आद्या भाऊ तुझे प्रत्येक शब्द माझ्या मनाला लागून गेले रे भावा माझ्या आद्या भाऊ वीठ्ठल केसरी झालेल्या मैदानात बक्या भाई आनी सर्जा वीठ्ठल नाना हे त्रिकुट एकत्र आल्या मुळे बक्या भाई आनी सर्जा वीठ्ठल नानांच्या हाताला लागेलल असताना देखील नानांनी जीवाच रान करुन गाडी गटाला.सेमीला.आनी फाईनला गाडी गुलालात ठेवून आनी 3 नंबरचा गुलाल माझ्या बक्या भाई वर आनी सर्जा वर पडला हे फक्त वीठ्ठल नानाच करु शकतात
@nileshmain12265 ай бұрын
आद्या भावा कसं लिहितोस रे एवढं रूधय स्पर्शी.आम्हला तर एकतानाच रडू आवरत नाही .खरच खूप भावनिक लिहिलं आहेस रे तु . खूप रडावलस . देवा आमच्या रणजीत सरांना नक्की न्याय मिळवून दे रे 😢😢😢
@adityabhosale13195 ай бұрын
भावा खरच निंबाळकर सर बोलत आहेत स वाटल💯💯
@seemakamle5 ай бұрын
सरांची खुप आठवण आली.खरंच सर बोलले होते.खुप मोठा होणार आदया भाऊ .ते सरांचे शब्द खरे.झाले खुप छान पत्र लिहितो .आदया भाऊ. Miss you sir.
@PratapsinhChaware5 ай бұрын
आदेश खरच सरांवर खूप खूप मनापासून प्रेम करतोय अभिमान वाटला पत्र आयकुण रडु आल 😢😢😢
@ramvijaybhoir99975 ай бұрын
भावा तुझे बोल हे अंतःकरणात शिरते,जबरदस्त सल्लूट तुझ्या आवाजाला😢😢
@rohitkirpan58903 ай бұрын
हे ऐकून अंगावर काटा उभा राहिला, सर्जा ,सुंदर , साई, विठ्ठल नाना,सर्जा बैलाची मालकीण अंकुरण आणि अंकिता ताई सुंदर व्हिडिओ बनवलं ... धन्यवाद तुमचं .....पर एक संगतो बैल गाडी क्षेत्रातला अनुभवी हिरा गमावला देवाने गलतीन त्याला चोरला . नाही तर एनारा प्रत्येक दिवस त्याचा सोनेरी असता .. भावपूर्ण श्रद्धांजली सर मिस यू सर मिस यू
@pareshpol64384 ай бұрын
खरचं भावा भारी लिहिलं आहेस ...एक दिवस भावा तुझी नक्की भेट घेईल... तुझा नाद नाय रे .. जे ऐकतील ते सगळी रडतील
@adeshnaravade214 ай бұрын
@@pareshpol6438 🙏
@sanketghorapade54255 ай бұрын
भावा खरंच डोळ्यात पाणी आलं....😭 Miss you sir 😔
@Brand_Status63005 ай бұрын
दादा चे आवाज शेम संरान सारखेच आहे 🥺💔 Miss you sar 💐
@roshanjangam50512 ай бұрын
खरोखरंच काळजाला भिडणारा विषय आहे माणसाचं आणि प्राण्याचं अतुट नातं किती घट्ट असतं याचं हृदयस्पर्शी उदाहरण आहे हे
@TigerZindahai24604 ай бұрын
भरपूर जन तुमच्यासारखे पत्र लिहतात पण तुमचा नाद कोणीही करू शकत नाही ❤ रडवल भावा 🥺😭😭
@adeshnaravade214 ай бұрын
@@TigerZindahai2460 🙏
@pradipgharat98625 ай бұрын
सातारवल्या आद्या मनापासून हार्दिक अभिनंदन 🙏
@siddhartrandhir25644 ай бұрын
अप्रतिम डोळयात पाणीच आले असे वाटले सरच बोलतात , मिस यु सर
@sushilbhojane23975 ай бұрын
काय लिहलंय भावा पाणी आलं डोळ्यात miss यू sir
@ShyamPatel-zu2mc5 ай бұрын
Bhai mai ek gujrati hu bt Ranjit Sir & Rahul Bhai ka bhut bada fan hu, I really Miss u Sir
@adeshnaravade215 ай бұрын
🙏
@mithunfadtare21993 ай бұрын
दिल दार वेक्ती.. मन मोकळे पणा. सत्य आणि. खरं बोलणारा वेक्ती.. दोस्ती दुनियेतील राजा माणूस.. म्हणजेच.. रणीजीत निंबाळकर सर.. कायम आठवण येते... Miss you सर.. 🥰🥰🙏🙏🙏
@santoshssssss02225 ай бұрын
अद्या भावा डोळ्यात पाणी अल आज सरांची उणीव कायम भासत राहील सर तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आणी ती मथुर सर्जा सुंदर विठ्ठलं नांना पूर्ण करणार जय विरु ची जोडी राहुल भाई पाटील रणजित सर निंबाळकर ही दोस्ती अजर आमर 1001 / 8500 विठ्ठलं नांना घरचा साज
@abhijitshinde64675 ай бұрын
अभिनंदन आद्या भाऊ खरंच रडवल
@dnyaneshudeg70675 ай бұрын
भावा हे भाषातर येकुन डोले ओले चिंब झाले रंजित सर miss you sar
@sandipchavan67985 ай бұрын
भावा खरच खुप छान लिहिलंस ऎकताना डोळ्यात पाणी आलं miss you sir खरच आज सर हवे होते
@Vishu.30605 ай бұрын
मिस यू निंबाळकर सर तूम्ही अजून आमच्या कायम सोबत आहात 😢😢😢
@snehaljadhav95654 ай бұрын
खरच हे बोल ऐकून डोळ्यात पाणी आल ....miss you sir..😢
@ravindramane88925 ай бұрын
मिस यु सर😢 खरोखर रडवलं हृदयातून😢😢😢
@bapumangade30165 ай бұрын
खूप छान 😢😢 डोळ्यातून अश्रू वाहू लागले 😢
@somnathbhise66645 ай бұрын
😢निशब्द आहे राव आम्ही तुज्या पुढे😢खूप छान
@sharadam33484 ай бұрын
मी काही ही पाहिलं नाही यातलं ना सर्जा ?? ना बकासुर ?? ना शर्यती?? ना निंबाळकर सर ??? पण तरी पण मन सुन्न आणि अस्वस्थ झालय शब्द अपुरे पडत आहेत डोळ्यातील आसव थांबत नाही त अशी कशी ही नियती पण क्रूर आहे समजत नाही .खूप त्रास होतोय हा सर्व प्रकार बघून खूप त्रास होतो य 😢😢
@yogeshzore48095 ай бұрын
भावा रडायला आलं रे यार miss you sir का सोडून गेलात आम्हाला संर ❤ Miss you sir 😢😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@navanathbhoi48675 ай бұрын
दादा हे आयकुन माझ्या डोळ्यात पाणी आल 😭😭
@sharadsathe93763 ай бұрын
अप्रतिम डोळयात पाणीच आले. असे वाटले की सरच बोलतात मिस यु रणजित सर 😢
@ShriramPatil-qk5um5 ай бұрын
सातार वाला अद्या एक नंबर भावा कटून आणतो एनर्जी ऐवढी ❤❤
@adeshnaravade215 ай бұрын
ती भावना आठवायची फक्त बाकी सगळं तयार होतं आपोआप
@PramodLole3 ай бұрын
हृदयस्पर्शी कहाणी मनाला चटका लाऊन जाते सर आज खरच तुम्ही हवे होता मिस यू सर खरच तुमचा सर्जा हा वेगाचा शेवट आहे
@KaustubhBansode5 ай бұрын
आद्या भावा एकदा बकासुर च पत्र लिही कि सरासाठी
@AnilKadam-t9b5 ай бұрын
❤
@VishalPawar-gj8fg4 ай бұрын
जेन हा पत्र लिहल मी भावनिक होऊन गेलो किती आभार मानले जाते तेवढे कमीच आहे
@ashileshgatkal91155 ай бұрын
Miss you sir😭 अस व्यक्ती महत्त्व कधी होणे नाही
@MaheshThavre-ot9bn5 ай бұрын
भावा खरंच डोळयात पाणी आलं मिस यू सर 😭😭😭😭
@anandmane30933 ай бұрын
खूप छान डोळ्यातून पाणी आलं यार
@DattakaleKale-ci3ij3 ай бұрын
काळजाचं पाणी झालं सर तुमचा ऐकून
@prbhakarSolankar5 ай бұрын
मित्रा आज मि खरोखरच रडलो
@rahulmohite55985 ай бұрын
आध्या एकच विनंती आहे भावा तुला तुझ्या आवाजात सर ना कायम जिवंत ठेव भावा 😢😢😢
@santoshthool88975 ай бұрын
भावा खरंच हे एकूण डोळ्यातून पाणी आलं
@pradipjadhav41753 ай бұрын
खरच दिलदार मानूस होता अशी व्यक्ति होने नाही 😢
@madhavdoke38305 ай бұрын
खरं अस पत्र लिहिले की डोळ्यांत पाणी आवरणा या झालं 😢😢😢 Miss you sir
@manojdon31755 ай бұрын
सर मी तर तूमाला कधीच भेटलो नाही पण खरो खर रडलो राव
@sandipkaranjkar67525 ай бұрын
काय लिहतोयस भावा 😢😢😢😢😢😢 खरंच मनापासून सलाम ह्या रचनेला . Miss you sir
@arjunphadtare57175 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं 😢
@SukhadevPawar-b9q5 ай бұрын
सर खरंच तुमच्या शिवाय ह्या बिनजोडला आणि शर्यतीत मजा येत नाही बघायला 😰. Miss you सर 💕😭😭😭💯🙏
@Akuanujawale.5 ай бұрын
आद्या भावा हृदयाला भिडली विडिओ. खरंच तुला तोड नाही भावा काय लिहतोस ते तुलाच माहित पण प्रत्येक शब्द काळजाला भिडला love u भावा 💯🥹❤️
@adeshnaravade215 ай бұрын
आपले मनापासून आभार दादा आपल्या या प्रेमासाठी शब्द नाहीत माझ्याकडे🙏
@RajendraKedari-s9e4 ай бұрын
भावा खूप रडवल स अद्या भाऊ भावा कुटून तुला ही संकल्पना येते खरच रणजित सर आज आपल्यात नाहीत ही गोष्ट मनाला खूप लागते राव एका चांगल्या खेळाडूला आपल्या सोबत हसत खेळत वावरणाऱ्या सवंगड्याला आपण मुकलो हे खूपच दुर्दैव आपल्या सर्वांन साठी असो जे झालं ते झालं पण आपली अंकिता ताई आणि अंकुरण बाळाला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उभ्या महाराष्ट्रा तील बैलगाडा प्रेमींनी ताईंचा पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे हिच सदिच्छा.... मिस यू सर😭😭😭😭😭
@ramdasgunjal6165 ай бұрын
खूप छान कविता लिहिली इतकी छान की डोळे भरून येणारी सरांचे फॅन चित्ता ग्रुप सावळी कर
@vaibhavpawar83103 ай бұрын
खरच राव माणुस खूप Royal होता ओ किती लोक त्यंlना miss करतायत ओ 😢
@RiyaPatil-kc2gn5 ай бұрын
Aadya leka Radavlas re aaj😢😢miss you sir. (Palghar. wada)
@PravinMukir5 ай бұрын
भावा हे तुझे पत्र ऐकून ना डोळ्यात आपोआप पाण्याच्या धारा लागतात आणि रंजीत निंबाळकर सर या क्षेत्रातील एक हिरा अम्मा बैलगाड्या मालकांना लय लवकर सोडून गेला सर तुम्ही जर बैलगाड्या क्षेत्रात अजून असते तर इथे गरीब बैलावर अन्याय झालाच नसतात सर खरंच तुमचा निर्णय चुकला गलत माणसाचा व्यवहार झाला आपल्या आपल्या सुंदर चा सुंदर लवकर परत ये सर्जा सुंदर वाघांनो तुम्हाला सरांचं नाव लय मोठा करायचं मिस यु रंजीत सर😢😢😢😢
@ajaychirate19752 ай бұрын
आज हे ऐकून डोळ्यात पाणी आलं 😢 Miss you sir
@santoshpatil40955 ай бұрын
आदया भावा पत्र ऐकून रडू आला miss you sir 😢😢
@mohannanaware42214 ай бұрын
सर खरचं डोळ्यात पाणी आले .तुमचा आवाज काळजाला भिडला सर.तुम्ही जिथे असाल तिथं तुम्हाला समधान मिळो
@rohitsapate68875 ай бұрын
हे ऐकताना आपल मन भरून येत तर त्या बारक्या चिमुकलीन आणि ताईनी स्वःताच्या डोळ्यानी पाहीलय त्या वाटत असेल ताई तर दरोज रडत असतील आणि खरच सराना न्याय मिळ दे दैवा 🙏🙏🙏
@jasminpathan53635 ай бұрын
आद्या भावा खरंच रुदयला लागले पत्र डोळ्यात पाणी आले राव 😢😢😢
@ankushkute44804 ай бұрын
भावा खरच डोळ्याला पाणी आलं मन भरुन आले miss you sar
@navnathkadam81415 ай бұрын
डोळे भरून आले भाऊ खरंच सुंदर परत सरांच्या दावणीला आलाच पाहिजे सर्ज्या सारखं सुंदर पण नाव करणार निंबाळकर कुटुंबीयांनच साई पण खूप छान पळतो डोळे पाणावले ❤miss you sir
@ChandmajaBailgada46135 ай бұрын
सर आपल्यातून गेले अजून ही विश्वास बसत नाही, 29 तारखेला सिरांना एक महिना होईल, mis you sir 🙏😞
@kunalshinde32544 ай бұрын
भावा 🥰🥰🥰🥰खूप सुंदर 🥰🥰वाक्य रचना 🥰🥰🥰💐💐💐मिस निंबाळकर सर 😓😓😓😓
@akashmasurkar7705 ай бұрын
भावा पत्र ऐकून डोळ्यात पाणी आल ❤miss you sir❤
@santoshmote62035 ай бұрын
पाणी आले डोळ्यात❤❤
@rutikchoudhari42094 ай бұрын
भावा तुझ्यासाठी बोलायला शब्द नाही कायम आठवणीत राहणार रणजीत निंबाळकर सर❤
@sonampujari85645 ай бұрын
खूपच भावनिक वाटते ऐकून..
@maheshgaikwad13604 ай бұрын
बाकी काय नाय आज फक्त दिलदार मनाचा माणूस ह्या जगात पाहिजे होता ..... देव करो आणि सरांच्या दावणीची एकदातरी भेट व्हावी..... 😢😢😢😢😢
@maheshchikane11195 ай бұрын
काय बोलणार डोळ्यात धाडधडा पाणी येतंय
@sudhanshunirgude15835 ай бұрын
आद्या दादा ऐकुन नकळत डोळ्यांतलं पाणी वाहु लागलं 😢😢😢😢 सर यांना परत 😢😢😢🥺🥺🥺😭
@pranitas32925 ай бұрын
खरच दादा खूप छान पत्र लिहल तु सरांच्या नावानी हे ऐकून डोळ्यात पाणी आलं...😢 🙏🌸
@dynanashwarchavhan22184 ай бұрын
हे ऐकुन डोळ्यात पाणी आले 😢
@ShobhaMhamane5 ай бұрын
खरच खूप काही सांगून गेलास बाळा पण कुठेही भेटु शकणार नाही एका माऊलीला😢
@mayurgaikwad51915 ай бұрын
भावा हे ऐकून करच पाणी येत आहे खूप मिस करतो सर 😢😢😢😢😢
@dattamane8152 ай бұрын
भावा कुठून सुचत तुला ग्रेट भावा...मिस यू मास्तर 😢😢
दादा तू खूप सुंदर रांगड्या भाषेत कैरंजीत सर व विठ्ठल नाना सर्जा सुंदर यांच्या बद्दल पूर्ण माहिती दिली रणजीत सर निंबाळकर यांचे सारखे व्यक्तिमत्व होणे नाही दिलदार मनाचा दिलदार माणूस या जगाला सोडून गेला बैलगाडी क्षेत्राला पोरकं करून निघून गेला सर्जा व सुंदर रंजीत सर निंबाळकर यांचे नाव राखणार विठ्ठल नाना हेही नाव करतील
@janabhoir8905 ай бұрын
भावा मला रडायला आलं मी रायगड जिल्हा तालुका रोहा 😢😢
@SQRQZQ75 ай бұрын
भाऊ खूप हृदय स्पर्शी आहे
@नितीनमासाळ-य9ठ5 ай бұрын
खरंच हे ऐकून रडायला येते सर 😢
@SachinJadhav-ph5ce4 ай бұрын
खूप छान 😢😢😢 डोळ्यांतून अश्रू वाहू लागले 😢😭😭😭
@dineshpawar93055 ай бұрын
Maza tar vishvas basana sir gelayat आपल्यातून
@ruprshraul7015 ай бұрын
आद्या भावा खुप छान लिहतोस रडायला आल
@rajhanslokare81495 ай бұрын
काय लिहलय भावा 😢😢😢😢 खरंच सलाम आहे ह्या रचनेला 🎉🎉🎉
@adeshnaravade215 ай бұрын
🙏
@PramodGanfadeबैलगाडाप्रेमी5 ай бұрын
विठ्ठल नाना मटल होतो सर ला भेटायला आयच आहे पन ते आता सपन राहील चंद्रपुर वरून 😢
@vikasbarbaile40965 ай бұрын
Aadya bhava tujyasarkha tuch. Miss you sir
@yogeshjadhav61105 ай бұрын
Movie मधल्या director ला पण येवढं भारी पत्र लिहायला जमणार नाही येवढं भरी पत्र लिहलंय भावा तू खरंच मानलं पाहिजे तुला Miss you Ranjit nimbalakar sir
@adeshnaravade215 ай бұрын
🙏खरंच खुप आभारी आहे दादा🥹
@harshalkhairnar80165 ай бұрын
Aadya aee aadya kyy bolu bhawa tujhabaddal kharach tu khup great ahe I love you bhawa ❤️✨
@gajananmane14965 ай бұрын
आद्या भावा देवाने दिलेली देनगी आहे रे तुला किती सुंदर लिहिले आहेस पत्र खरच तुझी सगळी पत्र आयकली प्रतेक पत्र आयकताना डोळ्यात पाणी आले भावा राहुल दादा आणि निबांळकर यानच एक पत्र लिहून तयार कर भावा प्लिज
@VishalPatil-jv9yf5 ай бұрын
वा भावा खरच खुप सुंदर पत्र लिहलस miss you sir😢😢😢😢😢😢😢😢
@omkeshpchavan69125 ай бұрын
प्रभातिया ईदगाह बतला नहीं पंजीयन अंकुरण आणि सुंदरता रंजीत सर तुम्हें खूब कही होता तो हमसे साथी😊 खूब कहीं देवगन