सौ मीना गुंजकर माऊली व श्री शामराव यांचा स्मरणीय एकसष्टी सोहळा 🎉🎊💞🎉🎊
Пікірлер: 4
@revatichandjkar57152 жыл бұрын
खरंच खूप छान झाला कार्यक्रम
@meenakshikulkarni8712 жыл бұрын
निता माऊलीने भजनानंद " दिला आणि परभणील अगदी एकीने हसत खेळत वंदना माऊलीने परभणील सारे बहरून टाकले त्या वंदनेचे कौतुक काल गुंजकर माऊली कडे भजनानंदाची प्रचीती आली गुंजकर माअलीकडे किती तो उत्साह आणि सुंदर एकसष्टीचा कार्यक्रम छानच अगत्य होते साऱ्यांचे मुलगा सुन मुली जावाई गुंजकर साहेब a गुंजकर माऊली त्या सर्वांचे कौतुक वाटले थोर मातोश्री ची तुला कार्यक्रम खुप सुंदर झाला त्या सर्वाचा आनंद मला मीळाला वंदना मुळे अगदी हातात ताट देण्यापासून गाडीत बसुन देइ पर्यंत हे सारे बघावयास मिळाले आनंद मिळाला तर तो सुंदर भजनानंदामु ळे गुंजकर माऊली कडील कार्यक्रम खुप जोरदार झाला
@VandanaAuti2 жыл бұрын
मिनाक्षी माय माऊली त्रिवार वंदन l 🙏🌹 शुभ सकाळ माऊली