रावे येथील गणपती विसर्जन सोहळा मी लहानपणी अनुभवला होता त्यावेळी मी मामा कडे राहायचो गणपती च्या वेळी खूप सुंदर कार्य केलेस चेतन भाई आज हा विडिओ टाकून तू मला माझा 90 च्या दशकातील काळ आठवून दिलास खूप बरे वाटले तुझे आभार किती मानले तरी ते कमी आहेत
@MiRavekar186 күн бұрын
धन्यवाद दादा♥️तुलाच बघून मी inspire झालो
@freefireofficial71227 күн бұрын
Chetan la full support 🎉🎉
@MiRavekar187 күн бұрын
धन्यवाद भावा♥️🥰
@AjitPatil-f4c6 күн бұрын
❤Chetan Bhai mi tujha support aahe❤🎉😊
@MiRavekar186 күн бұрын
धन्यवाद♥️
@sagarpatilvlogs7546 күн бұрын
चेतन भाई ला सहकार्य करा आपल्या खारेपाट तील एक आणखी youtuber तयार झाला