ऋतुराज पाटलांमध्ये हिम्मत नाही काय ? गोकुळ आमच्यामुळे सतेज पाटलांच्या ताब्यात- विरेंद्र मंडलिक

  Рет қаралды 70,727

Tarun Bharat News

Tarun Bharat News

Күн бұрын

Пікірлер: 485
@जेहरीलीखीरवाला
@जेहरीलीखीरवाला 5 ай бұрын
ऋतुराज पाटील च्या लग्नात हे दोघे बाप लेक गेट वर उभारून पाहुण्यांचे स्वागत करत होते. मागच्या लोकसभेच्या आधी 😂😂😂😂😂
@sangrampowalkar1542
@sangrampowalkar1542 5 ай бұрын
ग्रामपंचायतीला या निवडून या पहिल
@DigambarKhambe-rd2yt
@DigambarKhambe-rd2yt 5 ай бұрын
हा अति शहाणा आहे बापाचा पराभव डोळ्यासमोर दिसत आहे.
@pruthvirajpatil3410
@pruthvirajpatil3410 5 ай бұрын
ZP ला ,मनोज भाऊ फराकटे नी ते तुम्हाला पाडलं....आणि गोकुळ लांबच
@rishiparit
@rishiparit 5 ай бұрын
तुझ राजकीय करीयर संपल आता तू कायमचा घरी बसायचं 😂😂😂
@johnkeyer2454
@johnkeyer2454 5 ай бұрын
😅 आधी गोकुळला निवडूण ये
@Andre.Russell
@Andre.Russell 5 ай бұрын
ZP*
@VilasraoKanade
@VilasraoKanade 5 ай бұрын
गोकूळ सोडा ZP ला बी पाडलाय याला मनोज भाऊ फराकटे यांनी💪
@RahulPatil-ye8es
@RahulPatil-ye8es 5 ай бұрын
वीरेंद्र तू अजून लहान आहेस
@amarpatil9024
@amarpatil9024 5 ай бұрын
उपकार केला नाही महाडीकांन विरोधात ४४ हजारांच निर्णायक लिड दिलेल आहे….
@user-cs2rp3rv9m
@user-cs2rp3rv9m 5 ай бұрын
आरं झवण्या निधी दिलास म्हणजे काय उपकार केलस काय आमच्यावर 😠😠
@pradeeppatil2311
@pradeeppatil2311 5 ай бұрын
आरे त्यानं तुझ्या आईबरोबर झवणं केलंय तेव्हा तु पैदा झालंय
@SonalBhoi-ql3cf
@SonalBhoi-ql3cf 5 ай бұрын
1 no 😂😂😂
@virajmete7096
@virajmete7096 2 ай бұрын
हो❤
@jivandesai1161
@jivandesai1161 5 ай бұрын
हा संचालक नाही आणी चाव्या याच्या कड हा वाचमन आहे का
@Dhanrajshinde-r6v
@Dhanrajshinde-r6v 5 ай бұрын
Watchman नाय ओ ,सफाई कर्मचारी😂😂
@balasahebpatil5415
@balasahebpatil5415 5 ай бұрын
याने वाचमनचा ड्रेस आणि हातात काठी आहे अशी कल्पना करा.... बघा वाचमन वाटतोय की नाही
@digvijayghatage3564
@digvijayghatage3564 5 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅
@annasomasal6358
@annasomasal6358 5 ай бұрын
हा गोकुळ मध्ये पडला आहे आणि बोलतो गोकुळ आमचं
@sagartalekar792
@sagartalekar792 5 ай бұрын
आपण का पडला म गोकुळ ला
@salimkhatib5246
@salimkhatib5246 5 ай бұрын
आडगा वकील..
@शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज
@शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज 5 ай бұрын
बंटी साहेब यांच्या मुळे तुझे बाबा खासदार झाले
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 5 ай бұрын
झेडपी laaa निवधून येऊ नाही शकत..नी अमदरवर तुम्ही प्रतिक्रिया देता
@dattatryshinde4620
@dattatryshinde4620 5 ай бұрын
आपण साहेब आपले वय पाहून बोलला तर तुमच्यासाठी बर होईल...
@sirajfakir5745
@sirajfakir5745 5 ай бұрын
सगळ्यांना निवडून आणलेस तस पप्पांना तेवढं निवडून आण..,😂😂😂😂😂😂😂
@KumarMetil
@KumarMetil 5 ай бұрын
2 लाख 70 हजार मताचे भरघोस लीड दिले आहे.. आमचं ठरलंय.. दक्षिणेत 40,000 पेक्षा जास्त लीड दिले
@user-cs2rp3rv9m
@user-cs2rp3rv9m 5 ай бұрын
आरे उमेदवार शाहू महाराज आहेत. ऱुतूराज पाटील नाहीत 😂😂
@dayanandpatil8619
@dayanandpatil8619 5 ай бұрын
लेका मंडलिक पडणार
@udaysinghpatil7831
@udaysinghpatil7831 5 ай бұрын
😂😂
@rahulakurde6224
@rahulakurde6224 5 ай бұрын
बंटी साहेब होते म्हणून संजय मंडलिक खासदार झाले हे लक्षात ठेवा दादा
@SandipMore-f2y
@SandipMore-f2y 5 ай бұрын
बाबाला लवकर उठायला सांग तेवढं
@Omkar.757
@Omkar.757 5 ай бұрын
विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरली आहे त्यामुळे काहीपण नको त्या कमेंट पडत आहेत…आपला विजय फिक्स आहे # मा.खासदार संजयदादा मंडलिक 🏹🚩
@vishalsarnaik9950
@vishalsarnaik9950 5 ай бұрын
ऋतुराज दादा आणि बंटी साहेबाना बोलताना जरा विचार करून बोला ,तुझ्या प्रचाराचा आमच्या दक्षिणेत काय फरक पडत ,तुमचे बघा गोकुळ ला पडला ,जिल्हा परिषद ला पडला
@shivtejyadav4125
@shivtejyadav4125 5 ай бұрын
अरे दादा आधी तु जिल्हा परिषद ला निवडून ये मग आमच्या दादा वर बोल.
@YogeshDesai-m8x
@YogeshDesai-m8x 5 ай бұрын
महालक्ष्मी dhudh संघ कोणी विकला साहेब 😅😅 गोकुळ द्यायला लोक खुळी नाहीत 😂😂
@suhaspatil4467
@suhaspatil4467 5 ай бұрын
किंग ऑफ बंटी पाटील साहेब ✋🔥💯 कोल्हापूर काँग्रेस ✋💯
@SandeepYadav-ok9ki
@SandeepYadav-ok9ki 5 ай бұрын
असा बोलतोय जणू याची ताकद पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. याला कागल सोडून कोणी विचारत नाही, बाकी जिल्ह्यात पक्षाच्या नावाखाली मतदान गोळा करतो
@Lahu389
@Lahu389 5 ай бұрын
महालक्ष्मी दूध संस्था काय झाले
@rajgondakothavale1367
@rajgondakothavale1367 5 ай бұрын
कागलमध्ये देखील शाहू महाराजच लीड घेणार.
@udaysinghpatil7831
@udaysinghpatil7831 2 ай бұрын
😂😂
@NewP-tl4we
@NewP-tl4we 5 ай бұрын
एवढं मोठ तर मोदी पन नाही बोलत😂
@udaysinghpatil7831
@udaysinghpatil7831 2 ай бұрын
😂😂
@suhaspatil4467
@suhaspatil4467 5 ай бұрын
किंग ऑफ बंटी पाटील साहेब ✋🔥💯
@yuvarajjadhav3010
@yuvarajjadhav3010 5 ай бұрын
आडगा वकील
@PruthvirajKadam-o3v
@PruthvirajKadam-o3v 5 ай бұрын
गोकुळच गड तुमच्याकडे आहे तर मग तुम्ही साहेब स्वतः निवडून आला नाहीत हे कसं काय 😂
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 5 ай бұрын
युपीए सरकारच्या सत्तर हजार कोटीच्या कर्ज माफीवेळी सदा मंडलिकच्या तक्रारीवरून ४५ हजार शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतल.
@SUBHASHSARNOBAT
@SUBHASHSARNOBAT 5 ай бұрын
खोटी कर्ज होती व भ्रष्टाचार होता हे पण पहा
@vikramlad5567
@vikramlad5567 5 ай бұрын
Amcha sarkhe barech lokana yanchya mule fataka basla ahe
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 5 ай бұрын
बाप रात्री दारू पिऊन झिपतो आणि उटतो दुपारी आणि हा गाढव उटतो बापा नंतर
@udaysinghpatil7831
@udaysinghpatil7831 2 ай бұрын
❤❤
@ravindrak.1109
@ravindrak.1109 5 ай бұрын
गद्दारांना माफी नाही.... फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे.... 🚩🚩🚩🚩
@salimsutar4050
@salimsutar4050 5 ай бұрын
बाबा लगीन 😂😂😂
@bhagwankamble699
@bhagwankamble699 5 ай бұрын
गगनबावड्यातून शाहू महाराज 15000 लीड लिहून ठेव.... 💯
@nikhilkamble9686
@nikhilkamble9686 5 ай бұрын
Baal jaga ho bunty la kutra pn vicharat nhi gaganbavdyatun sakhar karkhana aamcha latlyamule
@bajiraopalkar2450
@bajiraopalkar2450 5 ай бұрын
याची भाषा घसरली आहे, याला माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार राजाने पाडायला पाहिजे. पत्रकार म्हणून माझे असं मत आहे
@shubhampatole3129
@shubhampatole3129 5 ай бұрын
एकदम बरोबर ज्यांचा फंड वापरला त्यांना च निष्क्रिय म्हणतात हे जनतेला कशीच पटणार नाही पुन्हा खासदार संजय दादा च
@sangrampowalkar1542
@sangrampowalkar1542 5 ай бұрын
तू काय त्यावेळी झोपला होतास काय
@ajit_2580
@ajit_2580 5 ай бұрын
ना त्यांच्यात शिवरायांचे रक्त.... ना ते प्रभू श्रीराम भक्त.... म्हणून कोल्हापूरकरांचा इरादा सक्त... ७ मे ला मत मंडलिकांनाच फक्त...! 🧡🏹🚩
@RaghunathPatil-hc6dn
@RaghunathPatil-hc6dn 5 ай бұрын
हेला साखर कारखाना चालविता येईना आणि ह्यो दुध संघात चालला आहे
@ylatkar
@ylatkar 5 ай бұрын
कोल्हापूरचा एकचं निर्धार, संजयदादाचं पुन्हा खासदार !
@sandippdhere
@sandippdhere 5 ай бұрын
2024 फिक्स खासदार फक्त संजय दादा मंडलिक
@vijaykumbhar7944
@vijaykumbhar7944 5 ай бұрын
काय बी तुझा बाबा निवडून येत नाही
@dadapatil2109
@dadapatil2109 5 ай бұрын
😂
@sagermetkar7223
@sagermetkar7223 5 ай бұрын
तुम्हाला स्वतः निवडून येता येत नाही आणि दुसऱ्यांना पडायला बघताय
@MalakariDhavale
@MalakariDhavale 5 ай бұрын
त्याच्या कूट नादाला लागलाय त्याच्यामुळे खाजदार झालाय हे विसरू नको
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 5 ай бұрын
आता मुश्रीफ साहेब व मंडलिक साहेब गोकुळ मधून बंटी यांचा पाठिंबा काढून घ्या
@agroinfo3231
@agroinfo3231 5 ай бұрын
आडग वकील😂
@govindkhirugade6607
@govindkhirugade6607 5 ай бұрын
कागल मधी कोणाला आमदार करणार तेवढ सांगा वकिल
@shrinivasparit5507
@shrinivasparit5507 5 ай бұрын
पाँइंट आहे....
@SaurabhNaik-nc5fz
@SaurabhNaik-nc5fz 5 ай бұрын
Only Bunty Patil Saheb kingmekar 💥🔥
@vaibhavmardane1508
@vaibhavmardane1508 5 ай бұрын
आडगा वकिल 😂😂
@king_of.varsatile
@king_of.varsatile 5 ай бұрын
दक्षिण मध्ये अमल महाडिक यांना आम्ही निवडून अण्णार
@Lahu389
@Lahu389 5 ай бұрын
Very जोक आहे..विरेंद्र
@digvijaypatil3659
@digvijaypatil3659 5 ай бұрын
ताकदीच्या बाहेर बोलू नको
@HMstudio2018
@HMstudio2018 5 ай бұрын
आता ठरलय दक्षिणेत अमलच फुलतय🎉🎉
@PramodPatil-cg8pd
@PramodPatil-cg8pd 5 ай бұрын
शाहू महाराज विजय होणार तुम्हाला पोसायचा ठेका घेतलेल्या नाही सादशिव मंडलिक आता संजय मंडलिक आरे विरेंद्र तुम्ही कोणाला मुळे ख‌सदार झाले ते बघा 😅😅😅😅😅😅😅
@bharatinamdar7953
@bharatinamdar7953 5 ай бұрын
तुमचा कार्यक्रम झालेला आहे
@Nitinsankapal
@Nitinsankapal 5 ай бұрын
जो पर्यंत आमचे दैवत सदाशिवराव मंडलिक होते तो पर्यंत कार्यकर्ता खुश शेतकरी खुश होता म्हणून 2009 ला पण अपक्ष निवडून आमी आणले दादा साहेब कायम सांगायचे झाडाचा आंबा झडलाच पिकला पाहिजे म्हनून तर साहेबांनी संजय दादा ना सोडून मुश्रीफ साहेबांना पुढे आणले असे असताना तुम्ही साहेब गेल्यानंतर. प्रत्येक निवडनुक तुमीच लढताय जिल्हा परिषद तुम्ही भूषण दादा ना सोडायाय पाहिजे होते पण नाही गोकुळ ला पण परत तुम्हीच मग स्वाभिमानी निष्ठावान कार्यकर्ते काय सतरंज्या उचलायचा या टाईम ल कळतंय सगळ Best of luck
@Desaikolhapur1
@Desaikolhapur1 5 ай бұрын
Kdc la pan khasdar director aahet swata te rahile hya madhe
@Dipeshoswal
@Dipeshoswal 5 ай бұрын
बाप निवडून येतो का बघ अडाणी वकील
@AkshayPatil-eg5gk
@AkshayPatil-eg5gk 5 ай бұрын
😂😂😂 तु आमदार केलेस ऋतुराज पाटलांना... तु आहेस तरी कोण... आणी विचारतंय तुला कोण
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 5 ай бұрын
तुम्हाला कोण ओळखत का...
@RajwwrdhanPatil
@RajwwrdhanPatil 5 ай бұрын
Only Ruturaj patil saheb fix amdar❤
@vikramsinhpatil6622
@vikramsinhpatil6622 5 ай бұрын
गोकुळ .जिल्हा परिषद k d c c बँक महानगर पालिका मध्ये मंडलिक साहेब असती तिते विजय
@mansingalavekar4856
@mansingalavekar4856 Ай бұрын
निधी महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो समाजासाठी खर्च करायचा असतो कोणाच्या घरातला पैसा खर्च होत नाही
@prashantgaikwad8654
@prashantgaikwad8654 5 ай бұрын
कोल्हापूरात खासदार संजय मंडलिकच
@shivajikadam9621
@shivajikadam9621 5 ай бұрын
Only Shahu maharaj 🚩🚩
@tousief2818
@tousief2818 5 ай бұрын
आम्हाला लाज वाटते बंटी साहेब कडे बघून आम्ही तुम्हाला मतदान केले
@RohitPatil-q2m
@RohitPatil-q2m 5 ай бұрын
तु जिल्हा परिषदेत पडलायस माहीत आहे नव्ह😂
@akshaypatil6840
@akshaypatil6840 5 ай бұрын
तुम्ही आधी गोकुळ la निवडून या.. तुम्हाला तिकीट मुश्रीफ साहेबानी व बंटी साहेबांनी दिल होत
@nikhilkhot4147
@nikhilkhot4147 5 ай бұрын
Tuzi layki kiti tu bolto kiti ani Gokul cha chavi tuzkd ahe 😂😂😂😂
@Maharashtrasainik438
@Maharashtrasainik438 5 ай бұрын
ह्यो स्वतः 2 वेळा पडलाय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 5 ай бұрын
असले निधी स्वतः देतात..आणि कशाला हे सांगत...
@YogeshDesai-m8x
@YogeshDesai-m8x 5 ай бұрын
विषय संपलाय एकच शाहू महाराज
@PanditSulekar-vm8zq
@PanditSulekar-vm8zq 5 ай бұрын
बापाचा पराभव दिसत आहे
@atharavasankpal5541
@atharavasankpal5541 5 ай бұрын
बेटेंक्स खासदार दोन लाख मतानी पडणार मोदी आणा शिदे आणा आणि कोन आणा फक्त बंटी पाटील
@shrinivasparit5507
@shrinivasparit5507 5 ай бұрын
तुमच्या ह्या आशा बोलण्यामुळे इथून पुढे तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल आस वाटत नाही हे खुपच आति होतय .......
@vijaymohite2493
@vijaymohite2493 5 ай бұрын
पहिले जिल्हा परिषद ला निवडून या........
@manasibhosale770
@manasibhosale770 5 ай бұрын
वीरेंद्र मंडलिक बंटी साहेबाना बोलणण्याची लायकी नाही.बंटी साहेब ❤️❤️
@shubhamanuse2921
@shubhamanuse2921 5 ай бұрын
विरेंद्र अजून बालिश बाळ आहे - हे एक वाक्यचं बास आहे 😢😅🎉
@suhaspatil4467
@suhaspatil4467 5 ай бұрын
शाहू छत्रपती 🚩✋💯
@sandippdhere
@sandippdhere 5 ай бұрын
युवा नेते वीरेंद्र मंडलिक
@NikhilGaikwad-b1z
@NikhilGaikwad-b1z 5 ай бұрын
😂😂😢
@hindustani5093
@hindustani5093 5 ай бұрын
हा गोकुळ चा वाचमनपण होणार नाही
@ravindramaruthibhatale7427
@ravindramaruthibhatale7427 5 ай бұрын
तुम्ही ऋतुराज पाटलांच्या लग्नात स्वागतासाठी लोकांना नमस्कार उभारला होता बापलेक विसरलात का..
@Apol5956
@Apol5956 5 ай бұрын
मंडलिक नी स्वतः च्या खिशातले पैसे घातले काय 🤣🤣🤣 आम्हा जनतेचा पैसा हाय....
@santoshaid3073
@santoshaid3073 5 ай бұрын
तुमचा पराभव निश्चित आहे फक्त बंटी साहेब
@sangramsinhchavan4677
@sangramsinhchavan4677 5 ай бұрын
गोकुळ च्या चाव्या दुसऱ्याच्या हातात देण्यापेक्षा महालक्ष्मी दूध संघ चांगला चालवला असता तर महालक्ष्मी दूध संघ आज बंद पडला नसता
@rahulpatil-so3ws
@rahulpatil-so3ws 5 ай бұрын
अरे मग तू का निवडून आला नाही गोकुळ ला , आणि आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी का आल्या नाहीत निवडून एवढं मोठे बोलतो
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 5 ай бұрын
हे स्वतः पडलंय...आणि दुसऱ्याला निवडून आणणार म्हणतय 😂😂
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 5 ай бұрын
मंडलिक फिक्स 2 लाख लीड
@pravinpatil4494
@pravinpatil4494 Ай бұрын
वजा लीड 200000....
@sanmos4193
@sanmos4193 5 ай бұрын
उगाच आभाळ हेप्लू नका
@mayurangaj3418
@mayurangaj3418 5 ай бұрын
फिक्स खासदार संजय दादा मंडलिक........ 🚩🚩🚩🚩🚩
@ratnasinhrajeghatge778
@ratnasinhrajeghatge778 5 ай бұрын
गोकुळ च्या किल्ल्या शेतकऱ्यांकडे...संचालकांकडे नाही..
@anilpatil2177
@anilpatil2177 5 ай бұрын
गोकूळला ठरवून पाडले, ते आता जवळ,
@amitpatil8268
@amitpatil8268 5 ай бұрын
म तु का पडलास
@hemantkamble7616
@hemantkamble7616 5 ай бұрын
काय खिशातला निधी दिला काय किती वर्ष खासदारकी आहे कुटुंबात
@sureshmane631
@sureshmane631 5 ай бұрын
पराभूत होणार आहेत हे
@hanmantsankpal1550
@hanmantsankpal1550 5 ай бұрын
तु पडलास म्हणून सहनभूतीसाठी गेट उघडण्यासाठी दिल्या असतील किल्या 🤗🤗🤗
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 5 ай бұрын
ते नव्हं...शाहू कारखान्याचं नाव काय? ते सांग की
@vishalpote8961
@vishalpote8961 5 ай бұрын
अरे तू ग्रामपंचायतला निवडून ये
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 56 МЛН