🙏 श्री सत्य नारायण महाराज की जय 🙏🚩💐 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
@vishalpalit4050 Жыл бұрын
5:08
@sudhirbaraskar84406 ай бұрын
लहानपणी नेहमी सत्यनारायण पूजेचे वेळी कथा मनापासून ऐकत असे, त्या नंतर बऱ्याच दिवसाने हे गाणे ऐकण्यात आले, अगदी संपूर्ण कथा ह्या गाण्यातून ऐकण्यात आल्याने एक वेगळाच आनंद देऊन गेला, व आजही मिळत आहे. 🙏🙏
@kishorverlekar74203 ай бұрын
LOVE
@Shailukamble_fanofAdarshshinde3 жыл бұрын
अजरामर_आवाज #स्वरसंम्राट #प्रल्हाद_दादा_शिंदे #शिंदेशाही हा गोड आवाजाचा वारसा असाच शंभराव्या पिढीपर्यंत अविरतपणे पुढे चालू राहो हिच सदिच्छा . Proud of you shindeshahi and My heartbeats #adarshshinde my sweet #adarshdada.
@nitinkharat66772 жыл бұрын
काय या गाण्यात जादू आहे आजही ती जादू कायम आहे लहानपणी ज्या घरात श्री सत्यनारायण पुजा असेल तर हे गीत हमखास ऐकला मिळत होते आज ही कथेचे महत्व आहे
माझ्या लहानपणापासून श्री सत्यनारायण पूजा कथा ऐकतो पण आजही कथा ऐकल्यानंतर तोच आनंद होतो. खरंच आदरणीय श्री. प्रल्हाद शिंदे यांच्या चरणी श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@anantsalvi39032 жыл бұрын
प्रल्हाद शिंदेंची गाणी मला फार आवडतात. मी ती आवर्जून ऐकतो.
@AmarKubual4 ай бұрын
❤❤❤❤❤
@marotigudekar20962 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे जी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹साहेब अतिशय सुंदर आवाजात सुंदर गाणी असे आवाज असें गायक कधीच होनार नाही खुप खुप अभिनंदन करते व धन्यवाद देतोय 🌹🙏🌹👌👍
@tulshidassuryawanshi53953 жыл бұрын
प्रल्हादजींच्या आवाजात सत्यनारायण महापूजा गाणं एक स्वर्गीय अनुभव
@JitendraGorde-zb6ub Жыл бұрын
खुप छान प्रल्हादजी हे गाणं अडकल्याने मन खुप प्रसन्न होते खुप छान प्रल्हादजी सर
@lalitasonwane22402 жыл бұрын
हे गाणे ऐकल्यावर शांत वाटतं श्री स्वामी समर्थ
@hiralalpatil828 Жыл бұрын
कथा सुंदर पद्धतीने गाईली आहे. मनास प्रसन्नता वाटते कथा ऐकतांना . ॥श्री सत्यनारायण भगवानकी जय हो ॥
@sandiplokhande-hs5ef4 ай бұрын
असा गीत होणे नाही सुंदर आवाज प्रल्हाद शिंदे 👍👍
@निळकंठबुधाजीफुले9 ай бұрын
असा आवाज पुन्हा होणार नाही सलाम प्रल्हाद दादा शिंदे यांना
@vishalpalit4050 Жыл бұрын
शिंदे सराचा आवाज आणि सत्यनारायणाची कथा या दोन्ही ऐकून मन प्रसन्न होते व असे वाटते की पुन्हा पुन्हा ही कथा ऐकतच राहावी नमः सत्यनारायण देवा
@shubhamkatalesk1550 Жыл бұрын
ओम नमो नारायणा , 🌹🌹🙏
@anantghatge4863 Жыл бұрын
गाणं ऐकून मन प्रसन्न होते पण आता है गाणं ऐकायला भेटत नाही लहान असताना ऐकलेली सुंदर श्री सत्यनारायनाची कथा
@sripooja9003 жыл бұрын
हे अतिशय श्रवणीय आहे, आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलो, स्वर्गीय आनंद म्हणजे काय तर हेच, जय श्री सत्यनारायण महाराज 🙏
प्रहलाद जी शिंदे साहेबांनी खूपच सुंदर आवाजात साज भरलाय , जब तक चांद सूरज है तब तक ये अप्रतिम सत्यनारायण पूजा गीत चलता रहेगा जग महाराष्ट्र
@shrinathpujari55292 жыл бұрын
V
@shrinathpujari55292 жыл бұрын
Ho
@ashawarikpatil12032 жыл бұрын
@@shrinathpujari5529 9999
@ashawarikpatil12032 жыл бұрын
@@shrinathpujari5529 9999999999999999999
@ashawarikpatil12032 жыл бұрын
@@shrinathpujari5529 99999999999
@kiranmhatrepoynadАй бұрын
आगरी समाजातील अनंत पाटील अतिशय गुणवान पण दुर्लक्षित राहिलेले यक्तीमहत्व 🙏🏻🙏🏻 या गाणाचे निर्माते
@vishwanathsontakke6228 Жыл бұрын
या गीता मधे सत्य नारायण पूजेच्या वेळी वाचले जानाऱ्या पोथी मधील सर्वच अध्याय समाविष्ट करण्यात आले असल्यामुळे सत्य नारायण पुजा केली आहे असा आनंद मिळतो.🌹🌹🙏
@avinashsalunkhe655 Жыл бұрын
असा गायक आणि गाणी पुन्हा होणे नाही...खूप छान आवाज🎉❤
@vasantmulik303 Жыл бұрын
Acharya atre asate tar te naki bolale asate ki Pralhad Shinde sarkha gayak aajparyant jhala nahi ani pudhil daha hajar varshat honar nahi.
@anuragpande9102Ай бұрын
ओम नमो नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः❤
@AjayKale-vk7re Жыл бұрын
महाराष्ट्रा त असे एकहि घर नाही ज्या घरी नारायणा ची कथा झाली नसेल कीवा ऐकली नसेल. प्रथम नमस्काराचे प्रल्हाद शिंदेना नंतर सत्यनारायणाला
@vilassodaye19494 ай бұрын
मन प्रसन्न होणार गीत, हा आवाज ऐकल्यावर एक प्रकारचे समाधान मिळते, प्रल्हाद शिंदेंना मनाचा मुजरा,🙏🙏
@kahivegle Жыл бұрын
अगदी लहान असल्यापासून ऐकतोय 🙏
@santoshshedge4737 Жыл бұрын
सत्यनारायण पूजा जेव्हा कुणाची पुजा असते गावोगावी खुपच आठवण येते गावची जुनी माणस चागली होती😢😢😢 ह्या गाण्यानी रडायला येतो गावच्या आठवणी
@sanjaykondekar37342 жыл бұрын
खरंच खूप छान गाणे गायले. शिंदे साहेब आपणास मनोमन प्रणाम
@ketansalunke_ Жыл бұрын
खुप सुदंर वाटते ही कथा प्रल्हादजींचा आवाजात..👌👍🏻🌹🙏🏻
@MagicShorts-k5p Жыл бұрын
Good
@gauravrameshbhosale60463 жыл бұрын
शिंदेशाही, निव्वळ शिंदेशाही 💫 तुमचे खूप खूप आभार शिंदे साहेब, महाराष्ट्राला ही अजरामर कलाकृती दिल्या बद्दल. प्रत्येक वेळी हे गाणे ऐकताना आठवणींचा पेटारा उघडतो आणि डोळे पाणावतात.. अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. सत्यनारायणाची कृपा सर्वांवर राहू दे 🙏
@pritichavan72602 жыл бұрын
🙏🙏🙏 बरोबर आहे तुमचे म्हणणे 🙏🙏🙏
@sunilpalvankar6582 жыл бұрын
@@pritichavan7260 🙏🙏🙏🌺🙏🌺
@vaibhavgagare85203 ай бұрын
असा आवाज पुन्हा होणे नाही,,,, सलाम प्रल्हाद जी.....
@dineshsonisoni25623 ай бұрын
खुबच छाण
@yogita63333 жыл бұрын
ओम नमो नारयणा जुन्या काळी सत्यनारायणाची महापूजा असली कि ऐकायला मिळायचे ते दिवस खूप आनंदाचे असायचे त्या दिवसांची खूप आठवण येते जून ते स्वप्न 🕉️🚩💥☘️🌼🌺💐🌹
@hydrashree52772 жыл бұрын
Mahad madhye eikavatat
@hydrashree52772 жыл бұрын
Bhava
@vivekspandit57313 ай бұрын
या सत्यनारायणाच्या कथेला थोडा सुंदर लयबद्ध चाल फक्त प्रल्हाद शिंदे देऊ शकतात. खरंच खूप भक्तिमय आवाज❤❤
@Mina-pb9ng8 ай бұрын
खूपच सुंदर आवाज आहे मला खूप आवडतात अशी गाणी ऐकायला
@prashantfulsaundar90892 ай бұрын
असे गाणे आणि अशी कथा आणि असा आवाज पुन्हा कधीच नाही होणार. बालपण आठवलं पूर्ण❤😊🥹😍🚩🙏🍀☘️ श्री सत्यनारायण भगवान की जय 🚩🍀☘️🙏🚩🙏🙏🙏
दादा तुम्हास कोटी कोटी प्रणाम दादा मला असे वाटते तुम्ही आमच्यात आहात तुम्ही अजुनही गातात असे वाटतेय ईश्वरास मागणी मागेल आमचे दादा आम्हास परत द्या....
@cricketlovermahendradhule12783 жыл бұрын
संगीतकारास व गीतकारास विनम्र अभिवादन ❣️ आज हे गाणं अजरामर आहे अजुन किती तरी वर्ष हे गाणं अजरामर राहणार ❣️ गीतकाराचा पाठीचा कणा असतो संगीतकार 🙏 अनंत पाटील आणि प्रल्हाद शिंदे यांना विनम्र अभिवादन 🙏
खूप खूप छान वाटले.मी गुजरात मध्ये असते.आज कथा ऐकून समाधान झाले.
@logical36142 жыл бұрын
हे गाणे असे आहे की आज घडीला ही ऐकले तरी मनातून नारायण प्रति भक्ती जागी होते आणि हे गाणे संपू नये असेच वाटते🙏🚩 सत्यनारायण महाराज की जय🙏🚩
@pratibhaghadge2702 Жыл бұрын
nice
@dinkargore88743 ай бұрын
अजर अमर आवाज आणी जो पर्यंत ही स्रुष्टी आहे तो पर्यंत हा आवाज अजर अमर राहानार 🙏🏻
@AmitKule-f9p16 күн бұрын
श्री विष्णू नारायण लक्ष्मी आई धन्यवाद माॅआई बाप हनुमान जयराम
@krushnasatamkar16215 жыл бұрын
सत्यनारायण कथा खुप छान मनापासून आभार करतो नमस्कार
@parmeshwarkakde10672 жыл бұрын
शिंदे साहेब, तुमच्यावर खूप आशिर्वाद आणि सदिच्छा व्यक्त केली.रामराम.धन्यवाद.
@sandeepkimbahune30202 жыл бұрын
गावाकडची पुजेची आठवण येते मन प्रसन्न होते
@snehaborgaonkar59982 жыл бұрын
Jai shree satyanarayana bhagwan 🙏🙏🙏🙏
@balajipole37832 жыл бұрын
महालक्षी।माता
@shaileshchavan241415 күн бұрын
जो पर्यन्त चंद्र सूर्य आहे तो पर्यन्त ही गाणी अजरामर आहेत ❤️
@pritichavan72602 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे ह्यांची ही दोन गाणी सर्वात आवडती आहेत माझी .मी माझ्या Delhi NCR व वडोदरा गुजरात मध्ये खूप वेळा ऐकायची. "सत्यनारायण गाणे" "तुच सुखकर्ता दुःखहर्ता" 🙏👌🌹❤️ प्रल्हाद शिंदे ह्यांचा आवाज फारच सुंदर ❤️🌹👌🙏
@dinakarmali17872 жыл бұрын
6
@ShivajiWayal-u7g2 ай бұрын
ही कथा ऐकून खरंच खुप मन प्रसन्न होते
@manojgaming37232 жыл бұрын
यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज........
@clashofclansredex2020 Жыл бұрын
Hare Krishna Hare Rama. __जय maharastra--Hari OM
@shalanraut92882 жыл бұрын
श्री सत्यनारायण नमस्कार 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 प्रल्हाद शिंदे यांना धन्यवाद
@shraddhaamberkar33572 ай бұрын
सत्यनारायण महापूजा कथा खूप छान आहे. मला ऐकायला खूप आवडते.
@vinodkumarkamble6530 Жыл бұрын
तुमचे खूप खूप आभार शिंदे साहेब, महाराष्ट्राला ही अजरामर कलाकृती दिल्या बद्दल.सत्यनारायण महापूजा गाणं एक स्वर्गीय अनुभव आहे. प्रत्येक वेळी हे गाणे ऐकताना आठवणींचा पेटारा उघडतो आणि डोळे पाणावतात
@rameshwaghamare7425 Жыл бұрын
Khup sundar ktha 👍ram krishna hari
@varshabhosale82129 ай бұрын
Bola shree satyanarayan bhagwan ki jay💐💐🙏🙏
@VinodShigwan-g3z7 ай бұрын
आजही मोबाईल ऑनलाईनच्या युगामध्ये हि कथा ऐकणं हि जणू पर्वणीच ५० वर्षे नंतर ही सुखद आनंद मिळतो
@kessilark285411 ай бұрын
जुने दिवस आठवले 😊 🕉️🚩 राम कृष्ण हरी 🚩
@bharatnarute43893 ай бұрын
खरंच ऐकण्यासाखीठ सत्यनारायणाची कथा आहे खूपच छान आहे याला आवाज खूप छान आहे
@universalmusic56302 жыл бұрын
लहानपणी मला हे गाणे तोंडपाठ होते आणि हे माहीत असलेल्या काकू, मावशी मला हे म्हणायला सांगायच्या अन मलाही ते आवडत असे. खूपच सुंदर चाल अन् शब्दरचना. गाणे म्हटल्यावर एक वेगळीच feeling येत असे तेव्हा.
@avinashchandane69942 жыл бұрын
Ram krushna hari 🙏
@skadeshmukh81723 жыл бұрын
आवाजात जो भाव आहे तो खरच अव्दितीय आहे. त्यांचे हे पुण्य शिंदे पिढ्यांच्या भरभराटीचा पाया आहे.
मी सौ स्वाती चव्हाण कथा रोज सकाळी ऐकते मला खूप खूप आवडते खुप छान व्हिडिओ
@jadhavfamily66722 жыл бұрын
जय श्री विष्णू भगवान की जय हो.
@onlineindia26593 ай бұрын
आजही 2024 कोण कोनला आवडते हा आवाज आणि कथा...
@sureshbharsakle26033 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यानां कोटी कोटी प्रणाम
@vandanamendhe7603 жыл бұрын
नक्कीच दादांचा तो गित गात मिरवणूक काढली जाते तो दिवस लक्षात आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@vishalpandhare63852 жыл бұрын
🙏🙏🙏🌺🌺Om namo bhagwate vasudevaay namah 🌺🌺🙏🙏🙏
@VishwasDesai-o2z2 ай бұрын
Khup chan rhudaysparshi gaan aahe satyanarayan darshan zale ase watate chan chan chan
@prasadjadhav96822 жыл бұрын
ही गाणी ऐकली की बर वाटायची मस्त आहेत गाणी
@prashantchitnis4228 Жыл бұрын
खुप दिवस उत्सुकता होती की या कथेचे लेखन कोणी केले असेल त्याचे आज उत्तर मिळाले तुम्ही खुप भाग्यवान आहात अशा थोर कवीच्या घरात जन्मलात तुमचे आजोबा कवी श्री . अनंत परशुराम पाटिल आणि महान गायक श्री . प्रल्हाद शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस सास्टांग दंडवत ।
@laxmanmasurkar1465 Жыл бұрын
कवी आणि गायक या दोन्ही महामानवना कोटी कोटी प्रणाम
@samadhanbramhane1462Ай бұрын
सत्यनारायण भगवान श्रीकृष्ण भगवान चरणी लीन ❤❤❤❤❤❤
@ujjvalakhatake8052 Жыл бұрын
श्रीःसत्यनाराणःभगवाणःकिःजय
@milanyadav80862 ай бұрын
Clcp😮
@ujwalasakat90983 ай бұрын
खरंच प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याची चाल व सुर खूप छान वाटते 😊😊🎉🎉😅
@arunarathod76514 жыл бұрын
श्री सत्यनारायण भगवान की जय🙏🌺🌹खूप प्रसन्न वाटलं कथा ऐकून 🙏 आवाज खुपचं सुन्दर आहे ,🙏🌹🌺🌼
@aviwayle90964 жыл бұрын
🙏🏾
@sushmachaudhary2770 Жыл бұрын
Bahut shanti milti hai ye katha sunkar jai ho Sathya narayan ji ki 🙏🚩
@shubhadabarve95292 жыл бұрын
आज मी ही पूजा ऐकली.मार्गशीर्ष निमित्त👌👍💐😊
@dipeshchaugule33552 ай бұрын
मी हे गणा रोज गाडी मदे लावतो सकाळी
@khandushinde69082 жыл бұрын
ओम नमो: शिवाय 👏👏👏🌹🌹🌹
@pratikkholgade15163 ай бұрын
हे ऐकुण मन एकदम प्रसन्न होते असा आवाज पुन्हा होने नाही
@vandanamendhe7603 жыл бұрын
प्रल्हाद दादांचा bhardast आवाज. 🙏🙏🙏🙏🙏
@dilipmali20777 күн бұрын
खुप समाधान मिळते ऐकल्यावर
@AaratiJOGDAND3 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात जादू आहे...कोणतेही संगीत असो ....यांच्या आवाजात ऐकल की मन प्रसन्न होते
@vishalwakade21403 жыл бұрын
Aap
@vishalwakade21403 жыл бұрын
Aap
@vishalwakade21403 жыл бұрын
Aap
@ushakshirsagar3466 Жыл бұрын
खरं आहे. आवाज एकदम खणखणीत आहे. सुंदर आहे आणि साधा सुद्धा आहे. त्यामुळे सामान्य लोक त्या आवाजासोबत लगेच जोडले जातात.