raag yaman tutorial | राग यमन हार्मोनियम रियाज, पलटे

  Рет қаралды 2,343

swapneel ghatole

swapneel ghatole

Күн бұрын

नमस्कार,
स्वर स्वप्न संगीत अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे,
आता आपण ही संगीत घरबसल्या शिकू शकता,
ऑनलाईन क्लासची माहिती पुढीलप्रमाणे,
1)ग्रुप क्लास (5 ते 6 विद्यार्थी)
आठवड्यातून दोन दिवस क्लास
फीस - 1000 rs प्रती महिना
ग्रूप क्लास बॅच व वेळ :
बॅच नंबर 1
शनिवार संध्याकाळी 8 ते 9
रविवार संध्याकाळी 8 ते 9
बॅच नंबर 1
शनिवार संध्याकाळी 7 ते 8
रविवार संध्याकाळी 7 ते 8
जॉईन होण्यासाठी फीस जमा करून त्याचा स्क्रीनशॉट 8208276582 या नंबर वर पाठवावा.
Payment-
गूगल पे/फोनेपे नं- 8208276582
2) वैयक्तिक क्लास
आठवड्यातून दोन दिवस क्लास
फिस - 2500 rs प्रती महिना
Telegram channel link -
t.me/+-xEFi71g...
WhatsApp group link -
chat.whatsapp....

Пікірлер: 13
@dilipshirodkar9998
@dilipshirodkar9998 5 ай бұрын
छान. खूप सुंदर. आभारी.
@kishorsurve9242
@kishorsurve9242 4 ай бұрын
सर तुम्ही छान शिकविता आपणा कडून शिकण्याची इच्छुक आहे
@prashkitaniaarts5394
@prashkitaniaarts5394 5 ай бұрын
छान माहिती दिली.
@GaneshraoDeshmukh-w1e
@GaneshraoDeshmukh-w1e 3 ай бұрын
खूप छान
@Every1take
@Every1take 5 ай бұрын
रामकृष्ण हरी.... मिया मल्हार या रागावर आधारित एखादी चाल किंवा अभंग टाकाणा गुरुजी... इंटरनेट वर पण सापडत नाही... प्लीज गवळण किंवा अभंग नोटेशन सहित टाका.... हिच अपेक्षा.. बाकी आपले व्हिडीओ आणि सांगण्याची पद्धत एक नंबर आहे... त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@kajalkumbhar
@kajalkumbhar 5 ай бұрын
खूप छान सर
@swapneelghatole
@swapneelghatole 5 ай бұрын
Thank u
@malinikerkar9695
@malinikerkar9695 5 ай бұрын
छान
@uttamsarmalkar9515
@uttamsarmalkar9515 5 ай бұрын
सर निराकार हा आकारपाया रचिला चीरेवधीचे नॉटेशन
@kundlikkhilare9338
@kundlikkhilare9338 12 сағат бұрын
क्लास माला लवायच्य
@uttamsarmalkar9515
@uttamsarmalkar9515 5 ай бұрын
सर आकार हा निरकरपाया याचे नोतेशन दया
@santoshchaudhari8047
@santoshchaudhari8047 5 ай бұрын
मी पण क्लास जॉईन केला आहे माझा पण यमन राग चालू आहे काळी दोन मध्ये
@sunitamali4953
@sunitamali4953 5 ай бұрын
Khup chan
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 55 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 45 МЛН
Anyone can repair PCB now!!
13:29
Engineering Facts
Рет қаралды 734 М.
72 Melakarta ragas in Tamil | Easy Learning | Ravi's Method | Kalaaba kavi
28:29
கலாப கவி Kalaaba kavi
Рет қаралды 53 М.