श्री वीरभद्र महाराज यात्रा/राहाता/गळवंती/shri Virbhadra maharaj yatra/rahata/itihasachya paulkhuna

  Рет қаралды 5,050

itihasachya Paulkhuna

itihasachya Paulkhuna

Күн бұрын

गळी लागून भाविकांकडून आपला नवस पूर्ण केला जातो अशी आगळीवेगळी राहता शहराचे ग्रामदैवत मायंबा व श्री. वीरभद्र महाराज यात्रा
नगर जिल्ह्यातील साईंची शिर्डी सर्वांनाच माहित आहे.
याच शिर्डी शहरापासून नगर मनमाड हायवे वर साधारण शिर्डी पासून पाच किलोमीटर अंतरावर असणारे राहाता शहर येथे
मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे राहता शहरातील विरभद्र महाराज व मायंबा यात्रेची
राहता शहरातील ग्रामस्थांच्या दिवसाची सुरुवात होती ती विरभद्र महाराजांच्या दर्शनानेच आज त्याच श्री वीरभद्र महाराज व मायंबा यात्रेची माहिती घेणार आहोत
यात्रा हि चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीला असते.
गुढीपाडव्याला नारळ फोडून यात्रेची सुरुवात केली जाते
यात्रेच्या दिवशी गावातील वीरभद्र महाराजांचे मंदिरातून मुखवट्या ची मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत मुखवटा समोर ग्रामस्थ डफा चा खेळ खेळतात व डफाच्या तालावर मानाच्या काठ्या नाचवले जातात
या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते ते बगाड म्हणजेच गळवंती.
एका गाड्यावर हत्तीची प्रतिकृती बनवून त्यावर बगाड अडकतात व त्यावर दोन्ही बाजूंनी दोन नवसाची मुले गळी लावली जातात
या गळवंती ला पुढे ओढण्यासाठी चार बैल लावलेले असतात
मिरवणूकीला विरभद्र महाराजांच्या मंदिरापासून सुरुवात होते व साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणारे मायंबा मंदिर येथे डफांच्या तालावर वाजवत नेली जाते
व दुसऱ्या दिवशी मायंबा मंदिरातून गावाला प्रदक्षिणा मारून गळवंती मार्गाने परत विरभद्र मंदिरासमोर आणली जाते
गळवंती मंदिरात आल्यानंतर पंचक्रोशीतील महिला व पुरुष हजारोच्या संख्येने गळी लागून आपला बोललेला नवस पूर्ण करतात हा गळी लागण्याचा कार्यक्रम दुसर्‍या दिवशी पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत चालू असते
हा वारसा राहतेकरांनी मागील कित्येक वर्षापासून जतन करत आलेले आहे
यात्रेदरम्यान अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम राबवले जातात जसे कुस्ती ,बैलगाडा शर्यत या प्रकारचे अनेक कार्यक्रम करून शेवट हा काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाने केला जातो
#rahata
#maharastra
#virbhadra
#virbhadra_maharaj
#yatra
#itihasachya_paulkhuna
#galvanti
#bagad
मित्रांनो आमच्या व्हिडिओ आवडला चैनल नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका
#rahata #itihasachya_paulkhuna
#shirdi
धन्यवाद🙏
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
पळशीकरांचा वाडा, पळशी
• पळशीकरांचा वाडा/ पळशी ...
लक्ष्मीनारायण मंदिर,मांडवगण
• पौराणिक आणि ऐतिहासिक प...
सिद्धेश्वर मंदिर,पारनेर
• Siddheshwar tempal | p...
मोहिमाता मंदिर,मादळमोही
• भव्य अशा यादवकालीन बार...
श्री विठ्ठल मंदिर,पळशी
• श्री वीठ्ठल मंदिर पळशी...
Background music
• Video
Drone shoot :- Lomesh game
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 18
@amitbhingarkar6252
@amitbhingarkar6252 Жыл бұрын
खुप छान माहिती जय वीरभद्र ....
@desidoglover8319
@desidoglover8319 2 жыл бұрын
श्री वीरभद्र बिरोबा देवाचं चांगभलं 🔱🚩🙏
@itihasachyaPaulkhuna
@itihasachyaPaulkhuna 2 жыл бұрын
🙏🙏
@nilaambekar4706
@nilaambekar4706 5 ай бұрын
खुपच छान व सुंदर याञा जय जय वीरभद्र कि जय नमस्कार माझा
@itihasachyaPaulkhuna
@itihasachyaPaulkhuna 5 ай бұрын
धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा 🙏🏻
@rohangadekar7013
@rohangadekar7013 2 жыл бұрын
आपला सांस्कृतिक वारसा सर्वांना माहिती असावा यासाठी आपण प्रयत्न करीत असलेले काम कौतुकास्पद आहे.
@itihasachyaPaulkhuna
@itihasachyaPaulkhuna 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@sunilgaikwad5251
@sunilgaikwad5251 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@prasadnagarkar2191
@prasadnagarkar2191 2 жыл бұрын
🚩🚩💯
@prasadnagarkar2191
@prasadnagarkar2191 2 жыл бұрын
😍😍🙏
@directedbylomeshgame4785
@directedbylomeshgame4785 9 ай бұрын
KHUP CHAN MAST
@pratikbansode3365
@pratikbansode3365 2 жыл бұрын
Nice 👍
@pallavidevidaskharwandkar6029
@pallavidevidaskharwandkar6029 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌
@itihasachyaPaulkhuna
@itihasachyaPaulkhuna 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vaibhavgadekar7506
@vaibhavgadekar7506 2 жыл бұрын
Nice keep it bro 💯
@itihasachyaPaulkhuna
@itihasachyaPaulkhuna 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pravinwaghmare8763
@pravinwaghmare8763 2 жыл бұрын
👌👌
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 45 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 13 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 106 М.
⚜️•||•श्री विठ्ठलमंदीर भेलकेवाडी•||•🔱🔸पारंपारीक वाद्य bhor dholtasha🌟🔸aaplibhashadholtasha
17:47
🚩आपली भाषा ढोल ताशा🚩पारंपरिकवाद्य BhorDholTasha
Рет қаралды 327
कुंडल येथील श्री वीरभद्र मंदिर
13:14
PM Production Prashant Mulik
Рет қаралды 3 М.