श्रावणात वर्षातून एकदाच करता येणारे दूर्वागणपती व्रत, इच्छा १००% पूर्ण होतेच, व्रताची संपूर्ण माहिती

  Рет қаралды 60,957

GURU PARIVAR

GURU PARIVAR

Күн бұрын

Пікірлер: 169
@varshavarsha3332
@varshavarsha3332 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ❤
@snehapatil8505
@snehapatil8505 2 ай бұрын
Shree Swami Samarth ❤
@poonamdesai5239
@poonamdesai5239 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद
@ArchanaDakhore-i1w
@ArchanaDakhore-i1w 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@snehapatil8505
@snehapatil8505 2 ай бұрын
Ganpati bappa morya ❤
@reenacrasto7236
@reenacrasto7236 2 ай бұрын
Shree Swami Samarth Aai 🙏🙏🙏🙏
@priyankasutar901
@priyankasutar901 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@SG0108
@SG0108 2 ай бұрын
खरं ताई मला सुद्धा विनायक चतुर्थीच्या व्रताचा खूप अनुभव आला आहे मी जवळजवळ वर्ष दोन वर्षापासून करीत आहे व्रत करत आहे
@vb621
@vb621 2 ай бұрын
दर महिन्याच्या विनायक चतुर्थीला करायचे का
@SG0108
@SG0108 2 ай бұрын
@@vb621 दर महिन्याच्या विनायक चतुर्थीला करते संकष्टी चतुर्थीला पण करते बाप्पाची स्पेशल पाटावर पूजा मांडून तुपाचा दिवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य मोदक अशी पूजा करते दिवसभर तुपाचा दिवा लावून ठेवायचा
@VanitaDeshkar
@VanitaDeshkar 2 ай бұрын
Good information. Thank you.
@manishashendeanmphcbhugaon1513
@manishashendeanmphcbhugaon1513 2 ай бұрын
Om Gan ganpatye Namah🙏❤ Thank you Tai🙏
@priyankasutar901
@priyankasutar901 2 ай бұрын
प्रत्येक महिन्यात चतुर्थी उपवास करावा लागेल का का फक्त संकष्टी पकडायची
@DnyaneshvarRodge
@DnyaneshvarRodge 2 ай бұрын
दर महिन्यात हे वृत्त करायचेका हे सांगा
@SushmaDighe
@SushmaDighe 2 ай бұрын
Thanks tai🙏
@swatijadhav6546
@swatijadhav6546 2 ай бұрын
Shree Swami Samartha
@aryangawate1496
@aryangawate1496 2 ай бұрын
मीठ खाल्ल्यानंतर पूजा करायला चालते का आज मी हे लिंक आता पाहिली याच्या आधी मी फराळ केला आहे
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो चालेल ना ताई
@OhMyLordGanesha
@OhMyLordGanesha 2 ай бұрын
Kama mule skali puja nai mandata aali.ata mandani karun puja karu ka tai.plz lvkr reply kara tai
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो चालेल ना ताई
@janhavipajane608
@janhavipajane608 2 ай бұрын
Shree swami samarth Tai 🙏❤️
@spandanjagtap92
@spandanjagtap92 2 ай бұрын
He 1c vrat kele tr chalel ka
@SujataJadhav-be7qz
@SujataJadhav-be7qz 2 ай бұрын
👌🙏
@harshashahare1049
@harshashahare1049 2 ай бұрын
Tai kalsha madhe pani aani ajun kay takav plz sanga
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
सुपारी, १ रुपयाचे नाणे, फूल, दुर्वा
@priyankashinde8466
@priyankashinde8466 2 ай бұрын
First viewer 🎉
@savitakumbhar6537
@savitakumbhar6537 2 ай бұрын
🙏🙏 shri swami samarth Tai he vrat shravanat vinayak chaturthi la ekdach karayche ka? Means shravan mahinyat vinayak chaturthi la ekach divas.pleeas sanga
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@cookwithmaya11
@cookwithmaya11 2 ай бұрын
Atta he vrat kel tr pratek mahinyachya vinayak chathurthila karaych ahe ka varsh bhar
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@ashoknaik428
@ashoknaik428 2 ай бұрын
Shree Swamisamarth 🌹
@Sanidhya_Devache
@Sanidhya_Devache 2 ай бұрын
👏
@umeshbhandari7550
@umeshbhandari7550 2 ай бұрын
Tai maza baykola karaych ahe upas pan 5 mahinacha bad ahe upavs nahi jamnar
@pallavilanke1538
@pallavilanke1538 2 ай бұрын
Nagpanchami chya divasapasun vaibhav lakshami ch vrat start karayach ahe chalel ka
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो करू शकतात ताई
@alkajadhav9608
@alkajadhav9608 2 ай бұрын
मॅडम हे प्रत्येक विनायक चतुर्थीला करायचे आहे का का फक्त वर्षातून एकदाच करायचे प्लीज तेवढे सांगा
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हे व्रत आज श्रवणातल्या विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे बाकी इयर विनायक चतुर्थीला जमल्यास करावे
@prit_88
@prit_88 2 ай бұрын
Dupari mandani keli tar chalel ka
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
शक्यतो १२ च्या आत करावी
@prit_88
@prit_88 2 ай бұрын
@@guruparivar ghari pochnarch 1.30 vajta..Plz tai suchava kahi marg asel tar
@mitalihirlekar6867
@mitalihirlekar6867 2 ай бұрын
मोदकाचा नैवेद्य दाखवून उदयापण करायचे पण त्याच दिवशी की दुसऱ्या दिवशी सकाळी🙏🙏
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
त्याच दिवशी
@karuneshghadshi2268
@karuneshghadshi2268 2 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏
@SagarPatil-jo7nm
@SagarPatil-jo7nm 2 ай бұрын
Tai patri nahi milnar.. Mag kay karav? Plz reply kara
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
जेवढ्या गोष्टी मिळतील त्या वापर पण दुर्वा तर पाहिजेच
@swapnalikachaudhari6163
@swapnalikachaudhari6163 2 ай бұрын
Tai he vrat kiti diwas karayche ahe ka fakt आजच्याच दिवशी करायचे एकच दिवस प्लस rly द्या...
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हे व्रत आज श्रवणातल्या विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे
@AmrutaDeshpande-bn8hg
@AmrutaDeshpande-bn8hg 2 ай бұрын
Madam 1 question vichrayche hote Udya pasun he vrat dar vinayak chaturthi la karayche ka dar varshi shravanat fakt
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
फक्त आज करा आणि जमत असल्यास दर विनायक चतुर्थीला करू शकतात पण आज तर कराच
@AmrutaDeshpande-bn8hg
@AmrutaDeshpande-bn8hg 2 ай бұрын
Thank you 🙏
@namratasalvi
@namratasalvi 2 ай бұрын
Shree swami aai
@priyankapatil3835
@priyankapatil3835 2 ай бұрын
Aani he vrat 8 august la ekach divas karaych ki kamit kami 1 years chya sarv Vinayk chaturthi la karayche aahet.
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@priyankapatil3835
@priyankapatil3835 2 ай бұрын
Tai modak vikat aanlela pedhyancha nahi ka chalnar?
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
नाही ताई घरी करावे १२ मोदक तरी
@archanajoshi3598
@archanajoshi3598 2 ай бұрын
🙏🙏🙏
@meenakshirangankar4943
@meenakshirangankar4943 2 ай бұрын
Upvas nahi kela tr chalel kahi sharirik vyadhi mule upavas nahi Karu shakat please sanga
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो ताई
@arungagare984
@arungagare984 2 ай бұрын
श्रावण मध्येच दुर्वा ताटामध्ये पसरून पूजा करायची का प्रत्येक महिन्याला करायची प्लीज रिप्लाय
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
श्रावण मध्येच दुर्वा ताटामध्ये पसरून पूजा करायची
@nita718
@nita718 2 ай бұрын
त्याच दिवशी रात्री नाही का सोडू शकत हे व्रत
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो सोडू शकतात ताई, पण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा उपवास करणार असाल तर मग गुरुवारी उपवास धरून , शुक्रवारी संध्याकाळी सोडू शकतात नाही जमल्यास गुरुवारी संध्याकाळी सोडू शकतात
@vb621
@vb621 2 ай бұрын
​@@guruparivarदर महिन्याच्या विनायक चतुर्थीला करायचे का ह्याच महिन्याच्या
@Prajbhange
@Prajbhange 2 ай бұрын
Tai mumbai mde aghada vagere sgl nahi milat ks karaych
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
जेवढ्या गोष्टी मिळतील त्या वापरा पण दुर्वा तर पाहिजेच
@pravinsutar3393
@pravinsutar3393 2 ай бұрын
काही कारणाने उपवास करणे जमत नाहीये . तर काय करावे. व्रताचे फळ मिळाले काय मी पहिल्यांदा करणार आहे.
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
चालेल ताई फक्त सेवा आणि पूजा करा
@BhartiGujar-be9fh
@BhartiGujar-be9fh 2 ай бұрын
सकाळी करुन् संध्याकाळी सोडला तर् चालले का??ka
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो चालेल ना ताई
@SanjavaniSonwane
@SanjavaniSonwane 2 ай бұрын
Vinayak chuturthi ekach keli tar chalate ka,aani modakacha nevedy kadhi dakhavaycha udya ka parva diwashi plz sanga na tai
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
तुम्ही जर नागपंचमी चा पण उपवास करणार असाल तर शुक्रवारी संध्याकाळी उपवास सोडा गुरुवारी संध्याकाळी बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक शुक्रवारी खाऊन उपवास सोडू शकतात आणि नागपंचमीचा उपवास नसेल करणार तर गुरुवारी संध्याकाळीच बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक खाऊन उपवास सोडू शकतात
@SreyashPatil-jp5lw
@SreyashPatil-jp5lw 2 ай бұрын
रात्री नैवैद्य दाखविला व सकाळी उपवास सोडला तर चालेल का
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
तुम्ही जर नागपंचमी चा पण उपवास करणार असाल तर शुक्रवारी संध्याकाळी उपवास सोडा गुरुवारी संध्याकाळी बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक शुक्रवारी खाऊन उपवास सोडू शकतात आणि नागपंचमीचा उपवास नसेल करणार तर गुरुवारी संध्याकाळीच बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक खाऊन उपवास सोडू शकतात
@savitakumbhar6537
@savitakumbhar6537 2 ай бұрын
Ki pratyek vinayak chaturthi la krayche
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@nature_lover1818
@nature_lover1818 2 ай бұрын
अहो ताई चतुर्थीचा उपवास त्याच दिवशी सोडायचा का
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो ताई
@anjaliSawale-m5z
@anjaliSawale-m5z 2 ай бұрын
Tai sutak Astana he vrat Karu shakto ka
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
नाही ताई
@sahilminivlog00413
@sahilminivlog00413 2 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया
@vidyavatiyelmate5945
@vidyavatiyelmate5945 2 ай бұрын
चतुर्थी दिवशी दुसऱ्या गावी असेल तर काय करायचं.pls reply
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई पूजा आपल्या घरी मांडायची आहे, गावी गेल्यावर नाही करता येणार
@vidyavatiyelmate5945
@vidyavatiyelmate5945 2 ай бұрын
मग त्या दिवशी फक्त उपवास केला तर चालेल का
@shivajipatil5197
@shivajipatil5197 2 ай бұрын
हे व्रत क्षावण महीन्यात फक्त करतात का नंतर पण चालु ठेवायचं आहे का
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@nutanhande
@nutanhande 2 ай бұрын
Upvac kadhi sodacha
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
तुम्ही जर नागपंचमी चा पण उपवास करणार असाल तर शुक्रवारी संध्याकाळी उपवास सोडा गुरुवारी संध्याकाळी बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक शुक्रवारी खाऊन उपवास सोडू शकतात आणि नागपंचमीचा उपवास नसेल करणार तर गुरुवारी संध्याकाळीच बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक खाऊन उपवास सोडू शकतात
@SunithaVipthal
@SunithaVipthal 2 ай бұрын
ताई मी संकष्ट चतुर्थी पण करते विनायक चतुर्थी पण करू शकते का
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो ताई
@MAYURIG.-ru8kx
@MAYURIG.-ru8kx 2 ай бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।
@snehagudage3779
@snehagudage3779 2 ай бұрын
उपास कधी सोडायचा . ते सांगा.
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
तुम्ही जर नागपंचमी चा पण उपवास करणार असाल तर शुक्रवारी संध्याकाळी उपवास सोडा गुरुवारी संध्याकाळी बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक शुक्रवारी खाऊन उपवास सोडू शकतात आणि नागपंचमीचा उपवास नसेल करणार तर गुरुवारी संध्याकाळीच बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक खाऊन उपवास सोडू शकतात
@pradnyapurohit5538
@pradnyapurohit5538 2 ай бұрын
हे व्रत एकदाच करायचे का? की दर महिन्याच्या विनायक चतुर्थी ला karayache. ते सांगा की ताई. लोकांना क्लिअर होत nahiye
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@shreyajarad658
@shreyajarad658 2 ай бұрын
Nevedya sadhyakali aarpan karaycha ka sakali
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
sadhyakali tai
@shilpaGhogare-ve5db
@shilpaGhogare-ve5db 2 ай бұрын
Sadhyakali upvas sodla tar chalel ka
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो सोडू शकतात ताई, पण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा उपवास करणार असाल तर मग गुरुवारी उपवास धरून , शुक्रवारी संध्याकाळी सोडू शकतात नाही जमल्यास गुरुवारी संध्याकाळी सोडू शकतात
@spandanjagtap92
@spandanjagtap92 2 ай бұрын
फक्त एवढी ऐकच व्रत केले तर चालेल का?
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@vandanashete683
@vandanashete683 2 ай бұрын
👌👌💞💞🌹🙏
@MonikaGorad
@MonikaGorad 2 ай бұрын
Pregnant aaslyavar. Kel tr chalel ka
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो चालेल ना ताई
@harshpatil5761
@harshpatil5761 2 ай бұрын
He vart kithi mahine karayche
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@mohansutar2449
@mohansutar2449 2 ай бұрын
ताई मला उदया चौथा दिवस आहे. मी पूजा करू शकते
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
जर मासिक पाळी संपत असेल तर केसावरुन न्हाऊन करू शकतात ताई
@harshpatil5761
@harshpatil5761 2 ай бұрын
Udypan kadi karayche
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
गुरुवारी संध्याकाळी
@OmkarWaghmare-q7u
@OmkarWaghmare-q7u 2 ай бұрын
Thai hi Pooja ratri Karachi aahe ka sakali
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो ताई
@RaniKapse-u4n
@RaniKapse-u4n 2 ай бұрын
ताई हे व्रत प्रत्येक महिन्याच्या विनायक चतुर्थीला करावयाचे आहे.. का फक्त श्रावण महिन्यात करावयाचे आहे.
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हा श्रावण करा , आणि जमत असल्यास नेहमी केले तर खूप छान अनुभव येतील
@Milind_96k
@Milind_96k 2 ай бұрын
Shravan upvas asla to sodayacha Nasel tar 6 modak kay karayache naivaidya aapan khayacha ki nahi
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई उद्यापन ला ते मोदक पाहूनच उपवास सोडावा लागेल
@poonamraskar7885
@poonamraskar7885 2 ай бұрын
2 divas upwas kayacha ka tai
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो करू शकतात ताई, कारण दुसऱ्या दिवशीच नागपंचमी आहे मग गुरुवारी उपवास धरून , शुक्रवारी संध्याकाळी सोडू शकतात
@arungagare984
@arungagare984 2 ай бұрын
पूर्ण वर्षभर करायचे तर कसे करायचं
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@RaniKapse-u4n
@RaniKapse-u4n 2 ай бұрын
ताई उद्या उपवास सोडतात येणार नाही..मग गणपती बाप्पा ला मोदकाचा नैवेद्य कधी दाखवायचा please सांगा..
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई नैवेद्य दाखवून द्या आणि उद्या शुक्रवारी सोडला उपवास तरी चालेल
@yogitabhadane4902
@yogitabhadane4902 2 ай бұрын
Madam sutak asel tar Kay karu
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई सुतकात नाही करता येणार सेवा
@AnupamaVitekar
@AnupamaVitekar 2 ай бұрын
संध्याकाळी उपवास सोडायचा असतो काय
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो ताई
@abhijeetumale9317
@abhijeetumale9317 2 ай бұрын
त्याच दिवशी सायंकाळी उपवास सोडायचा का तुमि जे काही बोलल्या त्यात थोडं confusion होतेय खूप जनींना ह्यावर रिप्लाय करा ताई,
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो ताई उपवास संध्याकाळी सोडायचा, सांगितल्याप्रमाणे ६ मोदक बाप्पाना दाखवून
@pradipshedage5809
@pradipshedage5809 2 ай бұрын
मॅडम गुड मॉर्निंग तुम्ही जे व्रत सांगितले आहे ते किती वेळा म्हणायचे आहे
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
दर महिन्याच्या विनायक चतुर्थीला किंवा या महिन्याच्या विनायक चतुर्थीला करा जेवढ्या जास्त वेळेस जमेल तेव्हा करा
@dhanashree8271
@dhanashree8271 2 ай бұрын
व्रत करताना संकल्प करायचा आहे का ? आणि हे व्रत दर महिन्याच्या विनायकीला करायचं आहे का फक्त श्रावणात करायचं आहे ?
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@Manjiree231
@Manjiree231 2 ай бұрын
प्रत्येक चतुर्थी ला करायच का व्रत वर्ष भर
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो ताई जास्तीत जास्त जमेल तेवढ्या विनायक चतुर्थीला करा
@gosti7761
@gosti7761 2 ай бұрын
प्रत्येक महिन्याच्या विनायक चतुर्थीला करायचे का? उद्यापन कधी करायचे plz बरोबर सांगा
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
या विनायक चतुर्थीपासून प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला करावे जितक्या जास्त विनायक चतुर्थी जमतील तेवढे करावे उद्यापन विनायक चतुर्थीलाच संध्याकाळी करावे व्हिडीओ संपूर्ण बघा ताई त्यात सगळी माहिती दिलेली आहे, उद्यापन सांगितल्याप्रमाणे ६ मोदकांचा नैवेद्य दाखवून करा
@vinayakravikatkar7834
@vinayakravikatkar7834 2 ай бұрын
11 पत्ते कुठे मिळणार त्यावर नाही वाहिल्या तर चालतील का
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
जेवढ्या गोष्टी मिळतील त्या अर्पण करा, पण दुर्वा तर लागतीलच
@abhishekedake4282
@abhishekedake4282 2 ай бұрын
ताई पञी नाही भेटली तर काय करावे
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
जेवढ्या गोष्टी मिळतील त्या अर्पण करा, पण दुर्वा तर लागतीलच
@vinayakravikatkar7834
@vinayakravikatkar7834 2 ай бұрын
एक वर्ष प्रत्येक विनायक चतुर्थीला करायचे का
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो ताई
@reyanshyadav238
@reyanshyadav238 2 ай бұрын
@@vinayakravikatkar7834 १ yr jb pura ho jayega to udhyapan kaise krna
@prajaktabhosale3243
@prajaktabhosale3243 2 ай бұрын
फक्त श्रावण विनायक चतुर्थी च धरली तर बाकी ज्या विनायक चतुर्थी येतात ती पण धारावी लागते का..?
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताई हे व्रत श्रावण विनायक चतुर्थीला करण्याला जास्त महत्व आहे आणि तुम्हाला जमत असल्यास प्रत्येक महिन्याला विनायक चतुर्थीला अशी पूजा करू शकतात
@PratibaNetkar-qu2hd
@PratibaNetkar-qu2hd 2 ай бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@madhuhipparage3910
@madhuhipparage3910 2 ай бұрын
स्वामी समर्थ ताई तुमचं नंबर द्या ना ताई
@madhavitonape8848
@madhavitonape8848 2 ай бұрын
संध्याकाळी मोदक दाखवायचे आणि उपवास सोडायचा की संध्याकाळी मोदक दाखवायचे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आणि फक्त मोदक खाऊनच उपवास सोडायचा का पोळी भाजी खाल्ली खायची नाही का तुम्ही जे सांगितलं ते आम्हाला नीट कळलेलं नाही उपवास त्याच दिवशी सोडायचा किंवा नाही तरी कृपया विस्तृत माहिती देणे अशी विनंती
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
तुम्ही जर नागपंचमी चा पण उपवास करणार असाल तर शुक्रवारी संध्याकाळी उपवास सोडा गुरुवारी संध्याकाळी बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक शुक्रवारी खाऊन उपवास सोडू शकतात आणि नागपंचमीचा उपवास नसेल करणार तर गुरुवारी संध्याकाळीच बाप्पाना मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही ते मोदक खाऊन उपवास सोडू शकतात
@reyanshyadav238
@reyanshyadav238 2 ай бұрын
kitne vrat ktne hi udhyapan sham ko krna hai kya sankalp
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हा दीदी शामको करणं हे उद्यापन
@reyanshyadav238
@reyanshyadav238 2 ай бұрын
Di १ yr means ११ vrat krna pde to ११ din ka udhypan kaise kre di aapka no dijiye mujhe about vrat krna hi
@VandanaShelke-qv8di
@VandanaShelke-qv8di 2 ай бұрын
उपवास नाही केला तर जमेल का ताई
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
चालेल ताई
@Pranita-j6y
@Pranita-j6y 2 ай бұрын
ताई तू सांगितलं प्लेटमध्ये दुर्वा पासून मग त्याच्यामध्ये गणपती ठेवायच्या पण किती दुर्वा पसरवण्यात हे नाही सांगितला
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
ताटलीत दुर्वा पूर्ण पसरवून ठेवायच्या, मोजून नाही ताई , फक्त थोड्या जास्त ठेवायच्या
@vinayakravikatkar7834
@vinayakravikatkar7834 2 ай бұрын
11 पत्री नाही पाहिली तर चालेल का
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
जेवढ्या गोष्टी मिळतील त्या अर्पण करा, पण दुर्वा तर लागतीलच
@mohitsingh-lj9xv
@mohitsingh-lj9xv 2 ай бұрын
किती व्रत करतात हे
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
एक करा किंवा तुम्हाला जमतील तेवढे करू शकतात ताई
@aishwaryarasal3591
@aishwaryarasal3591 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@jyotimekale3257
@jyotimekale3257 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@savitagurav2157
@savitagurav2157 2 ай бұрын
Swami charitra saramrut cha upwas kasa kracha mnje to ata upvasacha divsi ala ahe to pakadla tar chalel ka
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो चालेल ना ताई
@KaminiGujar-l2q
@KaminiGujar-l2q 2 ай бұрын
Tyach divshi Sandhya Kali upvas sodal tar nahi ka chalnar ????
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो सोडू शकतात ताई, पण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा उपवास करणार असाल तर मग गुरुवारी उपवास धरून , शुक्रवारी संध्याकाळी सोडू शकतात नाही जमल्यास गुरुवारी संध्याकाळी सोडू शकतात
@reyanshyadav238
@reyanshyadav238 2 ай бұрын
Next yr jb ११ udhyapan rhga to udhyapan kaise krna hi. Kitab batani pdegi kya
@RutujaMansuke-x7d
@RutujaMansuke-x7d 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🕉️
@KaminiGujar-l2q
@KaminiGujar-l2q 2 ай бұрын
Tyach divshi Sandhya Kali upvas sodal tar nahi ka chalnar ????
@guruparivar
@guruparivar 2 ай бұрын
हो सोडू शकतात ताई, पण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा उपवास करणार असाल तर मग गुरुवारी उपवास धरून , शुक्रवारी संध्याकाळी सोडू शकतात नाही जमल्यास गुरुवारी संध्याकाळी सोडू शकतात
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 84 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 26 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 84 МЛН