No video

Rahul Kulkarni Israel Gaza Border : इज्रायलच्या जगप्रसिद्ध शेतीचे युद्धकाळातल मोठ नुकसान

  Рет қаралды 547,205

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #rahulkulkarni #Israel #Maharashtra #Agriculture #farmer #cotton #mosambi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 610
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 10 ай бұрын
राहुल दादा आपण दंगल /युद्ध ग्रस्त ठिकाणी जावून पत्रकारिता करता राव Salute to you
@reelbox63
@reelbox63 10 ай бұрын
मूर्खपणा आहे एकदम 😅 युद्ध म्हणजे खाऊ नव्हे 😂😂 missile पडते तेव्हा सांगून नाय येत की तुझ्या अंगावर पडेन
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 9 ай бұрын
यात नवल काय..? बरेच पत्रकार गेले तिथे रिपोर्टिंग करायला... टीआरपी पाहिजे असल तर तेवढ करावच लागेल ... शिवाय पैसाही मिळणारच...
@sudhirsirsikar7025
@sudhirsirsikar7025 9 ай бұрын
Risk Allowance bheto yana pn
@Yogeshw20
@Yogeshw20 10 ай бұрын
पत्रकारितेचं सर्वोच्च उदाहरण ...lots of respect for Rahul sir
@nakulmuthal2865
@nakulmuthal2865 9 ай бұрын
पूर्ण भारत देशात कोरडा दुष्काळ पडला आहे... मीडिया आले इकड फिरकत पण नाही...हे खरच दुर्दैव आहे
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 9 ай бұрын
डोक्यावर घेऊन नाच मग.....!!!
@kailashambarde6401
@kailashambarde6401 9 ай бұрын
​@@nakulmuthal2865yes ❤
@RogerTom-j4k
@RogerTom-j4k 9 ай бұрын
मणिपूर ला जायचं हुतं तेंव्हा हेला लकवा मारला असणार
@ShivG79
@ShivG79 9 ай бұрын
शुरवीर पत्रकार Rahul कुलकर्णी सर great पत्रकारिता, स्वतःची काळजी घ्या.
@akshaykumarpatil2246
@akshaykumarpatil2246 10 ай бұрын
युद्धाचा परिणाम आर्थिक सामाजिक क्षेत्रांवर देखील होतो आता तुम्ही उत्तम उदाहरण दाखवत आहात कुलकर्णी साहेब आम्ही तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो
@dadasahebchavali9971
@dadasahebchavali9971 10 ай бұрын
भारतात यंत्र नसुन उत्तम प्रकारे शेती करून घेतात परंतु सरकारचे शेती मधील दुर्लक्ष आहे नेता स्वताचे खिसे भरतात
@bhausahbabaebshelar1877
@bhausahbabaebshelar1877 10 ай бұрын
अगदी बरोबर
@insachin9867
@insachin9867 10 ай бұрын
दुर्लक्ष सरकार नाही ओ करत हे असले पत्रकार जबाबदार फक्त आपल्या परिस्थितीला
@bhausahbabaebshelar1877
@bhausahbabaebshelar1877 10 ай бұрын
@@insachin9867 हे बघा दुर्लक्ष कस टोमॅटो भाव वाढले आयात करतात मग भाव पडल्या वर मग का काही च करत नाही कादा निर्याती वर 40/ कर लावला अक्षरशः घरातुन पैसे भरले आता भाव वाढले तर कादा नाही साखरेचा कोठा वाढवला म्हणजे काय तर कारखान्याचा नफा कमी झाला म्हणजे शेतकऱ्यांना भाव कमी भेटणार म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांना संदर्भात असह्य संवेदनशील आहे मोदी साहेब चांगले पण खालचे काम करणारे बिनडोक
@dhanashreebargaje9977
@dhanashreebargaje9977 10 ай бұрын
Yes
@pankajgotefode9084
@pankajgotefode9084 9 ай бұрын
Population problem tukde padle ahet...140 cror ani 1 cror farak bgha
@IamIT_
@IamIT_ 10 ай бұрын
इस्राएल आणि आपल्या शेतीत फार फरक आहे,तिथे शेतकरी कायम फायद्यात असतो आणि आपला कायम तोट्यात
@revanraut1157
@revanraut1157 10 ай бұрын
Government cha difference ahe bhau
@jotiramkatkar1906
@jotiramkatkar1906 9 ай бұрын
राहुल भाऊ महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे तेथिल पिकांची अवस्था दाखवली असती तर लय बर वाटल असत.
@vaibhavdeshmukh9304
@vaibhavdeshmukh9304 10 ай бұрын
राहुल जी... जरा जपून... महाराष्ट्रात जास्त गरज आहे तुमची 🙏🏻
@vaibhavdeshmukh9304
@vaibhavdeshmukh9304 10 ай бұрын
Great to see you there also👍🏻👍🏻👍🏻
@ramrajapund9142
@ramrajapund9142 10 ай бұрын
Same here
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 9 ай бұрын
हो...राहुलजी...काॅंग्रेस... राष्ट्रवादी काँग्रेस....उबाठा सेना.... प्रकाश आंबेडकर.... ओवैसी..... यांना तुमची महाराष्ट्रात खुप आवश्यकता आहे....!!!!
@vikasdhande4002
@vikasdhande4002 9 ай бұрын
जीव धोक्यात घालून काही पत्रकार काम करतात त्यापैकी एक हे व्यक्तीमत्व 👍🙏🙏
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 9 ай бұрын
​@@umeshdhawale-bl5kfho karan bjp kade purn channel cha channelsch ahet na vikat ghetlele😂😂
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 10 ай бұрын
कृषी बाबत सुद्धा माहिती दिली धन्यवाद राहुल मित्रा 👍🚩
@divyangduniya2674
@divyangduniya2674 10 ай бұрын
छान पत्रकारिता.......जो विषय आजपर्यंत कोणीही दाखवत नहुत... ते तुम्ही आम्हा पर्यंत पोहचवत आहात..... धन्यवाद
@user-mz6yv4qu2g
@user-mz6yv4qu2g 9 ай бұрын
जीवाच रान करून इजराईच रान दाखवणारा पत्रकार ❤️
@vijaypatil-uo6fv
@vijaypatil-uo6fv 9 ай бұрын
जिवाचं रान 😂😂😂
@bhushangarud4973
@bhushangarud4973 10 ай бұрын
भारतातील लोक तिकडे जाऊन फळ चोरायला लागली. 😂
@mr.done7677
@mr.done7677 10 ай бұрын
😅
@Rushi2477
@Rushi2477 10 ай бұрын
Bhau ti tr aapli olkh aahe
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 10 ай бұрын
पत्राकर हे शासनाच्या संगनमताने चोरीचा वाटा ऊचलत असतात.😂😂😂😂
@Praveen.Jadhav-MusicStarPJ
@Praveen.Jadhav-MusicStarPJ 10 ай бұрын
काहीही कधी ही कुठ ही झालं तरी मरतो तो शेतकरी राजाचं 😢😢😢😢
@mohammadyusufinamdar1679
@mohammadyusufinamdar1679 9 ай бұрын
इजरायल आतंगवादी संगठन मुर्दे बाद इस्लाम जिंदाबाद रहेगा अल्लाह निगेहबान हमास ईरान हिसबुला जिंदाबाद रहेगा
@rameshwarghorpade8558
@rameshwarghorpade8558 10 ай бұрын
बातमी बद्दल आभार मानले पाहिजे खुप छान!
@dasharathsanap5308
@dasharathsanap5308 10 ай бұрын
ABP ने यांना बेस्ट पत्रकार नाव दिलं पाहिजे
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 9 ай бұрын
अस काय केलं यांनी.....??
@kthm8822
@kthm8822 9 ай бұрын
​@@umeshdhawale-bl5kfमविआ सरकार ने दिला. होता पुरस्कार 🤣🤣🤣🤣😊
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 9 ай бұрын
​@@umeshdhawale-bl5kftumha bhaktana arasa dakhvalela 😂😂
@Rajukumr149
@Rajukumr149 9 ай бұрын
​@@siddheshbirje6050 चमचे असण्यापेक्षा भक्त बरे😂
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 10 ай бұрын
खरा ईमानदार पत्रकार सर तुम्ही मणिपूर मध्ये सुध्दा आलता❤
@Email-mu1mv
@Email-mu1mv 10 ай бұрын
We must support such talented people.
@Mr._Bean.
@Mr._Bean. 9 ай бұрын
मणिपूर जावा आगाऊ पणा दाखवा तिकडे
@vasantnayak3712
@vasantnayak3712 9 ай бұрын
​@@Mr._Bean.तुम्हीं मणिपूरचे का ? गांव कोणते आपले 😂😂
@Mr._Bean.
@Mr._Bean. 9 ай бұрын
@@vasantnayak3712 मी भोसरी चां.. तू कुठला?
@emailjankarkyakaroge00
@emailjankarkyakaroge00 9 ай бұрын
@@vasantnayak3712 are yed zavya manipur bharatat ahe.... Tu bhartatch rahto na bhosdichya
@ravitambe4413
@ravitambe4413 10 ай бұрын
काय भारताची इज्जत घालवायचं ठरवलंय काय abp माझा न विचारता संत्री तोडल्या त्या रिपोर्टर ला खाऊ पिऊ खाऊ घालून पाठवत जा
@cartoonist_rk
@cartoonist_rk 10 ай бұрын
Oh, Rahul, your dedication in reporting from ground zero in Israel is truly heartwarming. But, of course, everyone's just dying to see you grace the frontlines of Manipur.
@prasadparsewar8795
@prasadparsewar8795 10 ай бұрын
Hed had gone there also
@ojjysworld5186
@ojjysworld5186 10 ай бұрын
'माऊली .. तुम्ही कुणाच्या बाजूनं .. इस्राएल का पेलेस्टाईन ' असं विचारत बसू नका तिथं जाऊन 😁
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 10 ай бұрын
😂😂😂😂 कचाचा तुडवतील व नंतर ठोकतील
@ojjysworld5186
@ojjysworld5186 10 ай бұрын
@@keepsocialdistance1643 😂😂
@Im_Indian528
@Im_Indian528 10 ай бұрын
मराठवाड्या मध्ये येऊन ग्राउंड रिपोर्ट करा आमचा कापूस सुद्धा वाळत आहे पाण्या अभावी
@rameshwarjadhav7721
@rameshwarjadhav7721 10 ай бұрын
काय पत्रकारिता करता राव तुम्ही खरंच मानलं पाहिजे तुमच्यासारखा पत्रकार होणे नाही नाहीतर वायफळ बातम्या दाखवून आयुष्य काढता बाकीचे पत्रकार तुमचा प्रत्येक विषय हा खूप आवडीचा आणि महत्त्वाचा असतो
@kirandeore8441
@kirandeore8441 9 ай бұрын
साहेब अशी परिस्थितीं महाराष्ट्राच शेतकरी दाखवाली असती तर बर झालं असत
@devidasdeshpande1636
@devidasdeshpande1636 9 ай бұрын
आपल्या कडे ही काही मेहनती अभ्यासू शेतकरी आहेत , तो चांगला माल पिकवतो सुध्धा, पण पीक चोरी होते , बाजारभाव, दलाल, हवामान , सरकारी धोरण , तंत्रज्ञान न वापरणारी शेती, त्या मुळे शेती अजून ही पूर्ण वापरल्या जात नाही , संशोधन तर होत नाही, पण कृषी विद्यापीठांनी हजारो एकर शेतकऱ्यांची शेती घेऊन ती पडीत पडली आहे ,
@vishwanathtodkar8253
@vishwanathtodkar8253 10 ай бұрын
आपला आम्हांला अत्यंत अभिमान वाटतो... सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इस्रायल मधील शेतीची बिकट अवस्था एबीपी माझाच्या असंख्य प्रेक्षकांसमोर आनण्यासाठी धाराशिव ते थेट इस्रायल... प्रवास... करून इजरायल मधील संपूर्ण वस्तुस्थितीत चित्रित करुन आमच्या समोर तेथील वस्तुस्थिती विशद केलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन... आणि आभार 💐💐💐💐💐
@udayagawane6546
@udayagawane6546 10 ай бұрын
आपण फक्त एकमेकाचे बांध पोखरण्यातच प्रगतशील आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachindhane1010
@sachindhane1010 10 ай бұрын
Rahul साहेब, we r proud of you and I salute your bravery
@Shree79124
@Shree79124 10 ай бұрын
ABP MAJHA याच्या ग्राउंड रिपोर्टर ने इस्राएल मध्ये जाऊन कोणालाही न विचारता मोसंबी तोडून चोरली.
@Email-mu1mv
@Email-mu1mv 10 ай бұрын
😂
@dasharathmemane952
@dasharathmemane952 10 ай бұрын
तिथे कोणीच नाही कोणाला विचारणार
@pradeepburde6171
@pradeepburde6171 10 ай бұрын
Mnun chori krl ka
@priyankapawar3072
@priyankapawar3072 10 ай бұрын
मोसंबी चोर 🤣🤣🤣
@madhukarkotwad1291
@madhukarkotwad1291 9 ай бұрын
मोसंबी छोडणे चुक,ब्राझिल नाही इस्रायल आहे
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 10 ай бұрын
राहूल सर मला तुमची काळजी वाटते आहे तुम्ही युध्दजन्य क्षेत्रात उभे आहात काळजी घ्या राहूल सर ❤️🙏🚩
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 9 ай бұрын
🤣🤣🤣
@rn7935
@rn7935 10 ай бұрын
बिग फॅन ....... पत्रकार राहुल सर अँड team ....
@aniketthete4103
@aniketthete4103 10 ай бұрын
धन्यवाद साहेब शेती विषयक बातम्या दाखवल्या बद्दल
@ravindragore8127
@ravindragore8127 9 ай бұрын
भाऊ आपल धैर्य अतूलनीय आहे .आपणास त्रिवार नमस्कार .
@chandrakantsangle7728
@chandrakantsangle7728 10 ай бұрын
राहुल कुलकर्णी साहेब आपण इतक्या मोठ्या युद्ध परिस्थिति मध्ये जीवावर उदार होऊन A B P माझा साठी वृत्तांकन करत आहे विशेष म्हणजे इस्रायल चे शेती शेतकरी आणि पिके याबद्दल आपण सर्वांनी माहिती देत आहे. खरोखर आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन
@ravindramali4161
@ravindramali4161 10 ай бұрын
आपण खरेच पत्रकारिता योग्य करता त्याबदल आपले व ज्या चायनले चे काम करता त्या चायनला आपला सॅलूट सर🙏🙏
@vid553
@vid553 9 ай бұрын
प्रथम आपले धन्यवाद खरी बातमी ही असते आज आपण दाखवून दिले आहे🙏🙏🙏
@DnyaneshvariKadam
@DnyaneshvariKadam 10 ай бұрын
इतकं सुंदर शेतीविषयक यांत्रिकीकरण आमच्या मराठवाड्यात असतं तर आमचं राज्य किती सूजलाम् सुफलाम् झालं असतं.
@pankajgotefode9084
@pankajgotefode9084 9 ай бұрын
Are apli population tr bagha
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 9 ай бұрын
Rahul कुलकर्णी तुमचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही जगभरातील सत्यच परिस्थिती आम्हाला दाखवता.
@dnyaneshwarkakade234
@dnyaneshwarkakade234 10 ай бұрын
वापस ये भाऊ उग मरशील तिकडं एखाद रॉकेट आलं तर
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 9 ай бұрын
राहुलजी खुप छान.परंतु आपण व सहकारी जिवास जपावे.ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 10 ай бұрын
पेरू सीताफळ असतील तर बघा sir.. आपल्याकडे महाग आहे सद्या😅
@MohitGupta-vy7uc
@MohitGupta-vy7uc 9 ай бұрын
कुलकर्णी दादा तुमचं शेतकरी या नात्याने मी नेहमीच आभारी आहोत कारण तुमच्या आत मध्ये असलेला शेतकरी हा जगात तुम्ही कुठेही गेलात तरी तो जिवंत होतो व शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही जगासमोर मानडटा तुमचं अभिनंदन दादा🎉
@sampatborate304
@sampatborate304 9 ай бұрын
अतेंत महत्वपूर्ण माहीती दीली धन्यावाद राहुलजी
@abhimankhandekar2231
@abhimankhandekar2231 9 ай бұрын
News कशी असावी याचा सर्वोत्तम व्हिडिओ म्हणता येईल,👍👍👍👍
@anilpradhanlavnikar.
@anilpradhanlavnikar. 10 ай бұрын
Pn माझा भारत ग्रेट आहे...मुबलक प्रमाणात झाडे आहे ग्रीनरी आहे बांधावर खूप झाडे फुले .....पणा फुलांनी बहरून गेलेला आहे..इथे बघून तर जावस पण वाटत नाही एवढं विरान वाटत tecnology आली पण सगळा बहर हरवला...रोशनी गेलीय..... या खरचं माझा भारत स्वर्ग सारखा सुंदर आहे... सारे जहासे अच्छा भारत देश हमारा....
@darbar376
@darbar376 9 ай бұрын
धन्यवाद दादा इस्रायल ची शेती दाखवली..अजून एक दिवस शेती साठी काढा
@prakashkarpe6715
@prakashkarpe6715 10 ай бұрын
खूप छान आज डेंजर झोन मध्ये आपण पत्रकारिता करता हेच खरे आपल्या पेशासी इमाने इतबारे वागणे होय,पुन्हा खुप खुप शुभेच्छा
@sagarfulari5678
@sagarfulari5678 10 ай бұрын
इथल्या शेतकऱ्यांना प्रसिद्ध इस्रायली शेतीबद्दल तपशीलवार दाखवून आम्ही शेतकरीला आनंद झाला. तुम्ही तेथे काही वर्षे राहावे आणि आम्हाला इस्रायली शेतीच्या सर्व सूक्ष्म गोष्टींचे शिक्षण आणि माहिती द्यावे अशी farmers chi इच्छा आहे.
@DilipPujari-tb3vp
@DilipPujari-tb3vp 9 ай бұрын
राहुल सर पत्रकारितेला सलाम
@user-qx8vp5eq2m
@user-qx8vp5eq2m 9 ай бұрын
Hyala mhantat patrkar. Great positive side of country.
@pradipsonule617
@pradipsonule617 10 ай бұрын
भारतातील शेतीची परिस्थिती रेपोर्टिंग करा. आपल ठेवायचा झाकून दुसऱ्याचा पहायचं वाकून..
@ravindranisal3172
@ravindranisal3172 9 ай бұрын
तुमचा हा व्हिडीओ फार आवडला दादा great 🙏🙏 दूध, गाई, गोठा, कसे आहे,उत्पादकता दाखवा
@harshalkadam777
@harshalkadam777 9 ай бұрын
मणिपूर थोड दूर आहे, इस्राएल फारच जवळ आहे
@Vikas_sing_25
@Vikas_sing_25 10 ай бұрын
मोसंबी चोरू नका तो इजरायल देश होय sir 😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@sarangbidwai5660
@sarangbidwai5660 9 ай бұрын
शेतकरी म्हणुन प्रश्न पडला एवढा छान आकार कुठल वान आणि नियोजन काय असेल साधारण
@stanislausprataptoppo3097
@stanislausprataptoppo3097 9 ай бұрын
Khup chhan reporting kelet tumi saheb Israel Hamas war madhe.
@arunsutar6428
@arunsutar6428 9 ай бұрын
So beautiful information
@babanraokamble6452
@babanraokamble6452 9 ай бұрын
आज मराठी चॅनेल सातासमुद्रापार जाऊन बातम्या देतात.आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.पन स्वतःची काळजी पन घ्या
@vijayshinde7377
@vijayshinde7377 10 ай бұрын
त्या युद्ध भूमि मधे कशाला गेला राव महरास्ट्राला तुमची गरज आहे
@vilasmore2748
@vilasmore2748 10 ай бұрын
राहुल कुलकर्णी साहेब एकदा मणिपूरला जाऊन या म्हणजे तुम्ही खरे पत्रकार
@kishorkhatake4691
@kishorkhatake4691 10 ай бұрын
राहुल सर काळजी घ्या नाहीतर येईल एखाद मिसाईल तुमच्याकडं तुमच्यासारख्या पत्रकाराची गरज आहे महाराष्ट्राला
@zpsmartlearn8113
@zpsmartlearn8113 9 ай бұрын
खुप छान माहिती 👌
@madanmanedeshmukhsofficial2980
@madanmanedeshmukhsofficial2980 9 ай бұрын
न्युज चॅनेल एका बाजूला आणि राहुलजी एका बाजूला ... अभ्यास पूर्ण निष्पक्ष पत्रकारितेच उदाहरण म्हणजे राहुलजी
@Arun123-o4y
@Arun123-o4y 9 ай бұрын
काय सर आपल काय चालू आहे ते दिलं सोडून लोकांना काम धंधा नाही , शेतीला भाव नाही हे नेत्यांना सांगा व आपल्या देश सोडून का तिकडल्या बातम्या दाकवत आहे काही कळत नाही सर❤❤
@ashwinidukare6415
@ashwinidukare6415 10 ай бұрын
सध्या मणिपूर मध्ये तुझी खूप गरज आहे
@manojchavan1817
@manojchavan1817 9 ай бұрын
भारी राहुल साहेब चांगले काम करता
@vanitabaitade9670
@vanitabaitade9670 9 ай бұрын
खुपवाईट वाटले सर्व पाहून.नुकसान कोणाच होऊ नये. शेती खूप छान आहे
@sopanpatange7071
@sopanpatange7071 10 ай бұрын
खरं आहे सर
@satishpore1223
@satishpore1223 10 ай бұрын
❤Great & brave work by U sir 👍
@akshaypukale2002
@akshaypukale2002 9 ай бұрын
मणिपूर मध्ये पण जाऊन ground report करा ❤
@vijaykale6678
@vijaykale6678 9 ай бұрын
राहुलजी तुमच्या पत्रकारितेचे अभिनंदन... एकदा मणिपूर पेटवणाऱ्याचे सत्य सांगा 🙏
@sampatkhelukar4598
@sampatkhelukar4598 10 ай бұрын
आपल्या देशात काय चांल ते पाहा मग दुसराच्या
@vinodborde9954
@vinodborde9954 10 ай бұрын
*फळं दिसलं का तोडल ते ऑटोमेटीक होत वेळ कशीही कोणतेही असो* 😂
@abhishekmhaske7959
@abhishekmhaske7959 10 ай бұрын
Nice technology
@cheetababar4263
@cheetababar4263 9 ай бұрын
परमेश्वराला सर्वांचे हित करायचे आहे सर्व चांगले होईल
@babadesai6166
@babadesai6166 10 ай бұрын
भुरटे गिरी करू नका एक तोडली तर ठिक आहे दुसरी तोडायची गरजच काय 😂😅😅😅😅😊
@mr.done7677
@mr.done7677 10 ай бұрын
😅
@GajananJadhav-bf8of
@GajananJadhav-bf8of 9 ай бұрын
देश बचेगा तो सब कुछ है, देश नहीं तो कुछ भी नहीं है
@AshtangaAyurveda_Study-hp8qk
@AshtangaAyurveda_Study-hp8qk 10 ай бұрын
Khup chhan
@sushantdesai5468
@sushantdesai5468 10 ай бұрын
चॅनेल मराठी पण कॅमेरामन गुप्ता..कोण मराठी माणूस सापडला नाही का....उगाच मराठी मराठी करायचं ..ही नाटक चॅनेल वाल्यांची
@AllIn-df2ck
@AllIn-df2ck 9 ай бұрын
Manipur La jaun pn ground reporting kel ast tr khup br zal ast sir
@satyamphate2977
@satyamphate2977 9 ай бұрын
बाहेरील देशात जाऊन तेथील मोसंबी व कापूस दाखवल्यापेक्षा आपल्या देशातील दाखवा उत्तम मोसंबी व कापूस आहे
@adiire4859
@adiire4859 9 ай бұрын
राहुल सर , मणिपूर मध्ये जायला हवं असच दोन चार दिवस तरी, कारण हा प्रकार चाटू पणा सारखं वाटतोय. आपल्या बुडा खालचा अंधार दिसत नाही आणि जगात प्रकाश पाडयला निघालो आपण.
@nitinjadhav1814
@nitinjadhav1814 10 ай бұрын
काय news वाले महाराष्ट्र चा दुष्काळ सोडून दिला आणि तिकडे जाऊन त्यांची मोसंबी दाखवू राहिले
@virendraswami9212
@virendraswami9212 9 ай бұрын
राहुल जी ग्रेट आपण जगाच्या प्रक्षेभग युद्ध भूमिवरून आम्हा मराठी जणासाठी आपला जीव धोक्यात घालून बातमी देत आहात जरा जपून
@msa02manushrichalke7a3
@msa02manushrichalke7a3 9 ай бұрын
Ground Level original reporter @ rahul dada
@subhashkhandagale8175
@subhashkhandagale8175 9 ай бұрын
साहेब इस्राइल मद्धे व्राझील छानच की राव आम्हास मुर्ख बनवून पत्रकार होतात खुपच सुंदर
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 9 ай бұрын
सलाम पत्रकार बंधू.
@vaibhavkarpe5284
@vaibhavkarpe5284 9 ай бұрын
🙏आती सुंदर सर दूध व्यवसाय चा व्हिडिओ टाका धन्यवाद
@aundhanagjyotirling
@aundhanagjyotirling 10 ай бұрын
भारतातील लोक पाठवा तिकडं कामाला.असही इकडे काही काम नाही.फक्त आंदोलन आक्रोश मोर्चे काढताहेत.
@subhashdukare7239
@subhashdukare7239 9 ай бұрын
पत्रकार साहेब महाराष्ट्रातला दुष्काळ दाखवा.
@dipalifromshindkheda
@dipalifromshindkheda 10 ай бұрын
खूप कष्ट करावे लागतात शेतकरी बापाला
@ganeshjadhav-wl8mw
@ganeshjadhav-wl8mw 10 ай бұрын
आभार मानतो
@GaneshMantute
@GaneshMantute 10 ай бұрын
साहेब जरा मणिपूर मध्ये जावा इझराइल च आपल्याला पाहिले नाही पाहिले मणिपूर दाखवा पाहिजे
@rameshatole8939
@rameshatole8939 9 ай бұрын
आपल्या देशातील समस्या दाखवा आपलं ठेवायचा झाकून दुसऱ्याचा बघायचा वाकून
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 9 ай бұрын
महाराष्ट्रात शेतकरयांच किती नुकसान होतय ते बघा
@maganpatilpawar7941
@maganpatilpawar7941 9 ай бұрын
मला पण यायचं होतं ना इजराइल शेती बघायला काय राव तुम्ही एकटेच दिसताय आपण दोघे मिळून तेवढा कापुस वेचून घेतला असताना कापूस हे पिक माझं सर्वात आवडतं पिक आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@prabhakarnarayanlokhande5294
@prabhakarnarayanlokhande5294 10 ай бұрын
खरंच राहुल सर तुमच अभिनंदन
@annasahebbhawar7279
@annasahebbhawar7279 9 ай бұрын
सलाम राहुल सर राम राम
@shankargade8658
@shankargade8658 10 ай бұрын
यालाच म्हणतात आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून😂😂
@yogeshsalunke629
@yogeshsalunke629 10 ай бұрын
प्रेस वाल्या नी मोसंबी तोडली
@vijaypandhare1999
@vijaypandhare1999 9 ай бұрын
युद्धाचा ठिकाणी जरा live प्रेक्षेपन दाखवना फक्त महाराष्ट्र मधेच live दाखवतो 😂😂😂
@munirshaikh1658
@munirshaikh1658 10 ай бұрын
राहूल सर जरा मणिपूर ला पण जावा की राव
@Kasal269
@Kasal269 9 ай бұрын
शेती हा भारतीय शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय 🙏🙏 आपल्या कडे माणसच माणसं,पन शेती कामासाठी माणूस मिळत नाही.
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 4 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
OKSII
Рет қаралды 4,5 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 10 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 4 МЛН