितली.
@pravinpandurangraut79146 ай бұрын
16:03
@RatnakarTelavane10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद😘💕❤🎉
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@rajendarwani99912 жыл бұрын
मस्तच महत्त्वाचे आहे माझ्या साठी
@dilippanchal68116 ай бұрын
👍
@ShivajiPatil-rl7fl11 күн бұрын
एकदम बरोबर व उत्तम आरोग्य साठी माहिती कळवली
@nilkantharaokale3486 Жыл бұрын
खुप छान व उपयुक्त माहिती... धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🏻
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@9b21vihaanpatel2 жыл бұрын
फार छान माहिती डॉक्टर..धन्यवाद
@raghunathghag6834 Жыл бұрын
😊
@prakashkute225510 ай бұрын
Good information thanks
@vaijanathmanejaybhole98656 ай бұрын
Trifala.cbhuran. Kane yog. Ka @@prakashkute2255
@appasahebjadhav8196 ай бұрын
नमस्कार साहेब तुम्ही माहिती चांगली दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब
@ShatanandPotfode-yz1ee Жыл бұрын
नमस्कार सर आपणांस खूपखूप धन्यवाद सर आपण सांगीतले ला उपाय हि केला मला फायदा झाला त्या करीता आपणांस धन्यवाद
@MurlidharNalwade10 ай бұрын
❤😊
@nivasjadhav81554 ай бұрын
तुम्हाला कशामुळे त्रास होत होता आणि तुम्ही त्याच्यावर काय उपाय केले प्लीज सांगा मला चार ते पाच दिवस झाले त्रास सुरू झाला आहे.
@sushilagaikwad57522 жыл бұрын
डाॅक्टर साहेब नमस्कार खूप चांगली व सोपी आवश्यक माहिती दिली आहे.
@akshadak2010 Жыл бұрын
Preeti
@sanjaymandole32592 жыл бұрын
डॉक्टर साहेब धन्यवाद खूप खूप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@ShivajiPatil-rl7fl11 күн бұрын
खूप छान मुलाखत देताना सांगितले माहिती
@raghunathbanne38016 ай бұрын
अंती उत्तम सादरीकरण करण्यात आले आहे.आभारी आहोत.
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@HAREKRISHNARADHERADHE-j4x Жыл бұрын
हरे कृष्णा राधे-राधे सर आपने बहुत अच्छी जानकारी दिए उसके लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद
@Sbhogan Жыл бұрын
Mala Parkinson cha tras aahe. Tyacha mule ha tras asava ka? Yachasathi kaya karta yeyil ka?😢
@meena71463 Жыл бұрын
Chhan maahiti
@MandaAmbekar-uy5yc10 ай бұрын
70 BM ii 😅😅😊@@meena71463
@rkk72187 ай бұрын
Hare Krishna ❤
@dagadudarshale69106 ай бұрын
❤❤
@uttamvarpe654012 күн бұрын
Dr खूप छान माहती सांगितलीं धन्य वाद
@vasantpatil17455 ай бұрын
मला पण वारंवार लघवीला जावे लागते त्या मुळे झोप पूर्ण होत नाही
@sanjeevpatil398Ай бұрын
मला पण हाच त्रास होतो
@sanjivanibangalbhatti9610 Жыл бұрын
फार चांगली माहीती दिलीत सर ,🆗
@sadashivkulkarni46167 ай бұрын
❤😂🎉😢😮😅😊😊
@nileshghadage48305 ай бұрын
छान.माहिति.दिलि.आभारी.आहोत.
@priya-df4pm8 күн бұрын
तुम्ही छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद
@pratibhasuryawanshi986610 ай бұрын
Very grateful information sir thanku so much sir you are a great Doctor
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@jayantdesle69985 ай бұрын
छान आणि उपयुक्त माहिती
@ShobhaGavali-h9e10 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर अशीच माहिती देत रहा
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@uttamraodeshmukh17512 жыл бұрын
अतिशय सविस्तर आणी उपयुक्त माहिती.
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@bharativaijwade99052 жыл бұрын
मला शुगर आहे हे लक्षणं आहेत हा उपाय करुन का
@narayanthere6 ай бұрын
Dr साहेब नमस्कार. खूप उपुक्त माहिती दिली. धन्य वाद . नारायण थेरे नासिक इगतपुरी 🙏🙏🙏
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@ravindrakadam7704Ай бұрын
नमस्कार सर आपण दिलेली लघवीची माहिते (इलाज ) दिल्यामुळे मला खूपच उपयोगी ठरेल अशी उमीद करतो धन्यवाद सर
@raghunathbanne38016 ай бұрын
आपली माहिती अतिशय उपयुक्त आहे. माझ्या जेवणात लोणचे होते ते बंद केले आहे. त्याचा त्याचा परिणाम झाला आहे.आता ४/५ ऐवजी एकदा च उठतो.बन्नेअण्णा सांगली.२१/६/२४
@rajanvagal135321 күн бұрын
लोणचे हे विष आहे. लक्ष्यात ठेवा.
@mahadubaisane7705 ай бұрын
सरजी नमस्कार, माझी मिसेसचे वय ५८ वर्ष आहे. त्यांना मधुमेह,थॉयरॉईड,रक्तदाबच्या व्याधी आहेत. ते रात्रीतून सतत साधारणत: २ तासांनी ऊठतात, बऱ्याचदा बाथरुमपर्यंत जातजातच लघवी होते. अनेक डॉक्टरांकडुन ऊपचार घेऊन झालेत काहीही फरक नाही, याची कारणे काय असावीत
@nalinipatil6601Ай бұрын
मला रात्री 2,2तासांनी जाव लागते.तुम्ही जे गोष्टी सांगितल्या ते तर मि पाळतेच.पण मला शुगर आहे.व पोटसाफ होत नाही.10गोसटी मात्र माझ्या होतच नाही.
@MahadevKachare-fl5ht16 күн бұрын
❤
@babanraolatmale331012 күн бұрын
मलापण हाच त्रास आहे
@subhashkolharkar2422 жыл бұрын
Dr.thanks Very nice and useful information.
@rohinighumare13122 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्य वाद
@sunandaagnihotri3757 Жыл бұрын
Khup chan mahiti
@vilaskulkarni21635 ай бұрын
खूप च छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब आपण. *नाका मधे pollips (ज्याला नाका चे हाड वाढले असे म्हणतात) त्याला सर्जरी शिवाय काही उपाय आयुर्वेदात आहेत का?*
@vijaysagvekar93475 ай бұрын
तज्ञ होमियोपैथीक डाक्टरांचा ,नाकातील हाड़ वाणी बद्दल वैद्यकीय सल्ला क्रूपया लवकरात लवकर घया, फायदा होईल. आराम वाटेल.
@shankarshinde43545 ай бұрын
माऊली. आईवडील चरणी नतमस्तक माऊली. चांगले काम करत आहे माऊली☑. चांगले.मार्गदर्शन केले आहे माऊली☑. धन्यवाद. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑☑
@chitrakode40943 ай бұрын
व्हिडिओ छान होता उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@ramkrishnayeshwantdesai233410 ай бұрын
दोन वेळा मला स्ट्यांट घातला व दोन वेळा स्टोन क्रश केला , तरी पण अजून पुन्हा पुन्हा मला स्टोन होतात pls या वर उपाय सांगा 🙏
@drajitpawar73036 ай бұрын
Homoeopathic treatment ghya.
@marutinikam92006 ай бұрын
❤
@BaluJagtap-zv5in6 ай бұрын
मला फोन करा मी तुम्हाला उपाय सांगतो
@DinkarSaste-dt7ge6 ай бұрын
❤❤❤❤q@@marutinikam9200
@omkarpatil27116 ай бұрын
@@BaluJagtap-zv5in1111 hu0
@aanachavhan6936 Жыл бұрын
अतिशय चांगले अशी माहिती दिली
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@nishabhadane47143 жыл бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली डॉक्टर साहेब 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 👌 👌 👌 👍
@champalalkothari3556 Жыл бұрын
Very useful information! You cannot wait and you have to go to urinate instantly almost every day once a day.Please advise. Thanks.
@dinkarpirdankar67876 ай бұрын
व्हिडिओ चांगलाच आहे पण खूप पाल्हाळ लावता.मुद्देसूद बोला.लोक ऐकताना कंटाळू नयेत ही काळजी घ्या.
@suvarnagedam20245 ай бұрын
Very true
@annasahebkumbhar32635 ай бұрын
@@suvarnagedam2024बरोबर आहे.
@Atharv-ac-16105 ай бұрын
तुम्ही bor tar zale nahi na 😂😂😂
@shankarpakhale91385 ай бұрын
ततो तंत माहीती दीदी आहे रातरीचे जैवन 4 ते 5चॆ दरम्यान केले तर 100 टके फायदा होतो मी आनुभव घेतला आहे रात्रि लघविला उठावे लागत नाही डाॅ़ . साहेबान फार चांगली माहीती दीली आहे डाॅ.साहेब आपले खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@vijaysagvekar93475 ай бұрын
सर्व सामान्य माणसांच्या समस्या वर , डाक्टर श्रीं. रावराणे सर सविसतर वैद्यकीय माहिती। देत आहेत, तेथे 'पालहाळ' पणा कोठे आला? बहुसंख्य दर्शकानी वैद्यकीय मार्गदर्शना बद्दल डॉ. साहेबां बद्दल मनस्वी क्रुतज्ञता व्यक्त केली आहे,हे आपल्याला दिसले नाही का? धन्यवाद.
@arvindrinke4462 жыл бұрын
छान माहिती दिली, धन्यवाद.
@shobhakharade70474 ай бұрын
रात्री लघवीला खूप आलीये असे वाटते आणि जग येते पण लघवीला गेल्यावर अगदी थोडी लघवी होते. असे फक्त रात्रीच होते ते पण 3 ते 4 वेळा
@madhukarpatil58952 жыл бұрын
अगदी बरोबर सांगितले साहेब
@kalpanasakpal4038 Жыл бұрын
❤❤
@shubhangidegaonkar39742 жыл бұрын
माहिती छान आहे. मला पण हा त्रास होता. मी करून बघेन.
@vithallokhande22482 жыл бұрын
4
@vithallokhande22482 жыл бұрын
Ka or
@vijaybankar75972 жыл бұрын
Very useful gaidance
@sunandaraut880610 ай бұрын
Evadhi changli mahiti dilyabddl dhnyavad
@nehagharat76033 жыл бұрын
Khup chan mahiti dili. Thank you so much sir 🙏🙏🙏
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@ramnathgodse93322 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 very nice
@shanlegal6862 жыл бұрын
Excellent tips. Thanks 🙏🏻
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@murlidhargunge48122 жыл бұрын
आपला हा उपाय फारचं उत्तम आहे. या उपायाने अनेकांना फायदाच होणार आहे.
@sulbhasavargaonkar28112 жыл бұрын
Thanks for adivise
@shantaramthoke86883 жыл бұрын
VERY NICE MESSGING VIDEO.THANKS SIR.
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@sudhakarmanjure52433 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण.छान.
@prabhavatirohekar8283 жыл бұрын
Ĺlll 0
@modularnairale25232 жыл бұрын
@@sudhakarmanjure5243 ।
@vaishanvigade7401 Жыл бұрын
Sir mala kup acditi ch trass hoto gach horo pot ky kru
@sushmapatil8587 Жыл бұрын
Thank you for sharing such valuable information.
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
So nice of you
@karbharivayvhare9482 Жыл бұрын
लघवी लघवी बद्दल फार समजावून सांगितलेली माहिती खरंच सर्वांच्या हिताची आहे
@VasantraoShende Жыл бұрын
मलआरआक्तई
@VasantraoShende Жыл бұрын
मलारार्ति,दो-तीन,वेळा,लगवीयेते,ऊपाऐ,सा॑गा😂😂😮
@g3vs1kz9c3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@anantraokale66103 жыл бұрын
माहिती छान दिली धन्यवाद
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@aparnadeshpande70703 жыл бұрын
dibrtis madhe honry barobet gheyaleter chalel ka?
@ranjandarwekar28442 жыл бұрын
Thanks for useful video. What treatment would you suggest for over active bladder please.
@ayurvedshastra57052 жыл бұрын
यासाठी बस्ती चांगली उपयोग देते जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटून बस्ती चे कोर्स करा
@ganeshdudhal84892 жыл бұрын
Very useful and informative video, though enlarged prostate and diabetes are the main reasons for frequent urination.
@kondiramwankhede7351 Жыл бұрын
Hi
@AshokGadhikar-nz5dw Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@smitasawant7084 Жыл бұрын
0
@rabhajimagar60782 жыл бұрын
Nice and excellent information on urinating during night time !
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@avinashvidhate13382 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
@sagarpakale55122 жыл бұрын
@@avinashvidhate1338 l
@SulbhaArondekar9 ай бұрын
@pripen26745 ай бұрын
माहिती थोडक्यात आणि मुद्देसूद हवी
@vimalnakti38232 жыл бұрын
सर मलाही खुप वेला लघवीला ऊठाव लागत पन मला शुगर नाही आहे तरीही खुप वेला ऊठाव लागते तुमची माही खुप छान आहे व तुम्ही दिलेली माहीती मिही करुन बगेन धन्य वाद सर
@aajidhule62112 жыл бұрын
Were retry tug ft
@arunamalgundkar4112 жыл бұрын
BC
@BabanLonkar-ks1io7 ай бұрын
सर मला बाहेर जाव अस वाटल उठून उभा राहिल की लघवी कंट्रोल होत नाही
@ayurvedshastra57056 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@PradyumnaWategaonkar5 ай бұрын
माझे वय 79 आहे.मझ्या लहान मेंदूत पाणी झाल्याने मला अजारपण आले आहे.गत चार वर्षांत मला चालताना त्रास होतो.झोक जातात. त्यामुळे मी घराबाहेर पडू शकत नाही.मला लघवी चा त्रास आहे.सारखी लघवी होते.दिवसा व रात्री या वर काही उपाय आहेका?
@prabhakalelkar88622 жыл бұрын
छानच माहिती आहे
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ranjanasalkar66403 жыл бұрын
My husband has same problem and age is 73 . So nice information.
@ayurvedshastra57053 жыл бұрын
डॉक्टर रामेश्वर रावराणे सुलभ आयुर्वेद शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग, साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर, नवघर नाका,भाईंदर पूर्व ठाणे 401105
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@madhavsanzgiri18383 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 llpp
@madhavsanzgiri18383 жыл бұрын
@@ayurvedshastra5705ll
@shardashettigar18933 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 ......,,
@subodhsawant70496 ай бұрын
त्रिफळा खाणे बंद.केल्या मुळे होणारे नुकसान
@carolinetribhuvan54653 жыл бұрын
Very helpful video 🙏
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@nilkanthasavadi94583 жыл бұрын
खूप छान माहिती
@sndhyamore70762 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 à
@omzade63782 ай бұрын
माझ्या आईला बाथरूमला होऊन जाते पण तीला काहीच कळत नाही तिला शुगर बिपी दोन टाईम आणि मेंदू रक्त पातळ होने हे सगळे औषध चालु आहे तर तिला कोणते औषध फायदा करुन शकते सोनोग्राफीत मध्ये पण काही येत नाही
@VinayakJoshi-r2k5 ай бұрын
रात्री नेहमीच लघवीला होते
@ratnakrbundhate5788Ай бұрын
ऊ
@mandakinitangade40313 жыл бұрын
Thank you sar
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@ssmankapue9002 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 खूपच छान माहिती आहे
@ashokgaikwad83763 ай бұрын
तुम्ही माहिती सांगितली बरोबर मग नेमकी आवळा पावडर व हळदीने
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
Do, मला दिवसा लघवी एकदम कमी कमी होते अणि रात्री दर अर्ध्या तासाने उठावे लागते त्यावर उपाय संगा
@maulaalimulani10553 жыл бұрын
डॉक्टर साहेब मला उच्च मधुमेह मध्ये आवळा
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@ashokgodbole59173 жыл бұрын
What is the remidy for prostate gland enlarged problem
@ayurvedshastra57052 жыл бұрын
यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे नक्की पहा
@NirmalaMahale-kc7stАй бұрын
तुमचा उपचार आवडला असेल
@sheelasutar593 жыл бұрын
Very nice
@ayurvedshastra57053 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@vishwnathkaitke15293 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 माऊली जय हरी
@vijayasaple85403 жыл бұрын
P₩₩₩
@malgondanule24443 жыл бұрын
पाणी कमी प्या पाणी जास्त प्या कोणाच ऐकायच
@rohinibhingarde8548 Жыл бұрын
मी हे उप
@rohinibhingarde8548 Жыл бұрын
मी हे उपाय करून बघेन
@manasdixit6574 Жыл бұрын
Yy7
@digambarnandeshwar8125 Жыл бұрын
पाणी कमी पिऊ शकत नाही किंवा जबरदस्ती ने जास्त ही पिऊ शकत नाही, माणुस गरजेनूसार पाणी पीतो.