Рет қаралды 182,564
श्रावण महिन्यात आपण व्हेज पदार्थ करतोच, गोडांचे उपवासाचे पदार्थ होतात गोडाचा शिरा, पुरणपोळी, खव्याची पोळी, नारळाची वडी पण त्याच सोबत आपण सात्विक स्वयंपाक केला जातो, जिथं बिना कांदा लसूण संपूर्ण व्हेज स्वयंपाक करण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठीच saritaskitchen मध्ये आज आपण श्रावण स्पेशल संपूर्ण सात्विक झटपट होणार स्वयंपाक करतोय. श्रावणी सोमवार स्पेशल झटपट होणारा संपूर्ण सात्विक स्वयंपाक.
या सात्विक व्हेज थाळी मध्ये आपण केलेत, भंडारे वाली आलू सब्जी, पुरी भाजी, श्रीखंड वडी , कुरकुरीत भेंडी फ्राय / बेसन भेंडी , मसाला भेंडी, गव्हाची लापशी / लापशी खीर, गव्हाची खीर, मटार पुलाव, तडका वरण / डाल तडका आणि सोबत फुलके .
इथे मी 5-6 लोकांचे प्रमाण दिले आहे.
साहित्य :-
बटाट्याची भाजी / दही आलू / dahi alu sabji
बटाटे / potato 5
दही / curd 1 cup
क. मिरची पूड / chilly pw 1 tsp
हळद /turmeric 1/2 tsp
धने पूड /coriender pw 1 tsp
मीठ /salt
तेल / oil 4 tbsp
जिरे / cumin 1 tsp
आले / ginger 1 inch
हि मिरची / chillies 3-4
सुकी मिरची / red chillies 2
कढीपत्ता /curry leaves
टोमॅटो /tomato 2
हिंग /asafoetida 1/4 tsp
गरम मसाला / garam masala 1 tsp
कसूरी मेथी /kasuri methi 1 tbsp
कोथिंबीर /fresh coriender
साखर / sugar 1 tsp (opt)
कुरकुरीत भेंडी फ्राय / bhendi Fry Recipe
भेंडी / Bhendi 400 gms
बेसन / besan 2tbsp
तांदूळ पीठ / rice flour 2 tbsp
कॉर्नफलोऱ् / cornflour 1 tsbp
हळद / turmeric 1/2 tsp
मिरची पूड /chilly pw 1 tsp
धने पूड /coriender pw 1 tsp
जिरे पूड /cumin pw 1/2 tsp
मीठ /salt
तेल /oil
शेंगदाणे / peanuts 2tbsp
काजू /cashew 10-12
ही मिरची /chillies 4-5
कढीपत्ता /curry leaves 25-30
लिंबू रस / lemon juice 1/2 lemon
लापशी / Daliya kheer
गहू लापशी / wheat Daliya 1 cup
तूप / 2 tsp
पाणी/ 3cups
गूळ /jaggery 1 cup
वे पूड /cardamom pw 1/2 tsp
सुकामेवा / dryfruits
व्हेज मटार पुलाव / Matar Veg Pulao
तांदूळ/ rice 1 cup
पाणी/water 2 cups
लवंग/cloves 2-3
मिरे/black pepper corns 3
दालचीनी/cinnamon 1
हि मिरची /green chillies 2-3
आले /ginger 1 inch
जिरे /cumin 1 tsp
तूप /ghee 2 tsp
तमालपत्र /bay leaf 1
मीठ /salt
लिंबू रस /lemon juice
मटार /green pease 1/2 cup
कोथिंबीर / fresh coriender
दाल तडका / वरण / daal tadaka :-
तूर डाल /tur dal 1/2 cup
हिंग /hing 1/4 tsp
हळद /turmeric 1/4 tsp
मीठ /salt
तेल /oil
जिरे /cumin 1 tsp
फुलके / Fulke
कणिक / wheat flour 2 cups
मीठ / salt
तूप /ghee
Shravan month is month of festivals, nagpanchmi, rakshabandhan, janmashtmi and the main is its shravan we make fasting recipes, sweet dishes like puranpoli, halwa, coconut barfi, mithai recipe and many more. Also we make satwik food, simple veg food thali. here I have shared a special veg thali, shravan special satwik veg thali.
here i have shared sampurn satwik swyampak, neiveidya thali, shrvan shepcial neivedya thali, in which we made crispy bhendi fry, bhendi masala fry, besan bhendi, dahi aalu bhaji, lapashi / daliya kheer recipe, rice kheer, simple veg pulav and daal tadka and fulke/ chapati. I have given measurement for 4-5 people.
#श्रावणस्पेशलव्हेजथाळी #सात्विकथाळी #श्रावणस्पेशलझटपटसंपूर्णस्वयंपाक #नैवेद्यथाळी #थाळी #व्हेजथाळी #कुरकुरीतभिंडी #दहीआलू
#गणेशउत्सवप्रसादथाळी #VegThali #Neivedyathali #Shravanspecialsatwikthali #shravanisomvarspecialvegthali #specialvegthali #saritaskitchen #thali #satwikthali #bhindifry #daliya #lapashi #vegpulaorecipe #saritaskitchen
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
राखीपौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी | झटपट होण्यासाठी नियोजन/काजू पनीर मसाला,नारळी भात Special Veg Thali
• राखीपौर्णिमा स्पेशल व्...
नागपंचमी स्पेशल थाळी | मऊसूत पुरणाचे दिंडे,कटाची आमटी Maharashtrian Special VegThali Saritaskitchen
• नागपंचमी स्पेशल थाळी |...
श्रावणी सात्विक व्हेज थाळी, झटपट स्वयंपाकासाठी खास टिप्स | नारळ खीर Special VegThali Saritaskitchen
• श्रावणी सात्विक व्हेज ...
आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen
• आषाढी एकादशी उपवासाची ...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritapadmanvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com