Indravajra | इंद्रवज्र | रतनगड ते हरिश्चंद्रगड भाग ३। Ratangad to Harishchandra Range Trek | Part 3

  Рет қаралды 133,870

Raanvata

Raanvata

3 жыл бұрын

रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/photography-inst...
Raanvata Photography Institute is conducting Photography Workshops since last 12 years. More than 1200 students have participated in the Photography Workshop till date.
From Ratangad I had come to Harishchandragad’s Konkankada. Starting your day on Konkankada is pure bliss! I was looking at Konkankada’s enormous beauty & the cloud banks. In a short while, Indravajra started appearing.
Indravajra - Nature’s thrilling & marvellous wonder!
Camera: Radhesh Tornekar, Deveshu Thanekar
Assistant Cameraman- Kedar Katkar
Editor: Bhushan Mane
English subtitles: Meenal Phatak
Research: Sonali Karandikar
Social Media: Prachi, Smruti, Omkar
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZbin: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Пікірлер: 545
@vishwajitkale9336
@vishwajitkale9336 3 жыл бұрын
अवर्णनीय... रानवाटाला सलाम. गोनिदांच्या आणि डॉ. पराडकर सरांच्या लिखाणासारख्याच तुम्ही तयार केलेल्या चित्रफिती पाहतांना हरखून जायला होतं. अत्याधिक सुंदर (किंबहुना सह्याद्रीला याहून सुंदर कुणी चित्रबद्ध करूच शकणार नाही इतपत सुंदर) ध्वनीचित्रफिती, संयत- परिपक्व-शुद्ध निवेदन, कुठेही न केलेली बडेजावी- मीपणा आणि या सर्वांवर कडी म्हणजे हे अनुभवत असतांना मनावर चढत जाणारी निसर्गात दाटलेल्या आरस्पानी शांततेची, भव्यतेची धुंदी..! शाळेतील कवितेचा आणि झरे, रानफुलांच्या रूपाचा अप्रतिम चपखल मेळ, कोकणकड्यावरून रात्रभर दिसणारा वीज गडगडाटाचा खेळ, सोनकी- कारवीची फुलं, पारंपरिक पेहरावातील आज्जीचं पोर्ट्रेट, रतनगडाजवळील शाळेतील ती सुंदर लहानुली मुलगी, ड्रोनच्या नजरेतून आलेली अजस्त्रता, महादेवाचं या साऱ्या कड्यांवरचं वास्तव्य... क्या बात..👌🏻👌🏻. इतकं सुंदरही जगात काही असतं, घडविलं जातं हे पाहून आनंद वाटला. स्वतःच्या विचारांची कुठलीही भेळ होऊन न देता काही तास रतनगड ते हरिश्चंद्रगड या तीन भागांनी खिळवून ठेवलं. तुम्हाला भेटायला, इंद्रवज्र पाहायला नक्कीच आवडेल.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं.. आनंद झाला.. तुमच्यासारखा दर्जेदार प्रेक्षकवर्ग आम्हाला लाभलाय हे भाग्य समजतो.. भेटू नक्कीच..
@dadataras5955
@dadataras5955 3 жыл бұрын
अगदी खरंय
@rohitchougule2989
@rohitchougule2989 3 жыл бұрын
One of the Best reply
@manolichari5736
@manolichari5736 2 жыл бұрын
अगदी खरंआहे.photography पण अप्रतिम👌असं वाटत कीआपण सुद्धा तिथे चाललो आहोत किंवा तिथे आहोत .मी तुमचे vlogs TV वर लावून पाहते त्यामुळे आणखीनच जिवंत वाटतं.तुमचा आवाज देखील श्रवणीय आहे.उगाच अलंकारीक भाषा नाही .सरळ , साध्या सोप्या भाषेत पण तितकंच जिवंत वर्णन.👌
@nitantthale4381
@nitantthale4381 3 жыл бұрын
Bravo👏🙌 सलग नऊ वर्षे इंद्रवज्र..🌈 महाराष्ट्राच्या Bear Grylls सोबत पुढच्या वेळी आम्हाला सुद्धा बघायला आवडेल😀
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
हा हा हा.. नक्की खूप खूप धन्यवाद नितांत
@pranavkshirsagar9060
@pranavkshirsagar9060 3 жыл бұрын
तुमच्यामुळे कोकणकड्याचे अजून एक आश्चर्य कळलं इंद्रवज्र.. खरंच सह्याद्री पृथ्वीवरील स्वर्ग.. 😍🙌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@PrashantKhemnarVlog
@PrashantKhemnarVlog 3 жыл бұрын
भाऊ तुझ चँनल बघतो तेव्हा मराठी डिस्कवरी बघतो असे वाटते... Full Kdk bhau
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@roshanidavande5647
@roshanidavande5647 3 жыл бұрын
इंद्रवज्र😍😍....खुप छान🌈...तुमच्यामुळे नव्याने समजलं....
@sagarkubetkar3885
@sagarkubetkar3885 3 жыл бұрын
आता आतुरता ❤️❤️❤️ हरिश्चंद्र गड S01E04, आम्ही सुध्दा हाच रेंज ट्रेक करणार आहोत, in mid of June
@vishalbhosale2214
@vishalbhosale2214 3 жыл бұрын
विडिओ पाहीला अक्षरश शब्द अपुरे पडताहेत... एवढच बोलेन की 12 मिनिटे स्वर्गात असल्याचा प्रत्यय आला 💓
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद
@sanketkatkar975
@sanketkatkar975 3 жыл бұрын
सोला आने सच बात 💯💯💯💯
@anantjadhav6155
@anantjadhav6155 3 жыл бұрын
सलग 9वर्षे इंद्रवज्र आणि सलग 12वर्षे हरीशचंद्र गड स्वच्छता मोहीम यशस्वी कमाल आहे👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@dr.manishatpadkar1625
@dr.manishatpadkar1625 3 жыл бұрын
कोकन् कडा. सह्यद्रि च् रोद्र् रूप. दादा तूझ्या विडिओ ला तोड नाही. सह्यद्रि च रूप दाखवून तु आमाला धन्य केलास.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@santoshlanghi5035
@santoshlanghi5035 3 жыл бұрын
खुप छान दादा ❤️ आमच्या आजूबाजूचा परिसर खूप छान दाखवला. मी आमच्या ग्रुप मध्ये तुमचे व्हिडिओ शेयर करून बघायला सांगतो. सादरीकरण अप्रतिम आहे ..👍🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@SisterWood
@SisterWood 3 жыл бұрын
सादरीकरण खुपच अप्रतीम असत..आपण स्वता तिकडे असल्याचा अनुभव येतो
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vijaysalve8989
@vijaysalve8989 3 жыл бұрын
मी खूप वेळेस गडावर गेलो पण तुमच्या कॅमेऱ्यातुन जो गड दिसलाना तो खूप अप्रतिम होता, खास करून कोकणकडा 👌खूप छान 🙏🙏🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@vedangghole2541
@vedangghole2541 3 жыл бұрын
Khup vaat bgt hoto hya videchi..absolutely loved it🤩
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ck88
@ck88 3 жыл бұрын
एकही शब्द वायफळ न बोलता, योग्य शब्दबांधणी आणि भन्नाट निसर्गदर्शन त्यातल्या त्यात गिरीपंढरी हरिश्चंद्रगडाचे चित्रिकरण म्हणजे भलताच योग की हो ❤💕❤ प्रसन्न करणारा हा व्हिडिओ पाहुन अभिमान वाटला की हा गड आमच्या जुन्नरच्या एवढ्या जवळ आहे
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
@hanumantkajave8946
@hanumantkajave8946 3 жыл бұрын
अप्रतिम.....निसर्गाशी एकरूप होऊन गेलो की आयुष्य किती सुंदर होते ही भावना तुमचे video बघून नकळत स्पर्श करून जाते...👌👌👌
@harishkewat5187
@harishkewat5187 3 жыл бұрын
अप्रतिम... दुसरा कुठलाही शब्दच नाही !!! रतनगड ते हरिश्चंद्रगड चा प्रवास अगदी तुमच्या बरोबर करत असल्याचे वाटत होते धन्यवाद काही तरी सर्वोत्तम पाहण्याची अनुभूती दिल्या बद्दल
@SwapnilAhire-yi1bn
@SwapnilAhire-yi1bn Жыл бұрын
कोकण कडा आणी कड्यावरची सकाळ चां चहा एक नंबर यार I really miss u 👌👌👌👌👌👍👍👍👌👌👌👌
@teetc328rohitrelekar3
@teetc328rohitrelekar3 3 жыл бұрын
U r not allowed to give me goosebumps everytime!!! This time INDRAVAJRA did that job!! ❤️🚩
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Ha ha ha.. Thank you very much!!
@akashamkar2682
@akashamkar2682 3 жыл бұрын
आपल्याला असलेल्या passion मध्येच जर career करायला मिळालं तर ते किती आनंददायी असतं हे तुमच्या प्रत्येक विडिओ मधून कळतं. तुमचे विडिओ म्हणजे डोळ्यांना आणि कानांना एकप्रकारची मेजवानीच. रानवाटांच्या videos मिळणारा वाढता प्रतिसाद बघून खुप आनंद आणि समाधान वाटत आहे. असेच तुमचे भन्नाट विडिओ येत राहो आणि येणाऱ्या काळात रानवाटा परीवाराची प्रगती होत राहो हिच परमेश्वर आणि सह्याद्री चरणी प्रार्थना.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आकाश!
@mandarsagale8436
@mandarsagale8436 3 жыл бұрын
दादा प्रवासवर्णन च्या व्हिडीओ लय भारी असतात अनेक किल्ले व तेथील मार्गची माहिती मिळते अनेक गाव व शाळा आणि तेथील माणसे व त्यांची संस्कृती बघायला मिळते आणि तुझा आवाज, अनेक माहिती व व्हिडिओ ग्राफी खूप सुंदर असते.👌👍
@harshaldeshpande25
@harshaldeshpande25 3 жыл бұрын
You are prime example of patience, passion and extreme dedication, absolutely loved it 🥰🥰
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you very much!
@sambhajimane734
@sambhajimane734 3 жыл бұрын
प्रथम स्वछता मोहिमेसाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 इंद्रवज्र मस्तच 👌👌👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@truptiwalam8118
@truptiwalam8118 3 жыл бұрын
प्रवास तोच शब्दांत मांडता येतो जो आपण अनुभवतो....🤗" इंद्रवज्र"...पृथ्वीवरची दुर्मिळ अनुभूती....निसर्गात अश्याही गोष्टी आहेत बस्स ते पाहण्यासाठी संयम हवा...😇Thank you रानवाटा team...for this Wonderful Experience 😍❣️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@kamlakarindulkar5685
@kamlakarindulkar5685 3 жыл бұрын
सह्याद्रीच्या भव्यतेचा साक्षात्कार कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ऑनलाइन फोटोग्राफी वर्गासाठी शुभेच्छा 🙏👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर! असेच आशिर्वाद राहुद्या
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
अप्रतिम, अवर्णनीय.....अतिशय सुंदर व्हिडिओ!!!
@psd4582
@psd4582 3 жыл бұрын
तुमची पुष्करणी तलाव स्वच्छता मोहीम हा पहिला वलॉग youtube वर पहिला आणि नंतर तुमचे सर्वच video पाहत सुटलो.... मस्तच खूप छान...
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@Rahul.Jadhav2341
@Rahul.Jadhav2341 2 жыл бұрын
काय सुंदर चित्र उभं केलंय, अगदी प्रसन्न वाटलं.. हा प्रवास बघून
@surendragavanang821
@surendragavanang821 3 жыл бұрын
कोकणकडा, पाऊस, कड्यावरची सकाळ आणि चहा....नाद नाही दादा...काय मिश्रण आहे आयुष्याचं...ह्या जगण्याला तोड नाही....तुझ्याकडून एक नवीन गोष्ट कळली...इंद्रवज्र👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 3 жыл бұрын
इंद्रवज्र धन्यवाद!!! नोव्हेंबर 1983 व 31डिसेंबर 1986, या वेळी मदनगड ते हरीश्चंदगड दरम्यान रतनगड ते हरीश्चंदगड राहिलेला ट्रेक आपल्या व्हीलाॅगने अनुभवता आला, शिवाय *इंद्रवज्रा* चे दर्शन झाले!!! मनःपूर्वक धन्यवाद ॥ॐ॥
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@rkakade
@rkakade 3 жыл бұрын
शब्द अपुरे आहेत.. पुष्करणी ची स्वच्छता किंवा तिकडचा सुंदर परिसर तुमचा व्हिडिओ निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत संजीवनी आहे.. तुमचे मनापासून धन्यवाद खूपच सुंदर निसर्ग आणि निसर्गाशी निगडीत असणाऱ्या लोकांशी आमची भेट करून दिल्याबद्दल 🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं खूप खूप धन्यवाद
@rishikalalwani1675
@rishikalalwani1675 3 жыл бұрын
Khupach sundarr 😍 aahe vlogs.... ❤✌
@CyclingWanderer
@CyclingWanderer 3 жыл бұрын
Khoopach chaan.. Pudhachya ravivarchi aaturtene waat baghtoy..
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@nileshpatil4862
@nileshpatil4862 3 жыл бұрын
1 no.... मस्त.... कडक जय महाराष्ट्र...।
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद! जय महाराष्ट्र
@dadataras5955
@dadataras5955 3 жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण Hats off
@devyanisahasrabuddhe4429
@devyanisahasrabuddhe4429 3 жыл бұрын
इंद्रवज्र सुंदर! मस्तच आहे हा पण एपिसोड सुंदर झाला आहे
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ankitkhedkar5349
@ankitkhedkar5349 3 жыл бұрын
Are bhau kay bhari video aahet tuze. Top class 😍😍😍
@chandanjadhav3433
@chandanjadhav3433 3 жыл бұрын
स्वप्नील आणि रानवाटा टीम, तुम्ही जे हे AV documentation केलंय ते अद्भुत आहे आणि अक्षरशः जागतिक दर्जाचं आहे. आपल्या सह्याद्री विषयी तुमची जी आत्मीयता आहे व त्याचा जो अभ्यास तुम्ही करता आहात व ज्या सुंदर पद्धतीने तुम्ही जे सादर केलंय ते तर निव्वळ अद्वितीय आहे.
@prasadsawant4225
@prasadsawant4225 3 жыл бұрын
हरिशचंद्रगड ट्रेकर्स च सर्वात आवडतं ठिकाण...आणि त्यात दादा आता तुमची विडिओ बघून तर कधी लोकडोऊन उठोय आणि कधी माझ्या सवनगडींन सोबत ट्रेक करतोय असे वाटू लागले आहे....खरंच मस्त विडिओ होती...😍😍😍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 Жыл бұрын
धन्यवाद छान फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंग
@santoshjagtap1055
@santoshjagtap1055 3 жыл бұрын
एकदम भारी ❤️❤️ keep travelling keep smiling 🙂🙂
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@swapnilarun4347
@swapnilarun4347 3 жыл бұрын
आज सकाळी कड्यावर इंद्रवज्र पाहिलं, घरी येऊन हा व्हिडिओ पाहताना डोळे पाणावले, जे सुख अनुभवलं ते शब्दात मांडता येणार नाही. 🙌♥️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात! हाच खरा सिजन आहे इंद्रवज्र दिसण्याचा अभिनंदन आणि तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
@jitendravaze6020
@jitendravaze6020 3 жыл бұрын
सलग नऊ वर्ष इंद्रवज्र दिसणं.. वाह!! धैर्यधरालाच तर रणांगण वश होतं.. खूप छान दादा, आता स्तुती साठी शब्दही कमी पडायला लागले आहेत..
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@yogeshbidkar3140
@yogeshbidkar3140 3 жыл бұрын
@Raanvata Team - भन्नाट अनुभव❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@kishorsays1632
@kishorsays1632 3 жыл бұрын
Yesss.. Third मी 😂🥳❤️❤️❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
हा हा हा.. धन्यवाद
@vishnusalgaonkar1578
@vishnusalgaonkar1578 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच भन्नाट आणि सुंदर अस वर्णन🙌❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@swapnildevkar7327
@swapnildevkar7327 3 жыл бұрын
वाटच बघत होतो व्हिडिओची !!❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. कसा वाटला एपिसोड?
@swapnildevkar7327
@swapnildevkar7327 3 жыл бұрын
@@Raanvata07 सुंदर आणि अप्रतिम अनुभव आला व्हिडिओ बघून... लॉकडाऊन मध्ये आलेला कंटाळा गायब होतो तुमचे व्हिडिओज बघितले की.. व्हिएतनाम आणि युरोप सीरिज सुद्धा बघितली... खरचं magnificent काम आहे तुमचं... आवडती गोष्ट केल्यावर जे समाधान मिळतं ते जाणवतं... तुमच्या या सगळ्या efforts साठी मनापासून धन्यवाद... Stay blessed 🙏
@atulmore5166
@atulmore5166 3 жыл бұрын
The best view of nature म्हणजे रानवाटा👍👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद
@vilaskashid7752
@vilaskashid7752 3 жыл бұрын
खूप छान, आतुरतेने वाट पाहत होतो. कॅमेरा शूटिंग, आवाज, आणि सर्वच बाबतीत अप्रतिम व्हिडिओ असतात तुझे. लॉकडाऊन मुळे घरात बसलोय पण तुझे व्हिडिओ बघितले की सह्याद्री मध्ये फिरून आल्यासारखा वाटतं. ❤️❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@mie717
@mie717 3 жыл бұрын
अप्रतिम, इतके सुंदर दृश्य आणि मराठी मध्ये वर्णन💜.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vinoddeshmukhvlogs
@vinoddeshmukhvlogs 2 жыл бұрын
Dear Swapnil, You and your team is really amazing. No words to express my feelings. Take care ❤️
@adityam2803
@adityam2803 3 жыл бұрын
भन्नाट... पहिल्यांदा ऐकलं आणि पाहिलं.... ❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nyerunkar
@nyerunkar 3 жыл бұрын
खूपच छान !!
@Kaushik712
@Kaushik712 3 жыл бұрын
All three parts are amazing! You are truly a true explorer. Ha genre sodu nako! All the best!
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@robinkotharkar
@robinkotharkar 3 жыл бұрын
Khup masta vatla.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sandipugale9748
@sandipugale9748 3 жыл бұрын
Khup chhan
@sanketkatkar975
@sanketkatkar975 3 жыл бұрын
आतुरता भाग ४ ची ❤❤❤❤
@gunjanpatil9138
@gunjanpatil9138 3 жыл бұрын
फारच amazing....सुख
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@sameergole9109
@sameergole9109 3 жыл бұрын
वाटच पाहात होतो या विडीओ ची.......Thanks Sir......
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 3 жыл бұрын
Thank-you so much evdhya भन्नाट सिरीज साठी .. खूप आवडली .. तिन्ही भाग अगदी सुंदरच आणि प्रवास वर्णन आणि सर्व shots अगदी जमून आलाय 💯🤞🏻🙌🏻❤️ .. अजून असे सिरीज घेऊन या .. मस्त आहेत
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!
@theultimateofficial897
@theultimateofficial897 Жыл бұрын
सर.... तुमच्या व्हिडिओ बघताना त्या व्हिडिओ मध्ये हरवून गेल्यासारखं वाटत अप्रतिम सर 🙏🏻
@gangaramasole7559
@gangaramasole7559 3 жыл бұрын
खरंच किती छान शब्द रचना, सादरीकरण आहे. उत्कृष्ट.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@pramodaurad5741
@pramodaurad5741 3 жыл бұрын
Ekch number.. nice explanation
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@ramjibhangare5081
@ramjibhangare5081 Жыл бұрын
अतिशय मारगदरशक वाटले
@vrushalikalambe7595
@vrushalikalambe7595 3 жыл бұрын
Khupach chan👌👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@madhukarpatekar7370
@madhukarpatekar7370 3 жыл бұрын
मागच्या दोन व्हिडिओ प्रमाणेच ...अप्रतिम...
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ombankar3644
@ombankar3644 3 жыл бұрын
Dada khup mstaa....
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@sakshighadge1669
@sakshighadge1669 2 жыл бұрын
खूप छान.
@amollokhande7224
@amollokhande7224 3 жыл бұрын
खुपच सुंदर ।। अप्रतिम सर 😊👌👌👌💐💐
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@prashantrode3219
@prashantrode3219 3 жыл бұрын
ekdam bhari video... 👌🏾👌🏾👌🏾
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@MadhurPulekarPictures
@MadhurPulekarPictures 3 жыл бұрын
अप्रतिम प्रवासवर्णन , सुंदर चित्रण , पद्धतशीर गिरिभ्रमण 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@shubhambhagat2295
@shubhambhagat2295 3 жыл бұрын
Khup Sundar Dada 💯💯💯
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@Nakul_Diwane
@Nakul_Diwane 3 жыл бұрын
The Best video I have seen on YT today.
@ganusvlogs
@ganusvlogs 3 жыл бұрын
Khup khup bar vatal video pahun sir
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा
@sunilpatil7181
@sunilpatil7181 3 жыл бұрын
खुप सुंदर,अनेक वेळा पहायला आवडेल
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@satwajikokane7027
@satwajikokane7027 3 жыл бұрын
काय सुंदर प्रवास आहे 👌👌👌👌 सर्व अनुभव व्हिडिओमार्फत आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... #रानवाटा
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@adwaibowlekar3943
@adwaibowlekar3943 Жыл бұрын
खूप सुंदर सर ❤️❤️❤️ तुमच्या मुळे मला आज इंद्रावज्र काय आहे ते कळलं ❤️❤️
@iamsuraj2441
@iamsuraj2441 3 жыл бұрын
खूप छान विडिओ...
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@Vikasadhangale
@Vikasadhangale 2 жыл бұрын
You guys are awesome trekkers!! Keep doing the gr8 treks!
@ravikantsuryawanshi3752
@ravikantsuryawanshi3752 3 жыл бұрын
अप्रतिम प्रवासवर्णन🔥💯❣️🚩
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@akshaykashidvlogs3370
@akshaykashidvlogs3370 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏
@yuvraj-tupe
@yuvraj-tupe 3 жыл бұрын
लई भारी भावा
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@congressparti3555
@congressparti3555 2 жыл бұрын
नशीबवान आहे भाऊ तुम्ही 👌👌
@swapnilpawar8965
@swapnilpawar8965 3 жыл бұрын
एक आणखी सुखद अनुभव....आपल्या कॅमेऱ्यातू आम्हाला एका वेगळ्या दुनियेची सफर घडते......धन्यवाद
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@VBIndia19
@VBIndia19 3 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव 👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@ajinkya_gov74010
@ajinkya_gov74010 3 жыл бұрын
😍😍😍🙌❤❤❤Aapli video baghun agdi konalahi history, trekking ani nisargachi godi laagel... Mala aaplyaa channel chi ek video recommendation var aleli... Ti mhanje "Ratangad te Harishchandra Gad 1" hi video pahilya barobar mi aaplyaa channel ani aaplyaa "Narration" cha chahtaa jhaalo... Sir, kharach khup sundar video astat aplya ekdum Masterpiece ch....❤❤💓🙌💯🚩😀
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 2 жыл бұрын
wonderful !!!such a beauty in maharashtra .
@yogeshparab3666
@yogeshparab3666 3 жыл бұрын
अप्रतिम 👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@TheSandy9664
@TheSandy9664 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे out of the world 🙏🙏🙌🙌😍😍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@maheshpardeshi9505
@maheshpardeshi9505 3 жыл бұрын
एकच नंबर
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@TravelIndiaSolo
@TravelIndiaSolo 3 жыл бұрын
Out of the world! Loved the entire series! I'm glad you added English captions for non-Marathi speakers like me. Thanks a lot!
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you
@sunnyahire2423
@sunnyahire2423 3 жыл бұрын
Sober, yet stunning representation. Simplicity at its best !
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
Thank you very much!
@pujaandre1175
@pujaandre1175 3 жыл бұрын
कोणतीही गोष्ट असो ,आयुष्यात संयम महत्वाचा....म्हणूनच सलग नऊ वर्ष इंद्रवज्र चे दर्शन मिळाले.....vid खूप सुंदर आहे सर👌👌❤️ गडावर केलेली स्वच्छतेची मोहीम पण कौतुकास्पद 🙏🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vijayshinde7315
@vijayshinde7315 3 жыл бұрын
खूप छान🙏🙏🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@santoshighatole9225
@santoshighatole9225 3 жыл бұрын
Very professional and fantastic creation ! 2 Good ! Best communication skill and narration ! Superb photography ! Very smooth, relaxing and heart touching experience !
@shashikantpawar7004
@shashikantpawar7004 3 жыл бұрын
अप्रतिम 👌🏽👌🏽👌🏽
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@balasahebpatil563
@balasahebpatil563 Жыл бұрын
आवाज गोड आणि मृदू आहे त्यामुळे ऐकत राहावं वाटत. Channel च नाव ' रानवाटा ' अतिशय सुंदर आणि समर्पक आहे.
@vikramdeshmukh4229
@vikramdeshmukh4229 3 жыл бұрын
स्वप्नील चे शब्दांकन …तोड नाही भावा तुला मराठी vlogger दुनियेमध्ये !! Team Raanvata and swapnils invincible frd in companion in trip though nt seen in video … best going … keep it going 👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ranger_jayesh
@ranger_jayesh 3 жыл бұрын
अस प्रवासवर्णन कधीच संपू नये असं वाटत , हे 3 भाग पाहून जणू काय मीच ह्या ट्रेक मध्ये आहे असं वाटलं. ....कमाल , बहार ..love u दादा❤️❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@a.jgaming2766
@a.jgaming2766 3 жыл бұрын
खूप सुंदर भाऊ
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@sandeepvast577
@sandeepvast577 3 жыл бұрын
Superbbbb...
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,6 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 19 МЛН
Кого она вытащила из воды?😱
0:51
Следы времени
Рет қаралды 4,3 МЛН
Выйграли Много Денег с Сыном
0:55
Карман
Рет қаралды 8 МЛН
Кого она вытащила из воды?😱
0:51
Следы времени
Рет қаралды 4,3 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
0:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН