Ha rahilela mal Kay price ni aahe Patti cha 20 nag
@kailassanap556617 күн бұрын
मी गाबन शेळी आनली .ती जन्मली आहे ती दुध देत नाही याला म्हणतात विश्वास. शुक्रवारी रात्री गाडी आली त्या गाडीतल्या शेळ्या घेतल्या .
@khandeshifarmerakash17 күн бұрын
लगेच दुधावर येते का भाऊ शेळी 4 दिवस तर तिला चिक असते 8 , 10 दिवसानंतर शेळी दुधावर येते , तिला गूळ अन् मका खाऊ घाला म्हणजे गुळाचं पाणी , अन् जर प्रवासामुळे शेळी जनली तर लवकर नहीं येत दुधावर , अन् सगळ्याच शेळ्या नहीं देत दीड अन् दोन लिटर दूध टॉपच्या शेळ्या देतात दूध