ड्र्रगन फ्रुट आहे फुड म्हणजे जेवन फ्रुट म्हणजे फळ दादा तुम्ही मराठीच बोला नॅार्मल शेतकऱ्यांसाठीच विचारुन तोडा फक्त खुप कष्ट आहे दोन हजाराचे ड्रगन फ्रुट तोडले तुम्ही असं न विचारात कोनाच्या शेतात जाऊ नये बरोबर नाही वाट तुम्ही influencer आहे
@pandurangwaghmarecomedy01Ай бұрын
मित्राचे आहॆ 🤪
@rupalitemgire7981Ай бұрын
@ सॅारी दुसर कोनी दीसल नाही म्हनुन म्हणल 😊
@SaritaShivdavkarАй бұрын
हे फ्रूट प्रमाणात खायचे जास्ती खाणे शरीरासाठी चागले नसते लहान मुलाला जास्ती देऊ नका
@deepakshinde-ez8mhАй бұрын
खूप सुंदर ❤दादा ❤👍👌👌
@tamana837Ай бұрын
Dada mi gallary made lavley online magvle hote jhad ajun fruit aale nahit tumchya mitrala vicharana kahi khat vagere ka taktat.
@varshasrangoli7962Ай бұрын
खूप सुंदर👌👌👍
@omkarkhedkar1228Ай бұрын
माज्या कडे 5 एकर आहे😊
@HgtopbggfАй бұрын
ड्रॅगन फूड नाही ड्रॅगन फ्रूट म्हणा
@mayuribarge8234Ай бұрын
Very very nice 👍
@दत्ताकीसनरावटीव्हेАй бұрын
फुकट खायाच आहे याला😂😂😂
@BharatKambale-hj3qmАй бұрын
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ashokkarkhele7286Ай бұрын
आमच्या कडे आहे.खुप छान लागते भाऊ.
@Monikapagdhare87Ай бұрын
Khup chaan bhagayla midale
@ranjanayadav8062Ай бұрын
👌👌👌👌
@madhavibijjal9525Ай бұрын
Dragon food nahi re baba dragon fruit mhanatat tyala