ताई काही टेन्शन घ्यायचं नाही लोक प्रगतीवर असले की काही लोक असच बोलतात आपण खूप आनंदी राहायचं
@hemamozar23443 жыл бұрын
Kharch chan bolali i proud of you
@07finalyrytipdhanshreeghol453 жыл бұрын
Amhala tumche video khup avdtat .. ani tumchi family khup chan ahe .. aplya samajamadhe ase lok astat tumhi positive raha tyamule amhi positive rahato .We love crazy foody,😊👍💕💕
@mangalaair76033 жыл бұрын
@@hemamozar2344 kharach ❤️
@sahilbhaskar78593 жыл бұрын
ताई काही टेन्शन घेऊ नको कारण लोक प्रगतीवर असेल कि लोक असच बोलतात आपण लक्ष नाही देयाच
@yashashreebhambre13093 жыл бұрын
Ranjeeta don't take tension.... lockdown madhe tuze video baghin poassitive vatate... आणि निदकाचे घर असावे शेजारी. समर्थ शिकवण आहे ना.. you are a strong woman.
@meenalvyas11123 жыл бұрын
मला तर नाही वाटत तू शो ऑफ करते...उलट तू natural n fun loving वाटते. रोहन दिसत नाही पण हल्ली बोलून त्याची presence दाखवतो, जे एकायला बर वाटत. मला तर प्रतीक ,ओवी,आई ,कल्याणी सर्व आवडतात. Keep rocking ❤️👍🏻
@ridansh_gaming3 жыл бұрын
रंजीता तू लोकांच्या गोष्टी मनावर घेऊ नकोस तू जशी आहे तशीच राहा आणि आम्हाला तुझे छान छान व्हिडिओ पाठवत राहा. Proud of you Ranjitha and Ovee
@ShappySwapnil3 жыл бұрын
अगं ताई त्याला negative comments नाही बोलत, त्याला निर्लज्ज लोकांची भाषा बोलतात, आणि जे स्वतः आयुष्यात काही करू शकत नाहीत ते असली काम करतात, so टेंशन नाही घायचा.. ताई u r awesome nd u r family is too lovely.. खूप मोठी हो ताई अजून हीच प्रार्थना
@santoshchindarkar29893 жыл бұрын
18:54 aww pratik is so cute ☺️ OMG ! 😍
@mayurijadhav35053 жыл бұрын
ज्या वेळेस लोक तुमच्या बद्दल वाईट बोलतात तेव्हा समजायचं की आपण खऱ्या प्रगतीच्या मार्गावर आहोत..आणि रणजिता ताई तू खूप पोझीटीव्ह विचारांची आहेस त्यामुळे ignore this kinds of people and keep smiling 😄😘
@reshmashinde78562 жыл бұрын
Barobar ahe tumach ranjita tai tumi tyanchakade laksh deu naka
@aartitadale46783 жыл бұрын
ताई टेन्शन नका घेऊ ...तुम्ही सगळी खूप छान आहेत... बोलण्याऱ्याना बोलू दे त्यांच्याकडे लक्ष नका देऊ ...नेहमी हसत राहा आणि आम्हाला पण हसवा
@divyachannel57943 жыл бұрын
Yes
@sunitamore63063 жыл бұрын
रंजीता तु कुनाच्या बोलन्याकडे ध्यान देऊ नको असतात काही काही वेडे बावळट दुसऱ्याला नाव ठेवायला पाहीजे
@surajraut61123 жыл бұрын
Kalyani mazi classmate hoti ti pahilyapasunch khup shant swabhavachi aahe...... ani ranjita tai ovi, aai, pratik dada rohan dada love u all you all 🥰 no 1 family
@manthanvlog103 жыл бұрын
waw khup chan
@VirShri3 жыл бұрын
रंजीता तू तुझे काम असेच चालू ठेव तुम्ही सगळे इतके रीयल आहात की अशी ओरीजनल प्रेमळ फॅमेली देवाने प्रत्येकाला द्यावी ही सद्गुरू चरणी प्रार्थना
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@maithilimeshram16383 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita krach tai mla tumche video khub aavdte mla pratik dada chi masti khub aavdte Aai pn khub chan aahe tu aani ovi trr khubch chan aahe aani ovi che baba pn 😁 I love u all keep growing 😍
@JAISWAL1883 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita Hii
@aartichavan66153 жыл бұрын
किती छान आहे तुम्ही संगळे खरच रंजीता तु खूप छान बोलते आणि कल्याणी पण खूप छान बोलते नाजूक मावशी पण छान आहे छोट पिल्लू तर खूप छान आहे दोघ दादा पण छान बोलता तुमची आम्हाला खूप करमणूक आहे तुम्ही संगळे खूप आनंदाने राहतात लोक काय बोलतात तीकडे लक्ष देऊ नको ताई लोक चुका काढण्यात एक नंबर असतात
@jyotimane93853 жыл бұрын
जे स्वत: काही करू शकत नाहीत ना..तिच रिकामटेकडी लोक अशा टिका करतात.. मेहनत करून केलेलीं प्रगती पण पहावत नाही त्यांना..तु नकोस लक्ष देऊस रंजिता.. आणि तुझं कुटुंब खुप छान आहे... त्याला कोणाच्या पावतीची गरज नाही.. आणि Always Keep Smiling ❤️❤️❤️
@devyanipatil53953 жыл бұрын
रंजीता ताई असे वाईट बोलणाऱ्या कडे लक्ष देऊ नका कारण काही विघ्नसंतोषी माणसं असतात अशी
@prathameshdarde89163 жыл бұрын
काही लोकांची विचारदृष्टी वेगळी असते आशा भांगड लोकांकडे लक्ष देऊ नका त्यांचं कामच असत ते.....! बाकी आपल्या समर्थांची कृपा जय सद्गुरू 🙏🏻
@preetiwaghmare23303 жыл бұрын
Ranjita तू गाणं खूप छान बोललीस. तू इतरांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. प्रतिक अजुनही फार अल्लड आहे तो जसा आहे तसाच सर्वांना आवडतो . आई फार प्रेमळ आहेत त्यांना पाहिलं की आपलं कोणतरी भेटल्या सारखं वाटतं. मी सर्व प्रथम आईचा व्हिडिओ पाहिलं व तो मला फार आवडला व तेव्हा पासून मी तुझे व्हिडिओ पाहते. आणि तू फार over showwoff करत नाहीस उलट जे आहे ते रिअल दाखवते जसे की पडघ्याला असताना झोका खेळताना आई काठी घेऊन आल्या, प्रतिक मोबाईल खेळताना आई त्यावर चिडल्या फार आवडले.माझ्या मुली तुझा व्हिडिओ पाहताना फार एन्जॉय करतात. तुमचे व्हिडिओ पाहून फार आपलेपणा जाणवतो.तुम्हाला प्रत्यक्ष भेटावे असे फार वाटते. So best of luck and keep it up
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@sureshghadi17353 жыл бұрын
ताई लोकं दहा तोंडाने बोलणार तू लक्ष नको देऊ, तू रोज जशी आहे तशीच रहा. तुमचा परिवर खूप छान आहे. मला खूप आवडतो.😘🥰😍
@madhurichavan14583 жыл бұрын
जलने वाले जलते रहे जलना उनका काम हे पालघर मे रहती हे रंनजीता उनका नाम है stay safe Tai😍😘
@prajaktapatne25063 жыл бұрын
अग रंजीता लक्ष देऊ नकोस वाईट वाटून घेऊ नकोस पुढे चालत राहा ओवी 😘👌
@ramakantbane73403 жыл бұрын
ताई आम्ही तुला एक नात्यानी ताई म्हणतो आज तुला मराठी माणसाने पुढे आणले तुझी चागली प्रगती हो मी माझा गणपती देवाला, प्रार्थना करतो आज तुझा मुळे पालघर ची ओळख झाली घन टा बजाव प्रगती झाली
@reshmajoshi4863 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ आणि तुमचं बिन्धास्त बोलण खुप छान आहे..ओवी खुप छान आहे आणि गोड आहे..कल्याणी प्रतीक दादा आणि तुमचे यजमान सर्वच छान family'.. आई खुप सध्या आणि मस्त..all the best
@akankshaamolsalvi31813 жыл бұрын
निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हण आहे ना आपल्या कडे Ignore it 😊
@rockgirlsakshibhosale97563 жыл бұрын
😍😍ताई तुम्ही show of नाही करत आम्हाला तुझी family जसी आहे तुशीच खुप आवडते All the best 😍😘😘😘😘😘😘
@sunitapatil86283 жыл бұрын
जे चांगले आहे तिकडे लक्ष केंद्रित कर आणि तुम्ही जसे आहात तसेच खुप खुप भारी वाटता..आईचा स्वभाव खुप खुप छान आहे... तुझ्यामुळे त्या खुश आहेस..रंजिता ताई तु आणि सर्व असेच नेहमी प्रमाणे खुश रहा आणि लाईफ एन्जॉय करत जावू...मला तुम्ही खुप खुप आवडतात..पुढिल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🌹🍡🍥💐💝🍧🎂🍦🍨🧀🥧🍞🌮🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@pgguruji43353 жыл бұрын
रणजिता ताई तुम्ही खूप छान मिळून समाधानाने राहता ....तुमच्याकडून बरच काहि शिकायला मिळते......तुम्ही खूप छान व्हिडिओ करता आणि करत राहा....काही मूर्ख लोकांच्या negative कमेंट कडे लक्ष देऊ नका.....
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You😍
@sharadchive72603 жыл бұрын
तुझे व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं की मी सुद्धा तुमच्या फॅमिली चा एक भाग आहे मलासुद्धा तुझ्यासारखी एकत्र राहणार कुटुंब हवं होतं पण तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून उणिव माझी भरून निघाली तुझ्या सगळे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि हे व्हिडिओ आम्ही खूप माझा कुटुंब आनंदाने बघतो माझ्या मुलीचं नाव साईईश्वरी आहे माझ्या मुलीला ओवी खूप आवडते आणि ओवीचा व्हिडिओ सुद्धा थँक्यू
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You😊
@aditipawar303 жыл бұрын
Good morning , जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती,,ह्या corona काळात positive energy ची गरज आहे ती तुमच्या कडे पाहून मिळते ,,दुर्लक्ष करा अश्या लोकांकडे ..सर्व छान आहात तसेच रहा❤️❤️❤️
@ruhi40223 жыл бұрын
शुभ सकाळ, रंजिता जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात त्यांच्याकडे लक्ष नको देऊ,या जगात असे भरपुर लोक आहेत ज्यांना दुसऱ्याची प्रगती झालेली पाहावत नाही, दुसऱ्यावर जळतात,आपल्याकडे म्हण आहे ना हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार ☺️त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष कर👍
@sarikamistri61383 жыл бұрын
त
@prachikangutkar30223 жыл бұрын
Correct 🙂👍
@ThePoonamk3 жыл бұрын
Avoid Negetive comments You are so positive and energtic! Whole family
@ankushdhanawade88823 жыл бұрын
खुप सुंदर ताई बोललात. जे आहे त्यातच समाधानी पाहिजे माणुस.
@shardagupta47583 жыл бұрын
अरे ताई तू सर्व negative comments ignore कर...तू जशी आहेस तशी आवडते ani छान आहेस...
@smitapasalkar3 жыл бұрын
इतकं वय असुन सुद्धा आई रेसिपी बनुन आपल्याला दाखवतात तर त्यांनचा आपण आदर केला पाहिजे.
@sumanmore67933 жыл бұрын
Aai kup down to earth ahet Ranjita upset neko hou enjoy ker with your loveble family Love you AAI,
@shubhangishinde26233 жыл бұрын
आपल्या मराठी मध्ये म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी बेटा तू खूप खुश रहा असे लोक आहेत ना म्हणूनच तू आणखी पुढे जाशील God bless you
@msplearning15853 жыл бұрын
माणूस प्रगती करायला लागला की त्याच्या मागून बोलणारे अनेक लोकं असतात, त्यामुळे ताई तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको,. आम्हाला तू खूप आवडतेस . आनंदी राहायला शिकवतेस
@punyashreekitchenrecipe27393 жыл бұрын
Tu laksha nko deus bolnare bolnarc apan pudhe jat rahayc
@vaishnavidevale28103 жыл бұрын
Ho kharach 😊😊👍
@gourikaranjkar69723 жыл бұрын
आईंविषयी तरी अस नका बोलु रे ... किती शांत आणी समजुतदार आहे त्या.... आणी ताई तु दुर्लक्ष कर ... आपण सद्गुरू सेवेत आहोत... विचार छान आहेत तुझे ..
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@shubhangipatankar21703 жыл бұрын
रंजीता तुझे विडीओ खूप छान असतात आईंची रेसिपी एक नंबर असतात कल्याणी च्या रेसिपी पण खूप छान असतात प्रतिक आणि ओवीची मस्ती पण खूप छान आंम्हाला आवडते रोहन दादा च्या फक्त बोलण्यावरून कळते रोहन दादा खूप शांत आणि समजुतदार आहेत आणि ज्यांना तुमचे विडीओ आवडत नाहीत त्यांनी बघू नयेत आणि अशा लोकांना घाबरायचे काहीच कारण नाही जलनेवाले जलते है आपण त्यांच्याकडे लक्ष दयायचे नाही आपण आपल काम करत रहायच 👍👍👍👍👍👍👍👍👍
@samidharaykar8533 жыл бұрын
प्रतीक दादा आणि रंजिता ताई कोणी काही बोलू द्या विचार करू नका की लोक असे का बोलत असतील अजून व्हिडीओ बनवा आणि enjoy करा फॅमिली सोबत 🙏🙏
@swatikarande90003 жыл бұрын
Mi korona positive aaley covid center la aahe tai tujhe video पाहून मला होणाऱ्या त्रासाचा विसर पडतो always love you dear😘
@rushikeshthorat97323 жыл бұрын
ताई निगेटिव्ह गोष्टीवर लक्ष नका देऊ तुम्ही फ्रेश रहा आणि टेन्शन तर अजिबात नको घेऊ
@subodhgajargaonkar24833 жыл бұрын
नकारात्मक लोकांमुळे सकारात्मक ऊर्जा अजून वाढते. कारण त्यांच्या मुळे आपण आपली positive energy अजून वाढवतो.यालाच positive achivement म्हणतात. निंदकाचे घर असावे शेजारी.
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@krushnanaik13863 жыл бұрын
रंजिता ताई तुमच्या सगळ्यांच्या व्हिडीओ खूप आवडतात मला बघायला , ताई लोकांकडे लक्ष नाय द्यायचे , त्यांना काय बोलायचे आहे ते बोलुद्ययात , काही लोकांना समोरच्याच्या चूका काढणे चांगले वाटत , स्वतःच ठेवायचं झाकुन आणि दुसऱ्याच बघायचं वाकून अशी सवय असते , मला तर तुम्ही तर सगळेच खूप आवडता , आणि मला बोंबील व मांदेली खूप आवडते , 👏👏 हॅपी फॅमिली 👏👏 तुम्ही नेहमी सर्व असेच हसत राहा . अजून एक ओवीच्या बाबांना लवकर दाखवा ना . प्रतीक तर मला माझ्या भावासारखा आहे .
@Banjo_Premi_Kavi3 жыл бұрын
जळणे वालो की दुवा ताई😘😘❤️❤️❤️
@gauravbangera40093 жыл бұрын
Aai is the best she never do any overact I love her 💖💖💖💖
@meghnavyas73433 жыл бұрын
प्रतीक कोणाचं ऐकू नको खात् रहा आणि खुश रहा आम्हाला सगळ्यांना तू भारी आवडतो कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये
@mazikala153 жыл бұрын
रंजिता तुझे कुटुंब आणि तुझी सकारात्मकता मला खूप आवडते. तूला खूप यश मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😊
@siddhikadam143 жыл бұрын
ताई तू मला खूप आवडतेस... कोणी काहीही बोलल तू लक्ष देऊ नको ..तू खूप खरी आणि छान आहेस..रोज सकाळी तुझ्या व्हिडीओ ची वाट पाहत असते मी❤❤
@Banjo_Premi_Kavi3 жыл бұрын
जेव्हां आपण खूप मोठे होतो ना तेव्हा लोकांना ते बघवत नाही म्हणून लोकं आपल्या बदल अशे वाईट विचार करतात पण आपण तिथे लक्ष्य नाही देआयच आपण आपल काम करत राहायचं ना पुढे खूप जायचं
@rushikeshtribhuwan62043 жыл бұрын
कोण तरी जळतोय आपल्यावर म्हणजे आपण life मधे पुढे जातोय. N critics pahijet yar tyancha shivai maja nai 😂
@smitamelekar10013 жыл бұрын
Positively appouch life
@sarikabagul55463 жыл бұрын
आज आई दिसलं नाही . रोहन दादा माला ही मंदिली खुप आवडते . प्रतिक दादा तू अजुन खा आलं द बेस्ट रंजीताला बघून खूप पॉझिटिव ऐनर्जी येते. कल्याणी तू खूप आनंदी राहा खूप छान फॅमिली आहे तुझ कडे.आणि आमची ओवी तर खूप खूप हुशार आहे लव यू ओवी
@shwetasansare18733 жыл бұрын
तुझ्याकडे पाहून positive vatate. खुप छान फॅमिली आहे तुझी. Love you so much
@purvaparab8063 жыл бұрын
तुम्ही सगळे जण खूपच छान आहात फक्त जलसू लोक च वाईट लिहितात आई तर खूपच प्रेमळ आहे मी पूर्वा रंजिता तु पुढे जात राहा आणि दादा सारखा पार्टनर असेल तर काय टेंशण always keep smiling dear
@rekharaut17663 жыл бұрын
खरंच रंजिता तु मस्तच आहे. आपण आपला आनंद शोधायचा आहे .मी तुझ्या व्हिडिओ ची नेहमीच वाट पाहत असते .अस वाटत व्हिडिओ आला आणि पटकन बघून झाला.
@Divya_d_pawaskar69733 жыл бұрын
आजचा शेवटचा भाग मला खूप positive energetic वाटला...खूप छान
@manishathavai3 жыл бұрын
जाऊ दे गं रंजिता निंदकाचे घर असावे शेजारी आपल्या प्रगती मध्ये स्तुती करणारे कमी भेटतात. निंदकच जास्त भेटतात. आपले निंदक वाढले की समजावं आपली प्रगती होतेय.
@hananrehaif17573 жыл бұрын
Oovie is absolutely right about Ice cream. Candy is hard sweet. Ice cream is soft. Not the way it’s eaten that it becomes Candy. Sorry.
@nilimanale72703 жыл бұрын
ओवी ❤️ Ranjita तुझे सर्व व्हिडिओ एकदम सकारात्मक आणि चांगले असतात. ...आम्ही ते आवडीने पाहतो 👍...खूप खूप आनंदी रहा... शुभेच्छा 👍
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@komalmhatre9303 жыл бұрын
Tai tumcha swabhav khup changala aahe ani tumchi family khup Chan aahe
@sujaymore50203 жыл бұрын
ताई तुम्ही टेन्शन नका घेवू. तुमचा परिवार खुप छान आहे वो.? आई, प्रतीक दादा, रोहनदादा, तुम्ही, तुमच्या जाऊ बाई, आणी तुमची ओवी . ? तुम्हाला गणपती बाप्पा उदंड आयुष्य देवो........
@vaishnavisatishbhagat38623 жыл бұрын
प्रतिक दादा खुप भारी ऐ तु लोका कडे लक्ष्य देऊ नको ते जळतात.. आपण आपली लाईफ एन्जॉय करायची तुमच्या विडिओ मधुन खुप काही शिकायला मिळतं
@vaishnavisatishbhagat38623 жыл бұрын
@@filmybollywood9377 तुला कोण बोललय तू जळतोय म्हणुन
@vaishnavisatishbhagat38623 жыл бұрын
@@filmybollywood9377 तु कशाला स्वतावर ओढुन घेतोय तुला कोण नाव घेऊन बोलय का
@poojapawar43833 жыл бұрын
Tuzhya prataik video la mazha reply nasto pn u r the best...& good human being 👍👍
@revatikulkarni88003 жыл бұрын
Tujya vedio mule mala tar khup dheer yeto pahun maje mr ani sasu bai admit ahet ICU madhye covid mule ani me ghari ekati pregnant ahe tujya vedio mule khup positive energy yete. Tyamule me tr vedio chi wat pahat aste.👌
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@arundhatiraut68943 жыл бұрын
जय सद्गुरू ranjita तू जे बोललीस ते एकदम बरोबर बोललीस तुमची मज्जा मस्ती तुम्ही बनवलेली रेसिपी तर मला खूपच आवडते तू अशा negative msg kade लक्ष देवू नकोस बिंधास मस्ती धमाल करा तुझा जे वागणं आहे तुझ्या फॅमिली सोबत ते खूप छान आहे sasuna tu आई mantes dirala tu bhau mantes jave la tu bahin mantes ajun kasa वागायचं ह्यातच तुझा चांगला स्वभाव दिसतो म्हणून तू वाईट manun घेवूच नकोस असं माझं म्हणणं आहे ओके आईनं नमस्कार माझ्या कडून ओविला आणि तुम्हा सगळ्यांना आशिर्वाद जय सद्गुरू
@haribhaudabhane28283 жыл бұрын
ताई तुमच चाईनल मस्त आहे मी कामावर आस्थाना बघत असतो छान रेसिपी बनवता me हरीभाऊ दाभणे नेरळ 🙏
@vedika2513 жыл бұрын
Ovee Is a little cute fairy in world
@rupeshkolekar79073 жыл бұрын
जे आयुष्यात काही प्रगती करू शकत नाही ती लोक तुमचे यश आणि प्रगती पचवू शकत नाही अशा लोकांना ignore कर आणि तू जे करत आहेस असंच पुढे चालू ठेव
@sonalilolge39783 жыл бұрын
Amhnla tr tumche ghratle vedios bghyla jast avdtat....tumha sarvana bghun jast anand hoto karn tumchi famili h bhari ahe ekmeknaa kiti support krta tumhii...khup bharii vatee tumche vedios bghun....god bless uu bakichyankde laksh naka deuu....we love u❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@JJ-yi8hg3 жыл бұрын
ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका,जेव्हा आपण प्रगती करत असतो असेच लोक वाईट बोलतात ,तुम्ही सर्वच खूपच छान & चांगले आहेत ,तुम्ही जश्या आहेत तश्याच खूप छान & सुंदर आहे .......
@smitakedare59743 жыл бұрын
लोकांना काय बोलायचे ते खुशाल बोलू द्या आपल्याला जस वाटतय तसच आपण राहायच .... तुमच कुटुंब लय भारी ,आणि रोहन दादा तर दिलदार माणूस👌👌
@jayashrisomani30123 жыл бұрын
ओवी पाहीला वीडीओ खूप आगोदरच..😊खुप क्युट बोली तु😘त्या वीडीओ मध्ये...आज ओवीची आजी नाय दीसली आणि ताई काही टेन्शन घेऊ नको आम्ही सगळे तुझ्या सोबत... लोक काय लोक आसच बोलतात...आम्ही आहोत ना तुझ्या सोबत.....
@sharadasangle12223 жыл бұрын
Nice family and so cute ovi
@manalirajadhyax83833 жыл бұрын
Tai tumhi khup Chan msg dila ki aahe tya goshtit samadhani raha...Ani naslela goshtincha vichar karu nka...👌👌👌👌
@dishagurav42543 жыл бұрын
मला तुम्ही सगळे एकत्र असता ते खूप छान वाटतं एकत्र कुटुंबात खूप मजा वाटते.
@HappyLifewithYogita3 жыл бұрын
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नकोस ,कारण ती व्यक्ती स्वतः पेक्षा तुला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत आहे😂 म्हणून तु अजुन जोमाने काम कर आणि दाखव की मी अशीच आहे आणि अशीच राहणार👍👍 Ignore and Go ahead 💃
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@renukagailwad75963 жыл бұрын
Ranjeet please reply me
@sonalipowale81023 жыл бұрын
Pratik don't feel bad please u all are very humbled and realistic too
@supriyavg3 жыл бұрын
रंजीता नकारात्मक माणसे नकारात्मक गोष्टी बोलत राहतात आपण लक्ष नसत द्यायचं. तुमचं कुटुंब खूप गोड आणि प्रेमळ आहे. तुम्ही आज प्रत्येक जन आपल्या क्षेत्रात यशस्वी आहेत कारण तुमचं कुटुंब एकमेकांना खूप छान साथ देत. कृपया तू लक्ष नको देऊ इतरांच्या बोलण्यावर. Keep rocking😍
@asavarichonkar21173 жыл бұрын
Happy Birthday कल्याणी
@savitanaik65183 жыл бұрын
काही लोक नेगेटिव बोलतच असतात रंजीता त्यांच्याकडे लक्ष देऊ नको😃 तू तुझं काम चांगलं करत राहा 👍आम्हाला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात❤🥰
@ankitatawde37473 жыл бұрын
Tumchi family bghun mala Khup positivity milate Khup chan vatat Mi roj ratri vel kadun tumche log bghte. Tumhi sarv ch chan aahat aani specially aai tyanchya pratek vagnyat khare pana aahe. Love you aaai
@sapnakadam84103 жыл бұрын
ताई तुमची फॅमिली जशी आहे तशीच आम्हाला आवडते निगेटिव्ह कमेंट कडे दुर्लक्ष करा काही लोकांना सवयच असते दुसर्यांमधे कमी शोधायची कारण ते स्वतः तसे असतात
@binasworld49473 жыл бұрын
आईला दाखवा आई खूपच प्रेमळ आहे लक्ष नका देऊ
@minakshimulye32523 жыл бұрын
हो त्यांना दाखवा.आज त्या विडिओ मध्ये नव्हत्या.त्या तर हव्याच.
@everydaymakeover95113 жыл бұрын
Ashi sasu bhetayla nashib lagt....
@sonampatne52433 жыл бұрын
तुमची aei खूप भोळी वाटे उलट ती आम्हीला शिकवते rcipe ते खूप आवडते आम्हाला आमची aei वाटे तिला नेहमप्रमाणेच दाखवा कोणाकडे लश्य देऊ नका अस वाट आम्ही बघताना तुमच्या बरोबर बसुन बघतो,👍👍
@narayanbhoir29553 жыл бұрын
Ho
@bebright77933 жыл бұрын
Ranjita your personality is amazing 💗💗🥰🥰🥰🥰
@mayuripatankar43863 жыл бұрын
Me kadhich tumcha video vrti comment keli nhi chngli vait kontich nhi... video khup avdtt me roj bghte. ..pn aj comment krtey first time bcoz tumhi lksh deu nka konakde....loka nav thevaylach astat ....tumhi mst ahat n tumchi family sudha
@asmitashinde93893 жыл бұрын
ताई तुमचं कुटुंब खूप छान आहे. कोण तुमच्या बद्दल वाइट कसं बोलू शकेल? तुमचं संपूर्ण कुटुंब कीती गोड आहे . असेच एकत्र हसत खेळत आणि आनंदी राहा . माझी मम्मी तुमचे दररोज न चुकता व्हिडिओ बघत असते. तुमच्या चॅनेल वरचे आणि ओवी च्या पण . तुमचे व्हिडिओ दररोज येत असतात पण ओवी चे झालेले व्हिडिओ ती परत परत बघते . त्याततच ती खूप आनंदात असते . सगळं टेन्शन विसरून जाते . खरंच खूप खूप धन्यवाद.तुमचा हा प्रवास असाच खूप पुढे चालत राहुदेत . हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏
@royaluttankar14713 жыл бұрын
Ppl talk only wen they can't compare themselves with u, so jus live the life wht God has given us. In this pandemic we hav to love each other, respect eachother not backbiting. Pandemic is a season to turn towards God 🙏 So live ur life n let ppl talk ❤️
@rohanpawar44853 жыл бұрын
तू खूप सुंदर खरी व गोड आहेस तशीच रहा माझे नाव स्वाती पवार आहे तू मला खूप आवडते व ओवी पण खूपच गोड आहे
@ushamhadse11613 жыл бұрын
Tai Tu happy ch raha tuzi family is good family
@ushamhadse11613 жыл бұрын
Tai mala na makeup ch shtya dakav
@ashwinidalvi18603 жыл бұрын
Aaji Rohan best suporting to you saglech mast ovi god aai chan👍
@sanjanatawate41043 жыл бұрын
आज तुझा vedio बघून नकळत डोळ्यांत पाणी आलं. खरचं तुमची family खूप छान आहे. कल्याणी वर तुम्ही जे प्रेम करता ते बघून खूप बर वाटतं. कुठेतरी दुरावलेली नाती आता परत जोडावी असं मनापासून वाटतं.असेच video बनवत रहा.
@rockgirlsakshibhosale97563 жыл бұрын
Right I 😍
@vaishalisarolkar16843 жыл бұрын
Me tr new subscriber aahe but jevha pasun me tumche vlog baghayla lagle tevha pasun mala khup awdle...khup sunder family aahe ani hasat khelat asta nehmi...mala khup awdtat sagle...asech raha nehmi... strong n happy 😊
@aaryajumare19783 жыл бұрын
रंजीता ताई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस लोक असतातच जळायला तुझी प्रगती त्यांना बघवत नाही पण तुझी फॅमिली खूप सुंदर आहे ताई तू अशीच पुढे प्रगती करत रहा लोकांकडे लक्ष देऊ नकोस🥰😘
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@dattaramjuwale35133 жыл бұрын
रंजिता ताई तुम्ही खूपच छान दीसता
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank you 😊
@sangeetabansal81753 жыл бұрын
उलट तुझी सासू खूप प्रेमळ आहे
@mohinibaswant85323 жыл бұрын
Aai khutye ahe
@anujaghodekar82293 жыл бұрын
ताई तू बोलीस असे व्हिडिओ मध्ये ते खूप चांगले केलेस..सगळेच व्हिडिओ पाहणारे कमेंट वाचत नाही त्यामुळे त्यांना पण samzale कशी नको ते विचार करणारे फुकटचे बिनकामाचे मत मांडणारे लोक आहेत ते आणि त्यांना बरोबर ऊतर द्यायला आमची ताई आहे,,👍👍 don't worry Tai
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You😍
@snehalpatil14663 жыл бұрын
Tai khup mast family ahe tuzi lokanchya bolnyakade laksh devu nako aani aai chi smile khup Chan ahe ☺️👌👌
@amitmore12493 жыл бұрын
तुमची फॅमिली खूपच सुंदर आहे रंजिता ताई आई न चे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत
@sunilkudu1813 жыл бұрын
ताई तु खुप छान आहे आणि तु तशीच राहा
@ThePoonamk3 жыл бұрын
You have nearing to 2lac subcribers only becox of your transparency clarity and postivity That too within short span I remeber it was 1 lac just couple.of months ago. Cheers!
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@sbcable6803 жыл бұрын
इकडे बघा तुम्ही रंजितच्या वीडियो पहिल्यापासुन बघता का की तुम्हाला महीती नाही ज्यबाद्दल आपल्याला माहीती नाही ते आपण का बोलतो जशी रंजितला कमेंट आली प्रतिक खातो घरी बसूं असतो आळशी आहे तुम्ही आत्ताच वीडियो बघायला सुरुआत केली आहे ना तुम्ही अस कस बोलू शकता
@meenalsgreenworld23153 жыл бұрын
Ranjita tumachi family baghun khup chan vatate ani real aahe..Tumhi doghi java ,khodakar sni majeshir dir,sweet ovi,samjutdar Rohan ani ya saglyana ektra thevnari tumchi Aai...mast aanandi family
@palakbahiram3003 жыл бұрын
ताई तु नाराज नेके होऊ कारण तुम्ही जेव्हा कोणतीही गोष्ट सांगताना ते नेहमी ती गोष्ट मला खूप काही शिकवून जाते 😇😇😇😇😇 आणि आज ओवी खुप छान दिसत होती
@CrazyFoodyRanjita3 жыл бұрын
Thank You 🤞
@yogitabhoye1713 жыл бұрын
Ovee is so cute 😍😍😊 your family is so great
@mynameajit38313 жыл бұрын
ओवि तु खुप सुंदर आहे
@rushikeshthorat97323 жыл бұрын
भाऊ मांदेली मच्छी विदर्भामध्ये भेटतच नाही मोजक्याच ठिकाणी भेटी फक्त
@tastewithnita56323 жыл бұрын
तुमच्या सासुबाईंची माझी आई फॅन आहे.
@rajeshwarimore1589 Жыл бұрын
ओवी खूप गोड बोलते.आई तर खूपच छान. मनमोकळा स्वभाव आहे .कुटूंब खूप छान ❤
@sanjaypawar53192 жыл бұрын
प्रतिक लहान भाऊ आहे. रोहन मोठा भाऊ आहे. त्या दोघांना एकमेकांशी जसे आहेत. ते भरपुर मजा घेतात. मॅडम तुम्ही आहेत तशाच चांगल्या आहेत.
@vanitamatkar97003 жыл бұрын
जे लोक वाईट कमेंट्स करतात ते तुझ्या जवळचेच असतील कारण आपल्या जवळच्याच माणसे आपल्याला खूप त्रास देतात आपल्याला तर तू खूप खूप खूप आवडते तूला बघितले की दिवस कसा मजेत जातो आईतर खूपच छान
@sushmavartak1693 жыл бұрын
मला कुरकुरीत तळलेली मांदेली खुप आवडतात
@bhaveshpatel15843 жыл бұрын
Lot's a love nd respect for Aaai . Love ur family ❤️❤️👍