Magical music recorded beautifully : Priceless Sir ! How I look forward to these uploads. Thank you for your trouble - you are spreading so much joy !
@abhirao202011 ай бұрын
Thank you 🙏🏽
@pallavisreetambraparni69958 ай бұрын
🙏🙏🙏
@namratalimaye37673 жыл бұрын
Thanks a lot for sharing swaralankar! 🙏🙏
@surajkadam86463 жыл бұрын
👌👍🤝 🌺🕉️नाद ब्राम्हणे नमः।🌺 🙏🙏🙏🙏🙏 किती सृजनशील,अलहै बिलावल , देवगीरी बिलावल,और अब कुकुभ बिलावल प्रतिभाशाली , गानसरस्वती कोकीलकणठी पद्म-भूषण पद्म-विभूषण श्रीमती.किशोरी ताई रवीन्द्र अमोणकर ! 🌄 💐 🌞🌝 🌏 🌧️🌩️⛈️ 🌊🌊🌊 🌀🌀🌀 ☀️ 🌬️🌬️🌬️🌬️🌬️ 🌫️ ❤️ 👁️👃👁️ माई गानतपस्वीनी श्रीमती. मोगुबाई कुर्डिकर यांनी त्यांना अलहै बिलावल बरेच म्हणजे जवळ -जवळ वर्षभर शिकवला होता असे ऐकिवात आहे ! तर ऐतिहासिक काळात देवगीरी बिलावल या रागाची निर्मिती देवगीरी किल्ल्यात झाली होती ! कारण मी जि.औरंगाबाद (संभाजीनगर )येधील ता . दौलताबाद शी संबधित आहे किती सृजनशील अभ्यास ताईंचा ! अन् आता हा कुकुभ बिलावल ! कदाचित् या रागाचा गायन समय पहाटेचा असावा असे वाटते ! उषःकाल , तांबडे फुटते तेव्हाचा ! रागाचा नावावरून वाटते संस्कृत-भाषा शब्दकोशात कुकुभ नव्हे पण तत् सदृश कुक्कुट या शब्दाचा अर्थ शोधांती शोध- शोधुन सापडला ! कारण कुजन पक्षी सकाळीच करतात ना ! 🌺🕉️🌺 🙏