राजेंद्र कुंभार सर कोल्हापूर, आणि राणा सर तुमची माहिती खूप संशोधनात्मक आहे, आणि सांगण्याची शैली अतिशय उत्तम,
@PagareSaheb5 ай бұрын
Nice
@dadajibhakti419929 күн бұрын
मेरे आंखों के सामने दो नदियां लुप्त हुई है। जो 12 महीने बहती थी। आपकी जानकारी के लिए धन्यवाद। अत्यंत महत्वपूर्ण जानकारी आप दे रहे हैं।
@WishToDriveКүн бұрын
ये नादिया कालेसमुद्र के पास है जहां सप्त सिंधु है ७ नादिया जो ईरान के पास है
@Shekharpa.20105 ай бұрын
सत्य हे नग्न असते. Courageous 🎉.❤
@vijayKumar-xc4zo6 ай бұрын
mast mahiti ....
@surendrakulkarni1285 ай бұрын
Aarya he mulche bhartiy aahe shriram he aary hote
@jayantkulkarni5915 ай бұрын
भ्रम निर्माण करणारे विचार वाटतात.
@WishToDriveКүн бұрын
😂😂 पोटशूल
@chandrakantgaikwad53495 ай бұрын
डाॅ.अशोक राणा सर खूप छान दिलीत आपणास शत शत प्रणाम
@hiraruke34453 ай бұрын
*सर.* *सरस्वती हीं बुध्दाची एक शिष्य आहे तीला सुरसती म्हणतात.* *भारत सरकार कडे पुरावे आहेत.*
@GaneshkalaharikoliKoli4 ай бұрын
अशोक राणा सर धन्यवाद गणेश सर धन्यवाद सर तुम्ही आपले मुक्खे देव गणपती कुष्ण विष्णू मारोती राम सत्ययुग त्रेतायुग दोपारयुग कलियुग या बंद्धलमाहीती सांगा
@prashantghadge66619 күн бұрын
पुराण 13ते14व्या लिहिली गेली
@harishkhandare31295 ай бұрын
Good knowledge
@kamalsurpam20895 ай бұрын
सर्व चूकीचे सांगून राहिले आहे . गोंडवाना लॅंड मधील सर्व देशाची जेही पुरातत्त्वीय स्थळे आहेत ती गोंड राजाची (आदिवासी) आहेत
@phsawantsawant6858Күн бұрын
मातंग समाजची देवी मरीआई आहे, तिची मंदिरे बर्याच ठिकाणी आढळतात
@Sheshraowaghmare3583 ай бұрын
सरस्वतीची भाषा कोणती?लिपी कोणती ? तिचा शिष्य संघ कोणता ? नावे सांगता येतील का? ऐतिहासिक पुरावा काय ? पुराणातली वांगी सोलत बसल्यावर पुरावा होऊ शकत नाही. इतिहास संशोधक म्हटलं की पुरावा लागतो. कपोलकल्पित गोष्ट सांगून समाजाला भ्रमित करून दिशाहीन करू नये.
@hiraruke34455 ай бұрын
*सर.* *देवता नसतात. तर त्या विषयात हुशार आणि पारंगत असलेली ती माणसं असतात. आपण त्यांना देवाचे स्थान दिले.*
@bapparawal97093 ай бұрын
इंद्रियाधिष्टित देवता।
@narendrasahare3149Ай бұрын
तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती नदीरूपी देवता आहे तर शिक्षणा ची किंवा विद्येची देवता कशी ? प्रत्यक्षात होऊन गेलेल्या सावित्रीबाई फूले यांना विद्येची देवता म्हणायला का लाज ?
मेहरला (मध्य प्रदेश) शारदा देवी (त्रिकुट पर्वत) ती मूर्ती तुमी मनंता तसि आहे त्यावर पन ससोधान करुण अक्लीचे तारे चमकलं तर बर होएइ
@SanjayGawale-k7d3 ай бұрын
Ani ha Mulakhat ghenara ch...... Watoto tich mahatva ja vadhle tumchi kay jalani........ Chutysno Saraswati hi putri Bayko Savitri varishtha ( Lokani saraswto ani savitri ha Apnhransh kela) Brmhachi lahan bayko Gaytri tila vedanchi janani Murkhano
@DheerajYadav-tx7mk4 ай бұрын
Are podcast Kara 😂 ky he prakar
@SanjayGawale-k7d3 ай бұрын
Dalbhadri ahat Itihaas ha tapori talke dedh shane tumcha ha so calld " itihaas " Ha far far tar 1000 te 1500 varshacha asu shakti are he sarv puranat ahe, Ithe Hajaro nahi tar Lakho varshache aste Koni hi uth suto itihaas kar banti lsyki ahe ka tumchi
@pradipgangurde44965 ай бұрын
Chal zoote 😂😂
@shiv51285 ай бұрын
Aap ke maan me jo juth ko peda karna yani use brahm ya brahma ya Bhay kutuhal peda karne ke liye jo Gan tyar huva vo braman 😊
@vinodkeluskar79624 ай бұрын
तुम्ही त्यावेळी होता काय तुमचा फक्त अंदाज आहे. ठोस पुरावा नाही. सर तुम्ही काही बोलू नका. आमच्या भावना दुखावतात. तुम्हाला या विधानाचा पुढे त्रास होणार ok
@sunilwankhede79755 ай бұрын
फारसी me hi स aata hai to sindhu ko hindu kaise bola bhai
@manojnakti37104 ай бұрын
अरे बाबा काही ही , त्यावेळी मराठी नव्हती ह च स करायला,आणि तुम्ही कोणत्या ग्रहावरून बोलतय कारण कधी पण फोन वरूनच ज्ञान देतात प्रत्यक्ष व्हिडीओ वर दर्शन द्या
@ranaaher77595 ай бұрын
स चा उच्चार ह करायचे तिथले लोक ,म्हणजे सखारामला हकाराम ,सगुणाला हगुणा सशाला हसा म्हणायचे का😅😅😅😅😅