हा विजय लगेच माहविकास आघाडी चां आहे असं म्हणता येणार नाही कारण ह्याचं स्वतः जाधव यांचे काम, आणि भावनिक पाठींबा म्हणुन हा विजय आहे.... पण पुर्ण महाराष्ट्र मधे जावा सपशेल फेल जातील....
@raghavgoel99212 жыл бұрын
true..
@tanajishingare90032 жыл бұрын
भाजपला हरवायच ठरवून जनतेने हरवलय . भाजपची विखारी टीका त्यांना नडली .ही केवळ भाजपची मत नाहीत .महाडीकांची मत आहेत की नाही रा.स.प .आर पी आय . जन सुराज्य . रयत क्रांती .शिव संग्राम हे पक्ष भाजप सोबत होते हे विसरलात काय ?
@booster66712 жыл бұрын
100% खरंय
@superinvestor40222 жыл бұрын
Sahanbhuti vote hoti hya weli
@warrior44542 жыл бұрын
Shendi gapp bass
@parshuramshinde91092 жыл бұрын
कुलकर्णी साहेब, मंदीरात इप्तार पार्टीची बातमी आपल्या चैनेलने खुप चालवली, आता त्या बाटग्यांना विचारा त्यांच्या प्रार्थनास्थळामधे महाआरती कधी घेणार.
@narharipandit69442 жыл бұрын
याच उत्तर कुलकर्णीसाहेब कधीच देणार नाहीत कारण ते कट्टर धर्मनिरपेक्ष व पुरोगामी आहेत.
@santoshshinde58572 жыл бұрын
काय बोलताय राव असं असतं का
@positivekumar35462 жыл бұрын
Khara👍
@positivekumar35462 жыл бұрын
Asa kadhich honar Nahi Dada, te dharmandh ahet, te moortipuja karnaryala thar kartat😊
@vireshdesai26122 жыл бұрын
भाजपच जिकंलय भाजपन जिगरबाज लढत दिली
@rajeshwarpawarsircoachingi25562 жыл бұрын
बीजेपी हा पक्ष खूप लांबचा विचार करून आणि ती ऐकतो
@Analysis5652 жыл бұрын
अशाप्रकारे शिवसेना कोल्हापूर मधुन कायमची हद्दपार झाली 🙄
@siddheshbirje60502 жыл бұрын
Bjp adhipasunch haddpar ahe🤣🤣
@Analysis5652 жыл бұрын
म्हणुन एवढ ७०००० हजार वोट मिळाले 🤣 ... तुम्ही एकटं लढले असते तरी प्रत्येकी ४०००० हजार पण मिळणार नाही...
@swapnil_patil992 жыл бұрын
@@Analysis565 bjp kolhapur mdhe yet nhi tumchi kiti pn apta
@somnathkshirsagar81322 жыл бұрын
@@Analysis565 shivsena harli 👈it's true
@somnathkshirsagar81322 жыл бұрын
@@swapnil_patil99 BJP soda ho, pn aple Rajesh kshirsagar ch kay pudhe???
@ProbuddydXD2 жыл бұрын
2019 मध्ये शिवसेना 75000 मत मिळाली काँग्रेसला 91000 मत मिळाली आता 2022 मध्ये काँग्रेसला 92000 मत मिळाली Bjp ला 2022 म्हणजे आज 75000 मत मिळाली मग निर्भीडपणे शिवसेनेला बिचारा तुमची मत गेली कुठे...., कसला आनंद साजरा करत आहेत?
@sanjaytodkar41912 жыл бұрын
२०२४ मध्ये विधानसभा कोल्हापूर उत्तर मध्ये भारतीय जनता पक्ष जिंकणार.
@arvindsaste40752 жыл бұрын
चंद्रकांत दादा असतील तर नुसती स्वप्न बघत रहा
@v_sgaming49092 жыл бұрын
@@arvindsaste4075 अरे झाकणझुल्या सहानुभुती जास्त दिवस टिकत नाही रे 2024 ला भाजपच येणार
@rupeshg.33272 жыл бұрын
कोल्हापूरमध्ये जो निवडून येतो,त्याच्या विरुध्द बाकीच्या महाराष्ट्रात घडते....त्यामुळे हे महाआघाडी साठी घातक आहे...
@akshaypatil69812 жыл бұрын
Its true 😂😂😂
@sanjaypatil4072 жыл бұрын
तीन पक्ष विरुध्द भाजप तरी भाजप पहिलवान
@swapnilshinde98842 жыл бұрын
रासप, rpi, शिवसंग्राम हे काय? अन् हीच bjp महागाई बेरोजगारी असे महत्त्वाचे मुद्दे सोडून धार्मिक तेढ निर्माण करते अन् बाकी पक्ष वेगळे लढले तर मत विभागणी अन् त्यात जनतेच नुकसान.
@themayurinfluencers55712 жыл бұрын
Pehlwan basala gharat.. 😂
@sanjaypatil4072 жыл бұрын
@@themayurinfluencers5571 Ruko jara sabar karo
@udaytamhankar68062 жыл бұрын
Pawar is very clever finishing shiv sena
@subodhpatel87822 жыл бұрын
शिवसेना को अपनी चिंता नहीं भाजपा को हराने मे हिन्दु तव को हराने मे जयादा दिलचस्पी है आश्चर्य इस बात का हे शिवसेना खासदार आमदार कार्यकर्ता नेता खामोश क्यो क्या मजबुरी हे
@OfficeOfPPM2 жыл бұрын
सभी लाचार है।
@sadashivkatkar32302 жыл бұрын
शिवसेना लाचार नाही भाजपाने भरपूर ञास दिला
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
सैनिक अनपड होते है सिर्फ झंडा ले के दंगा करना जानते है
@anandbhagwat30452 жыл бұрын
शिवसेनेचे सर्व्ह मतदार हे भाजपा कडे गेले जे मतदन काँग्रेस मिळाली ते त्यांचे स्वतः चे होते भविष्यात भाजपा ला. फायदा होणार
@rajeshsawant78712 жыл бұрын
Bramanache Doke
@खोकेसरकार2 жыл бұрын
@@rajeshsawant7871 🍌🍌🍌
@rakeshswami112 жыл бұрын
ही हार भाजपची नसून सेनेची आहे, भाजपाने २०१४ वगळता कधी उमेदवारच उभारला नव्हता.
@ravirajingulkar74302 жыл бұрын
मागच्या वेळी दादा ने पाडलं तिथे राजेश क्षीरसागर यांना
@Madhindu192 жыл бұрын
@@ravirajingulkar7430 तुझ्या DP वरून कळून आले की तू शिवसेनेचा माणूस आहे, ....पण तुझा उद्धव कायम बोलतो "मी मर्द आहे" 😂😂😂😂 बाळासाहेब वाघ होते....बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट लावली या उद्धवने
@santoshsalvi34232 жыл бұрын
एका भाजपला हरवण्यासाठी तीन तीन पक्ष एकत्र येतात हा भाजपचाच विजय आहे.
@ajaybodake2 жыл бұрын
सहानुभूती + महविकास आघाडी + चंद्रकांत जाधव यांच काम मग तर खूप फरकाने निवडून आले पाहजे होते.
@हिंदूभारत-ढ8ज2 жыл бұрын
भाजपा हरली नसून जिंकली आहे सेनेने आता विचार करावा त्यांच्या मतदारसंघातला
@santoshsalvi88842 жыл бұрын
A b p manaje b j p
@vinodkathale35822 жыл бұрын
तिघा विरुद्ध b jp लढत चांगली दिली
@vinodkathale35822 жыл бұрын
2024 b j p कम back
@satishpatil30482 жыл бұрын
भविष्यात फक्त bjp
@chandrakantghutukade84592 жыл бұрын
ओन्ली बिजेपी
@deepakborkar25832 жыл бұрын
मुख्यमंत्रिपदाची गादी शिवसेनेला राखायची आहे त्यामुळे ते अशा गोष्टी करत राहतील
@udaytamhankar68062 жыл бұрын
3 is to 1 -- congratulations b j p
@dhanrajgutte21182 жыл бұрын
एका पक्षाला हलविण्यासाठी किती जणांना एकत्र यावे लागतेय..कोल्हापूरच्या विजयाने एवढं हुरळून जाऊ नये...तो विजय सहानुभूती चा आहे...महाविकास आघाडीचा नाही....
@pradeepshah2792 жыл бұрын
अरे ही तर सहानुभूतीची भीक आहे.
@Saj3932 жыл бұрын
फशिवशेनेचा कार्यक्रम संपला आहे 40000 मते फशिवशेनेचीच भा ज प ला मिळाल्यानंतर ही डोक्यात व्देष भरलाय फक्त फशिवशेनेचीच हार झालिऐ
@ravirajingulkar74302 жыл бұрын
हाड
@Madhindu192 жыл бұрын
@@ravirajingulkar7430 आग लागली कां खाली?😂😂😂😂😂
@santoshghaitadak36012 жыл бұрын
भविष्याच्या दृष्टीने भाजपाला नक्कीच फायदा होईल असे वाटते .
@balakadam36722 жыл бұрын
भाजप जिंकली. आणि तीन पक्षांना एकट्या भाजपने जबरदस्त टक्कर दिली.
@appasahebdoifode86062 жыл бұрын
Well done BJP keep it up
@beingindian13352 жыл бұрын
अजून 5 वर्षे जाऊ द्या मविआ च्या तीन पक्षांना हळूहळू बायडन चा पाठिंबा पण घ्यावा लागेल भाजप शी टक्कर घ्यायला.
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
पुतीन चा पण
@avinashsharma33942 жыл бұрын
Barobar
@jyeshthah12 жыл бұрын
😀😂🤣
@sandipmane38802 жыл бұрын
😛😄😃😀
@rupeshg.33272 жыл бұрын
Actually ह्या कोल्हापूरच्या निवडणुकीत शिवसेनेचा गेम झालाय....ही जागा शिवसेनेची होती..
@dineshgole26912 жыл бұрын
Some very interesting statistics 2019 च्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव (ज्यांच्या पत्नी आज जिकल्या) 91,053 मतं मिळाली होती. शिवसेना-भाजप युतीचे राजेश क्षीरसागर यांना 75, 854 मतं मिळाली होती. आता आजचे निकाल- काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून श्रीमती जाधव यांना मिळालेली मतं-96,492. एकट्या भाजपला मिळालेली मतं-77,645! म्हणजे शिवसेनेची मतं जवळपास सगळी भाजपकडे झुकली आहेत आणि झाकणझुले शेजारच्या मदतीने पोरगं झालं म्हणून नाचत आहेत! 3 पक्ष एकत्र, सहानुभूतीची लाट एव्हढं सगळं असून जाधव यांची मतं अवघी 5 हजारांनी वाढली आणि जिथे भाजपला एकदाच लढून (2014) मध्ये फक्त 40000 मतं मिळाली होती तिथे आज 77000 मतं मिळाली! यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र कळलं की सेनेमुळे आपला काडीचा फायदा झालेला नाही आणि सेना आपल्या काहीही कामाची नाही! याची किंमत सेनेला भविष्यात चुकवावी लागेल!
@sriveninagmal72072 жыл бұрын
बरोबर
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
मस्त होतय, बीजेपी चा बेस पक्का
@व्यंकटरावजाधव2 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त भाजपा ची गरज आहे
@rajendrashinde15332 жыл бұрын
सगळ्या ची गांड लाल, बर झाल तुमचा पिछवाडा लाल झाला.
@pravinb70802 жыл бұрын
मुळात...हा जरी विजय महागडी सरकार यांचं नसून..बी जी पी चा आहे थोडक्यात....मतांच विभाजन करा....मग समजेल....
@jyotishedge44172 жыл бұрын
जयश्री राम
@javinash2 жыл бұрын
काँग्रेस चा विजयी हा चागला पद्धतीने झाला नाही, काँग्रेस ला 1,15,000 मत पडायला पाहिजे होती,ती न मिळता,फक्त 92000 मत मिळाली,भाजप च्या पुढच्या निवडणुकी ची ही पहिली पायरी आहे, त्या मानांनी कॉंग्रेस ला कमी मत पडले,
@shivanandshelke19492 жыл бұрын
शिव सेना पक्ष संपवा शिवाजी महाराज च नाव या पक्षाने घेऊ नये
@User-ce4zu2 жыл бұрын
0 वरून ७८००० मस्त ....भाजप 🚩🚩🚩 खूप छान विश्लेषण
@OfficeOfPPM2 жыл бұрын
हो १०१%
@ajaybodake2 жыл бұрын
शिवसेनेची तर भाजपने वाजवली आहेच आणि त्यात काँग्रेस पण वाजवत आहे 😂😂😂 सोनिया 🏹सेना अवस्था तर "डम डम डिगा डीगा" झाली आहे. 🪘🪘
@vidyadharkulkarni1972 жыл бұрын
श्रीयुत राहूल ABPमाझा ने निपक्षपाती पत्रकारितेचीआपेक्षा फोल ठरवत आहे.किमान तुमचे कडून तीच आपेक्षा आहे.धन्यवाद
@swapniljagtap44652 жыл бұрын
कोण जिंकल, कोण हरल, कोण यशस्वी झालं, यापेक्षा जनतेला काय मिळालं हे महत्वाचं आहे.
@ganeshsarawale51502 жыл бұрын
तीन विद्यार्थ्याचे एकूण गुण 96% आणि एका विद्यार्थ्याचे एकूण 77% आता तुम्हीच सांगा कोण पास अन कोण नापास
विजयी उमेवारांचे अभिनंदन. पण खरा फायदा 3 विरूध्द 1 पक्ष. जर पुढे तिघे वेगळे लढले तर ? किंवा २ एकत्र आणि दोन वेगवेगळे कोणाचा फायदा होईल ?
@hinduaryan28362 жыл бұрын
Shivsena cha parabhav zala aahe 😂😂
@nileshmahadik49212 жыл бұрын
BJP NO one. ONE MAN ARMY la HINDU VOTES 77k. TEEN partya milun 95k
@vaibhavmane82872 жыл бұрын
वाढलेली मतदान म्हणजे महाडिक ✌️
@baswarajkumane7352 жыл бұрын
good analysis. tension for raut & sena
@ishvarraval26982 жыл бұрын
BJP is occupying entire opposition space. Remember it for long term. Slowly the shiv sena votes will shift to BJP as voters will vote as per their choice in future. It was a by election. People will prefer to go with ruling party. There was also sympathy factor. It will not be so in future.
@avadhutpatil11522 жыл бұрын
सध्याच्या स्थितीत महावीकास आघाडी वीजय जरी झाला असला तरी ...यातुन शिवसेनेने काही प्रमाणात आपले वोटर्स नक्कीच गमवलेले आहेत यात काही शंकाच नाही..
@madhavidivadkar51372 жыл бұрын
Very nice analysis of Kolhapur by elections.
@appasahebdoifode86062 жыл бұрын
Namo namo
@rajubhosale5712 жыл бұрын
या निवडनूकी मधे महाडीक गटाचे व्होट बँक विसरत अहात..
@dilipmachikar99552 жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय कोल्हापूर जय शिवाजी जय भवानी
@vitthalmaindad17312 жыл бұрын
One thing is their voting for Jaystri. Tai may be sampathy for Late ex MLA at least 2/3 percentage may be beneficial
@gautamkabra86652 жыл бұрын
पत्रकार सॉफ्ट कॉर्नर नाही झालाय भावा, पत्रकार असे वागताय की समाजातील प्रत्येकाला त्याला कॉर्नर करायची इच्छा होतेय.. ह्यावर आपल्या जातबंधुंची आत्मपरीक्षण करायची गरज आहे.
@supriyabharat22482 жыл бұрын
त्याला टार्गेट म्हणायंय होत...पण तो कॉर्नर म्हंटला...😂
@आबासाहेबबांदल2 жыл бұрын
जय जय जय श्रीराम जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव गर्जना 🙏🙏🙏
@RockStarNot2 жыл бұрын
Soft corner peksha soft target yogya shabd asel?
@shivanibhalekar52722 жыл бұрын
कोल्हापूर सारख्या नवख्या BJP पक्षा ला चांगला प्रतिसाद दिला आहे यात नुकसान शिवसेनेचे झाले असुन महाराष्ट्र मध्ये पुढील निवडणुकी नंतर शिवसेना जीर्ण अवसतेत असेल.
@sudpatil59682 жыл бұрын
शिवसेनेन हक्काची जागा कायमची गमावली!!
@RameshPatil-qd6bi2 жыл бұрын
राहुल कुलकर्णीला मविआ चा विजय पचत नाही
@bhaskarkulkarni15022 жыл бұрын
Most important point is missed in my view is that Total % of voting ; if it is above 70 % then only BJP can Win. If it is less then BJP can't win. Because it wave is there then only it can give Victory to BJP.
@radhikasawant93142 жыл бұрын
बरोबर
@madhukarborade51252 жыл бұрын
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@akshaypatil69812 жыл бұрын
Nope ....city madhe bjp cha vijay hoto tithe tar khup kami matdan hot example - pune, Nagpur, bengluru, Delhi, lukhnow, noida, Mumbai etc. .
@rayman96872 жыл бұрын
साहेब शिवसेना वॉटर समजुतदार झालेला आहे...🚩🚩🚩
@shrirkushnapatil12592 жыл бұрын
He voting bjp la zaale te Mahadik gatache hote.
@akshaypatil69812 жыл бұрын
Mahadik bjp madhe ahet na ? Vishay sampala karan 2024 Loksabha Dhananjay mahadik bjp kadun ladnar ahet. .ncp tar te ata janar nahit.
@prakashshahane69242 жыл бұрын
केसरकर पत्रकार: आता बरोबर बोलत आहेत. पुढच्या वेळी भाजप १००%✓ निवडून येणार!
@kuvirasagroorganicgoatfarm68432 жыл бұрын
या निवडणुकीत भाजप चा लॉस काहीच झाला नाही, पण शिवसेनेच अवघड होऊन बसल, कारण २०२४ ला हि सीट कॉंग्रेस ला जाणार,
@adv.sunillegaladvise922 жыл бұрын
Good
@yeshwantkadam16432 жыл бұрын
हारकर भी जितने वालो को बाजीगर कहते है.... अगली बार भाजपा की जीत पक्की है...!
@rakeshswami112 жыл бұрын
आजकाल मराठी मीडिया वाले वस्तुस्थिती सांगत आहेत, पाकीट पत्रकारिता सोडून. बहुतेक पुढचा अंदाज आला असावा.
@satishchaudhari80102 жыл бұрын
Jay shree ram jai maharashtra jai hind jai modiraj namskar sir 💐🙏
@shreechavan26052 жыл бұрын
Jay Shree Ram 🚩
@laxmankeskar7802 жыл бұрын
2019 निवडणुकीतील मिळालेल मतदान काँग्रेस - 91000 हजार शिवसेना - 75000 हजार एकुण - 166000 हजार मतदान 2022 निवडणुकीतील मिळालेल मतदान काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकट्या भाजपला महाविकास आघाडीच झालेल मतदान मतदान 96000 ह × 78000 हजार मग जिकंल कोण आणि हारल कोण
@Prakash00502 жыл бұрын
सतेज पाटील(मंत्री) + हसन मुश्रीफ(मंत्री) + राजेश क्षिरसागर(माजी आमदार) V/S महाडिक गट ( सत्यजित कदम ( नगरसेवक) + धनंजय महाडिक( माजी खासदार) + अमल महाडिक( माजी आमदार) + आप्पा महाडिक( माजी आमदार)......सत्यजित कदमांची सगळी मत महाडिक गटाची आहेत आणि महाडिक आता भाजप मध्ये आहेत म्हणून ही भ्रामक भाजपची मत आहेत....
@suniljagdale11832 жыл бұрын
बरोबर आहे
@srm25732 жыл бұрын
साहेब भाजपसह पाच पक्ष रिंगणात होते महाडीक आवाडे आठवले व कोरे हे लक्षात असु दे
@rohitkulkarni20202 жыл бұрын
शेकाप जनता दल अबू आझमी कुणा कडून होते😀😂 कुणाला पक्ष म्हणातत ..कुणाला गट म्हणतात.. करुणा मुंडे चा बीच्कुळे चा पक्ष आहे का ..पक्ष म्हंजे किमान राज्यात ५ तक्के व्होट पाहिजेत
@sudhakrrasal16412 жыл бұрын
100% बरोबर
@prakashshahane69242 жыл бұрын
१९००० वर नाही हो १८००० वर ने विजयी आहे.चुकीचे बोलतात! भाजप हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! शिसेना चार पराजय झाला!
@subodhpatodkar59502 жыл бұрын
त्या खांडेकर प्रसन्न चे ऐकून प्रश्न विचारतात पैसे देवून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून त्याची प्रतिक्रिया आपोआप बाहेर पडली
@IndianRouter2 жыл бұрын
विजय आघाडीचा काय विजय भाजप चा,विजय पाटील ,विजय केसरकर, विजय जनतेचा विजय 😂😂😃
@jawaharbhakkad76752 жыл бұрын
भाजप हारली तरी ती कशी जिंकली हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम
@gulamrasulpatel2 жыл бұрын
महागाई बद्दल पण डिबेट करत जा शेती कारण फार अवगड झाले ते मुध्ये उचलत जा सध्या टोमॅटो पिकाची वाट लागणार आहे कारण अशी अळी आली आहे की त्याला कोणत्याही औषधंने त्यांच्यावर परिणाम नाही होत आहे पूर्ण देशात 50%क्षेत्र कमी झाला आहे हे आपल्याला काहि दिवसा नंतर कळेल
@vinayakgharote10962 жыл бұрын
It was only a symphetic consideration.
@rohitadhatrao68772 жыл бұрын
sir, he objective wala jara ABP majha la sudha sanga, .......
@mahadevsolankar92622 жыл бұрын
माझीच लाल अशी तुमची अवस्था चर्चा करणारं यांची आहे
@rajaramkale45522 жыл бұрын
Absolutely currect bhau torsekar all ready post his video on this same issue. Bhau torsekar is always right.
भाजपला एकुण मिळालेल्या मतामध्ये भाजप पक्षाची मते 20% आहे आणि 80% मते फक्त महाडिक गटाची आहेत भविष्यात महाडिक यांना शिवसेना मध्ये घेऊन विधानपरिषद वर संधी देऊ शकतात
@rohitkulkarni20202 жыл бұрын
😂😂😂 मुन्ना महाडिक राज्यसभेत खासदार म्हणून २ महिन्यात दिसेल
@sriveninagmal72072 жыл бұрын
शिवसेना ही दोन्ही काँग्रेसला मदत करून पुढे जाऊन संपणार
@dinanathgadilwar70152 жыл бұрын
हे बरोबरच आहे प्रयत्न यशस्वी झाला. पुढील येणाऱ्या काळात फळ मीळनारच.
@bhauraoraut51492 жыл бұрын
भाजपचे मते वाढ होण्यामागे,महाडिक कुटुंबही आहे,हे लक्षात घ्या.
@rajendrapowar652 жыл бұрын
नाद खुळा विश्लेषण.कुलकणीऀ आती शहाणा.
@chandrashekhawaghmare53462 жыл бұрын
चर्चा फारच रटाळ झाली.
@ravindrakadam44722 жыл бұрын
ऊद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पड मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्ष दावनीला लावला आहेस तुला पाँलटीक्स करता येत नाही तटस्थ राह विधानसभे च्या येणाऱ्या निवडनूकित ८० वरून ५६ वरून आता १० ते १५ हयाच्या वरती येणार नाही शाहणा असेल तर बाहेर पड हिंदुत्व स्वीकार
@prakashshahane69242 жыл бұрын
हा विजय फक्त सहानुभूतीचा! पुढच्या निवडणुकीत पराभव अटळच! शिसेना धोकादायक अवस्थेत!
@ravirajingulkar74302 жыл бұрын
कुलकर्णी हल्ली bjp प्रेम वाढलं तुमचं असा दिसतंय
@uma51492 жыл бұрын
राहुल कुलकर्णी तुम्ही भाजपचे प्रवक्ते व्हा खूप मोठे व्हाल
@pratikmali45772 жыл бұрын
खरंतर कोणत्याही स्थानिक निवडणुकीत विकास, हिंदुत्व ह्या मुद्द्यांवर मतदान करणारे लोक फार कमी असतात. निकाल शेवटी कोणी किती पैसे वाटले आणि कोणी किती दारू मटणाच्या पार्ट्या दिल्या त्यावरच ठरतो.
@theexplorerguy88432 жыл бұрын
२०२४ ला बंडखोरी हा शब्द खूप ऐकायला मिळणार आहे
@nileshgawande74082 жыл бұрын
शिवसेनेची अधोगती सूरू झाली
@ramsutar88512 жыл бұрын
सतेज पाटील ने कितीही वल्गना केल्या तरी २०२४ ला भाजपची सीट इथे निश्चित आहे . कारण भाजप हा शिवसेनेला संपवण्यासाठी मोठा प्रयत्न करतोय . शिवसैनिक सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांवर नाराज झाले .
@prakashshahane69242 жыл бұрын
मा.चंद्रकांत पाटील ,केसरकर ,कोल्हापुरातीलच आहेत हो!