🥺डोळे भरून आले हा भाग बगुन नाद फक्त बैलगाडा शर्यती चा
@सद्गुरुबाळूमामा-ढ1ग5 жыл бұрын
आजचा भाग ती सुंदर आहे आजचा भाग बघून टीमचे खूप खूप धन्यवाद शेतकऱ्याची अवस्था मांडल्याबद्दल
@bharatchaudhari30745 жыл бұрын
आजचा भाग डोळयात पाणी येण्या सारखा होता. एक नंबर भावानो
@ankushgadekar12173 жыл бұрын
खरच रडवल छान अभीनय केला पण वास्तव स्तीती मांडली🙏👍
@ankushgadekar12173 жыл бұрын
👍
@pramodpatil35734 жыл бұрын
लवकर ही बंदी उठवावी ही सरकार ला विनंती महाराष्ट्र ची शान आहे 🙏🙏🙏🙏🙏
@RashmikaRakeshpairPair-uf5rs Жыл бұрын
घर
@gaurinikam2292 Жыл бұрын
🎉
@sagarshelake38985 жыл бұрын
भावांनो आजचा भाग पाहताना डोळयातुन पाणी आल. खरच सागतो बैलगाडा शर्यत चालु करायला पाहीजे. कितीतरी कुटुब यामुळे सुखी जीवन जगत होती पण आता तस नाही राहील. बैलगाडा मालकांची अवसाथा लय वाईट झाली आहे.
@dipakbote98845 жыл бұрын
खुप छान भाग बनविलात काळजाचं पाणी झालं राव... डोळ्यात पाणी आलं.. खरंच लवकर शर्यत चालू झाली पाहिजे...😰😰
@pradipjadhav6935 жыл бұрын
या सर्व ऑस्करवाडी टिमच खुप खुप अभिनंदन.. असेच विषय मांडत रहा...
@kishorauti89527 ай бұрын
महाराज😂😂😂😂❤❤🎉🎉🎉🎉
@shubhamshubham9662 жыл бұрын
लय भारी
@aniketjadhav68985 жыл бұрын
बैल गाडा हा सुरूच झला पाहिजे कारण कित्येक बैल आज कत्तल खाण्यात जातात एक बैल गाडा प्रेमी AJ
@mallikarjunsutar99565 жыл бұрын
१९४७ मधे भारतात ५५कोटी जानवर हेते २०१८ मध्ये फक्त ५कोटी उरलेत कापून खलेत मुसलमान आजचे
@Nitin-ik3ng5 жыл бұрын
खरच आतापर्यंत कधी डोळ्यात पाणी आले नव्हेत किती तरी Web series पाहिल्या पण आजचा भाग हा वास्तविक आधारित होता आणि आमच्याकडे पण बैल आहेत खरच आम्ही पण तेवढे प्रेम करतो म्हणून डोळ्यातले पाणी आनावर झाले. ......The Great Oxarwadi team. ...tq kaveri Di तुझी acting वाटतच नाही तु ह्रदयातून act करते. ..🙏🙏😿👍👌👌
@कांचाभाई5 жыл бұрын
दीपकराव एक नंबर डॉयलॉग सात महीने वीटा भाजीन
@ankushdandewad20014 жыл бұрын
💝💐🙏नाही हरला दादा आजून जिवंत आहे महाराज 💐🙏⛳💫जय महाराष्ट्र 🌄🇮🇳⛳👑
@dalchandraj.......malviya44793 жыл бұрын
Hello
@vikasmapote51677 ай бұрын
🎉😂😅😢❤ ्
@anandpatule13425 жыл бұрын
आपलेपणा, जणावरांविषयी प्रेम तुम्ही या भागात दाखवून दिल, खूप खूप खूपच मस्त भाग डोळ्यात पाणी आणणारा भाग आहे आजचा.
@prasadbhadale99225 жыл бұрын
ऐक नंबर भाग होता सत्य खर आहे नाद फक्त बैलगाडा शर्यत
@manojsalve89495 жыл бұрын
बैलगाडा शर्यत चालु झाली पाहिजे . नाद एकच बैलगाडा शर्यत एक बैलगाडा मालक मु पो बेल्हे ता जुन्नर जि पुणे .
@pradipjadhav6935 жыл бұрын
खुप भारी आणी महत्त्वाचा विषय मांडला.. द्ददयाला स्पर्श केला या भागाने... Keep it up..
@संजयशिंदे-म4भ4 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले एक नंबर भाग होता
@narayanpesode3683 жыл бұрын
नाद 🐂🐂🐂 एकच बैल गाडा शर्यत
@saijagtap53185 жыл бұрын
आजवर पाहिलेला सर्वांत उत्तम व चांगला भाग आणि सर्वात चांगली भुमिका म्हणजे काऊची ऑस्करवाडी Good Work Team #GOOD WORK DIRECTOR 💯💯💯
@आरर3 жыл бұрын
मरमर
@skceration38565 жыл бұрын
खरचं डोळ्यात पाणी आले खुप छान होता भाग 👌👌
@avikumbhar72385 жыл бұрын
Nice kaljala bhidhnara aapisod ahe ha kharach mast
@rohitrakshe71865 жыл бұрын
खरंय ताई बैल नाहि हा जिव हाय आमचा... प्राणि नाहि हा ..प्राण आहे आमचा
@mahendrathorat39475 жыл бұрын
खरंच ताई बैल नाही हा जिव हाय आमचा ..... प्राणी नाही हा ....प्राण आहे आमचा...
@pintuagashe80734 жыл бұрын
नंबर एक
@dhananjayretwade10024 жыл бұрын
खूपच छान, खर वास्तविक मांडलंय, ह्या व्हिडिओ मध्ये
@sadiksstatusking89425 жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आलं राव like
@akshaymaske82774 жыл бұрын
Kharch dholyat panee aal rav nice
@pandurangdhanve75815 жыл бұрын
बैल 🐂🐂 म्हणजे घराची लक्ष्मी
@johnpendhari90254 жыл бұрын
बैल शैरीती चालु झाली पाहिजे तुमी बिहु नका देव तुमचया पाठीशी आहे
@kiranmisa97442 жыл бұрын
@@johnpendhari9025 qpllp
@tsrgamingchannel29422 жыл бұрын
@@johnpendhari9025 ..
@rushikeshshivale41305 жыл бұрын
भावांनो अंगावर काटा पण आला आणि डोळ्यात पाणी पण आलं...👌🏻🙏🏻
@angaddisle16435 жыл бұрын
Congratulations all team. Mahiti sarkar pet gaiel
@botgameryt_sh5 жыл бұрын
नाद एकच, बैलगाडा शर्यत...🥰😍♥️
@digambardiskal42035 жыл бұрын
आज खुप वाईट वाटल डोळ्यात पाणी आल राव बैल गाडि शरयती वरची बंदि ऊटलीच पाहिजे जय जवान जय किसान
@Lalmati.5 жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आणलं आज या विडिओ ने। महाराज 1 नं पळत होता एक काळ त्यानं पण हवा केली होती पण प्राणी मित्रांनी शर्यत बंद पडली
@mayurmalbhare90905 жыл бұрын
तुमचा पूर्ण टीमच खरंच अभिनंदन तुम्ही शेतकऱ्याची न एक बैलगाडा प्रेमींची व्यथा अगदी बरोबर मांडली.👌👌👍 नाद एकच बैलगाडा शर्यत..!
@shushmashirke9653 жыл бұрын
हे बघुन डोळ्यात पाणी आले धन्यवाद🙏🙏👍👍👌👌
@pradiphendre44404 жыл бұрын
आजच खर वास्तव आहे हृदयाला स्पर्श करणार आहे .
@santoshkakad35885 жыл бұрын
अतिशय सुंदर विषय घेतलात आज खरोखरच गरज होती अशा विषयाची आणि इतक्या समर्पक पणे ह्या विषयाची मांडणी केलीत ना.... शब्दच नाहीत खरोखर खूप छान सर्व टीम Best luck for bright furure
@विजय-ह4ह5 жыл бұрын
धन्यवाद ऑस्करवाडी मी एक बैलगाडा मालक आहे. तुमची वेब सिरियल सुरवाती पासुन पाहतोय. आज तुमच्या सिरियल च्या माध्यमातून आमची मनं जिंकली......
@sufiyanbagwan81674 жыл бұрын
उ
@sarikapatil10524 жыл бұрын
👌👌
@khandubodhe10964 жыл бұрын
@@sarikapatil1052 आणि
@sunitacharapale12484 жыл бұрын
9975832169
@sanjeyyevale48214 жыл бұрын
भववसदडलडर
@sanjayyewale92435 жыл бұрын
मस्त भाऊ अक्षयभाऊ
@manojthombare48125 жыл бұрын
ज्याला मन आहे ना त्यालाच हा भाग समजला आणि ताई तु खरबोलीस
@bajrangnaglot3995 жыл бұрын
खंरच डोळ्यात पाणी आल हे भाग बघुन 😢😢😢😢
@syedershad18343 жыл бұрын
Ntjgjrhkcm
@akshaytambeak61725 жыл бұрын
ऑस्करवाडी टीम च मनापासून आभार !! तुम्ही आमच्या व्यथा जगासमोर मांडल्याबद्दल 🙏🙏🙏 नाद एकच बैलगाडा शर्यत
@santoshovhal12065 жыл бұрын
Hoy
@jayshreegite39873 жыл бұрын
Hi
@jayshreegite39873 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌💭👌👌👌👌👏👏👏
@marothijamunkar66552 жыл бұрын
@@santoshovhal1206 Aq
@marothijamunkar66552 жыл бұрын
@@santoshovhal1206 ko9ouy
@yogeshkolekar44525 жыл бұрын
आमच्या बैलगाड्या शर्यती चालू झाल्याच पाहिजे नाद हा झालाच पाहिजे
@ujwalaborkar43902 жыл бұрын
Looks. Nkjj kkkn ink🤔🤔🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃😩
@ujwalaborkar43902 жыл бұрын
N. N kn kn K n K
@ujwalaborkar43902 жыл бұрын
O no
@ujwalaborkar43902 жыл бұрын
Hhiuiih KFC hihivihivuui Lokik 🤗😇😫👌🐖🏦🏦🏦
@sanketgalande4365 жыл бұрын
खरच राव आमच्या बैलगाड्यावरचा विषय मांडल्या बद्दल तुमच्या सगळ्या टीमचे अभिनंदन आमचा नाद चालु झाला पाहिजे आज हा भाग बगताना डोळ्यात पाणी आले 😢😢😢😢😢
@shafiktamboli23632 жыл бұрын
नाद एकच बैलगाडा शर्यत
@dnyaneshwarchoudhary73562 жыл бұрын
नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत...
@ajitwaghmare47285 жыл бұрын
खरच डोळ्यांत पाणी आणलं तुम्ही
@buddharatnagawai125 жыл бұрын
आज तर तुम्ही प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणलेत,फारचं महत्त्वाच्या विषयावर हा एपिसोड बनवला.तुमच्या या एपिसोड बनवल्याची मेहनत नक्कीच फळाला येईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💐👌👍
@samarthbhakarebhakare85293 жыл бұрын
Wife sqq v sqq
@anandkamble77155 жыл бұрын
बैलाच दुःख फक्त शेतकर्यालाच माहीत
@indgaming93084 жыл бұрын
😢😢😢😢😢😢😢
@shashikiranyadav76905 жыл бұрын
आजचा भाग डोळ्यात पाणी आलं मुलीनं अभिनय फारच सुरेख केला.त्या ताईला माझा सलाम.
@sandipnishad7768 Жыл бұрын
J oct ft y😮 yaar it 😢😮 se to 😮😅😅
@yogeshzurade45504 жыл бұрын
सुपर भाव
@OmkarPatil-bi6gv2 жыл бұрын
खुप छान आहे व्हिडीओ डोळ्यात पाणी आले बघुन
@adinathpawale61975 жыл бұрын
डोळे पाणावले भावांनो आज खरचं खुप छान एपिसोड आहे अगदी हृदय स्पर्शी कथा आहे आजची.😢😢
@rajushukla44503 жыл бұрын
666yytyytyyy66677uu77
@Chandrakantpatil-i7m6 ай бұрын
❤❤❤❤😂
@santoshtupe6755 жыл бұрын
आतापर्यंत सगळ्यात मस्त भाग आहे❤️❤️♥️💪💪 रडू आले😢😢
@ashwinidungahu40252 жыл бұрын
Thanksb
@shadulsayyad2231 Жыл бұрын
😊😊😊😊😮🎉❤
@satishgaikwad65054 жыл бұрын
यार शब्दच उरले नाही🙏🔥🚩♥️
@omkarsuryavanshi90354 жыл бұрын
खरं च डोळ्यात पाणी आले
@ankitawadekar25444 жыл бұрын
Ek no episode hota khrch bailgada shryat sarkarne chalu keli pahije eka asha sacchya shetkryachi vytha sarkarne smjun ghetli.pahije
@RushiPatil-fi7zw5 жыл бұрын
आँस्करवाडी टीम चे खरोखर मनापासून आभार 🙏 एकच नंबर विषय निवडला आपण लवकरच नाद सुरू होयला पाहीजे एवढीच इच्छा
@shashikantmandave64984 жыл бұрын
😃😀😀😀😀
@babushelke76315 жыл бұрын
नमस्कार उञेश्वर शेळके एपिसोड पाहून खूप आनंद झालाय पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन एक विनंती एपिसोड आठवड्यातुन दोन भाग हवेत 100भाग व्हावेत हिच अपेक्षा
@GaneshDorkar-fo9pg5 ай бұрын
.ऋ😊😊😊
@Deepakkumar-zl8gc5 жыл бұрын
काळजाला भिडवणारी कथा..... एका शेतकरी आणि त्याच्या सारथीची व्यथा खुप छान मांडली..🙏🙏तुमच्या team सलाम 👏👏👏
@pravinsandage80234 жыл бұрын
Yb
@shubhagikothekar51003 жыл бұрын
Wwtwttw
@rahulkadam5172 Жыл бұрын
Gh Gg Nj
@shahajigawade37683 жыл бұрын
✌🏻king
@ranjitmisal19174 жыл бұрын
खरंच रडलो राव आपल्याकडे राव तेज्या हाय
@ranjitmisal19174 жыл бұрын
😭😭😭😭😭
@udaypawar79855 жыл бұрын
आज काळजाला हाथ घातला ..... very nice episode 💚
@vivekdesmukh594 жыл бұрын
मी खूप मन लावून पाहला हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आले राव सलाम करतो त्या बळीराजाला,,😔😭😭
@sunilneware88035 жыл бұрын
एकदम अप्रतिम ! आजचा भाग I Like
@surajjamdar18004 жыл бұрын
खरंच भावा आज डोळ्यात पाणी आलं
@pravingadekar52534 жыл бұрын
खरंच आजचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आले राव
@बैलगाडाशर्यतसातारा5 жыл бұрын
या भागातील परीस्थिती जशी आहे तशी सध्याला माझी अवस्था आहे सरकारपुढे एकच मागणं आमचा रावण नशिबाफुडे आमचा रावण हरला नाही पाहिजे कारण बिनजोड क्षेत्रात आता आम्ही टिकु शकत नाही मैदान चालू झाल्यावर गुलाल घ्यायला आम्हाला कोनी रोकु शकत नाही Nice acting Maharaj Best of luck Oscar vadi team
@lnewlfgaming18984 жыл бұрын
Khillar premi nad fakt Maharashtra cha ❤️ शर्यत म्हणजे नाद म्हणा किंवा जीव आहे बैलगाडा मालकाचा दादा तू त्यांच्या भावना अनेक लोकांन पर्यंत पोहचवण्याच काम करतो म्हणून तुला मना पासून धन्य वाद दादा आणि तुझा पूर्ण टीम ला. #khilarpremi
@kadambarihole83355 жыл бұрын
खरंच बैल फक्त बैल नाहीयेत आमच्यासाठी.........ते आमचा 💓 जीव 💓 श्र्वास 💓 काळीज 💓 आणि मूल्य नाही करता येणार अशी 💯अमूल्य💯 ठेव आहे ती आमच्यासाठी🤗 बैलांना शेतात राबून चार पैसे मिळतील हा विचार सोडून , त्यांच्या शर्यतीत पळण्याने शेतकरयांच्या पोटी अन्नाचे चार दाने जातील 😢 याचा विचार करा थोडा , आपल्यामुळे बैलं नाही तर बैलांमुळे आपण जगतोय हा विचार नेहमी करत राहा , जे बैलांना त्रास देतात त्यांनी हा सगळा विचार करून बैलांना पोटच्या पोरा सारखं सांभाळा ❤️😢💯🙏❤️
@PrakashKarvekar6 ай бұрын
PRAKASH
@shudhamwagh68634 жыл бұрын
खरच खुप काळजाला लडला हा विडिओ सलाम यार तुम्हाला
@harshgawarepatil9583 жыл бұрын
लय भारी 🙏🙏🙏
@surajsalunkhe81195 жыл бұрын
Aai shapat radlo rav....😢😭😭😭😭
@vishalsalunke38555 жыл бұрын
आजचा एपिसोड बघून खरंच राव डोळ्यातून पाणी आलं., 😭😭😭🐂🐂🐂🐂
@sopanbhangare38494 жыл бұрын
😭😭😭😭😭
@jonnypatil85444 жыл бұрын
Khrch taie tu barobar boltis
@GG-sb1yk4 жыл бұрын
😖😖😖😖
@akashkhandagale69194 жыл бұрын
@@jonnypatil8544 😢
@manishasawant11624 жыл бұрын
@@GG-sb1yk 🇧
@hanumantshinde33545 жыл бұрын
आजपर्यंत चा सर्वात सुंदर एपिसोड आणि तो बघताना अक्षरश डोळ्यात पाणी आले मित्रांनो 7,8 वर्ष झालेत शर्यत बंद होऊन तरीही शर्यत चालू होईल या आशेवर आजही आम्ही बैल पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत आहेत. अनेक राजकीय नेते आम्ही शर्यत चालू करू अशी आश्वासने देऊन निवडणूक लढतात. ह्या शर्यत बंदिमुळे ग्रामीण अर्थकारण डबघाईला आलेत. अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद झाले. सरकार एका रात्रीत नोटाबंदी करतंय, एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवली जाते. मग बैलगाडा शर्यत तमिळनाडू कर्नाटक मध्ये चालू आहेत मग महाराष्ट्र राज्यात का होत नाहीत . सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन शर्यत चालू कराव्यात बैलगाडा मालक व संबंधित व्यावसायिक याचा अंत पाहू नका दिलेल्या शब्दाला जागा हि नम्र विनंती
@mayurwabale2 жыл бұрын
बैलगाडा हा पुर्वीचा वारसा आहे आणि तो प्रत्येकाने जपला पाहीजे ❤💯
@kakasahebdesai56405 жыл бұрын
खूप छान एपीसोड ...खरच शेतकरी जगाचा पोशींदा
@dilawarcreation50665 жыл бұрын
कोणकोनाला वाटते की बैल गाडीच्या शर्यती पुन्हा चालू झाल्या पाहिजे लाईक ???
@SagarPatil-kq9pt5 жыл бұрын
मला खुप इच्छा आहे लवकर चालू झाल्या पाहिजेत 😭
@kuladipwaghmode9905 жыл бұрын
मला पण वाटतय
@dinesharbuj38485 жыл бұрын
Zale pahijel
@vaibhavsawant21585 жыл бұрын
शर्यत हि चालू झालीच पाहिजे
@dipaknalawade89895 жыл бұрын
मला
@akashbhapkar93154 жыл бұрын
ऑस्करवाडी टीम च मनापासून आभार !! एक नंबर भावानो एकमेव वेब सिरीज जिच्या मध्ये बैलगाडी शर्यतीची खरी परिस्थिती दाखवली
@sonusonavane92095 жыл бұрын
हरी-बबड्या जय विरु ची जोडी आहे,दीपक,जिग्र्या i love you.पूर्ण टीम आणि ऑस्करवाडी हे खूप छान काम करतात
@dipakmachave59465 жыл бұрын
अप्रतिम यार..... so nice
@shashankjoshi14544 жыл бұрын
खुपचं छान आहे एपिसोड
@rohitgaikwad55615 жыл бұрын
Supriya tai sule ni shabd dilay lavkarch suru honar sharyat...❤😘😘😘👑shetkari pattern 👑
@dattabade00915 жыл бұрын
आज चा भाग डोळ्यात पाणी येण्या सारखा होता आणि आल पन आपल्या शेतकरी मित्रान साठी लाइक केल पाहिजे
@avibhilare77425 жыл бұрын
Barobar ahe bhau👍😭😭
@vaibhavpatil61865 жыл бұрын
आजचा भाग डोळ्यात पाणी आणण्यासारखा आहे
@adityadabbe65675 жыл бұрын
आपल्याला पण मनापासून दुःख वाटले
@varpe20235 жыл бұрын
खरच भाऊ रडायलाच आल
@sagardukare24395 жыл бұрын
मला वाटते
@samadhanshingare22505 жыл бұрын
आज पर्यंत एवढे एपिसोड बघितले पण आज डोळ्यात पाणी आलं 😭😭
@h.b.p.vrushapriyataiwagh76394 жыл бұрын
अप्रतिम डोळ्यात पाणीच आले
@amolwadkar77854 жыл бұрын
Kadak sarvanch manapasun abhindan kaljala lagl sarv team che abhndan
@harshadadeshmukh97225 жыл бұрын
होई होई जर सरकार खरंच आपलं असल तर बैलगाडी शर्यत सुरू झालीच पाहिजे
@nikhilchavan96795 жыл бұрын
आम्हा गाडामालकांच्या भावना मांडल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏
@satyamrathod44264 жыл бұрын
👌👌👌👌
@satyamrathod44264 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sudhirs91864 жыл бұрын
खिलार महाराष्ट्राची शान बैलगाडा शर्यत चालू झालीच पाहिजे.
डोळ्यात पाणी आल राव खरच माणसांवर जीव लावण्यापेक्षा मुक्या जनावरांवर जीव लावला तर ती आयुष्यात आपल्याला कधीच विसरत नाही 😭😭😭
@ajaybhiseab29515 жыл бұрын
खरंच डोळ्यांत पाणी आलं राव.आणि लहान पणाची आठवण ही आली मी ही आसाच रडलो होतो माझी शालु ला घेऊन जातांना.. रडालो म्हणून माझ्या आंबा ने मि रात्री झोपल्या नंतर घेऊन जायला सांगीतलं 😭😭 😎मि एक शेतकरी मुलंगा😎
@shub4435 жыл бұрын
आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बैलगाडा शर्यत ❤️ #पुन्हा_शर्यत #धुरळा_उडणार🚩🚩 पुन्हा बैलगाडा शर्यत चालू होणार...
@ganeshjangam37895 жыл бұрын
emotional
@rekhapatil4969 Жыл бұрын
👍
@shubhamsalunkhe20774 жыл бұрын
खरंच डोळयांत पाणी आलं असा विषय मांडला
@kajalbhosle95963 жыл бұрын
खंरच डोळ्यात पाणी आले शर्यत चालू झाली पाहिजे 😊😊😊😊😊
@keshavmodak27045 жыл бұрын
डोळे भरून आले राव😢 खरंच खूप छान एपिसोड होता आणि एकदम heart touching. Nice raanvat production.👌
@dadamore73872 жыл бұрын
🐦
@dadamore73872 жыл бұрын
🐦
@eknathkamble78195 жыл бұрын
आजचा भाग...!! शब्द नाहीत रडलो....😭😭😭
@shailashinde1982 жыл бұрын
Web series Bansal in Bengali
@sandeshkharde12985 жыл бұрын
अप्रतिम पार्ट डोळ्यात अश्रूं आणणारा पार्ट,😥
@amitkardile47003 жыл бұрын
ताई डोळे भरून आले हो आज ... खूपच छान एपिसोड बनवला तुम्ही हा !!!