Рет қаралды 251,332
राम राम मंडळी,
आमच्या KZbin चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या उत्तोमोत्तम Videos मायमराठीत पाहता येतील. (सभ्य भाषेत) नक्कीच कमेंट करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा.
आज डिजिटल युगात मनोरंजनाची अनेक साधने असताना आपली महाराष्ट्राची जुनी लोककला,व कलावंताची कदर करण्यासाठी
महाराष्ट्राची लोककला तमाशाचा सर्वत्र प्रसार प्रचार व्हावा व लोककला जिवंत राहावी यासाठीच हा प्रयत्न आहे.
त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास LIKE करा SHARE करा व SUBSCRIBE करा.
आमच्या चॅनेल वरील सर्व व्हिडीओज तमाशा मंडळ असोसिएशन च्या परवानगीने प्रसारित केले जातात.
NS Live Events थेट प्रक्षेपण लाईव्ह सर्व्हिस विटा
तसेच आमचेकडे बैलगाडी शर्यत, लाईव्ह इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिकेट सामने, किर्तने, संपूर्ण सप्ताह, युट्युब वर लाईव्ह केले जातील.
संपूर्ण सप्ताह शूटिंग केले जातील.
Contact for the LIVE Events:- lavangimirchikolhapurchi11@gmail.com