नमस्कार कथा छानच असतात तुझ्या. कथा कानाची शैली ही उत्तम आहे. 'पुढे काय होतय' अशी उत्सुकता पण सहजगत्या निर्माण होते. पण हे सगळं SSC घ्या नॉनडिटेल विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करवून घेणार्या मास्तरांच्या वर्गात बसलोय, असं वाटून शिक्षकांना मान देऊन निमूटपणे गोष्टी ऐकाव्यात अशी मनाची अवस्था होते. ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय असं वाटतच नाही! पोष्ट ग्रॅज्युएशनचे विषय कधी येणार कोण जाणे! पण तरीही उत्तमच.!! शुभेच्छा!