❤ श्री गुरुदेव दत्ता🎉 श्री गुरुदेव नरेंद्र माऊली🎉 श्री गुरुदेव ब्रह्मा-विष्णू-महेश🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishnudasverenkar41428 күн бұрын
J😅z😊
@vidyasawant5727 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त,दत्त,दत्त,दत्त,दत्त,दत्त....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌺🌹🪔🪔🌹🌺🌿🌿🌿🕉🕉🕉🕉🕉🕉🕉श्री प्रदीप दादा समर्थ मयुरीताई धन्यवाद आणि प्रणाम नमस्कार नमस्कार नमस्कार 🙏🙏🙏
@छायायेळे-ट1स Жыл бұрын
़
@छायायेळे-ट1स Жыл бұрын
़औ
@छायायेळे-ट1स Жыл бұрын
़ नो नोओ नो नो
@छायायेळे-ट1स Жыл бұрын
ंंं
@ganeshshinde8806 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त नम:दिगंबर श्री अवधूता नमो नमः 🙏 आईला कायम सुखी ठेवा गुरुमाऊली🙏
@Madhusudhn19795 ай бұрын
खूप छान स्वतःला सर्वच मागतात आई बाबा ना आशीर्वाद मागणारे खूप चांगले संस्कारी 👌👌👌👌
@SatishKshirsagar-w5c3 ай бұрын
😂😂😂😂😂😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vimaldaware40962 ай бұрын
Vvc VVS a xx xx cc. C c BB VVS babba VV c ba Abba bbs.va Abba Abba BB ß, ssa,z. X.s. cfcvvcabnfvbnbswwwvxx. A. @@SatishKshirsagar-w5c
@vimaldaware40962 ай бұрын
@@SatishKshirsagar-w5cs a sqa11 wa qq😘
@reemashetye19312 ай бұрын
@@SatishKshirsagar-w5c🤬😡😡. Haat🤬🤬🤬🤬🤬🤬😡😡😡
@poonamsardesai65047 ай бұрын
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा 🌷🌷🙏🙏❤❤ श्री गुरुदेव दत्त नमो नमः प्रसन्न वाटते गाणे ऐकले की
@pushpajagale70397 ай бұрын
श्री गुरु दत्त 🙏❤️🌹💐
@manohardesai19047 ай бұрын
खरोखर ऐकून चित्त प्रसन्न होते सर्व विवंचना वीसरून जातात😊😊
@AksayKanti11 күн бұрын
By by😂😮😅 ❤ @@pushpajagale7039
@anantborate71972 жыл бұрын
,, जय ,, श्री. गुरुदेव दत्त ,, ताई प्रथम आपणास साष्टांग नमस्कार... अतिशय सुंदर , गायन,व,मधुर,,आवाज,, व संगीत,अप्रतिम, शब्द लेखन,, मी हे गाणे. दररोज प्रवासामध्ये सुद्धा गुणगुणतो. बोलायचं म्हटलं तर ,,गायन व मधुर आवाजामुळे मनाला,, श्रीदत्त प्रभूंच्या ,, भक्तीची ओढ,, लागून राहते. मी दररोज रात्री. ,,1 ते 2 ,,तास,, ऐकतो. ,, अक्षरशः श्री. गुरुदेव दत्त महाराज,, माझ्या समोरच असल्याचा भास होतो. मनाला खूप समाधान मिळते. गाणे ऐकताना आपल्या ,, मधुर आवाजाने व गाण्याच्या अर्थाने,, अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात. गाणे ऐकतच राहावसं वाटते. अप्रतिम गायन,, आपणास व आपल्या सर्व टीमला. ,, उदंड व निरोगी आयुष्य मिळो,, ही श्री. दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना,, व पुढील कार्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा,,व धन्यवाद. ,, बोला ,,अवधूत चिंतन श्री. गुरुदेव दत्त,, शुभेच्छुक,, श्री.आनंद बोराटे.मु.पो. नाझरा.ता. सांगोला.
@शालनकारंडे12 күн бұрын
अनकनळनकप
@NilimaRane-do3cl11 күн бұрын
किती सुंदर आवाज आहे na.. ❤️🙏डोळ्यात 🥺 आले.. खूप संकट आहेत आयुष्यात पण he ऐकून खरch विसरून gele😢🙏❤️
@poonamsardesai65048 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त नमः 🪷🙏🙏 सर्वांच्या इच्छा पूर्ण करा दिंगबरा🙏🙏
@SunitaShinde-su9ik7 ай бұрын
अनंतकोटी ब्रम्हांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज नमो नमः
@SimaJadhav-ul2fw6 ай бұрын
❤
@chanchalbhatewara93523 ай бұрын
❤❤
@sunilgejage87817 ай бұрын
दत्त प्रभूंची मनो भावे सेवा केली की ते भक्तांच्या हाकेला धावून येतात हा माझा अनुभव आहे. 🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@rekhagokhale7 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त माझ्या मुलाच्या जीवनातील अडथळे दूर कर त्याला सुबुद्धी दे सर्व संकटं दूर कर
@AnuradhaSawant-p6u7 ай бұрын
श्री गुरुदत्त दिगंबर आणि श्री स्वामी समर्था आमच्या पाठीशी सदैव राहून योग्य मार्गदर्शन कर.तू दाखवलेल्या मार्गाने जाण्याची बुध्दी दे सर्वांना सर्व व्यवस्थित तुझ्या कृपेने होऊदे ही तुझ्या चरणी प्रार्थना.
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ हे दत्ताचे गाणे ऐकल्यावर ती मला फार शांत झोप लागते🎉🎉🎉🎉
@PravinHire-vj1lm5 ай бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त❤ श्री गुरुदेव नरेंद्र माऊली❤ श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@smitajoshi517127 күн бұрын
😊😊
@latakadam7143 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्या पाठीशी सदैव आशिर्वादाचा हात ठेवा स्वामी समर्थ
@alkamagar65375 ай бұрын
कोटी कोटी प़णाम आईतूमहाला
@sandeepkorgaonkar1050Ай бұрын
Shree Swami Samarth tumhalahi swami sukhat thewo
@nandkumarmeher2794 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दततात्रेय महाराज की जय श्री गुरू देव दत्त
@mayatiwaskar1709 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज माझ्या मुलावर सदेव तूझी माझ्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेव हेच मागने आहे
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा-विष्णू-महेश
@latakadam7143 Жыл бұрын
श्री गुरु दत्त महाराजांच्या श्री चरणी चरण स्पर्श कोटी कोटी नमन वंदन अभिनंदन
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता कशी जाईल भय दुख आणि व्याधी स्मरूनी तर पहा करूना ती परी गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता दत्ता अवधुता सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्या आडचणी दुर करा आरोग्य चांगले ठेवा मनोकामना पुर्ण करा त्याच्या मागून मला फक्त ताकद द्या. दत्ता अवधुता अनंत कोटी कोटी नमस्कार स्वामी आई मला उध्या साठी माफ करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhapawar75942 ай бұрын
जय श्रीगुरुदेव
@shailayeolekar8938Ай бұрын
श्री गुरू देवदत्त
@prav52826 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@latakadam7143 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव ब्रम्हा विष्णू महेश अनंत कोटी कोटी नमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव
@mandapatil126910 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त
@kusummagar35222 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम
@harshdada2832 жыл бұрын
Shree gurudev datt
@chaayakshirsagar92372 жыл бұрын
छाया क्षिरसागर गुरू दत्त दिगंबर श्रीवल्लभ
@suvarnatambadkar51762 жыл бұрын
@@chaayakshirsagar9237q
@vaishalisavant41397 ай бұрын
हे देवा सर्वाना निरोगी आयुष्य दे आणि सर्वांना सुखात आनंदात ठेव, सर्वांचं भलं कर जय गुरुदेव दत्त दिगंबर अवधूता
@sanjayphondekar283911 ай бұрын
जय श्री गुरुदेव दत्त ❤️🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 हे गुरु दत्त दिगम्बर तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर राहू दे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ❤️🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@shrutinarsingkar6573 Жыл бұрын
सर्व काही सुरळीत सुरु असताना आपण आपले आयुष्य जगत आहे श्री स्वामी समर्थ जय जय
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त🎉 श्री गुरुदेव दत्त नरेंद्र माऊली🎉 श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश्वर🎉🎉🎉🎉
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
@poonamsardesai650410 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त नमः श्री स्वामी समर्थ महाराज नमः परमेश्वरा सर्वांना सुखात ठेवा सर्वांच्या अडचणी दूर करा तुमचा आशीर्वाद सर्वांनवर असुदे
@bbajikad2643 Жыл бұрын
हे गुरुमाऊली मी अजाण बालक तुझ्या चरणी शरण आलो आहे मजवर कृपा करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏.
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ श्री गुरुदेव ब्रह्मा विष्णू महेश❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ ह्या दत्त महाराज ग्रुप जय गाण्याची धुंदी इतकी सुरेल आहे की न झोपणारा माणूस देखील झोपून जाईल❤🎉🎉
@latakadam71438 ай бұрын
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुताकशी जाईल भय दुख आणि व्या धी स्मरूनी पहा तर पहा करूना ती परी गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणाति ता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी नमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव आडचणी दुर करा आरोग्य चांगले ठेवा मनोकामना पुर्ण करा त्याच्या मागून मला फक्त ताकद द्या जेणे करून मला बाथरूममध्ये जायला आल पाहिजे एवढा चमत्कार करा स्वामी आई.
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ हे गाणे रात्री ऐकल्याशिवाय मला झोप लागतच नाही🎉🎉🎉🎉
@maheshkhetle84527 ай бұрын
श्रीगुरुदेव दत्त
@jayatilekar8570 Жыл бұрын
देवा माझ्या आईला सर्व आजारातून बर करा जय गुरू दत्ता
@shubhangighodake97337 ай бұрын
माझ्या आईला बर करा ।.कमरदुखी कायमची बरी करा..जय सदगुरू🎉🎉
श्री राम समर्थ सदगुरू श्री गुरूदेव दत्त खूप छान झोप शांत येथे कधी कळत देखील नाही ज्ञ
@manishashinde59389 ай бұрын
प्रभु सर्व ज्ञानी आहात तुम्हीच आमचे तारणहार तुम्हीच सर्व चांगले करणार देवा तुमच्यारवरच आमचा भाव ,विश्वास कोटी कोटी नमन सदैव तुमची सेवा सदा घडो हीच प्रार्थना व तुमचे आशिर्वाद लाभो हीच चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त.
@pawankamath9881Ай бұрын
Hg
@vaishalikokate24839 ай бұрын
🙏🙏🌹 खूप छान गाणे आहे.गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुदेव दत्ता आपलि कृपादृष्टी असावी.
@meghanamurrdeshwar66667 ай бұрын
Deva mazya ani mazya mulila ani tichya parvarala arogya,sukh,shanti dhyavi. Tyanchi kalji tumchya charni charni vahili aahe ani amchi kahi chuk zali aslyas kshama asavi. Sarvana sadbuddhi ani sadvivek dhyave 🙏🙏 🙏🙏🌹🌹😂Shree Gurudev Datta 🙏🙏🌹🌹
@jyotikulkarni51247 ай бұрын
❤
@akshaydhaware18322 жыл бұрын
😍😍❤️❤️ब्रम्हांडनायक श्री गुरुदेव दत्ता🌺🌺🙏🏻🙏🏻
@mohansalunkhe39472 жыл бұрын
🙏🙏🌸🌸llअनंतकोटी ब्रम्हांडनायक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जयll 🌸🌸 🙏🙏
@sunilpatane51802 жыл бұрын
जय गुरूदेव दत्त कोटी कोटी प्रणाम shri swami samarth koti koti dandavat pranam
@shubangighadi65872 жыл бұрын
@@sunilpatane5180m. . mi hi
@रोहिदासतिकोने2 жыл бұрын
सुपर गान वेरी नाईस
@अव्दैतरामनामे2 жыл бұрын
हा मंत्र लावल्यावर मन शांत राहते रात्री झोप चांगली लागते 🙏🙏
@vasantbhikku47892 жыл бұрын
उत्तम आह
@हेमामनगरकर2 жыл бұрын
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.छान भक्ती भावपूर्ण आहे.आवडले.
@PravinHire-vj1lm7 күн бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त नरेंद्र माऊली🎉🎉❤❤🎉🎉
@latakadam7143 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी नमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी ठेव आई स्वामी
@latakadam7143 Жыл бұрын
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणाति ता अनुसुया सुता अनंत कोटी कोटीनमस्कार स्वामी आई सर्वांना सुखी व आनंदात ठेव त्याच्या मागून मला ठेव स्वामी आई काही चुकलं असेल तर मला नक्की माफ कराल अशी अपेक्षा करत आहे
@chayamasurekar669510 ай бұрын
हे गुरुदत्ता माझ्या आई च वेडेपण जाऊदे नाहीतर तिला मोक्ष तरी दे तिचे हाल पाहवत नाही 🙏🌹
@Hansdhwajveer10 ай бұрын
😢😢❤❤❤❤❤❤bare. Hoil😔🥺Dev ❤❤❤
@nationfirst19619 ай бұрын
मनोविकार तज्ञ डॉक्टर ला दाखवा सुरवातीला जस्त गोली नंतर एक गोली वर आनतिल। Bramhari प्राणायाम करा , लोम विलोम , कपाल भाती करा ठीक होईल . Doctor ka jaroor dakhawa
@svsd-m18 ай бұрын
Sree Swami samartha GBU🙏💐
@sonalimulam715 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷बम्ह विष्णु महेशा 🙏🙏🍀🍀🌹🌷❤ दत्ता दिगंंबरा 🙏🙏🌻🌻जय जय स्वामी समर्था 🙏🙏🌺🌺😖🙏🙏🙏🙏🙏
@vandanamhatre60579 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा☘️🙏🙏☘️🌺🌺🌹🌹🚩🚩❤️❤️
@jaishreekrishn11227 ай бұрын
🙏🌹 जय श्री गुरुदत्त देव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏 आपल्या चरनी माझे कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🙏🙏🙏🌹
@reemashetye19312 ай бұрын
😊
@ajitkhandagale33472 жыл бұрын
ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल ज्ञानेश्वर तुकाराम माऊली की जय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः राधा कृष्ण राधा कृष्ण ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थ नमः
@arunabadve56582 жыл бұрын
Qqqqqqqq
@kisankhaire1632 жыл бұрын
Llllllllllllllll
@kisankhaire1632 жыл бұрын
P
@latakadam7143 Жыл бұрын
गुरू दत्ता श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी प्रणाम स्वामी आई रोज तुला काय सांगणार तुला सर्व माहीत आहेच तुच तारणारा आहेस अशक्यच तु शक्य करताय स्वामी
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ श्री गुरुदेव नरेंद्र माऊली❤
@sakshiamzare Жыл бұрын
है देवा मला शक्ति दे , माझ्या आई बाबा च्या इच्छा पूर्ण होउ दे, त्यांना सुखी ठेव देवा, 🚩
@abasahebbhore981 Жыл бұрын
I'm checking with you and then we will be there in the morning and then delete the email address is Facebook the other day I was automatically in the following ad d and your family I have been sixwoekro and then we will get you the morning sir
@madhurishetty2997 Жыл бұрын
Shree Gurdev datta .
@madhurishetty2997 Жыл бұрын
Shree Gurdev datta .
@akashsurude2799 Жыл бұрын
Hi
@abasahebbhore981 Жыл бұрын
I Love you 💕 the morning sir I'm Lil Wayne and then we will sixwoekro okay with me and then delete this message to the morning sir 3
@piyushgadekar48242 жыл бұрын
🙏🙏गुरूदत्त दिगंबर श्री अवधुता नमो : त्रिगुनत्पिता अनुसुया सुता🙏🙏
@aaisurname18292 жыл бұрын
P
@vistaridonadkar14572 жыл бұрын
गुरुदतत दिगंबर श्री दत्तचे अनमोल गाण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gajanannikalje51052 жыл бұрын
Datt guru ki Jay😍🥰 so nice 🎵
@dattatraypatole61112 жыл бұрын
खूपच छान गान मनाला आनंद देत आभारी आहे
@abhimanadlinge16272 жыл бұрын
गाने नाही हे श्री दत्तात्रेय महाराजांचे भक्तीगीत आहे
@nitinjagtap3488 Жыл бұрын
🙏👌👍🌷जय जय रघूवीर समर्थ श्री राम समर्थ जय जय रघूवीर समर्थ ❤️❤️ श्री राम समर्थ 🙏👌🌹☘️
@shubhangighodake97339 ай бұрын
जय सदगुरू🎉🎉
@mirabaigholap66522 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ
@vimalmane6747 Жыл бұрын
Jay gurudev
@swatidalvi43045 ай бұрын
मला श्री गुरूदेव दत्तांची गाणी येकल्याशिवाय झोप येत नाहि मला खुप आवडतात 🙏🙏🙏
@latakadam7143 Жыл бұрын
गुरू दत्त दिगंबर श्री अवधुता नमो त्रिगुणातिता अनुसुया सुता अनंत कोटी कोटी प्रणाम दत्ता हर संकटात माझ्या पाठीशी उभ रहा रक्षण का ❤ ❤
@omkarghorpade6834 Жыл бұрын
ah,,,lytttjeauw,,,r
@shubhangipednekar95618 ай бұрын
❤❤❤❤❤q❤ @@omkarghorpade6834
@nupurshinde50495 ай бұрын
हे दत्ताचे गाणं मी रोज ऐकते खुप छान आहे मला ऐकला खूप म्हणजे खुप अवघडते कोण कोण रोज ऐक त❤🙏🙏🙏💖🌺
@maheshkhetle84525 ай бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@digambarnaringrekar77195 ай бұрын
मी ऐकतो ❤
@vaishalipawar96805 ай бұрын
मी रोज हे गाणे ऐकते खुप छान आहे
@SatishKshirsagar-w5c5 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉😂😂❤❤
@pravingaikwad86155 ай бұрын
EeE@@maheshkhetle8452eeee
@marutiaknurkar66672 жыл бұрын
🙏🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अखंड कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय ओवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ सुर्य नारायण नमः ॐ नमः शिवाय गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺🙏
@krishnagaonkar58462 жыл бұрын
B yt7ct xn
@KrishnajiPatil-cm9ln10 күн бұрын
दिगंबरा दिगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@akashrahane7388 Жыл бұрын
||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा|| ॐ नमो चैतन्य श्री दत्तात्रेय नमः|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@vijayghate3997 Жыл бұрын
Iip😮❤
@surajpal37999 ай бұрын
श्री दत्तात्रेय महाराज बाबा दंडवत प्रणाम आमच्या घरी आपल्या घरी कृपा करा सुख,समृध्दी,शांती असू द्या जे काम त्यामध्ये यश येऊ द्या देवा दत्त प्रभू महाराज हिम्मत द्या जगाचा सामना करासाठी 🙏🙏🙏🙏🙏
@atharvasachinpawar34953 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤
@MarotiBhosle-i7l3 ай бұрын
4:58
@bapujijathar96012 ай бұрын
0nqo 15:56 15:56 @@atharvasachinpawar3495
@smvip7863 Жыл бұрын
देवा माझ्या वडिलांना लवकर बरे करा सर्व दुःखातून बरे करा🙏🌹 जय श्री गुरु देव 🙏🌹
@sudhirpendsay6156 Жыл бұрын
lirics
@unstoppablegoal3925 Жыл бұрын
God Bless To Ur Father & Ur Family & U 🙏🌍🌊☘️🏵️🌷🌼✨Avdut chintan shree Swami samartha🌸 🙏🌍🌊☘️🏵️🌷
@vikrantdange1624 Жыл бұрын
होणार नक्की बरं होणार भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
@MayurSutar-dc1hs11 ай бұрын
हे भजन दररोज. ऐकत रहा
@shubhangighodake97338 ай бұрын
Jay sadguru
@a.b.59Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गणेश श्री स्वामी समर्थ महाराज मला लवकर लवकर पूर्ण पणे माझे आजार बरे करा
@devyanipawaskar259619 күн бұрын
Shree gurudev datta
@NamdevMulgir-f3y13 күн бұрын
Ki CR y nung.
@vaibhavrajeshivaji12 күн бұрын
विश्वास ठेवा नक्कीच बरे होतील..
@PravinHire-vj1lm7 ай бұрын
❤ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव नरेंद्र माऊली🎉🎉🎉🎉🎉🎉
@varshadeshpande4489 Жыл бұрын
माझ्या मुलीचे आरोग्य चांगले राहू दे देवा..ती आधी सारखी होऊ दे..सर्वांचे कल्याण कर.🙏🌹
@dulareborse9077 Жыл бұрын
8
@vssonawane2091 Жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥❤️❤️❤️🙏🙏🙏❤️❤️❤️
@meghajagtap54982 жыл бұрын
खरच खूप छान. मनाला अगदी शांत आणि प्रसन्न वाटणारे हे भावुक गीत आहे.श्री गुरुदेव दत्त🙏🙏