Rahul Gandhi यांनी Raebareli ची जागा निवडली, Wayanad मधून Priyanka Gandhi निवडणुकीच्या रिंगणात...

  Рет қаралды 1,455

BBC News Marathi

BBC News Marathi

11 күн бұрын

#BBCMarathi #priyankagandhi #rahulgandhi #
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वायनाडमधून प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही घोषणा केली आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 2
@vishalk3700
@vishalk3700 8 күн бұрын
जनतेने हिला पाडलं पाहिजे तिकडे.. घराणेशाही नाही चालली पाहिजे मग ती कोणत्याही पक्षात असो.. Bjp, काँग्रेस कि शिवसेना..
@rajeshb6851
@rajeshb6851 9 күн бұрын
##
आ गया नेता विपक्ष | Rahul Gandhi to be Leader of Opposition
20:36
Which one is the best? #katebrush #shorts
00:12
Kate Brush
Рет қаралды 27 МЛН
Climbing to 18M Subscribers 🎉
00:32
Matt Larose
Рет қаралды 35 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
Which one is the best? #katebrush #shorts
00:12
Kate Brush
Рет қаралды 27 МЛН