राम कृष्ण हरी अतिशय उत्तम माहिती दिली असेच प्रत्येक अभंगाचे प्रत्येक रागाचे उत्तम माहिती द्या अभंग गवळण आणि भैरवी भजनासाठी उपयुक्त अशी माहिती द्या आम्ही आपले आभारी आहोत राम कृष्ण हरी
@AppasahebThombare-my1diАй бұрын
राम कृष्ण हरी खूप छान.
@seetahariharan408910 ай бұрын
Sundar explanation.. Thank you so much.. I watched your video for the first time. Hope more such videos are there.
@shrirangjoshi19995 күн бұрын
Super
@samajdarshan3962 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर.
@yashpalsolanki4824 Жыл бұрын
अप्रतिम गुरुजी माहिती खूप खूप छान दिली अशाच प्रकारे रागांचा शास्त्रीय परिचय देत जा आणि राग परमेश्वरी याची सुद्धा माहिती टाका
फार ज छान व्यवस्थित समजावलं आहे.माझ्या सारख्या हार्मोनियम वाजवणारण्य ला फार उपयोगी आहे.मी गायकवाड बंधू सोबत ( जलतरंग आणि शहनाई ) साथ देण्यासाठी जातो.आसे j दुसऱ्या राग चे व्हिडिओ मला पाठवावे ही विनंती